Vinod Sonavane Muktainagar : मुक्ताईनगरात तिसरा दावेदार : विनोद सोनवणेंमुळे टक्कर होणार जोरदार !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • मुक्ताईनगर-पंकज कपले/संदीप होले | मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून आ. चंद्रकांत पाटील यांच्या विरूध्द रोहिणीताई खडसे असा जंगी मुकाबला होईल अशी शक्यता असतांनाच मतदारसंघातील मातब्बर व्यक्तीमत्व तथा प्रतिथयश बिझनेसमन विनोदभाऊ सोनवणे यांनी देखील दंड थोपटत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. यामुळे येथील लढत ही अधिक रंगतदार होणार आहे. या अनुषंगाने विनोदभाऊ सोनवणे यांच्याशी साधलेला पहा हा विशेष वार्तालाप !
    #muktainagar #vinodsonavane #livetrendsnews #livetrends

ความคิดเห็น • 23

  • @bharatkoli8213
    @bharatkoli8213 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    दमदार आमदार दोन्ही चद्रकांत भाऊ,विनोद भाऊ आहे जय महाराष्ट्र🚩

  • @VilasraoDeshmukh-t6p
    @VilasraoDeshmukh-t6p วันที่ผ่านมา

    Jai.bhavani.jai.shivray

  • @HemrajPatil-ep3oc
    @HemrajPatil-ep3oc 19 วันที่ผ่านมา

    विजयी भव खुप खुप शुभेच्छा भाऊ व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @DnyeshwarMahore
    @DnyeshwarMahore 8 วันที่ผ่านมา

    विनोद सोनवणे ❤❤❤

  • @arunpatil9864
    @arunpatil9864 11 วันที่ผ่านมา

    रोहिणी खडसे निवडून येणार

  • @madhukarlamkhede8044
    @madhukarlamkhede8044 2 วันที่ผ่านมา

    आपन. पुढे..चला.मागे.पाहुनहे..

  • @nileshbeldar4657
    @nileshbeldar4657 2 หลายเดือนก่อน +1

    खरं तर विनोद दादांनी जे पॉईंट सांगितले ते अगदी खरंय आहे ,परंतु या महत्त्वाच्या गोष्टी करायला कोणी तयारच नाही , निवडून आल्यानंतर प्रत्येक जण त्याची त्याची काम करतो नेमकं जनतेने निवडून दिल्या नंतर पण काम होत नाही जनतेने मतदान करावा कुणाला असे जनतेच्या मनात पण प्रश्न आहेत ??

  • @liladharpatil4760
    @liladharpatil4760 วันที่ผ่านมา

    Yacha vidhansabhela vinod hou naye/diposit japtta hou naye yevdhi apeksha.

  • @yogeshmali7198
    @yogeshmali7198 2 หลายเดือนก่อน +1

    Only Rohini tai

  • @pushpendrabaludhanke2641
    @pushpendrabaludhanke2641 2 หลายเดือนก่อน +1

    विनोद भाऊ सोनवणे निवडून येणार

  • @GirishMahajn
    @GirishMahajn 12 วันที่ผ่านมา

    फक्त चंदू भाऊ

  • @BaluDhanke-n4t
    @BaluDhanke-n4t 2 หลายเดือนก่อน

    👍

  • @vijaybholane1775
    @vijaybholane1775 2 หลายเดือนก่อน

    विनोद सोनवणे्््््््् सरपंच 👈

  • @atal6122
    @atal6122 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤bavi,aa,,,,,,

  • @digambarchandelkar5646
    @digambarchandelkar5646 หลายเดือนก่อน

    Bavi amdar vinod Bahu sonwane

  • @vijaybholane1775
    @vijaybholane1775 2 หลายเดือนก่อน

    तिघांपैकी कोणताही येऊ शकत

  • @pawanmali27800
    @pawanmali27800 22 วันที่ผ่านมา

    Sarpanch bana bhau

  • @madhukarchaudhari174
    @madhukarchaudhari174 2 หลายเดือนก่อน

    Pn kharch kon karnar

  • @amolpatil923
    @amolpatil923 หลายเดือนก่อน

    Bhavi aamdar

  • @vikichaudhari3170
    @vikichaudhari3170 2 หลายเดือนก่อน +1

    Muktainagar madhe fix mla chandu bhau ch ahe

  • @prakashdahake6977
    @prakashdahake6977 2 หลายเดือนก่อน +1

    Ab ayanga maja

  • @vijaybholane1775
    @vijaybholane1775 2 หลายเดือนก่อน

    भाजप

  • @vinodchaudhariphotography5352
    @vinodchaudhariphotography5352 2 หลายเดือนก่อน

    भावी आमदार