बलात्कार त्याने केलाय हे सिद्ध झालं आहे मग तरी ,,हे जे काय लोक कायदा कायदा करताय ना जेव्हा त्यांची घरची मुलगी वर होईल ना तेव्हा हे कायदा कायदा करताय ना हेच लोक बदलेल असतील
टरबूज.... अताचा देवा भाऊ... याला जो पर्यंत गृह मंत्री पदावरून बाहेर ठेवत नाहीं योग्य न्याय मिळणं दुरापास्त आहे सुंदर, सर्व जातीधर्माच्या भावना जपणारा महाराष्ट्र टरबूज ने नासावला महारष्ट्र माफ करणार नाही
महाराष्ट्र आहे up नाही येथे कायदा जिवंत आहे
महायुती जे पण करते ते सगळं उलट त्यांच्या अँगलट येत 😂
बरोबर आहे 🙏🙏
आता त्या शाळेचा प्रिन्सिपॉल फरार आहे तो बिळातून बाहेर येईल.
Ha वकील फक्त पब्लिसिटी साठी करतोय..ही मुलगी जर याच्या घरातली असती तर याने ही केस लढवली असती का
Court कशाला है केस चालू असताना encounter कसं झालं
वकील साहब घाबरू नाका सत्य भाईराआना
Mast kaam Saheb
बलात्कार त्याने केलाय हे सिद्ध झालं आहे मग तरी ,,हे जे काय लोक कायदा कायदा करताय ना जेव्हा त्यांची घरची मुलगी वर होईल ना तेव्हा हे कायदा कायदा करताय ना हेच लोक बदलेल असतील
टरबूज.... अताचा देवा भाऊ...
याला जो पर्यंत गृह मंत्री पदावरून बाहेर ठेवत नाहीं योग्य न्याय मिळणं दुरापास्त आहे सुंदर, सर्व जातीधर्माच्या भावना जपणारा
महाराष्ट्र टरबूज ने नासावला
महारष्ट्र माफ करणार नाही
वकीलाचा पण Encounter करा 😂
कांहीही होणार नाही. सर्व यंत्रणा त्यांच्या हातात आहे.
Mumbai Police Zindaabaad 🎉🎉🎉 Good job👌👌
Great Maharashtra police
सर खरंच जनता सुखी नाहीत हे दिसून आले
आंड भक्तांच्या कॉमेंट वाचून छान वाटलं
Great work police
Bilkul ancounter hai
एक नं काम केल पोलिसांनी....
Haa advocate laaj apta
Kaydyane shiksha jhali pahije .
अभ्यासू वकील...
झालं ते चांगलं झालं
वकील साहेब chan बोलला तुम्ही.....
आपण या देशाचा भविष्य बरबाद करण्याऱ्याला गमावला आहे याचा khup आम्हाला पण दुःख वाटत आहे
*खरा नराधम अक्षय होता का आणि कोण??*
Congratulations maharastra police
तुझी मुलगी असती तर काय करत होता
Katar navre chaya mulgi jar asti tar
Congratulations Maharashtra police
हा वकील 202 टक्के महाविकास आघाडीचं आहे
नीच , नराधम.
हो खरंय 😅
Hya vakilila mulagi ahe ka
Hya vakilala porgi nahi ka
साधर आक्षय शिंदेन गुन्हा केला तवा तर वकिल म्हनाले होते कि हेजि केस घेनार नाही तर कशाला घेतलि
Shani hijda jagtap 😂😂