धोनी इतरांपेक्षा वेगळा असण्याची प्रमुख कारणं | MS Dhoni | Sunandan Lele Cricket
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025
- धोनी इतरांपेक्षा वेगळा असण्याची प्रमुख कारणं | MS Dhoni | Sunandan Lele Cricket
_____________________________________
Team:
Maha Sports
Chinmay Remane
Sharad Bodage
Akhilesh Kulkarni
Anurag Pathak
_____________________________________
Sunandan Lele is a cricketer-turned journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under 19 cricket team to interviewing the best sports personalities.
For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: www.instagram....
LinkedIn : / sunandan-lele
Please Like, Share & Subscribe.
धोनी हा एक वरदानच होता टीम इंडिया साठी. आला आणि गुपचूपपणे आपलं काम करून गेला. ना कुठली प्रसिद्धी ना देखावा. अप्रतिम खेळाडू व व्यक्ती.
खूप लकी आहात तुम्ही.. धोनी आणि सचिन चा इतक्या जवळ ...हेवा वाटतो.. धोनी ला भेटायला कधी मिळणार मला
सर माझे वडील आपल्या पत्रकारिताचे खूप मोठे चाहते आहेत. आता समजले का ते . आपण खूप छान पद्धतीने अनुभव सांगितला. माही चा मी खूप मोठा चाहता आहे अन् त्याचे वेगवेगळे किस्से ऐकण्या साठी कधी ही तयार आहे. भविष्यात नक्कीच माही अन सर तुमच्या शी भेट होईल अशी प्रार्थना करतो .
खूप - खूप धन्यवाद लेले साहेब 50 मिनिट केंव्हा संपले हे कळलं सुध्दा नाही . तुम्ही जिंदादील व्यक्तिमत्त्व आहेत साहेब हे नक्की मला कळलं . ❤️
सर पहिले शतक धोनी चे 148 पाकिस्तान विरुध्द होते विशाखापट्नमला 3 नं ला येऊन त्या नंतर 183 वैगरे शतक आहेत .
इतकं छान विश्लेषण केलं सर तुम्ही कि काही वेळा अंगावर शहारे आले..😊
खूप च छान सर मी तर पहिलेच धोनी सरांचा फॅन आहे परंतू आता तर आणखी त्यांच्या प्रेमात पडलो
खूपच भारी विश्लेषण सर..
Sir tum tumchya var cricket devachi kharokhar Krupa ahe
Tumhala aikatach rahavse vatate
Thank you so much sunandan ji
most welcome Akshay
अप्रतिम किस्से...
Press conference च्या आधी बिस्किटे दिली.. हे तर फारच interesting होतं..
Lele sir this is the best story I've heard i love how there is no editing and you show all the pictures from your phone
खूप सुंदर सांगितले सर.. खरच धोनी सरांचा सहवासात लाभणे याला सुध्दा नशीबच लागते. तेवढे नशिबवान तुम्ही नक्कीच आहात.
धोनी सर यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा विचार नक्की तुम्ही करावा..जेणेकरून आमच्या सारख्या आणि या पुढील तरुण पिढीला आयुष्यात प्रेरणा मिळेल.
धन्यवाद.
Sir! तुमचा ms Dhoni movie मध्य तुमचा उल्लेक पाहिजे होता. Sir! तुमचे legend सोबत खूप जवळचे संबंध आहे❤️🙏🏻
सुंदर प्रेझेंटेशन
सुनंदन लेले सर. खुप छान विश्लेषण डोळ्यात पाणी आलं.
खूप छान प्रकारे विश्लेषण केलंय सर तुम्ही , मी स्वतः धोनी सरांचा खूप मोठा फॅन आहे सर , सर एक गोष्ट share करावीशी वाटतेय तुमच्या सोबत , जेव्हा धोनी क्रिकेट च्या मैदानावर असतो तेव्हा कधी कधी धोनी पुढे काय करणार हे जाणवायला लागतं , आणि कधी कधी तर match संपल्यानंतर कळते की धोनी ने हा असा प्लॅन केला होता ... खरंच धोनी च्या मनात काय चालाय हे कधीही न कळणार आहे , आजच्या दिवशी 10 जुलै 2019 वर्ल्ड कप चा धोनी सरांची शेवटची match असणार हे मनातून मला आधी वाटलं होतं पण मनापासून सर्व भारतीय चाहत्यांना इंडिया जिंकायला हवी होती असच वाटत होतं , मी तर खूप रडलो होतो सर😥 , Emotions Control करणं हे धोनी सर च करू शकतात .... Thank you sir ❤️
धन्यवाद सर 🙏 😊 माही बद्दल माहिती दिल्या बद्दल 🙏 सर माही फक्त क्रिकेटपटू नाही तो आमचं प्रेम आहे ❤️
अप्रतिम सर 💕
Thank you sir
You are a great storyteller Sir ❤️
अप्रतिम!! खुप मजा आली 👌👌👏👏
Thanks for sharing great experiences
Most respectfull Player ❤️
खूप छान सर...
तुमचं क्रिकेट खेळाच, स्पष्टीकरण आणि अभ्यास खूप सुंदर आहे. ग्रेट सर
God bless you sir💕
Khup chan storytelling Sir
Khup bhaari vatla Lele Sir…❣️
खूप छान....
Sir, तुम्ही जे किस्से वेळेअभावी सांगू शकला नाहीत त्यावर नक्की video बनवा...
Khup sunder 👌👌
Ultimate presentation. Pl. Continue in future.
Wow what a story sir ❤
लेले साहेब 🙏🙏
MS Dhoni...Respectful Person
Nice storytelling Sir👍
खुप छन मला तुमचे सांगीतले experience aawdtat
जो कर्णधार चषक जिंकल्यावर ज्युनिअर खेळाडू ला सोपवतो तो कर्णधार सिनियर प्लेअर चा अपमान करू शकत नाही
Thank you sir for sharing such beautiful memories
Superb, salute sir
Great explanation sir I likes to listen you 🙏
Sir asech video post krt chala
छान
Thank you so much.
Very nice
Msdian ❤️❤️❤️❤️❤️💫
God bless you sir. I am much happy for you. Will meet soon
Love you mahi sir
Mahi ❤❤❤
Sir is this the same video which you had uploaded on 14th September?
Mast
Super sir
End was incredible
He is a legendary batsman. He should get Bharat Ratna award in the near future.
38:53 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
45:31
Dhoni धोनी आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️🌅🌅💫🌅🌅🌅
लेले सर,आपण जे विश्लेषण करता ते आईने बनवलेल्या पुरणपोळी सारखे असते......
MSD ❤
सर छान
He mage pan ekda tumhi record kela hota ka ? mala same live aiklyacha athavtay.
Mast mahi la 2 Vela bagitl mast vatl
सुंदर ऐकल्यावर माहिती मिळाली
सुनंदन सर एकदा भेट करून द्या धोनी सरांन सोबत
Mohan Inamdar from Egypt
Thank you Mohan
💕
थोडंसं बघेन म्हणत म्हणत पूर्ण व्हिडिओ बघितला आणि संपला ही 🙄 वाटत होत अजून तासभर असायला पाहिजे होता.🙂
Mazya ghadhyala bolun korad padali na dada 😂
@@SunandanLeleCricket हे अनुभव भाग २-३ असे अर्ध्या अर्ध्या तासात प्रसारित करा न सर.
👍👍
2011 चा वर्ल्ड कप पाकिस्तानी प्लेयर नी catches सोडल्या मुळे जिंकली. त्यांचा वाटा जास्त आहे
👌👌👌👌
Sir, please please write books.
❤❤❤
सर अहो कुठे आहात तुमची सवय लागलीय,लेले सर आता जी टिम खेळतेय कस वाटतय , बदला घेतीय आस वाटतय,,,,
Solapur
T20 वर्ल्डकप इतकेच CB series pn महत्त्वाची होती
धोनीचा काळ वेगळाच होता.
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
Hi karne tumchya kadun aikaychi aahet.
Sorry to say but tumhi khara ch evdha interaction kelay ka players sobat, ani kauwe ki nazar mhanje kay exactly, everyone knows that Dhoni gave captaincy to Dada in his last test match, tya madhe kauwa ani tyachi nazar kuthun ali, I love your stories sir but sometimes I think you think too much of yourself and you sound too overconfident, tumhi evdhe mothe journalist aste tar ajun lokana tumhi mahiti aste, but people hardly know you and here you are behaving like all Indian cricketers are your childhood friends😓😓
2011 वर्ल्ड कप मध्ये धोनी ची batting सम्पूर्ण fail होती फ़क्त फाइनल सोडून
हा व्हिडीओ म्हणजे केवळ धोनीचं उदात्तीकरण आहे. धोनीने इतर खेळाडूंसोबत केलेल्या राजकारणावर देखील कधीतर बोलावं, IPL मॅच फिक्सिंगमध्ये चेन्नई बॅन झाली होती त्याबद्दलही कधीतरी बोलावं. अर्थात यावर तुम्ही कधीच बोलणार नाही.
dada mala point dharun spasht sanga ki 1)fixing madhe Dhoni cha kay kam hote? 2)konatya player barobar tyane rajkaran kele?
@@SunandanLeleCricket
तुमचा क्रिकेट चा अभ्यास थोडा कच्चा आहे साहेब. कारण फिक्सिंग ही धोनीने केली नव्हती.आणि त्याचा काही संबंध नव्हता. मय्यपन हा csk चा मालक होता . आणि 2014 नंतर मी मयप्पन ला csk सोबत कधी पाहिलं नाही.
बरं.. जर धोनी चुकीचा असता तर तो कॅप्टन पदावर राहिला नसता. त्याला BCCI ने दूर केलं असत. पण 2013 ला. या सर्व fixing प्रकरणा नंतर लगेच 2013 ची champion trophy होती. आणि ही भारताच्या नावावर झाली.
देश प्रेम ही गोष्ट कोणच मोज माप करू शकत नाही. हे फक्त त्या व्यक्तीला माहीत असत.
हे बोलून आपण त्याच्या राष्ट्रप्रेमा वर प्रश्नचिन्ह करतो.
@@SunandanLeleCricket
Sorry sir चुकीने तुम्हाला टॅग, मेंशन झालिये कॉमेंट. वरती ज्यांनी कॉमेंट केलीय त्यांना करायची होती मेन्शन. सॉरी लेले सर
Dhoni ne Dho dala.
Ha kiti fektoy yaar
Ban cricket play football
Stupid comment how can you think of banning any game for that matter🤔 yes World Cup football is the biggest sporting event and that’s why all other games take a back seat
@@SunandanLeleCricket bura laga