अप्रतिम फोटो व ड्रोन शूटिंग... गडावरील प्रत्येक भागातील ऐतिहासिक व वास्तू वैशिष्ट्ये समजून आली. मंद आवाजातील संगीत या भीषण दौऱ्यावर आपुलकीने साथ देत होते... धन्यवाद...
फारच छान ।।वर्णन शब्दांत व्यक्त करणे फार अशक्य hats of you dada ...स्त्रियांना माऊली म्हणून आदर करणे म्हणजे हीच खरी शिवरायांची शिकवण खरच आज मला अतिशय आनंद होत आहे की तुझ्या सारखी लोक आजही ही महाराष्ट्रात आहेंत। realy bhava i m biggest fan of you
मी गली होती 2021 मध्ये खूप छान आहे तिथे बघण्या सारखं आम्ही पुर्ण पर्वता वर्ती फिरलो होतो आणि पर्वता वर्ती चढल्यावर ढग ☁️ खूप जवळ दिस्तो पर्वतावर ढगांची सावली पण पडते खुप मंदिर पण आहेत महादेवानचे मंदिरात प्रवेश केला आणि दर्शन केलं तर प्रसन्न वाटलं होतं nice video 🙏😊
खूप चांगलं चित्रीकरण आणि थोडक्यात, शांत आवाजात महत्वाचं निवेदन !! परवाच त्रंबकेशवराची यात्रा घडली, आपण ब्रम्हगिरीचे दर्शन आणि प्रदक्षिणा घडवली. खूप खूप धन्यवाद !!!
सर तुम्ही अशी माहिती देता की ती खूप कमी लोकांना माहीत असते .आणि ती खूप कमी लोकांकडून ऐकायला भेटते .आणि तीच माहिती व वास्तू तुम्ही तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवत असतात . खुप छान सर ...👌🙏
विनायक दादा तुझे व्हिडिओ पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे व त्यात आता तुझ्या ब्रह्मस्त्राची जोड मिळाली त्यामुळे तुझ्या व्हिडिओ आणखी भन्नाट व बघायला खूप आवडतो 🥰🚩 एखाद्या ट्रेकला कधी आम्हाला सोबत घेऊन जाशील काय माहित 🤗
I am from Jhansi and I do not understand Marathi so well language but still watching your videos. Sahyadri is Paradise I wish one day I could visit these places and forts. One more thing in Bundelkhand forts are different than these forts I completely shocked when I first watched harihar fort video because here we visited forts completely different. Love from Jhansi ( territory of Maharani Laxmi bai )
culture, country, dharma...I remember visiting Nashik in 1984...didn't go all the way to Bramhagiri...but went about half way to the top...nostaligic and brilliant trip
मला आठवते दादा आज ते क्षण जेव्हा नुकतेच लॉक डाउन संपले होते आणि गड किल्ले सुरू करण्यात आले होते आणि आपण दोघेही या गडाला भेट दिली होती दुर्गभांडर कडे जाणारी पायवाट ही मळी गेली नव्हती आणि त्या जे ढंग वर येतांना दिसत होते खरच खूप भारी अनुभव होता मस्त विडिओ दादा मला पुन्हा तुझा सोबत जोडल्याची संधी दिली मस्त अनुभव आला हिवाळ्यात ही आशा करतो लवकरच भेटू 😊👍
Nice to see this video & thanks lot about history told by you.Ehile watching this video, we feel as if we are exploring this Gad. Thanks lot Dear Friend & eager to watch new viedo.
A big salute to your knowledge about history, Vinayak Dada.🙏🙏 I like all of your knowledge oriented videos ani khup information pan available hote tumchya knowledge mude.
@@VinayakParabvlogs विनायक सर, मला दादा वैगरे नका बोलू...उलट आम्ही तुम्हाला दादा म्हणले पाहिजे...तुमचा मुले आम्हाला आज गडकिल्ले आणि त्यांचा वैवस्तीत इतिहास कळतोय❤️👏🚩
मी ट्रॅकिंग केलेला माझ्या भावासोबतचा पहिलाच किल्ला आहे...खूप छान अनुभव होता... दुर्ग भंडार चा अनुभव खूप छान होता.....१५ मे नंतर जर ट्रॅकिंग ला जात असाल तर कालवा.... ट्रेनिंग ला जायच्या अगोदर परत एकदा किल्ला बघायचा आहे...
Each video brings a fresh wave of positivity, the more I watch videos here, the more soothing soul I become. Thanks for spreading such positive vibes around. Feeling enchanted. thanks 🤍👍👏🥰
खूप छान दादा ब्रह्मगिरी ची माहिती छान दिली आणि गडाची माहिती छान दिली तीन वेळेस ब्रह्मगिरीला आलो या गडावर गेलो नाही पण आता गडावर केल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज चारित्र वाचला आहे का दादा तुम्ही
स्वामी समर्थ सेवेकरी आहेत त्या आणि आमचे स्वामी नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे स्वामी भक्त कसलीच भीती बाळगत नाहीत श्री स्वामी समर्थ
ब्रह्मगिरी चा अनुभव मी स्वतः घेतला आहे तुम्ही खरोखर खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद.....ज़य महाराष्ट्र
शिव सकाळ तिथेच मन जिंकले
खूपच छान माहिती दिली विनायकभाऊ तुम्ही ती नैसर्गिक भिंत व गडावरच ट्रेकिंग बघून आम्हांला घरात बसून भीती वाटत होती 👌👌👍
Kup mast vinayak Dada 😅
अगदी घरी राहून प्रत्येक जन गडावर भटकंती करतो आहे असा काही अनुभव होता खूप छान माहिती दादा आणि सुंदर द्रोन चित्रित केलं आहे
खुप छान इतिहास सांगितला इतकं सुरेख आणि ते कोरीकाम छान वाटलं व ते बघताना खाली कीती खाली दरी बघून भीती वाटत होती पण घरात बसून आम्हाला बघायला मिळालं
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
अप्रतिम फोटो व ड्रोन शूटिंग... गडावरील प्रत्येक भागातील ऐतिहासिक व वास्तू वैशिष्ट्ये समजून आली. मंद आवाजातील संगीत या भीषण दौऱ्यावर आपुलकीने साथ देत होते... धन्यवाद...
फारच छान ।।वर्णन शब्दांत व्यक्त करणे फार अशक्य hats of you dada ...स्त्रियांना माऊली म्हणून आदर करणे म्हणजे हीच खरी शिवरायांची शिकवण खरच आज मला अतिशय आनंद होत आहे की तुझ्या सारखी लोक आजही ही महाराष्ट्रात आहेंत। realy bhava i m biggest fan of you
तुमच्या अश्या प्रतिक्रिया मुळे अजून आत्मविश्वास वाढतो पुढच्या व्हिडीओ साठी , अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
दुर्गभंडार कडे जाताना येणारा नैसर्गिक पुलावरून जाणे एकदम रोमांचकारी आहे , आणि पायऱ्या स्थापत्यकलेच उत्तम उदाहरण आहेत
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
मी गली होती 2021 मध्ये खूप छान आहे तिथे बघण्या सारखं आम्ही पुर्ण पर्वता वर्ती फिरलो होतो आणि पर्वता वर्ती चढल्यावर ढग ☁️ खूप जवळ दिस्तो पर्वतावर ढगांची सावली पण पडते खुप मंदिर पण आहेत महादेवानचे मंदिरात प्रवेश केला आणि दर्शन केलं तर प्रसन्न वाटलं होतं nice video 🙏😊
खूप छान विनायक भाऊ ,दुर्गभांडर किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या हा स्थापत्य कलेचे एक उत्तम उदाहरण आणि पुलावरुन जाणारा थरार खूप छान
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
खूप चांगलं चित्रीकरण आणि थोडक्यात, शांत आवाजात महत्वाचं निवेदन !! परवाच त्रंबकेशवराची यात्रा घडली, आपण ब्रम्हगिरीचे दर्शन आणि प्रदक्षिणा घडवली. खूप खूप धन्यवाद !!!
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
धन्यवाद भाऊ छान माहिती मिळाली
मस्त भावा तुमच्या व्हिडिओ मधून खूप शिकायला मिळते
पाटील सर नेहमी प्रमाणे खुप आभारी आहे तुमचा आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
सर तुम्ही अशी माहिती देता की ती खूप कमी लोकांना माहीत असते .आणि ती खूप कमी लोकांकडून ऐकायला भेटते .आणि तीच माहिती व वास्तू तुम्ही तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवत असतात .
खुप छान सर ...👌🙏
भाऊ....... एक नंबर 🔥🔥🔥
तुमचा व्हिडिओ तर भारी असतोच, पण माहिती एकदम काळजला भिडणारी असते. थेट ऐतिहासिक काळात घेऊन जाता. तुम्हांला Grand Salute
🙏खुप खुप धन्यवाद . घर बसल्या सुंदर किल्ल्याचे दर्शन झाले. जय महाराष्ट्र माझा..🙏🙏🌹🌹
खूप छान! केवढा अवाढव्य किल्ला हा!❤️ सुंदर फोटोग्राफी, द्रोण शॉट छान आलेत.
नेहमीच दादाच्या व्हिडिओ मार्फत खूप काही पाहायला आणि शिकायला भेटत
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
विनायक दादा तुझे व्हिडिओ पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे व त्यात आता तुझ्या ब्रह्मस्त्राची जोड मिळाली त्यामुळे तुझ्या व्हिडिओ आणखी भन्नाट व बघायला खूप आवडतो 🥰🚩 एखाद्या ट्रेकला कधी आम्हाला सोबत घेऊन जाशील काय माहित 🤗
दादा 1नंबर 💐
खूप छान.. माझं आवडत ठिकाण 💐💐.. मस्त विनायक उत्तम काम केलस 👍👍
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
व्हिडिओ कॉलिटी फार छान आहे आणि तुझा अभ्यास पण.....
खूपच छान गड असं वाटत होते कि तुझ्या बरोबर मागे फिरतोय.मस्त गड फिरलो.धन्यवाद दादा
धन्यवाद ताईसाहेब , नेहमीच तुमचा आभारी आहे अशीच सोबत असू द्या 😊🙏
Khup sundar droon cha vaapar kelat tumhi..killya baddal mahiti pan khup chaan delit .
I am from Jhansi and I do not understand Marathi so well language but still watching your videos. Sahyadri is Paradise I wish one day I could visit these places and forts.
One more thing in Bundelkhand forts are different than these forts I completely shocked when I first watched harihar fort video because here we visited forts completely different. Love from Jhansi ( territory of Maharani Laxmi bai )
अतिसुंदर ड्रोन शॉट्स आणि मनमोहक वर्णन
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
culture, country, dharma...I remember visiting Nashik in 1984...didn't go all the way to Bramhagiri...but went about half way to the top...nostaligic and brilliant trip
🙏 खूप छान माहिती सांगितली. सेतू वरुण जातांना रोमांच उभे राहतात. छान फोटोग्राफी. 👌
I have been to this place...but u have explored in more depth...thanks jai bhole
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Very nice 👍👌
हर हर महादेव
खूप च अप्रतिम विडीओ, ड्रोन शॉट्स, आणि छान माहिती सांगितली आहे. 👌🙏
भावा खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
khup ch chan mahiti ...& videography.
खूपच छान व्हिडिओ आणि वर्णन, त्र्यंबकेश्वर ४-५ वेळा दर्शना निमित्ताने पाहीले पण ब्रह्मगीरी पाहण्याचा योग नाही आला.आज घरी बसून दर्शन घेता आले.धन्यवाद
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
खूप छान.विनायक काका जय शिवराय
धन्यवाद 😊
खुप सुंदर आभारी आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
Dada mla tumche video khup aavdatat jay shivray 🙏🏻❤️❤️❤️❤️❤️
Maratha empire is our pride and these forts are it's jewels
Dada tumhi khup changale mahiti sankalit aahe tumchi video khup aamhala aavati
Mahadev tumhala khup khup Shakti devo ani tumchi pragati ghado masta ahe dada tumche video
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Khupp bharii👌👌
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
खूप छान माहिती सांगितली,गडाचे दर्शन झाले आभारी आहे
Droneshot kamaaal aale aahet dada🔥 aani khup chhan mahit dilis ❤🙌
धन्यवाद भाऊ अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
Khupach Apratim Video Dadarao 🚩🙏😍💯❤️🔥
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs Kupach Chan dada
शब्दच अपुरे आहेत, अत्यंत सुंदर सादरीकरण... 👍
Khup chchan darshan ghadawlet Brahmagiriche...swataha trek kartoy ase watat hote..
धन्यवाद ताई तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏
मला आठवते दादा आज ते क्षण जेव्हा नुकतेच लॉक डाउन संपले होते आणि गड किल्ले सुरू करण्यात आले होते आणि आपण दोघेही या गडाला भेट दिली होती दुर्गभांडर कडे जाणारी पायवाट ही मळी गेली नव्हती आणि त्या जे ढंग वर येतांना दिसत होते खरच खूप भारी अनुभव होता मस्त विडिओ दादा मला पुन्हा तुझा सोबत जोडल्याची संधी दिली मस्त अनुभव आला हिवाळ्यात ही आशा करतो लवकरच भेटू 😊👍
Amey ...Thank you so much for your support as always😊😊🙏🏼
Khup chaan Mahiti Dili Dada.
So proud of our ancestors ...har har Mahadev...thank you for this amazing video
Thank you so much for your valuable comment .
Khupach chan , tumchya himtila trivar sallut aahe
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
खुप छान माहिती मिळाली.
Khup divsani vlog.Mag shantini paahin.Good evng dada
धन्यवाद ताई तुमच्या प्रतिक्रिया साठी अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
तुमच्या व्हिडीओ त खूप माहीती मिळते
धन्यवाद तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊
Bhau tithe gahininatha che manthir aahe
खुपच अप्रतिम आणि सुंदर विडिओ दादा, आणि खुपच चांगल्या प्रकारे माहिती पण दिलिस खुपच छान ❤❤❤👌👌👌
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
मस्त यार , जबरदस्त कील्ला आहे
Great anylisis congratulations
आताच गेल्या आठवड्यात जाऊन आलो..जबरदस्त आहे
खूप आभार दादा,,, great video बनवलीत तुम्ही,, घरी विडिओ बघताना भीती वाटत होती,,, असेच प्रयत्न करत राहा
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया साठी , पुढेही अशीच साथ असू द्या 😊🙏
Lai bhari bhau
Really scary too
Gr8 job
Best place to visit 😍😍😍😍
samorch Harihar killa disto
Thank you so much Bhau😊😊🙏🏼
मीही दोन वेळा गेलोय 🙏🏻👍🏻👍🏻
Khup chan vlog ....best as always 🙏
धन्यवाद ताई तुमच्या प्रतिक्रिया साठी अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Hii
अप्रतिम video आणि ड्रोन ने घेतलेले दृश्य तर अप्रतिम आहेत,
All The Best 👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
खूप छान व्हिडिओ बनवला आहे 👍👍👌👌
Khupch sunder ani Thararak natural pul
Trek sathi kiti time lagel
I visit this fort on 02/02/2022, feeling so amazing things of our history.
Your video is so helpful to cover the whole fort.
Thanks Pankaj Sir for your valuable comment :)
Nice to see this video & thanks lot about history told by you.Ehile watching this video, we feel as if we are exploring this Gad.
Thanks lot Dear Friend & eager to watch new viedo.
नेहमीप्रमाणेच उत्तम सादरीकरण अप्रतिम दादा
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
दादा drone camera कोणता आहे आणि काय किंमत आहे
A big salute to your knowledge about history, Vinayak Dada.🙏🙏 I like all of your knowledge oriented videos ani khup information pan available hote tumchya knowledge mude.
Thank you so much for your valuable comment 😊😊🙏🏼
😍विनायक सर खूप छान होता व्हिडिओ... आणि खूप छान अशी माहिती दिली... जय शिवराय जय शंभूराजे❤️🚩
धन्यवाद दादाराव तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs विनायक सर, मला दादा वैगरे नका बोलू...उलट आम्ही तुम्हाला दादा म्हणले पाहिजे...तुमचा मुले आम्हाला आज गडकिल्ले आणि त्यांचा वैवस्तीत इतिहास कळतोय❤️👏🚩
खूप छान व्हिडिओ दादा अप्रतिम.....
तुम्ही खूप छान treking करता खूप धाडसी आहात . तुम्ही Please सिंहगडावर video करा.जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🙏🙏
लवकरच , धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs आमची साथ कायम असणार आहे जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🙏
Khup chan mahiti bhava jai shivaray
Thank you so much Bhau .
दादा नेहमीप्रमाणे खूप छान व्हिडिओ.
Khup chan aahe mi pan jawon aaloy aata prat janar aahe
मी ट्रॅकिंग केलेला माझ्या भावासोबतचा पहिलाच किल्ला आहे...खूप छान अनुभव होता... दुर्ग भंडार चा अनुभव खूप छान होता.....१५ मे नंतर जर ट्रॅकिंग ला जात असाल तर कालवा.... ट्रेनिंग ला जायच्या अगोदर परत एकदा किल्ला बघायचा आहे...
माहितीपूर्ण v log धन्यवाद 🙏🏻
फारच साहस आहे आपले धन्यवाद.
बापरे खतरनाक दरी... मोबाइल मध्ये बघूनच भीती वाटली
खुप आभारी आहे आणि अशीच साथ सदैव राहू द्या 😊🙏
दादा खूपच छान आहे विडिओ, आम्ही 31 Decmber ला ट्रेक केला ब्रम्हगिरी दुर्गभंडार,
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
Unchi Kiti asel gadachi
Mast dakhva sar mi khup vela gelo aahe
खुप सुंदर माहिती सांगीतली दादा😍..... आणि drone shoot तर एकनंबर🔥🔥..... 🚩🚩
Hii
खूपच छान दादा.
ड्रोन शाॅट्स अप्रतिम दादा.
मी 31 st dec लाच ब्रम्हगिरी व भंडारदुर्ग किल्ला केला.
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
जय शिवराय खूप छान विनायक सर👍👍👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
Bhau ,bindhast aahat tumhi.👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
खुप छान र-थळ आहे.
Each video brings a fresh wave of positivity, the more I watch videos here, the more soothing soul I become. Thanks for spreading such positive vibes around. Feeling enchanted. thanks 🤍👍👏🥰
Thank you so much sir for your valuable comment... 😊🙌
खूप छान माहिती आणि साजरीकरण👌👌🙌🙌🚩
खूप छान दादा ब्रह्मगिरी ची माहिती छान दिली आणि गडाची माहिती छान दिली तीन वेळेस ब्रह्मगिरीला आलो या गडावर गेलो नाही पण आता गडावर केल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज चारित्र वाचला आहे का दादा तुम्ही
Dada tumche vdo kharach lay chan astat......mla khup avdtat...an mla tumhala bhetaych pn aahe.....apli bhet hoil ki nhi mahiti....pn ek divas nakkki ch bhetuya dada... an tumcya sobat trek pn karaycha aahe....love you dada..🌟☇☇💛
स्वामी समर्थ सेवेकरी आहेत त्या
आणि आमचे स्वामी नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
त्यामुळे स्वामी भक्त कसलीच भीती बाळगत नाहीत
श्री स्वामी समर्थ
धन्यंवाद भावा.
विनायका 👌👍🙏🚩जय शिवराय 🚩
Droneshot ani tuja awaj...ekach number
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
Very beautiful,thanks and keep it up.🙏🌻
Thank you so much Maam for your valuable comment 😊👏
17:54 Drone shoot apratim zalay 🤞👌
आम्ही २० डिसेंबर ला गेलो होतो, कोल्हापूर मधुन खूप भारी आहे 👌👌👌
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी अशीच तुमची साथ पुढेही असू द्या 😊🙏🏼
My self Shivakumar from Bengaluru. Its an amazing video
खूप छान!! दादा
Khup mast video dada✨❤️