ताई तुमच्या मेहनतीला सलाम तुम्ही व्हिडिओ साठी खूप मेहनत घेता. प्रेक्षकांसाठी एकदम विश्लेषण करून समजेल अशा भाषेत समजून सांगतात त्याच्यासाठी धन्यवाद. बोल भिडू हे मराठीतला सर्वात मोठं न्यूज यूट्यूब चैनल आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत विद्यमान आमदार श्री दिपकराव चव्हाण हेच निवडून येणार ❤ तुतारी जय हो महाविकास आघाडी 👍
ताई तुमच्या मेहनतीला सलाम तुम्ही व्हिडिओ साठी खूप मेहनत घेता. प्रेक्षकांसाठी एकदम विश्लेषण करून समजेल अशा भाषेत समजून सांगतात त्याच्यासाठी धन्यवाद. बोल भिडू हे मराठीतला सर्वात मोठं न्यूज यूट्यूब चैनल आहे.
Pawar Saheb = 75 win
Ajit pawar =7 win
Original party sp ncp❤❤
भाई शरद पवार 70+ + अजित पवार 40+ + बीजेपी = अजित पवार मुख्यमंत्री...,
😂😂@@brtmumbai7306
Logical bola ki thoda tari @@brtmumbai7306
@@brtmumbai7306 ye bhi ho sakta hai 😂
@@brtmumbai7306ajit pawar 40 😂 15 chya pudha nahi jaat to
तासगाव कवठेमहांकाळ रोहित र. पाटील फिक्स आमदार 💯
जूनियर आबा coming soon💪💪💪
❤
उचला संतरनजी
आवडू che
जरांगे पाटिल मुळे शरद पवार यावर्षीचा बेस्ट स्त्राईक रेट करतोय
अजित पवार मुळे
@@arunkodag568 अजित पवार चां काही समंध नाही. तो सोबत होता तेव्हा सुध्धा शरद पवार ला कोण विचारात नव्हते
राहुरी चे फिक्स आमदार प्राजक्त दादा तनपुरे विजयाची तुतारी 23 तारखेलाच.धोरण असलेला नेता म्हणजे आमचे प्राजक्त दादाच🎷🎷🎷🚩🚩🚩
😂😂😂
ती तुतारी नाही saxophone 🎷 आहे रे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@thecurious6904 आवाज निघाल्यावर कळलं काय आहे ते🚩🚩✨
शिवाजी कर्डिले जिंकणार तिथे❤❤❤
@@Anushk2255 भाऊ like वरून तरी नाय वाटतं कर्डिले निवडून येईल आगे आगे देखो होता हे क्या✨🚩🚩
शरद पवार राष्ट्रवादी ७५+ निवडून येणार 💪💪
40
Kaskay ladhanr 85 = 50-55 yetil
75
अजितदादाचे 20+ मग दोघे एकत्र येणार 😂
25 पण येणार नाहीत😂😂😂
खेड आळंदी अतुल भाऊ देशमुख फिक्स आमदार ✌️🔥👑
नाय येत
Ticket tr betude pahile
बल्ला येत नाही
नाही येत
बाबाजी काळे यांना भेटले पाहिजे
करमाळा चे नारायण आबा पाटील फिक्स आमदार 🎷🎷✌️✌️💯💯🔥🔥
जळगाव ग्रामीण :- गुलाबराव देवकर
पारोळा :- सतीश पाटील
मुक्ताईनगर :- रोहिणी खडसे
जामनेर :- दिलीप खोडपे
चोपडा :- जगदीश वळवी
खेड आळंदी विधान सभा अतुल भाऊ देशमुख फिक्स आमदार
Fakt Ani fakt अतुल भाऊ आमदार
यातले किती मराठा आरक्षणाला सपोर्ट करतील निवडून आल्यावर ते आधीच लिहून दिलं पाहिजे सर्वांनी.. यातला एक पण लिहून देणार नाही हे मी लिहून देतो 😂😂
खेड - आळंदी विधानसभा मतदारसंघ
यावेळी परिवर्तन अटळ आहे..
खेड आळंदी चा एकच निर्धार..
मा.श्री.अतुलभाऊ देशमुख आमदार..!
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, खेड आळंदी विधानसभा फक्त आणि फक्त अतुलभाऊ देशमुख
उमेदवार ८५ विजयी ७३+
Itke pan nahi jinknar bhava 😅 60 -65 jinkel
@@syedumar2488 40-45 maximum
मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
Nai bahu apan ne raksha khadse la nivdun dile mlna
चंद्रकांत पाटील
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संभाव्य उमेदवार यादी
10.56 माढा.
11:43 मोहोळ
12.03 पंढरपूर
16.05 माळशिरस
16.30 करमाळा
One Only AtulBhau Deshmukh 💯❤
khed alandi vidhansabha Fix Aamdar Atul bhau deshmukh ch honar only one Atul bhau❤
खेड़ आलंदी only अतुल भाऊ देशमुख❤
करमाळा - नारायण (आबा) पाटिल...
निवडूनपण येणार....🎉🎉🎉🎉🎉
मुक्ताईनगर मधून:- रोहिणीताई खडसे 🔥👑✌🏻
222 शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे तुतारी चिन्हावर आमदार होतील
वाई मधून मदन भोसले, सातारा जावली मधून दीपक पवार
खेड आळंदीत फक्त अतुलभाऊ देशमुख सोबतीला पवार साहेब आहेत!
शरद पवार पार्टी सत्तेत येतील कारण त्यांच्या मागे मनोज जरांगे आहेत 🙏
नाही येणार bagat raha 😂😂😂
Only mla Atulbhau deshmukh👑💯✌
आंबेगाव मधून देवदत्त निकम मोठया फरकाने विजयी होतील
कधीच नाही
🍌🍌
@@KiranKiran-nn4im😂
स्वप्न पहायला हरकत नाही 😂😂😂😂😂
SEAT sharing should be
120 - Congress
Shivsena - 85
NCP - 90
120+85+90= 295
Seat fkt 288 🤔
खेड आळंदी- श्री.अतुलभाऊ देशमुख🎉🎉🎉
शिवजन्मभूमी फिक्स आपला माणूस शरददादा सोनवणे
आमदार अतुल भाऊ देशमुख🚨💯
खेड आळंदीचा एकच आवाज ... आमदार अतूलभाऊ देशमुख ❤🎉🎉💯💯💯💯
Atul bhau Deshmukh khed Alandi Vidhansabha WINNER
Khed Alandi -Atulbhau Deshmukh✌️🔥🙏
नाही येत लिहून ठेव
खडकवासला विधानसभा निवडणुकीत सचिनभाऊ दोडके फिक्स आमदार
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे फिक्स आमदार भगीरथ दादा भालके ✌💥
खेड आळंदी विधानसभा फिक्स आमदार अतुलभाऊ देशमुख
खेड आळंदी विधानसभा. अतुलभाऊ देशमुखाच आमदार
अतुल भाऊ फीक्स आमदार 😊 खेड आळंदी
कागल - राजे समरजितसिंह घाटगे 🚩♥️
आमदार मा. श्री.अतुल भाऊ देशमुख ❤
Only Atul Bhau
Khed alandi vidhan sabha
अहमदनगर मधील शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार २०२४🎉
1) राणी ताई निलेश लंके - पारनेर
२) राहुल जगताप - श्रीगोंदा
३) रोहित पवार - कर्जत - जामखेड
४) चंद्रशेखर घुले - पाथर्डी - शेवगाव
५) प्राजक्त तनपुरे - राहुरी
६) विवेक कोल्हे - कोपरगाव
७) अमित भांगरे. - अकोले
सगळे पडणार 100%
😜😜😜😜
@@BalasahebShinde-hq1lx बघा की कसं खोपसून देत्यात ते 🔥
@@sangramparande8620 😂😂😂 विचार केला मनून ते पूर्ण होत नसतात
संग्राम भाऊ , येथून पुढे अहिल्या नगर म्हणत व लिहीत चला , धन्यवाद 🙏
@@sangramparande8620 पारनेर विजुभाऊ
Only mla atul bhau deshmukh 👑💯fix mla only atulbhau deshmukh
मॅडम आपण सविस्तर चांगले सांगतले पवार साहेब कोणाला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देतील आणी कोणा कोणाला निवडून आणतील याचा अंदाज करणे कठीण आहे
खेड तालुक्यातील आमदार अतुल देशमुख कींगमेकर
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 💯✌🏻
tujhi tutari ramkrushna hari nahi tar allah hu akbar bolte bhava.
Bhajap/ShivSena la matdan kara bas khare hindu astil tar.
@@JayMaharashtra_Politics aamhi Maharashtra premi aaho fakt
Only mva
@@JayMaharashtra_Politics😂
@@JayMaharashtra_PoliticsKonla karu Abdul Sattar la ka Hasan Mushrif ka Nawab Malik ka Kashmir che mufti Mehmood la
@@JayMaharashtra_Politics😂😂😂
धनु गेला. फिक्स आमदार राजाभाऊ फड
Only mla atul bhau deshmukh 👑💯
अतुल भाऊ देशमुख 👑
पंढरपुर मधून only भागीरथ दादा भालके ✌️
अतूल देशमुख खेड मधुन फिक्स
अहिल्या नगर म्हणायला आरती ला कुणाला विचारावं लागतंय का
Aadhi hi official name change jhala nahi
@@syedumar2488 असं का मग आम्हाला पण विचार करावं लागेल
निवडणूक आयोगाच्या यादीत जुनेच नाव असणार आहे , त्यामूळे तेच नाव घ्यावे लागत असते नियमानुसार
गुजरातच्या राजधानी अहमदाबाद च नाव कधी चेंज होणार...
@@avinashjadhav5102 असले नका ओ विचारत जाऊ 😂
अतुल भाऊ देशमुख विजयी उमेदवार फिक्स आमदार🎉🎉🎉
*खेड-आळंदी विधानसभेच्या तख्तावर "आमदार" पदी अतुलभाऊ देशमुखचं निवडून येणार ....!🎷*
Fix amdar Atul bhau deshamukh ❤️👑
जिंतूर सेलू विधानसभा - विजय भांबळे
शशिकांत जयवंतराव शिंदे ❤ कोरेगाव सातारा..✌️
😂😂 मागच्या वेळी पडले, लोकसभेला पण पडले
हैट्रिक करणार
Amdar Atul bhau 1001💯
Only mla atul bhau deshmukh 👑💯 2:41
Atulbhau deshmukh aamdar honarch❤
परळीत बबन गित्ते उमेदवार असतील❤ just wait and watch
Br समोर तुमचा बाप आहे
फरार असलेल्या लोकांना तिकीट भेटत नसतं 😂😂😂😂
@@sudar8666अरुण गवळी जेल मधी असून आमदार झाला विसरला वाटत
वाजवा तुतारी 🎉🎉🎉
7:03 Fix💯🤞
Deolali (Nashik) Dr Shivani Pawar
पवार साहेबांच्या विचारांचे
अतुलपर्व खेड तालुक्यात येणार
#खेड_आळंदी_विधानसभा
#FIX आमदार अतुलभाऊ_देशमुख 🎷✌️
10:20 दिंडोरीच्या लोकांना वेड्यात काढायचं काम चालू आहे. 😂😂😂
खाजपाला जास्त जागा भेटल्या तर जय शा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे....
मराठ्यांनो....या वेळेस जाती साठी मतदान करा...
Mva 🎉
वस्ताद बोलते इस बार सबको कोलते ❤❤❤
आमदार अतुलभाऊ देशमुख
शिराळा फक्त मानसिंगराव नाईक भाऊ 🎉🎉❤❤
Only Atul bhau deshmukh
9:10 Fix MLA
पंढरपूर मधुन प्रशांत मालक निवडून येणार👑🎷
फक्त बेडूक उड्या मारतो तो, जी वडीलांना किंमत होती ती याला नाही
आमदार अतुल भाऊच होणार ❤
6:20 देवदत्त निकम !!!
गोरगरीब जनतेच्या अडचणी आणि संकटकाळात मदतीसाठी धावणारं संवेदनशील नेतृत्व : श्री सत्यशिल शेरकर✌️👑
पर्वती मतदार संघ 2024 फिक्स आमदार सचिन अण्णा तावरे
राजे समरजीतसिंह घाटगे फिक्स आमदार❤❤❤
273 कागल विधानसभा
Atul bhau Deshmukh Fix…..
Kon ahet Atul deshmukh khup famous dist ahet
@@aniruddhadeshmukh3571king of chakan👑
खेड आळंदी अतुल भाऊ देशमुख आमदार होणार
खेड आळंदी तुतारी फिक्स आहे
खूप खूप अभिनंदन अभिनंदन ताई
खडकवासला वि.म.संघ - मा.श्री. काकासाहेब चव्हाण ✌️
15:43 पाटणकर
Only atulbhau deshmukh khed aalandi
पुरंदर हवेली वर भगवाच फडकणार💯🚩🚩✌🏻
Gangapur - Satish Chavan
राहुरी चे फिक्स आमदार प्राजक्त दादा तनपुरे
Wow if this is so clear then also declare their wining margins
राहुरीतून प्राजक्त दादा 👍
9:31 sham jayvant patil
Satyashil dada sherkar, junnar fix✌️✌️
पवार साहेबांना उभ्या आयुष्यात जे शक्य झालं नाही ते बोल भिडू ने एडिट करून का होईना कपाळाला टिळा लावून दाखवला 😅
Manoj Dada Ghorpade..karad उत्तर 👑👑👑
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत विद्यमान आमदार श्री दिपकराव चव्हाण हेच निवडून येणार ❤ तुतारी
जय हो महाविकास आघाडी 👍
पुसद विधानसभा निवडणुकीत शरद भाऊ maind च विजय होईल🎉
Satyajit Patankar fix MLA patan 🔥🔥