खरच सावली आहेत बाबासाहेब आम्ही जिवंत आसतांनि आमच्या अंगाच्या कातडीच्या चपला बनवुन बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायात घातल्या तरी आमच्या वरिल बाबासाहेबांचे उपकार फीटनार नाही
खरच समाजाला आज बाबासाहेबांसारखे कणखर नेत्यांची गरज आहे ... नाही तर आजचे महाराष्ट्रातील दलित नेते हे विनोदवीर आहेत फक्त ...ना त्यांच्या शब्दाला वजन ना काही विशेष कर्तुत्व ... बाबा तुम्ही परत या आजच्या कठिन परिस्थितीत
जय भीम सर खुप छान गान गायलात, आमची इच्छा आहे की तुम्ही अजून बाबासाहेबांचे गाणे गाऊन तुम्ही बाबासाहबांबद्दल प्रबोधन कराव असे एक महाराष्ट्राचा एक नागरीक म्हणुन एक विनंती....... खूप छान गायलात सर.....👌👌👌👌👌💥🌟💫💫✨✨✨🤞🤞🤞👍👍👍👍
अवधुत जी खुप गोड गायलात हो.... अन् याद मला आली गं माय...मन गेलं माहेरा...हे असं काय गायलात राव...डोळ्याच्या कडा पाणावल्या.....यात खोल आर्तता होती भाऊ....या क्षणाला मी हिमालयात गेलो....भगवान शिवाकडं क्षणभरासाठी....कोरस,ढोलकी अफलातून.
अवधूत सर,अतिशय छान !एकच गोष्ट संपूर्ण गाण्यांत खटकली आणि ती म्हणजे गाण सुरु असताना महेश काळे सरांच्या चेहऱ्यावरचे भाव.बाकी कोरस,ताल सार काही अप्रतिम!! तोडलस मित्रा!!!!!!!
अवधूत सर खूप छान बाबासाहेबाचे गाणे गायले तुम्ही मला खूप आवडते बाबासाहेबाचे गाणे कारण मी बौद्धच आहे मी तुम्हाला लाईक पण करणार आणि सबस्क्राईब पण करणार आणि कमेंट पण करणार मरेपर्यंत
*अवधूत सर तुम्हाला सप्रेम जय भीम🙏🙏 ,गाणं ऐकून अंगावर काटा आला,🥺 🥺थोड रडू पण आलं खरंच खूप अभिमान वाटला ....खरंच मनापासून एकदा परत जय भीम🙏🙏❣️✨
शेअर करा
😂😂à
खरच सावली आहेत बाबासाहेब आम्ही जिवंत आसतांनि आमच्या अंगाच्या कातडीच्या चपला बनवुन बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायात घातल्या तरी आमच्या वरिल बाबासाहेबांचे उपकार फीटनार नाही
Baba sahebache upkar hya janmat soda pan 7 janma madhe pan fedu shakanar nahit
खरच समाजाला आज बाबासाहेबांसारखे कणखर नेत्यांची गरज आहे ... नाही तर आजचे महाराष्ट्रातील दलित नेते हे विनोदवीर आहेत फक्त ...ना त्यांच्या शब्दाला वजन ना काही विशेष कर्तुत्व ... बाबा तुम्ही परत या आजच्या कठिन परिस्थितीत
शेअर करा
अवधूत गुप्ते सर धन्यवाद. गान गायल्याबद्दल. उत्कृष्ट , एकच नंबर.
जय भीम सर खुप छान गान गायलात, आमची इच्छा आहे की तुम्ही अजून बाबासाहेबांचे गाणे गाऊन तुम्ही बाबासाहबांबद्दल प्रबोधन कराव असे एक महाराष्ट्राचा एक नागरीक म्हणुन एक विनंती.......
खूप छान गायलात सर.....👌👌👌👌👌💥🌟💫💫✨✨✨🤞🤞🤞👍👍👍👍
शेअर करा
अवधुत जी खुप गोड गायलात हो.... अन् याद मला आली गं माय...मन गेलं माहेरा...हे असं काय गायलात राव...डोळ्याच्या कडा पाणावल्या.....यात खोल आर्तता होती भाऊ....या क्षणाला मी हिमालयात गेलो....भगवान शिवाकडं क्षणभरासाठी....कोरस,ढोलकी अफलातून.
भगवान शीवा???
होय भाऊ....भगवान शिव......ध्यान करा थोडं......कळलेलं सहजचं समजुन येईल मी काय म्हणतोय.......
अवधूत सर खूप छान
"आण याद मला आले ग बाई
मन गेले माहेरी"
ही लाईन खूप छान वाटली अप्रतिम
घरघरतय व जातं माय.. असं काही गायलय अगदी शब्दात श्वास फुंकलेत.. हे गाणं गायल्या बद्दल स्वच्छ मनाने तुम्हाला क्रांतिकारी जय भीम..
सर तुम्ही गाण म्हणलात आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो
शेअर करा
अनिरुद्ध वनकर यांच्या गाण्याला आज मोठ्या मान मिळत आहे आज झाडीपट्टी रंगभूमी चा खऱ्या अर्थानं सार्थक झालं जय झाडीपटटी
गीतकाराला एकविस तोफांची सलामी, व्वा किरणराव
Avdhoot Sir ky awaj aahe super duper hit song.... Abhiman Vatato sir tumcha khup mast Dhanyavad
शेअर करा
अवधूत गुप्ते सर खूपच सुंदर👌👌👌जय भीम💙💙
अवधूत गुप्ते सर मी तुमचा सुरवातीपासून फॅन आहे आणि हे गाणे गायल्यानंतर तर माझ्या हृदयात बसला आहात
अवधूत सर एकदम खडक गाणं गायल तुम्ही
खरच खूपच छान जय भीम 🙏 जय शिवराय💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
शेअर करा
Avdhut sir khupch abhar aple❤❤❤❤🎉🎉🎉🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💫💫💫💫💫💫💫💫💫💞💞💞💞💞
❤❤❤ काळजात आग आणि डोळ्यात पाणी....अप्रतिम नाही विसरलो अन् नाही विसरणार बाप भीमाचे उपकार..
आवधूत दादा कडक गाईलात
शेअर करा
सर तुमचा आवाज
खूप सुंदर आवाज आहे .❤
अवधूत सर,अतिशय छान !एकच गोष्ट संपूर्ण गाण्यांत खटकली आणि ती म्हणजे गाण सुरु असताना महेश काळे सरांच्या चेहऱ्यावरचे भाव.बाकी कोरस,ताल सार काही अप्रतिम!! तोडलस मित्रा!!!!!!!
खूप छान दादा गाणं ..... अभिनंदन 💐💐💐💐 जय भीम 🙏🙏🙏
Outstanding performance sir 👏👌
अवधूत सर ,तुम्ही सर्वगुणसंपन्न व्यक्ती आहात. तुम्ही महामानव डॉ. बाबासाहेबांचे गुणगान गायलात .धन्यवाद👏👏👏👏
Mahamanvala trivar abhinandan
Dr.
Babasaheb Ambedkar kayada No change
खुप छान सर
Ati priy sundar gaan 😊
सलाम सर,नाद खुळा गीत गायलं,मानाचा जयभिम
खूप छान गायले गीत very nice super mala khul आवडते हे गीत
Fabulous ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Love you Avdhoot Sir❤️
खूप छान.. अवधूत सर 🙏🙏🙏
Superb sir proud of you 🙏🙏🙏
अवधूत सर अभिमान आहे आह्माला तुमच्यावर.
शेअर करा
तुमच्या सुंदर आवाजात असे भिमगीते ऐकायला आवडेल आम्हांला👏👏
Great Awdhoot Da
Avadhut tujhe gane aikun dole bharun aale ani angavar kaate aale .... Great Avadhut
शेअर करा
JAI BHEEM
outstanding
मला वाटते हे गाणे अवधूत गुप्ते नी original पेक्षा कमी नाही गाइले
Jay bhim..
भावा जिंकलस...एकदम कडक 👌 जय भीम
जयभीम मनापासून जयभीम
अवधूत गुप्ते दादा
अवधूत सर खूप छान बाबासाहेबाचे गाणे गायले तुम्ही मला खूप आवडते बाबासाहेबाचे गाणे कारण मी बौद्धच आहे मी तुम्हाला लाईक पण करणार आणि सबस्क्राईब पण करणार आणि कमेंट पण करणार मरेपर्यंत
नमस्कार गुप्ते साहेब 🙏
अवधूत सर एकदम कडक...
शेअर करा
Jay bhim Avdhute sir
Bhim Banla saavli Koti Kotinchya Mathyavar...💙🙏🏿
शेअर करा
छान.😍
Aavdut sir 1.no songs kaddak manvndna tya mahamanvala Ani Salam tumcha songs 💐💙Jay Bhim
अवदुत गुपते सर कडक जय भिम........।
मस्त अवधूत दादा 🙏
संपूर्ण एपिसोड टाका
खूप छान! 👍
Jay bhim
Gret
Aniruddha vankar cha avaj ch hya ganyala chan vatato
Great sir
अंगावर काटे आले साहेब... जय भीम🙏🙏🙏
शेअर करा
Khup sundar sir
Jay bhim🙏🙏🙏
Osm avdhut dada
Manacha Jay Bhim
Kya bat he
अवधुत सर लय भारी 👌👌
Jay BHim
Jay bhim Jay shivray Jay lahuji 🚩🙏🏻🙏🏻
शेअर करा
Awesome👍😊
Fabulous 💗... Avadhut sir... J@¥ Bh!m...
ATI Sundar bola Dada tumhi
Super
सर मानाचा जय भिम जय जिजाऊ जय शिवराय
Ek number sir......jay Bhim
जय भिम जय संविधान दादा
Sach wonderful best
Very very good👍👍👍
Jay bhim 💙💙🇪🇺🇪🇺
Khup chhan 🙏
शेअर करा
Awadhut sir , apratim gayalat.tumche khup aabhar.tumchya aawajatil he gane ek Chaitanya Nirman karte sir aapnas Maza saprem jay bhim jay shivaray .
Nice❤
खरचं खूप छान सर.
खुप सुंदर
Salute avadhut sir....
अवधूत सर एकदम कडक जयभीम
खूप छान गाणे गायले
शेअर करा
Kranti Kari Jay bhim sar
Super super super super
उद्धर्ली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे
शेअर करा
अवधुत तोडलस फोडलस मोडलस यार
Jai Beem sar
ek number
Khup chhan ani apratim gaylaat avadhut sir. Jai bhim
शेअर करा
Jay bhim audhut sir 🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙
Khup chan saheb
Kadak
Nice song
अप्रतिम.👌👌
Nice song 😊😊❤️❤️
Bhari
Lay bhari sir❤️❤️❤️❤️ khup chan
खूप छान
Lovely song by lovly and Talend singer avdhut gupte 🙏⚘⚘🥰
Khup chhan sir...
लय भारी! चाबूक!
शेअर करा
जय भीम