Bala Nandgaonkar On Amit Thackarey | अमित-आदित्य ठाकरे एकत्र येणार? | Shivsena UBT | Jahir Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 42

  • @sagarpawar1769
    @sagarpawar1769 2 วันที่ผ่านมา +51

    खरंच खूप छान बोललात साहेब...हे दोघे एकत्र येणं गरजेचं आहे....

  • @ShilaMahadik-r9j
    @ShilaMahadik-r9j 2 วันที่ผ่านมา +18

    Khup Chaan Bolalat Nandgaonkar Saheb.

  • @RakeshMane-dj4ry
    @RakeshMane-dj4ry 2 วันที่ผ่านมา +37

    आदित्य साहेब व अमित साहेब एकत्र आलेच पाहिजे ही मराठी माणसाची इच्छा आहे

  • @MahendraKhedekar
    @MahendraKhedekar 2 วันที่ผ่านมา +25

    मराठी माणसाच्या मनातलं बोललात ❤❤

  • @shashankbansode2797
    @shashankbansode2797 2 วันที่ผ่านมา +17

    मराठी माणसांना समजले पण त्यांना कधी समजणार वेळ गेल्यावर

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 2 วันที่ผ่านมา +7

    हे सर्व. तुम्ही च. करुन दाखवू शकतात. नांदगावकर साहेब. आणि. तो. दिवस महाराष्ट्रा साठी. सोन्याचा दिवस असेल. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

  • @vaibhavkandalkar8458
    @vaibhavkandalkar8458 2 วันที่ผ่านมา +11

    100%

  • @janadhule4088
    @janadhule4088 2 วันที่ผ่านมา +6

    खूप छान साहेब तुम्ही बोलले

  • @shivlinghundiwale3167
    @shivlinghundiwale3167 2 วันที่ผ่านมา +7

    नांदगावकर साहेब ठाकरे कुंटुबाला एकञ आणण्याचेकाम आपणच करु शकता आम्हीही आपल्या सोबत आहोत साहेब एक शिवसैनिक.(महाराष्टाच्या मराठी माणसाच्या हिताकरिता)

  • @narayantadvi6017
    @narayantadvi6017 2 วันที่ผ่านมา +4

    yes sir barobar aahe

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 2 วันที่ผ่านมา +7

    Jai Maharashtra only UBT the Best CM ❤❤

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 2 วันที่ผ่านมา +10

    एकत्र आल्यास मुंबई व महाराष्ट्र करीता चांगले च आहे....

  • @arunawar1198
    @arunawar1198 2 วันที่ผ่านมา +3

    साहेब खूप चांगला विचार आहेत आपले
    पण जो पर्यत संजय राऊत साहेब शिवसेनेत आहेत तो पर्यंत हे दोन्ही कुटुंब एकत्र येणार नाही

  • @AnantgopalSaner
    @AnantgopalSaner 2 วันที่ผ่านมา +6

    Good sar

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 วันที่ผ่านมา +3

    बाळा नांदगावर साहेब इज नंबर प्रत्येक शिवसैनिक आणी मनसे सैनिकांची इच्छा आहे उद्धव साहेब राज साहेब एकत्र येण्याची

  • @majnusharma-vl2hg
    @majnusharma-vl2hg 2 วันที่ผ่านมา +4

    खरंय बाळासाहेब सच्चे आहेत…शिवडी या वेळीस नक्कीच साहेब निवडू येतील…

  • @chandrashekharvibhute6175
    @chandrashekharvibhute6175 2 วันที่ผ่านมา +13

    बाळा नांदगावकर सर तुम्ही म्हणता तसच व्हायला पाहिजे.

  • @sanjaypejale9511
    @sanjaypejale9511 2 วันที่ผ่านมา +4

    नांदगावकर असे एकमेव आहेत ते खऱ्या मराठी आणि महाराष्ट्र ची जाणीव असलेले नेते

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 2 วันที่ผ่านมา +11

    फार चांगल होईल गरज आहे मुंबई साठी

  • @balasahebpawar3135
    @balasahebpawar3135 2 วันที่ผ่านมา

    Exactly correct saheb

  • @NitinKadam-i2l
    @NitinKadam-i2l 2 วันที่ผ่านมา +4

    साहेब हे सर्व मराठी माणसाची इच्छा आहे पण हे एक दिवस णखी घटेल असे मला वाटते

  • @avadhutjadhav2360
    @avadhutjadhav2360 2 วันที่ผ่านมา +3

  • @jitusawant7145
    @jitusawant7145 2 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p วันที่ผ่านมา

    रुप छान

  • @DayaKawade
    @DayaKawade วันที่ผ่านมา

    Jay Maharastra Saheb One Man Army Balasaheb Thakare.

  • @universalthoughts1758
    @universalthoughts1758 วันที่ผ่านมา

    बाळा नांदगावकर हे खूप चांगला माणूस आणि सहृदयी....

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 2 วันที่ผ่านมา +2

    मनसे मध्ये ठाकरे कुटूंब एकत्र यावे अशी प्रामाणिक इच्छा असणारे एकमेव नेते म्हणजे बाळा नांदगावकर साहेब नाहीतर तो पळपूठया संदीप देशपांडया काही पण बरळतो

  • @HolyspiritPrayers
    @HolyspiritPrayers 2 วันที่ผ่านมา +1

    आत्ता पर्यंत अनुभवाने सांगत आहे आणि तसेही जग जाहीर आहे की भाऊबंदकी मध्ये कधी तरी एकमेकांचे भले झाले आहे का ? नाही .. नाही .. नाही .. बाळा नांदगावकर जी ह्या जन्मी तरी नको .

  • @rajguruundage1259
    @rajguruundage1259 20 นาทีที่ผ่านมา

    प्रत्येक मराठी माणसाच्या मनातले बोलतात....

  • @Amchi_Mumbai.
    @Amchi_Mumbai. 2 วันที่ผ่านมา

    मराठी माणूस आहे, एकवेळ विरोधातले एकत्र येतील पण ठाकरे कधी येणार नाही ... यांना जनतेच काही देणंघेणं नाहिये.. सर्वसामान्य जनतेची ईच्छा आहे ओ पण ठाकरेंची ईच्छा असायला पाहिजे .. ego आडवा येतो

  • @3252-t8j
    @3252-t8j 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजय राऊतानी बाळा नांदगावकरा प्रमाणे दोन्ही ठाकरे बंधुना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावेत

  • @gajendramore1308
    @gajendramore1308 2 วันที่ผ่านมา +1

    samay balavan hota hai khup chan bhavana
    Antarmanatun mantill bhavana

  • @narayantadvi6017
    @narayantadvi6017 2 วันที่ผ่านมา

    sir 🫡

  • @vishalmeshram3503
    @vishalmeshram3503 2 วันที่ผ่านมา +1

    महिंद्रा शोरूम ची तक्रार करायची आहे न्यूज दाखवाल का

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुजराती लोकांची दादागिरी मोडून काढण्यासाठी, दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे

  • @jitusawant7145
    @jitusawant7145 2 วันที่ผ่านมา

    Saheb hey nakkich jhale pahije ektrra alech pahije Ani please tumhich hyana ektrra aanu shakta

  • @ShrutiPawar-c2q
    @ShrutiPawar-c2q 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kharch sarwanchi bolti band hoil mag kitipun motha wagh kiwa konipun yeude thancha maghe sadway maniniy mananiy Balasaheb Thakre aani shiwaji mahraj janchi sawli aasnarch sadyw te tyancha pathi rahtil

  • @yogeshbhuvad3185
    @yogeshbhuvad3185 2 วันที่ผ่านมา

    Pengvin ch bolan udav ahe jara

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 2 วันที่ผ่านมา

    घराणेशाही राबवत असतील तर कुणालाच मत देऊ नका. अमित एक ऑप्शन समजू शकतो. पण पेग्वीन असेल तर बिलकुल मतद देऊ नका.अपक्ष चालेल