#Live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024
  • #Live | 19-08-2024
    📍वर्षा निवासस्थान, मुंबई
    लाडक्या बहिणींसोबत पवित्र रक्षाबंधन सोहळा- लाईव्ह

ความคิดเห็น • 49

  • @mangeshborude6389
    @mangeshborude6389 2 หลายเดือนก่อน +3

    खरा शिवसैनिक खरी शिवशाही आज बाळासाहेब पाहिजे होते अणि दिघे साहेब

  • @janabalandagewad8277
    @janabalandagewad8277 2 หลายเดือนก่อน +6

    शिंदे साहेब उमेद बहिण राखी घेऊन आल्या रक्षाबंधन हादिक शूभेच्छा शुभेच्छा सर

  • @HaridasPatil-i7i
    @HaridasPatil-i7i 2 หลายเดือนก่อน +6

    एकच साहेब एकनाथ शिंदे साहेब

  • @poojajadhav6708
    @poojajadhav6708 2 หลายเดือนก่อน +4

    माननीय श्री मुख्यमंत्री साहेब आपल्या समोर बसलेल्या लाडक्या बहिणीच्या पत्रातील मागण्या मान्य करा साहेब रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @keshavgaikwad1468
    @keshavgaikwad1468 2 หลายเดือนก่อน +7

    उमेद अभियान तील कर्मचारी व केडर कायमस्वरूपी करा

  • @Hanuman-tt7ll
    @Hanuman-tt7ll 2 หลายเดือนก่อน +4

    शिंदे साहेब तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक🎉

  • @ganeshpalkar459
    @ganeshpalkar459 2 หลายเดือนก่อน +10

    सर्व बहिनींना रक्षाबंधनाचा हार्दिक शुभेच्छा आज जा बहिनींना भाऊ नसेल तया बहिनींना किती आनंद झाला असेल कि महाराष्ट्रचे मुख्यमंत्रीनी रक्षाबंधानाची भेट महणुन 3000हजार रु दिले या स्वरूपात सखा भाऊच मिळाला 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SarojaKalyankar
    @SarojaKalyankar 2 หลายเดือนก่อน +3

    लाडक्या बहिणीची मागणी पूर्ण करा बंधुराया आम्ही तुमची पण मागणी पूर्ण करतो

  • @jotsanagade4458
    @jotsanagade4458 2 หลายเดือนก่อน

    आभार सर जी

  • @SunitaSonavane-no7lt
    @SunitaSonavane-no7lt 2 หลายเดือนก่อน +4

    उमेद अभियानातील कर्मचारी व केडर कायमस्वरूपी करा सर कारण या अभियानात बऱ्याच महिला भगिनीं निरादार आहेत जय उमेद

  • @rakahraut3072
    @rakahraut3072 2 หลายเดือนก่อน +4

    उमेद अभियान कायम स्वरुपी करा 🙏

  • @vikramdabi5022
    @vikramdabi5022 2 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 2 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद शिंदे सरकार

  • @nitinkarangale
    @nitinkarangale 2 หลายเดือนก่อน +1

    उमेद अभियान कायम करा सर

  • @bhartimore4665
    @bhartimore4665 2 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्हाला भेटायचे आहे सीआरपी भारती अनिल मोरे घाटनांद्रा बुलडाणा जिल्हा

  • @nds5760
    @nds5760 2 หลายเดือนก่อน +1

    उमेद अभियान कायम करा साहेब

  • @ganeshpalkar459
    @ganeshpalkar459 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व बहिनींना रक्षाबंधनाचा हार्दिक शुभेच्छा🙏🙏

  • @yogeshugalkar139
    @yogeshugalkar139 2 หลายเดือนก่อน

    उमेद अभियान कायम स्वरूप करा सर

  • @Rupalisapkal-g3g
    @Rupalisapkal-g3g 2 หลายเดือนก่อน

    दादा पुन्हा एकदा तुम्ही पाहिजे जय जय उमेद🎉🙏🙏

  • @mass9948
    @mass9948 2 หลายเดือนก่อน

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमच्या उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण करा CRP कोल्हापूर

  • @amolkumarnavghare3072
    @amolkumarnavghare3072 2 หลายเดือนก่อน +1

    आपल्या समोरच्या लाडक्या बहिणीची काय मागणी आहे ती पूर्ण करा साहेब लाडकी बहिण नाराज होऊन जाणार नाही याची काळजी घ्या
    बहिणी भावाचा पण विचार करतील

  • @official.nitapahurkar
    @official.nitapahurkar 2 หลายเดือนก่อน

    उमेद अभियान कायम स्वरुपी करा साहेब

  • @abhiwankhade6627
    @abhiwankhade6627 2 หลายเดือนก่อน

    भाऊ उमेद अभियानातील सर्व कॅडर यांना कामावर कायमस्वरूपी ठेवावे व मानधनात वाढ करावी हेच गिफ्ट आम्हा CRP ताईंना भावाकडून हवे आहे आम्ही सर्व कॅडर तुमच्या पाठीशी आहोत 🎉🙏 आमच्या अभियानातील गरीब विधवा, निराधार, परितकत्या, गरजु महिलांना नाराज करा नका हिचवीनंती

  • @harshabhagat5824
    @harshabhagat5824 2 หลายเดือนก่อน +1

    उमेद अभियानात कार्यरत सर्व आयसीआरपी यांना आशा आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविका प्रमाणे दर्जा मिळवा

  • @rushipadale7958
    @rushipadale7958 2 หลายเดือนก่อน

    यस्, मुख्यमंत्री आसाव तर् आसा❤

  • @Rameshpawar880
    @Rameshpawar880 2 หลายเดือนก่อน

    Great cm

  • @shraddharajput1120
    @shraddharajput1120 2 หลายเดือนก่อน

    कृषी विभाग रिक्त पदे २५८ जागा, राज्यसेवा २०२४ च्या जाहिरातीमध्ये वर्ग करा, हीच ओवाळणी हवी आम्हाला

  • @sandeepchaudhri7957
    @sandeepchaudhri7957 2 หลายเดือนก่อน +1

    मी विसवर पावणे ताई परत पाहुणे ताई

  • @yogitawarkari729
    @yogitawarkari729 2 หลายเดือนก่อน

    माननीय मुख्यमंत्री साहेब अभियान उमेद कायम करा

  • @malatibhabad8592
    @malatibhabad8592 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार मुख्यमंत्री साहेब उमेद अभियान कायम करा हीच आमची उमेद आहे तुमच्याकडून

  • @sangitakadam5105
    @sangitakadam5105 2 หลายเดือนก่อน +1

    उमेद कायम करा

  • @sarikanikam8899
    @sarikanikam8899 2 หลายเดือนก่อน +1

    उमेद अभियान कायम करा शिंदे साहेब हीच आमची ओवाळणी असेल

  • @yogitawarkari729
    @yogitawarkari729 2 หลายเดือนก่อน

    माननीय मुख्यमंत्री साहेब उमेद अभियान कायम राहू द्या आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी होण्यासाठी काहीतरी करा

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 2 หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो

  • @poojajadhav6708
    @poojajadhav6708 2 หลายเดือนก่อน

    उमेद अभियानात कार्यरत सर्व आयसीआरपी यांना आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविकान प्रमाणे दर्जा देण्यात यावा

  • @vedantkangulakar8658
    @vedantkangulakar8658 2 หลายเดือนก่อน

    माननीय मुख्यमंत्री साहेब तुमच्या समोर बसलेल्या तुमच्या बहिणीच्या पत्रातील मागण्या मान्य करा उमेद अभियान कायम करा

  • @vandanashelar7480
    @vandanashelar7480 2 หลายเดือนก่อน +1

    Ho उमेद तुमच्या लाडक्या बहिणी ना कायम स्वरूपी करा काही महिला निराधार आहेत सायेब bs आम्हा सर्व्हे केडराना कायम करा शासनात gya Dada

  • @RavsahebGunjal-er8md
    @RavsahebGunjal-er8md 2 หลายเดือนก่อน

    उमेद अभियानात काम करणाऱ्या सिआरपी केडरला कामावर कायमस्वरूपी करा. त्यांना अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका प़माने दर्जा देण्यात यावा. 🙏🤝

  • @VarshaShinde-o3j
    @VarshaShinde-o3j 2 หลายเดือนก่อน

    जय उमेद जय शिंदे सरकार 🚩🚩🚩🚩

  • @SunitaKale-rc3ry
    @SunitaKale-rc3ry 2 หลายเดือนก่อน

    Anathancha nath Eknath
    Aata fakt etihasach rachaych

  • @shriramjadhav7290
    @shriramjadhav7290 2 หลายเดือนก่อน

    बहिनीनी राखी सोबत विनंती अर्ज लिहून भावाला पाठविले आहेत. भावाने अर्ज व राख्या स्विकार करून बहिणीने अर्जात लिहिलेली ओवाळणीची मागणी म्हणून भावाने उमेद अभियानांतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी, केडर यांना कायमस्वरूपी शासनाचा एक भाग म्हणून सेवेत रूजू करावे व लाडक्या बहिणीला नाराज करू नये. हीच लाडक्या बहिणीची खरी ओवाळणी

  • @MeenaIngale-ru3sk
    @MeenaIngale-ru3sk 2 หลายเดือนก่อน

    उमेद अभियान कायम करा शिंदे साहेब ग्रामीण भागातील महिलांना याची गरज आहे

  • @sandeepchaudhri7957
    @sandeepchaudhri7957 2 หลายเดือนก่อน

    आनंदीघे सरकार मी घेतली

  • @savitakoli7075
    @savitakoli7075 2 หลายเดือนก่อน

    उमेद अभियान कायम करा साहेब

  • @shraddharajput1120
    @shraddharajput1120 2 หลายเดือนก่อน

    कृषी विभाग रिक्त पदे २५८ जागा, राज्यसेवा २०२४ च्या जाहिरातीमध्ये वर्ग करा, हीच ओवाळणी हवी आम्हाला

  • @amolkumarnavghare3072
    @amolkumarnavghare3072 2 หลายเดือนก่อน +1

    उमेद कायम करा

  • @RavsahebGunjal-er8md
    @RavsahebGunjal-er8md 2 หลายเดือนก่อน

    उमेद अभियानात काम करणाऱ्या सिआरपी केडरला कामावर कायमस्वरूपी करा. त्यांना अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका प़माने दर्जा देण्यात यावा. 🙏🤝

  • @RavsahebGunjal-er8md
    @RavsahebGunjal-er8md 2 หลายเดือนก่อน

    उमेद अभियानात काम करणाऱ्या सिआरपी केलेला कामावर कायमस्वरूपी करा. त्यांना अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका प़माने दर्जा देण्यात यावा. 🙏🤝