अतिशय सुंदर विचार मांडलेत सर तुम्ही या जगात सर्व सुखी अस कोणीच नाही आहे. प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही दुःख हे आलेल आहे. फुल पाखराला सुद्धा कोषातून बाहेर पडण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. जेव्हा ते फुल पाखरू कोष फाडून बाहेर येते ना तेव्हा त्या फुल पाखराचे पंख बळकट झालेले असतात. धन्यवाद सर 🙏
खूप सुंदर संस्काराचे विचार खूप चांगले आहेत.आपण वाटीत खिर देऊन खजीर घालतात खरंच आहे . मी बघितला आहे खूप कठीण होतं आहे आजच्या काळामध्ये कोणत्याही व्यक्तीला रिलेशन ठेवच कळत नाही.आपले विचार शिदोरी खूपच छान आहे
सरजी आपले सुविचार व मनोगत आणि आपल्या अनोमोल वानितून बोलणारी शब्द व वाक्य रचना व आपला आवाज याच्यातून आपण रोज सुरेख मांडत असलेले सुविचार खरोखरच मनाला प्रसन्न व प्रेरणा देतात,हे मात्र नक्की श्री गोरख तात्या माळी जेष्ठ नागरिक निहाली ता जि नंदुरबार ,❤
💐🌷शुभ सकाळ सर🌷💐किती सुंदर विचार आहेत, आयुष्य सुंदर आहे पण कसे जगायचं हे समजले पाहिजे,बरोबर सर,चांगल्या व्यक्तीला खूप त्रास दिल्यावर तिला वाईट वागायला भाग पाडले जाते,साधेपणा म्हणजे दारिद्य्र नसते,माणसे कशी असतात ते वेळ दाखवून देते,खऱ्या प्रेमात पैसा आणि संपत्ती पेक्षा वेळ महत्वाची असते,गर्व आणि गैरसमजामुळे सत्य दडपले जाते,माणसे पारखायला शिकावे, बरोबर सर जे लोक मनाने चांगली त्यांनाच जास्त त्रास होतो,माणसे परिस्थितीनुसार बदलतात,म्हणून आपली परिस्थिती बदलवावी,आपले दुःख जगासमोर कधी सांगत बसू नये,जो हृदयात असतो तोच आपला असतो....👌👌🌹🌺🌷💐
आपणांस सांगतो बहुतांश हा पांठीत खंजीर खुपसनारा वर्ग दुसरे तिसरे कुणीच नसते तर कुवेट विचाराने पछाडलेले आपले जवळचेच भाऊबंदकी मंधिल आपलेच पिढ्यान् पिढ्या अशिक्षित विचार व भाऊबंदकी मध्ये आपले वर्चस्व राहीले पाहिजे म्हणून नानाविध कपट कारस्थान रचून भाऊबंदकी मंधिल चांगले लोकांना विनाकारण बदनांम करणारे सर्वच भाऊबंधातील लोका मध्ये 10ते 20%लोक हमखास असतात असे हरामखोरांना भाऊबंदकीशी काही एक घेणे देणे नसते ते आपला उदोउदो करण्यासाठी चांगल्या भाऊबंदकी मधिल प्रमाणिक लोकांचेवर खोटे कुंभाड रचून त्या चांगल्या लोकांचे नामोहरम कसे करता येईल हा एकमेव गलिच्छ विचाराने प्रेरीत झालेले असल्यामुळे ते त्याचा कुकर्म सोबत घेउन च इहलोकी जातात व तेथे मात्र त्याना त्यांनी केलेले कर्माचे फळ त्यांना भोगावेच लागतात हे विसरतात भलेही आयुष्य जगताना त्यांनी इतर भाऊबंदकी मंधिल विचारवत व चांगले लोकांना त्याच्या कपटी कारस्थानाने रचून त्यांना बदनाम आयुष्य भर करण्याचा धंदा करणारे हे कधिच सुखी आणि समाधानी जिवंत जगूच शकत नाही कारण ते सामान्यांनी नसतात याच जन्मात त्यांना त्यांच्या अप्रिय वागणूकीचेफळ हमखास भोगावेच लागते हा नियतीचा नियम आहे आपण जर दुसऱ्या व्यक्तींसाठी चांगले विचारांचे प्ररित होऊन कोणतेही सामाजिक असो धार्मिक असो काम कुठल्याही मोह,माया दूर ठेउन निःपक्षपाती केले तर ते काम पुर्णवास जाऊ शकते हे वास्तव आहे.सार्वजनिक कामासाठी स्वताला मध्ये निस्वार्थी प्रवृती जोपासावी लागते मी पणाची लागण जंतू असणारे एकच व्यक्तीच्या मुळे नियोजित प्रकल्प कदापिही पुर्णत्वास जात नाही अशा लोकांना दुर ठेवले तरच आपसातील कोणताही वाद विकोपाला न जाता पुर्णत्वास जातो व त्याचे मानसिक सामाजिक समाधान मिळत असते काहींचे दाखवायचे दात वेगळे तर खाण्याचे दात वेगळे असतात पण ते पार विसरून गेले असतात मनुष्याला एकच बत्तीशी असते व तिनेच खावे लागते व तिच दाखवायची असते गंभीरराव गो.देशमुख
खुप सुंदर सर, आपण संस्कार मय आयुषच्या बाबत छान सांगितले आपल्या आयुष्याच्या वर आपणच विचार पूर्वक संस्कार केले पाहिजे. कोणत्या गोष्टी अवलंबीतकरायच्या कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळतच्या हे आपण ठरवायचे कोणता विषय किती ताणायचा कोणता नाही ते आपण ठरवायचे. घर कितीही छोटे किंवा कितीही साधे असले तरी आपल्या हृदयात आपल्या मनात सर्वासाठी जागा असावी चुकणे हा तर आपला स्वभाव धर्म आहे सर्वांच्या चुकीला मोठ्या मनाने आपण क्षमाकेली पाहिजे चूक करणाऱ्या पेक्षा माफ करणारा हा नेहमी सर्वसरेस्ट असतो असे हे संकुचित आयष्याच विस्तृत समीकरण आहे 🌹🌹शुभ दिवड शुभ सकळ 🌹🌹सर आपल्याला 😂😅 खुपच दिवसाने आपला आवाज एकला
अतिशय सुंदर विचार मांडलेत सर तुम्ही
या जगात सर्व सुखी अस कोणीच नाही आहे.
प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही दुःख हे आलेल आहे. फुल पाखराला सुद्धा कोषातून बाहेर पडण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. जेव्हा ते फुल पाखरू कोष फाडून बाहेर येते ना तेव्हा त्या फुल पाखराचे पंख बळकट झालेले असतात.
धन्यवाद सर 🙏
अतिशय सुंदर व मार्मिक विचार.
धन्यवाद.
Khup Khup Sunder Chan Suvichar Mr Ankush Gagre Sir
श्री गुरुवर्य आपल कौतुक करता येत नाही गुरुवर्य आपण सर्वांचे ज्ञानेश्वर आहात आपल्या चेरनी शेतवेळा नमण आहे ॐ जय श्री शिव शंभु शुभ रात्री
अति सुंदर आहे विचार सर
खूप खूप छान विचार आहे मला खूपआवठलले आहे सर❤❤❤❤❤
फारच सुंदर ❤
खूप सुंदर संस्काराचे विचार खूप चांगले आहेत.आपण वाटीत खिर देऊन खजीर घालतात खरंच आहे . मी बघितला आहे खूप कठीण होतं आहे आजच्या काळामध्ये कोणत्याही व्यक्तीला रिलेशन ठेवच कळत नाही.आपले विचार शिदोरी खूपच छान आहे
मला तुमच्या प्रेरणा खुप खुप आवडतात जीवन जगण्याची एक मेव सामर्थ्य तुम्ही देतात ❤️❤️❤️😀😀😀😂😂😂🙏🙏🙏🙏🙏👍
खूप छान सर तुम्ही सुंदर सुविचार सांगितले त्याबद्दल धन्यवाद
राम कृष्ण हरी सर खुपच सुंदर सुविचार आहेत
मन मोहक मनाला रूजनारे आहेत
वाचुन खुप आनंद झाला मस्तच 👌👌🌹🌹
🙏🙏🙏🙏🙏👍👍
सुप्रभात सर🙏🙏 आजचे सगळेच सुविचार छान होते,आणि 100 % बरोबर👌👌👍👍👍👍👍
Khup Thanks
@@aksharjyotmarathi5761 छान्आवडलेसुविचार
सुविचार फारच आवडले । सराव मस्तच आहे ।आभार
माऊलि आपले विचार खरो खर पोटात साठवुन ठेएवन्या सारखे आहेत,,,
Sir Great Thoughts 🙏🙏🙏👍Thanks sir
खरोखर तुमचे विचार चांगले असेच विचार लोकांपर्यंत पोहचत रहाल 🖒
सरजी आपले सुविचार व मनोगत आणि आपल्या अनोमोल वानितून बोलणारी शब्द व वाक्य रचना व आपला आवाज याच्यातून आपण रोज सुरेख मांडत असलेले सुविचार खरोखरच मनाला प्रसन्न व प्रेरणा देतात,हे मात्र नक्की
श्री गोरख तात्या माळी जेष्ठ नागरिक निहाली ता जि नंदुरबार ,❤
Thanks
अतिशय उत्तम सुविचार जीवन आत्मज्ञानानं जगण्यासाठी.🙏
खूब-खूब Shan Dhyan Dena Re Bechara hit
सुंदर विचार आहे खूप छान
खूपच छान सुविचार आहेत मनाला भिडणारे आहेत
विचार खूप सुंदर आहेत आणि असे विचार समाजसाठी अत्यंत गरजेचे आहे फक्त आचरणात आणणे आवश्यक आहे सुंदर विचार आहेतः
खुप छान संदेश आहे सर धन्यवाद,
Ok
Khup Thanks
खूप खूप छान आहेत दादा
Suvichar khupach Sundar aahet . Dhanyawad !
खूप छान जगावं कसं हे सांगीतले खुप खुप छान विचार
खूपच छान सुविचा रांचा अर्थ निघतो
एकदम प्रसन्न वाटलं 👍🙏🏼
सुविचार खूप खूप छान आहेत सर तुमचे आमाला खूप आवडतात
Sir khup chaan video ahe
Agdi manala bhidto
Vdo baghital tr kharach dolyatun pani yet
Nice 👍
खूप खूप धन्यवाद
सुमन सपकाळ आपले सुविचार अतिशय सुंदर आहेत
अतिशय सुरेख बरोबर आहे..
खरंच तुम्ही जे विचार मांडले आहेत ते खरंच खूप छान आहे आणि विचार करण्यासारखेच आहेत नमस्कार केला
मस्त जास्तच चांगले विचार...🙏🙏🙏
Khup khup Thanks
Vartmananat ekane kalachi mothi garaj aaj tari aahe. Ase mala watate. Very naice guru. Thank you. O. K.
खरोखर भाऊ खुप छान विचार आहे मला आवडतात खुप छान शुभेच्छा
सर खुप सुंदर विचार सर मन हलक झाल विचार आईकुण अशेच विचार टाकत जा रामकृष्ण हरि सर
Ho
Khup Thanks
Khup khup Sundar vicar ahet
अतिशय सुंदर विचार वाटले कारण सर्व विचार एका पेक्सा एक उत्तम वाटले.धन्यवाद.
अतिशय सुंदर विचार सर
घघ
खुप सुंदर विचार तुमचे विचार ऐकून मन भरून येते
Khup Thanks
Khup chagale suvichar ahet sagale jivanashi nigadit.
खुप छान आहे ना साहेब खूप तुमचे सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन तुमचं शुभेच्छा चांगले वाटले होते तुमचे खूप छान लिहिलं आहे छान
💐🌷शुभ सकाळ सर🌷💐किती सुंदर विचार आहेत, आयुष्य सुंदर आहे पण कसे जगायचं हे समजले पाहिजे,बरोबर सर,चांगल्या व्यक्तीला खूप त्रास दिल्यावर तिला वाईट वागायला भाग पाडले जाते,साधेपणा म्हणजे दारिद्य्र नसते,माणसे कशी असतात ते वेळ दाखवून देते,खऱ्या प्रेमात पैसा आणि संपत्ती पेक्षा वेळ महत्वाची असते,गर्व आणि गैरसमजामुळे सत्य दडपले जाते,माणसे पारखायला शिकावे, बरोबर सर जे लोक मनाने चांगली त्यांनाच जास्त त्रास होतो,माणसे परिस्थितीनुसार बदलतात,म्हणून आपली परिस्थिती बदलवावी,आपले दुःख जगासमोर कधी सांगत बसू नये,जो हृदयात असतो तोच आपला असतो....👌👌🌹🌺🌷💐
Khup khup Thanks
Shubh Divas
फारच छान सुविचार धन्यवाद.
Khup Thanks
दादा तुमचे सुविचार खुप सुंदर असतात . बासरी ही खुप खुप छान वाजत असते .
उच्चार आणि विचारा वरून सर आपले मोठेपण लक्षात येते. तुम्ही कथन केलेले विचार फारच प्रेरणादायी. आहेत . आपल्या प्रत्येक सुविचार एक एक सिद्धांत आहे .
मन प्रसन्न झालं, छान विचार
खुप छान 👌 🙏🏻राधेकिष्न
खुप सुंदर मनोगत विचार 🎉🎉
खूप छान एकदम सुंदर
सुविचार छान आहेत, आवाज पण सुंदर
सर तुमचे विचार ऐकुन जिवनात अमुत मय वटता मन प्रसन्न करतात
Khup chanl
Positive and energy generating thoughts..
Khup Chan ahe je ataparyant anubavaly tech sagital tumi
❤ सुपर सर धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤
Very nice 🎉🎉🎉❤❤❤
Thanks 🤗
आपणांस सांगतो बहुतांश हा पांठीत खंजीर खुपसनारा वर्ग दुसरे तिसरे कुणीच नसते तर कुवेट विचाराने पछाडलेले आपले जवळचेच भाऊबंदकी मंधिल आपलेच पिढ्यान् पिढ्या अशिक्षित विचार व भाऊबंदकी मध्ये आपले वर्चस्व राहीले पाहिजे म्हणून नानाविध कपट कारस्थान रचून भाऊबंदकी मंधिल चांगले लोकांना विनाकारण बदनांम करणारे सर्वच भाऊबंधातील लोका मध्ये 10ते 20%लोक हमखास असतात असे हरामखोरांना भाऊबंदकीशी काही एक घेणे देणे नसते ते आपला उदोउदो करण्यासाठी चांगल्या भाऊबंदकी मधिल प्रमाणिक लोकांचेवर खोटे कुंभाड रचून त्या चांगल्या लोकांचे नामोहरम कसे करता येईल हा एकमेव गलिच्छ विचाराने प्रेरीत झालेले असल्यामुळे ते त्याचा कुकर्म सोबत घेउन च इहलोकी जातात व तेथे मात्र त्याना त्यांनी केलेले कर्माचे फळ त्यांना भोगावेच लागतात हे विसरतात भलेही आयुष्य जगताना त्यांनी इतर भाऊबंदकी मंधिल विचारवत व चांगले लोकांना त्याच्या कपटी कारस्थानाने रचून त्यांना बदनाम आयुष्य भर करण्याचा धंदा करणारे हे कधिच सुखी आणि समाधानी जिवंत जगूच शकत नाही कारण ते सामान्यांनी नसतात याच जन्मात त्यांना त्यांच्या अप्रिय वागणूकीचेफळ हमखास भोगावेच लागते हा नियतीचा नियम आहे आपण जर दुसऱ्या व्यक्तींसाठी चांगले विचारांचे प्ररित होऊन कोणतेही सामाजिक असो धार्मिक असो काम कुठल्याही मोह,माया दूर ठेउन निःपक्षपाती केले तर ते काम पुर्णवास जाऊ शकते हे वास्तव आहे.सार्वजनिक कामासाठी स्वताला मध्ये निस्वार्थी प्रवृती जोपासावी लागते मी पणाची लागण जंतू असणारे एकच व्यक्तीच्या मुळे नियोजित प्रकल्प कदापिही पुर्णत्वास जात नाही अशा लोकांना दुर ठेवले तरच आपसातील कोणताही वाद विकोपाला न जाता पुर्णत्वास जातो व त्याचे मानसिक सामाजिक समाधान मिळत असते काहींचे दाखवायचे दात वेगळे तर खाण्याचे दात वेगळे असतात पण ते पार विसरून गेले असतात मनुष्याला एकच बत्तीशी असते व तिनेच खावे लागते व तिच दाखवायची असते गंभीरराव गो.देशमुख
जय जय श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल ज्ञानेश्वर तुकाराम माऊली की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री
Vichar khup 👌👌 sundar aahet aani ashya hya vicharanchi aavshyakata aahe..... Aikanaryalaa
खूप खूप धन्यवाद
खूप छान आहे सुविचार संग्रह सगळेच छान आलेत
Khup Sunder Sir 💐👌👌💐
खुप छान शुभ रात्रि.
तुमचे सुविचार खूपच सुंदर आहे मी सारखे ऐकत असते तशी बनण्यासाठी प्रयत्न करते
तुमचा सुविचार खुप एैकावा सर खुपच छान
शब्द ! शब्द सुंदर ! आयुष्य सुंदर !
Khup Thanks
@@aksharjyotmarathi5761 सरखरचविचाराआणिज्ञानफारमोठेआहे,धनन्नसर
आजचा, हे, खूपच, मनाला, आवडले
मला तुमच सगळे विचार खूप आवडले.
खूप खूप धन्यवाद
मला आपले हे विचार फारच प्रेरणा दायी वाटतात खुपच सुंदर विचार आहेत सर
अतिशय सुरेख खरंच कौतुक केले तेवढे थोडेच
Nice thought Sir good morning 🙏
Very good sirji
Khupach chhan, wachun bare watle,
Gokrna maske 👍👍 मी तूमचे सुविचार दीवसातून एकवेळा तरी ऐकते मन अगदी प्रसन्न होऊन जाते 🙏🙏 धन्यवाद सर
Khup khup. Chan
अतिशय सुंदर सुविचार
Far Chan aahe 👌👌👌👌👌🙏🙏🙏
सुंदर आहेत सुविचार 👌🙏
खुपचं सुंदर भावना व्यक्त केल्या जी सर खूप छान... शिव सकाळ जी सर
खूप सुंदर
खुपच सुंदर नकी शेअर करनार धन्यवाद
.........
Vichar chhan vatatat wa aikat rahave ase apalya jivanashi susangat vatatat .🙏🙏
Khup khup chan sundar vichar sundar jivan
Kup Chan vichar aaye tumche
जिवनाची,दिशा,दाखवणारा,सुविचार
फारच सुंदर विचार धन्यवाद शुभ सकाळ
Khup Thanks
खूप छान आहे सर धन्यवाद
धन्यवाद सर खूप सुंदर आपल्याला विचार आमची दिवसाची सुरुवात तुमच्यामुळे
फार छान। आणि खरय
आपला. आवाज. व. विचार. खूप. सुदर
खूप खूप धन्यवाद
खरच खुप छान आहे विचार आणि सूविचार
खरच मनापासून धन्यवाद सर
मनाला समाधान वाटले.
खूप सुंदर आहे मला पटलं खूप छान आहे
खूप छान सुविचार सुंदर सुंदर सुविचार
Very nice.................................................
धन्यवाद दादा,,,
खरच जिवनात काहितरी नविन करायला, शिकायला आपल्या सुविचारातन शिकायला मिळते,
आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व अनेक आशिर्वाद,
खुप खुप छान सुंदर विचार धन्यवाद गुड मॉर्निंग
खुपच खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
Sir tumhache vichar khupach Sundar ashet aani te vichar mala khup aawadatat.
Khup Thanks
🌹👌👌👌सुंदर सुविचार आवडलं 👌👌👌🌹
Tumcha avaj khup chan ahe tumi khup chan suvichar satta tyamdun kup kahi ghenya sarkh ahe
खुप सुंदर सर, आपण संस्कार मय आयुषच्या बाबत छान सांगितले आपल्या आयुष्याच्या वर आपणच विचार पूर्वक संस्कार केले पाहिजे.
कोणत्या गोष्टी अवलंबीतकरायच्या कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळतच्या हे आपण ठरवायचे कोणता विषय किती ताणायचा कोणता नाही ते आपण ठरवायचे. घर कितीही छोटे किंवा कितीही साधे असले तरी आपल्या हृदयात आपल्या मनात सर्वासाठी जागा असावी
चुकणे हा तर आपला स्वभाव धर्म आहे
सर्वांच्या चुकीला मोठ्या मनाने आपण क्षमाकेली पाहिजे चूक करणाऱ्या पेक्षा
माफ करणारा हा नेहमी सर्वसरेस्ट असतो
असे हे संकुचित आयष्याच विस्तृत समीकरण आहे
🌹🌹शुभ दिवड शुभ सकळ 🌹🌹सर आपल्याला 😂😅
खुपच दिवसाने आपला आवाज एकला
Khup Thanks
Khupacha chha vicha aahet sir ma akayala khupcha aavdt
खूप छान गाजरे सर
Khup sundar vuchartyt sir aaoale