Special Report | खडसेंना घेराव! एकनाथांच्या जाचातून मुक्ताईनगर मुक्त केलं : एकनाथ शिंदे-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • Credit : Soneshwar Patil #TV9
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 143

  • @chindhukharat1953
    @chindhukharat1953 2 ปีที่แล้ว +40

    खरा एकनाथ कोण हे जनतेला कळले आहे कोण कोणाच्या पाठीशी उभी आहे हे सांगण्याची गरज नाही आणि जनता येतो मला लवकरच दाखवून देईल

  • @ajitgaikwad8663
    @ajitgaikwad8663 2 ปีที่แล้ว +17

    खडसे साहेब 🌹🌹🌹

  • @rohitpardeshi2819
    @rohitpardeshi2819 2 ปีที่แล้ว +18

    खडसे साहेब राजा है और रहेगा

  • @DhanajiNana
    @DhanajiNana 2 ปีที่แล้ว +45

    खडसे चे एवढे विरोधक म्हणजे खडसे ची पॉवर काय आहे हे तुम्हाला कळले असेल

    • @vitthalpadule1475
      @vitthalpadule1475 2 ปีที่แล้ว

      एकनाथ शिंदे गटाला इतका विरोध
      म्हणजे शिंदेगट किती मोठा

  • @DhanajiNana
    @DhanajiNana 2 ปีที่แล้ว +41

    गुलाबभाऊ पुढच्या वेळेस तुम्ही पडणार आहेत , स्वताच्या मतदारसंघात रस्ते करा अगोदर , दोन वेळेस राज्यमंत्री एक वेळेस कॅबिनेट मंत्री , ममुराबाद ते नशिराबाद रस्ता झाला नाही शेतकरी व बैलांना खूप त्रास होतो पावसाळ्यात त्यांचा शाप घेऊ नका

  • @narayandabhade3092
    @narayandabhade3092 2 ปีที่แล้ว +31

    50 khoke yekadam ok

  • @devakokani9310
    @devakokani9310 2 ปีที่แล้ว +49

    पान टपरी वाल्याला एकनाथ खडसे साहेब आणि उद्धव साहेब चुना लावतील हे नक्की 2024ला

  • @royalmaharashtra9451
    @royalmaharashtra9451 2 ปีที่แล้ว +30

    राष्ट्रवादी chya जीवावर निवडून आला आहे चंद्या जास्त लंबा नको चालू रे बाबा

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 2 ปีที่แล้ว +40

    एकनाथ खडसे साहेब यांची ताकद पाहून हे गद्दार घाबरले

  • @taisahebgroup7681
    @taisahebgroup7681 2 ปีที่แล้ว +6

    आपले कामे भरपूर आहेत. पाटबंधारे मंत्री असताना या महाराष्ट्रात एक धरण सुद्धा बांधलेला नाही. खडसे साहेबांच्या जळगाव जिल्ह्याच्या कामा कामांची बरबरी तुम्ही करू शकत नाही

  • @umeshpatil8948
    @umeshpatil8948 2 ปีที่แล้ว +10

    आज कळले खडसे साहेब ताकद

  • @mayurnhavi9042
    @mayurnhavi9042 2 ปีที่แล้ว +3

    फक्त नाथाभाऊ 💪

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 2 ปีที่แล้ว +23

    मा श्री खडसे साहेब हेना राजकारण्यांची नस नी नस माहिती आहे, हे माझ्या मते,

  • @sk-iv3mo
    @sk-iv3mo 2 ปีที่แล้ว +1

    शेतकरी रोजगार पेट्रोल डिझेल गॅस या विषयावर बोल ना...

  • @satyavijaykalaskar6761
    @satyavijaykalaskar6761 2 ปีที่แล้ว +1

    एकनाथ खडसे साहेब एक चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे

  • @S999-e5f
    @S999-e5f 2 ปีที่แล้ว +33

    Yz लोकांना गर्दी जमवयसाठी bjp चे लोक आणि नेते आणून बसावे लागतेय. यातच तुमची लायकी कळाली. एकटा आदित्य लई भारी तुम्हाला.

  • @satishpandagle3227
    @satishpandagle3227 2 ปีที่แล้ว +2

    विधानसभेला कळेल ! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakasherankar2887
    @prakasherankar2887 2 ปีที่แล้ว +17

    हा पळपुटा शिंदे ईडीला घाबरून गेला आटा महणतो लय मोठा गुंड आहे करण तडिपार गुंड केंद्रातल ह्याने महराशःटाच्त येणरी कंपनी विकली

  • @SatishZende87932
    @SatishZende87932 2 ปีที่แล้ว +24

    या सगळ्यांना २०२४ ला खडसे साहेब
    🍌 लावतील 1001%

  • @SatishZende87932
    @SatishZende87932 2 ปีที่แล้ว +10

    चंदू तर असा बोलत होता जशी काय त्याला संडास लागली होती 😂😂

  • @vankateshbhaskar8594
    @vankateshbhaskar8594 2 ปีที่แล้ว +3

    गाद्दर गाद्दर गाद्दर गाद्दर गाद्दर गाद्दर गाद्दर तुम्ही

  • @umeshpakhale121
    @umeshpakhale121 2 ปีที่แล้ว +1

    गुलाबबाई

  • @merabharatmahan15
    @merabharatmahan15 2 ปีที่แล้ว +8

    Gp re nachya

  • @Jyoti-ck3iy
    @Jyoti-ck3iy 2 ปีที่แล้ว +6

    एकनाथ शिंदे स्वतः राजकारणात १९९७ पासून आहेत...त्यांनी रिटायर व्हायला हवे...आणि मुलाला पण घरी बसवले पाहिजे मग..बोलावं त्यांनी...एकनाथ खडसे ना

  • @fortsofmaharashtra9420
    @fortsofmaharashtra9420 2 ปีที่แล้ว

    खडसे साहेब फक्त

  • @atulpatil5087
    @atulpatil5087 2 ปีที่แล้ว +4

    एकनाथ शिंदे.... एकनाथ खडसे म्हणजे काय तरी समजू नका

  • @deelipmahajan5987
    @deelipmahajan5987 2 ปีที่แล้ว +2

    जळगांव खुर्द रस्ता,tarsod रस्ता.. तसाच आहे अजून

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 2 ปีที่แล้ว

    आनंद दिघेंच्या नरवाचीही सर तुमच्यात नाही

  • @gayatrikoli8406
    @gayatrikoli8406 2 ปีที่แล้ว +6

    🐓 Gaddar 2024 🐓🐓🐓 Gaddar 🐓 Gaddar 🏹🚩🚩🚩🏹🏹🏹🚩🏹

  • @pranavtalole7030
    @pranavtalole7030 2 ปีที่แล้ว +2

    नाथाभाऊ 💪💪💪

  • @subhashwaghmare6941
    @subhashwaghmare6941 2 ปีที่แล้ว

    महाजन पचाल एवढेच बोलावं भारतीय जत्रा पार्टी

  • @prithvitajpawar1068
    @prithvitajpawar1068 2 ปีที่แล้ว

    काय उपयोग होणार नाही आमदारकी सोडुन शेर शायरी करा

  • @angatpawar8024
    @angatpawar8024 2 ปีที่แล้ว +3

    अरे तुमचा सगळ्याचा बाप नाथाभाऊ आहेत पोर सगळे याका बाजून बाप तो बाप असतो

  • @sopanravgavali7791
    @sopanravgavali7791 2 ปีที่แล้ว

    Right

  • @prashantpatil9551
    @prashantpatil9551 2 ปีที่แล้ว +1

    ते बाप बदलानारे डायलॉग गुलाबराव विसरले काय?

  • @worldstatuscreation3399
    @worldstatuscreation3399 2 ปีที่แล้ว +6

    आहे काय बोलायला आजुन काम तर करत नाही ...

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 2 ปีที่แล้ว +2

    खडसे साहेब, राजकारणातील सत्य पुरुष
    आहे, तुम्च्या सारखा घाबरून पळून सूरत ला जाणारे नाहीत, गद्दारां नो

  • @vijaypunglepungle6226
    @vijaypunglepungle6226 2 ปีที่แล้ว

    गुलाबाच गुला म होनारलवकरच

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 2 ปีที่แล้ว +14

    चपा पाटिल एकनाथ खडसे हा खरा मानुस आहे BJP नाथा भाऊ ना मोठी केली महाराष्ट्र मधे तुम्ही कुकले बे गद्दार 2024 ला समजल

  • @manojrajpure6589
    @manojrajpure6589 2 ปีที่แล้ว +8

    Patil ncp chya support ne nevdun alet😀

  • @vaibhavkhomane1527
    @vaibhavkhomane1527 2 ปีที่แล้ว

    तुझा गर्व झटकयात उतरनार

  • @santoshkedar8453
    @santoshkedar8453 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे खंबीरपणे उभे रहा

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 2 ปีที่แล้ว

    खडसे म्हणजे todpani नेते, लढाई करताना शेवटी todpani करतातच

  • @arunpatil9864
    @arunpatil9864 11 วันที่ผ่านมา

    फक्त एकनाथराव खडसे साहेब

  • @prashantshendge4296
    @prashantshendge4296 2 ปีที่แล้ว +2

    एकनाथ खडसे जिंदाबाद

  • @nageshwarlondhe8308
    @nageshwarlondhe8308 2 ปีที่แล้ว +1

    अरे खोट्यार करू नका एकनाथ खडसेंवर बाबा

  • @deelipmahajan5987
    @deelipmahajan5987 2 ปีที่แล้ว +1

    बाकीच्या ठिकाणी कुठे काम आहेत

  • @atulkhandare3745
    @atulkhandare3745 2 ปีที่แล้ว

    एकनाथ खडसे साहेब तुमची कोनिच बरोबरी करु शकत नाही

  • @rahulsonone5169
    @rahulsonone5169 2 ปีที่แล้ว

    कोण खरे कोण गद्दार हे जनता ठरवेल 2024 ला

  • @jaybhawani9000
    @jaybhawani9000 2 ปีที่แล้ว +2

    दिलेसे ......
    एकनाथ खडसे........

  • @santoshkakade2334
    @santoshkakade2334 2 ปีที่แล้ว

    आरे राजकारणि लोक तुम्ही तुम्हाला महाराष्ट्र सुधराचा सोडुन याला पाडा त्याला वर आणा यातच चाललय याचा पक्ष फोडा त्याचा पक्ष लोकांना दाखवायचे फक्त आम्ही लय एकनिष्ठ आहोत हे जनतेला कळाना

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 7 วันที่ผ่านมา

    महायुती महायुती महायुती महायुती शिंदे साहेब जिंदाबाद

  • @maddy8381
    @maddy8381 2 ปีที่แล้ว +1

    Girya chakyya नाच्या

  • @devisingpatil804
    @devisingpatil804 2 ปีที่แล้ว

    अरे चदया थांब जरा तु पुन्हा आमदार कधीच होणार

  • @amolkadam5350
    @amolkadam5350 ปีที่แล้ว

    🙏🌹🙏🌹 जय श्रीराम शिंदे साहेब जय श्रीराम जय श्रीराम गणेश भाऊ महाजन जय श्रीराम गुलाब भाऊ गुलाब भाऊ पाटील जय श्रीराम सगळा मराठी गुरूप आपल्या शिंदे सरकारच्या पाठीशी आहे देवेंद्र साहेबांच्या बंडाच्या पाठीशी आहे गिरीश भाऊ साहेबांच्या पाठीशी आहे माझ्या मराठी बहिणी भावांना नम्र विनंती गिरीश भाऊ महाजन यांना प्रचंड मतांनी विजयी करा शिंदे साहेबांना प्रचंड मतांनी विजयी करा गुलाब भाऊ पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा जय श्रीराम हर हर महादेव🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🚩🚩🚩💪💪💪🥰🥰🥰👌👌👌

  • @prof.bharatnaykodi9352
    @prof.bharatnaykodi9352 2 ปีที่แล้ว

    गुलाब राव म्हटले चांगल्याची हवा निघेल... खरे बोलले.... खडसे हे चांगले नेते आहेत...हे मान्य आहे. BJP ने त्यांना संपविण्याचा प्रयत्न केला

  • @yashpatil1887
    @yashpatil1887 2 ปีที่แล้ว +1

    शेवटी बाप बाप असतो...असे शेंबडे हजार येऊन जातील ...Finally Tiger abhi Zinda hai....wait and watch

  • @GajananWaghmare-f7l
    @GajananWaghmare-f7l 6 หลายเดือนก่อน

    आता नाथाभाऊ चा दरारा

  • @purushottambharambe5049
    @purushottambharambe5049 2 ปีที่แล้ว

    थांबा जरा तुमच पण तेच होणार

  • @pranaypulekar5437
    @pranaypulekar5437 2 ปีที่แล้ว +9

    Swatach bol na vachun kay boltos gaddar

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 2 ปีที่แล้ว +1

    नाच्या किती फालतू बडबड करतो तूझी ताकद आहे का इतर आमदार निवडून आणायची.

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 2 ปีที่แล้ว

    एकनाथा अरे महाराष्ट्र मरतोय ते कामाचं बघ शेतकऱ्यांना 50 हजार कर्जमुक्तीचे दे

  • @vijaysalunkhe548
    @vijaysalunkhe548 2 ปีที่แล้ว

    अरे शेत करी लोकान्च् 50 हजार कधी देणार ते सांगा

  • @shivajipatil6356
    @shivajipatil6356 2 ปีที่แล้ว

    कौरव सभा.

  • @pradippatil355
    @pradippatil355 2 ปีที่แล้ว

    गुलाब भाऊ तुम्ही तर काहिही सांगू नका. तुम्ही मराठी अस्मितेचे जनक आहेत. फक्त गुजरात ला गेलेला प्रोजेक्ट परत महाराष्ट्र मध्ये घेऊन या मगच जनतेशी बोला. खरं तुमच्या भाषणात आम्हाला अजिबात आवड नाही आणि राहणार पण नाही.

  • @deelipmahajan5987
    @deelipmahajan5987 2 ปีที่แล้ว

    Tarsod मंदिर ला रस्ता नाही

  • @dattakamble6947
    @dattakamble6947 2 ปีที่แล้ว

    50 खोके देऊन

  • @baburaoshedge5840
    @baburaoshedge5840 2 ปีที่แล้ว

    मोठ्याेलेला बापाला कधीधी सराव नाही

  • @swapnilchopade3283
    @swapnilchopade3283 ปีที่แล้ว

    Jay re chandyyaaa. 😂😂

  • @ganeshtarale4298
    @ganeshtarale4298 2 ปีที่แล้ว

    अरे आज यांना खरा एकनाथ शिंदे मनायची वेळ आली आहे

  • @subhashkale9836
    @subhashkale9836 2 ปีที่แล้ว +2

    Tumachya grampachyati madhe disale sagale

  • @ekbalsayyed6330
    @ekbalsayyed6330 2 ปีที่แล้ว

    50 koke Akdam ok

  • @jadhavnilesh561
    @jadhavnilesh561 2 ปีที่แล้ว +3

    Chinde,girya,chandraya,tumha saglyana purun vurel khadse saheb...tumhi jevha chaddit hoti tebha pasun rajkaranat ahet khadse saheb🙏
    Chhadit raha tumhala janta tumhchi layki dakvanar ahe 2024 la

  • @deelipmahajan5987
    @deelipmahajan5987 2 ปีที่แล้ว

    तुमच्या कडे सर्व चालू आहे... शेती रस्ते पण झाले पण इकडे काही नाही....

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 2 ปีที่แล้ว

    शिंदे साहेब

  • @sshebrsvgodse4826
    @sshebrsvgodse4826 2 ปีที่แล้ว

    Champa ne adi himalayat java

  • @Speaksbhushan
    @Speaksbhushan 2 ปีที่แล้ว

    तूम्ही जाबे 😅😂

  • @Abhijit_Deshmukh
    @Abhijit_Deshmukh 2 ปีที่แล้ว

    तुझ्या जाचातुन महाराष्ट्र मुक्त होईल

  • @kavitabhor1617
    @kavitabhor1617 2 ปีที่แล้ว

    Padnar sarv gaddar 2024 chya election madhe

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 2 ปีที่แล้ว

    काल परवा पर्यंत गिरीश महाजन तुमच्यावर व तुम्ही गिरीश महानावर टीकाच करत होते

  • @dayanandkhule9461
    @dayanandkhule9461 2 ปีที่แล้ว

    Ekanath tar tuch na re

  • @amitpatil7531
    @amitpatil7531 2 ปีที่แล้ว +1

    एकनाथराव खडसे इन सबका ओरिजिनल बाप था है और राहेगा...

  • @rajendrakharche3783
    @rajendrakharche3783 2 ปีที่แล้ว

    Tumhi kaljie karu naka Girish Bhau tumie padanar aahat

  • @dipikadesai7769
    @dipikadesai7769 2 ปีที่แล้ว

    Satecha maz aala aahe

  • @sauravpandit4942
    @sauravpandit4942 2 ปีที่แล้ว +2

    Ma. Eknath Khadse yanna Munde sahebanantar jestatenusar mukhyamantri pad ka dile nahi.

  • @पत्रकारजितेंद्रगायकवाड

    kay shahiri va

  • @ramubro7700
    @ramubro7700 2 ปีที่แล้ว

    👎👎👎👎👎

  • @Dpatil7649
    @Dpatil7649 29 วันที่ผ่านมา

    नाथा भाऊ तुम्हाला सगळ्यांना पुरून उरतील
    खडसे साहेब म्हणजे मुंडे साहेबांच्या तालमीतला पैलवान आहे ....
    इतकं सोप्प समजु नका मुख्यमंत्री साहेब
    भले भले गार केलेत त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात
    आणि हा कोण कुठला चंदु पाटील सांगतो गिरीश भाऊ यांनी तिकीट दिलं अरे अकलेचा कांदा चंदु भाऊ तु मराठी शाळेत हाफ पँट वर जात होता ना तेव्हा आमचे खडसे साहेब मतदार संघाचे नेतृत्व करत होते
    तुझ्या गिरीश भाऊला बोट धरून राजकारणात याच खडसे साहेबांनी मोठं केलं आहे हे अजुन तुला माहित नाही वाटत....😂

  • @prakashbhuruk1077
    @prakashbhuruk1077 2 ปีที่แล้ว

    0

  • @jayrammule7330
    @jayrammule7330 2 ปีที่แล้ว

    Shinde nalayk ahhe

  • @ramchandrakhandagale2588
    @ramchandrakhandagale2588 2 ปีที่แล้ว

    Wachun sabha kartay

  • @shashikantshedge7435
    @shashikantshedge7435 2 ปีที่แล้ว +2

    शिंदे एकदम गावठी हिरो आहे

  • @मनसेपरिवार
    @मनसेपरिवार 2 ปีที่แล้ว

    Koni kahi pn mhno pn bashn barobr hot
    Bjp la gheun sobt ladle Ani gele kona javd shard pawar javd
    Gaddr kon ahe he jantela samjyla pahije

  • @ravikantandhare7409
    @ravikantandhare7409 2 ปีที่แล้ว

    गिरीष

  • @atishdumbre9773
    @atishdumbre9773 2 ปีที่แล้ว

    Tu 2024 la niudun ye pahila

  • @asifkazi7939
    @asifkazi7939 2 ปีที่แล้ว

    Are rastvadi ke vot se chunke aayel hai chandrkant patil natha bhau sher hai

  • @darshanajogale5419
    @darshanajogale5419 2 ปีที่แล้ว

    Ghar shinde ubha ahe

  • @prakashsitaprao8817
    @prakashsitaprao8817 2 ปีที่แล้ว +1

    Gaddaranchi fauj

  • @umeshpakhale121
    @umeshpakhale121 2 ปีที่แล้ว

    चंदु .,.. गिरण्या....

  • @prakashsitaprao8817
    @prakashsitaprao8817 2 ปีที่แล้ว +3

    Bjp chi chat gaddarano