Ajit Pawar यांच्या NCP कडून विधानसभेसाठी आत्तापर्यंत समोर आलेल्या 48 जागा कोणत्या,उमेदवार कोण असतील?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • #BolBhidu #AjitPawar #MaharashtraVidhanSabha2024
    महायुतीच्या सूत्रानुसार अजित पवार ५० ते ५५ जागा लढणवर असल्याचं बोललं जातंय. यात सध्या अजित पवारांकडे असलेले ४० आमदार रिपीट होण्याची शक्यता आहे तर भाजप शरद पवार पवारांकडे असलेल्या १३ जागासुद्धा अजित पवारांना सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    त्यामुळे अजित पवारांना राष्ट्रवादीने २०१९ साली जिंकलेल्या सर्व जागा परत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण अजित पवारांचे ४० ते ५० संभाव्य उमेदवार कोण असतील पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 184