श्री सखाराम महाराज लोणी यात्रा उत्सव महापंगत स्वयंपाक पूजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024
  • श्री सखाराम महाराज पुण्यतिथी निमित्त यात्रा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो . यंदाची १४६ वी पुण्यतिथी असून सर्व भक्तगण येणाऱ्या भाविकांसाठी पुरीचा महाप्रसाद तयार करतात. अशी आख्यायिका आहे की सखाराम महाराज याच ठिकाणी अन्न शिजवीत . हा प्रसाद महाराजांच्या कृपेने आजपर्यंत कधी कमी पडलेला नाही.

ความคิดเห็น • 1