मला कळत नाही ही चारुलता अचानक कुठून उगवते ती जेंव्हा नाहीशी झाली होती ती कशाप्रकारे हे कळेल का?आणि इतकी वर्षै कुठे होती?उगाच काहीतरी न पटणाऱ्या गोष्ठी प्रेक्षकांच्या माथी मारु नका तूम्हाला चांगली कथा लिहीता येत नसेल तर मालिका लवकर बंद करा.
अक्षराच्या शाळेला 2/3 वर्ष सुट्टी आहे कां. अधून मधून शाळेचे काही सीन दाखवा. वास्तव्वाडी दाखवा. सिरीयल आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण सिरीयल मध्ये नैसर्गिक घटना न दाखवता,आवाजावी घटना दाखवून प्रेक्षकांचा इंटरेस्ट घालवू नका.
खरच मालिका बंद करा। अक्षरा चे आजार पण दाखवताना तिच्या माहेर चे कोणीच कसे दाखवले नाही हे पटत नाही।
Band kara
Band kara
Band kara
Band karar
Hi serial band kara
मला कळत नाही ही चारुलता अचानक कुठून उगवते ती जेंव्हा नाहीशी झाली होती ती कशाप्रकारे हे कळेल का?आणि इतकी वर्षै कुठे होती?उगाच काहीतरी न पटणाऱ्या गोष्ठी प्रेक्षकांच्या माथी मारु नका तूम्हाला चांगली कथा लिहीता येत नसेल तर मालिका लवकर बंद करा.
मालिका बंद करा काही पण अर्थ नाही आहे
बंद करा ही मालिका त्या ऐवजी मुलाचं छान प्रगती होईल अशा ड्रामा जुनिअर चालू करा बर hoil
Vakai ajkal har jagah cctv hota hei yaha etne badde hospital mei ek bhi nahi entry gate par bhi nahi
रेकॉर्डिंग कुठे आहे
हे दोन दोन शब्द बोलणं बंद करा हो! खुळचटासारखं! असं वाचतात होय?
😆👍
iwait
अक्षराच्या शाळेला 2/3 वर्ष सुट्टी आहे कां. अधून मधून शाळेचे काही सीन दाखवा. वास्तव्वाडी दाखवा. सिरीयल आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण सिरीयल मध्ये नैसर्गिक घटना न दाखवता,आवाजावी घटना दाखवून प्रेक्षकांचा इंटरेस्ट घालवू नका.
Aaji pan taslich! Bhuvila Shamil 😐😏
सीसीटीव्ही कैमरे आहेत न घरी
गोष्ट ऐकायला बरी वाटते का😂😂
Atyant bhangar Malika band Kara ..kasle script n kaay bogas
lwait
एकदम फालतू सिरीयल , आम्ही बघण बंद केलय , फोनवर आल्यामुळे आपले मत मांडता येते
Dhada band. Kara
अक्षराची सुट्टी कधी संपणार
Aksharache parents kute ahet