Prakash Ambedkar On Maratha Reservation : मराठा vs ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2023
  • #PrakashAmbedkar #Maharashtra #Political #ABPMajha #MarathiNews
    Prakash Ambedkar On Maratha Reservation : मराठा vs ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

ความคิดเห็น • 281

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 10 หลายเดือนก่อน +44

    गरीब मराठ्यांनो जागे व्हा, आरक्षण घ्यायचं कि श्रीमंत मराठ्यांच्या मागे पळायचं हे ठरवा। "..... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं✍️

  • @mahawagh3929
    @mahawagh3929 10 หลายเดือนก่อน +130

    समाजशास्त्र मानववंशशास्त्र मानसशास्त्र आर्थशास्त्र आणी कायद्याचे ज्ञान आसणारे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 10 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @adarshsalvi2494
      @adarshsalvi2494 10 หลายเดือนก่อน +12

      ​@@keepsocialdistance1643 हसण्यसारखा काही नाही मित्रा.., साहेबाना सर्व विषयाचे knowledge आहे

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 10 หลายเดือนก่อน +4

      असे फक्त भिमटयाना वाटते.😃😃😃😃😃😅😅😅😅😃😃😃😃😃😃😃😃😃

    • @adarshsalvi2494
      @adarshsalvi2494 10 หลายเดือนก่อน +1

      @@vishwastripure6010 विजलेला विश्वास ... समाजाला घातक 🥲

    • @chetanranjane2317
      @chetanranjane2317 10 หลายเดือนก่อน +3

      ​ho ka tevach aurangajeb kade gelte

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 10 หลายเดือนก่อน +36

    Very important point📍, " सत्तेत असताना मराठे नेते शरद पवार, अजित पवार ह्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही??? 😡😡😡 आता सत्ता नसताना शहाणपणा शिकवतात। "......... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं✍️

    • @avinashjadhav4994
      @avinashjadhav4994 18 วันที่ผ่านมา

      Chutya te tumcha sati ladat aahet

  • @damyantisartape2894
    @damyantisartape2894 10 หลายเดือนก่อน +33

    "जाती साठी माती खावी म्हणतात". मात्र या ठिकाणी सत्ताधारी गडगंज श्रीमंत मराठे हे स्वार्थापोटी ,
    सत्तेसाठी जातीलाच खाताना दिसतायत

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 10 หลายเดือนก่อน +47

    आपले म्हणने अगदी बरोबर आहे साहेब 🙏

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 10 หลายเดือนก่อน +34

    बाळासाहेब आंबेडडकर नेहमी सत्य बोलतात
    ते कुनाच्याही बापाला भीत नाही ़ स्वाभीमानी नेते कोनताही कलंक भष्ट्राचारा व ईतर कोनताही आरोप नसलेले नेते म्हनजे श्रध्देय अँड. बाळासाहेब आंबेडकर

  • @pawanshende6097
    @pawanshende6097 10 หลายเดือนก่อน +77

    याला मणतात नेता..ग्रेट आंबेडकर

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 10 หลายเดือนก่อน +25

    अगदी बरोबर आहे साहेब गरीब मराठा श्रीमंत मराठयालाच मतदान करतात

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 28 วันที่ผ่านมา

      फक्त मराठाच नाही इतर समाज पन श्रीमंत लोकांनाच मतदान करतात

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 10 หลายเดือนก่อน +28

    💪❤🇮🇳आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर💪रोखठोक💪 बहुजनांचे कैवारी💪

  • @jayshrikambe4796
    @jayshrikambe4796 8 หลายเดือนก่อน +6

    आत्ता मुख्यमंत्री आंबेडकर साहेब तुम्ही मणापासुन मराठया सोबत आहत सर्व मराठ्यांच्या वतीने स्वागत आहे एक मराठा लाख मराठा 👍👍👍

  • @dayanand453
    @dayanand453 10 หลายเดือนก่อน +22

    1 नंबर नेता❤❤

  • @ravindrasatdive6176
    @ravindrasatdive6176 10 หลายเดือนก่อน +6

    फक्त बाळासाहेब आंबेडकर, VBA Only

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 10 หลายเดือนก่อน +55

    One and only leader Parkash ambedakar saheb power 🙏

  • @harrshad7
    @harrshad7 10 หลายเดือนก่อน +27

    गरीब मराठा हे श्रीमंत मराठा नेत्यांना मत देतात, हे सर्वच जातींना लागू होता ना आंबेडकर साहेब?

    • @prashantshinde6826
      @prashantshinde6826 10 หลายเดือนก่อน +3

      Aare mag radu naka na ke amchya sathi kai kela..kashala pahije aarakshan. Shrimant maratha la nako ahe reservation.

    • @Worldofscience10
      @Worldofscience10 10 หลายเดือนก่อน +2

      Mg tyanni तुमच्या साठी काय केल???

    • @shaileshmagar93
      @shaileshmagar93 10 หลายเดือนก่อน +1

      दुसरे आरक्षण मागत नाहीं

    • @shreyanshjadhav9960
      @shreyanshjadhav9960 9 หลายเดือนก่อน

      R8

  • @user-sv8rz9ng1n
    @user-sv8rz9ng1n 10 หลายเดือนก่อน +10

    साहेब म्हणले ते बरोबर आहे ❤

  • @janardhansonwane7875
    @janardhansonwane7875 10 หลายเดือนก่อน +15

    मा‌. बाळासाहेब योग्यच बोलतात.

  • @ravindrasalve6779
    @ravindrasalve6779 10 หลายเดือนก่อน +5

    🙏साहेब खर बोलले गरीब मराठा श्रीमंत मराठ्यांना मतदान करतो .सत्ता आली कि ते गरीब जनतेला विसरून जातात.आता वेळ चांगली आली आहे तर गरीब वर्ग मराठ्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहावे. 🙏जय भीम 🙏 जय महाराष्ट्र 🙏 जय संविधान 🙏

  • @bajiraosabale4976
    @bajiraosabale4976 10 วันที่ผ่านมา +1

    साहेब एकदम बरोबर आहे🙏🙏 एकच वंचित बहुजन आघाडी

  • @abhishekingle1776
    @abhishekingle1776 10 หลายเดือนก่อน +11

    स्वच्छ निष्कलंक सक्षम नेता आरक्षण देउ शकते जय संविधान

  • @vitthalnarwade9946
    @vitthalnarwade9946 10 หลายเดือนก่อน +4

    गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठी उमेदवाराला बिलकुल मतदान करू नये हाच त्याच्यावर उपाय आहे कारण गरीब गरीब राहिला व श्रीमंत श्रीमंत होत गेला हेच कारण आहे उगाचच कोणावर रागावू नये ही विनंती.

  • @swapnilmankarvlogs868
    @swapnilmankarvlogs868 10 หลายเดือนก่อน +8

    आम्ही ओबीसी आंबेडकर साहेब हे ओबीसी समाजाला च पाठींबा देणार कारन त्यांनीच आम्हाला आरक्षण दीले आहे

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 10 หลายเดือนก่อน

      ओबीसी आरक्षण हे वि पी सिंग यांनी दिले आहे आंबेडकर ने नाही निट माहिती घे

    • @a.hshirse3669
      @a.hshirse3669 10 หลายเดือนก่อน

      ​@@vishwastripure6010येड्या 🤣🤣🤣

  • @pramodgaikwad9426
    @pramodgaikwad9426 10 หลายเดือนก่อน +10

    साहेब बरोबर बोलतात

  • @santoshjangde4613
    @santoshjangde4613 8 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेब नेहमी रोख ठोक भूमिका घेतात, कधीच बोट चेपे धोरण ठेवत नाही म्हणून सर्वाधिक योग्य असून सुद्धा कोणत्याही मोठ्या पदावर नाही

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 10 หลายเดือนก่อน +4

    खर आहे सर

  • @user-wx6nt8ig7r
    @user-wx6nt8ig7r 10 หลายเดือนก่อน +26

    सरकार कोनतीही असो हेच होत राहते,आरक्षन मिळत नाही,तरीही मराठा भाजपलाच मतदान करतो,त्यांनी ठरवावं भाजप की आरक्षण

    • @rajeshk10
      @rajeshk10 10 หลายเดือนก่อน +4

      70 varshe sattet BJP hoti ka ? Pawarani kadhi spashth pathimba dila aahe ka Maratha aarakshanala?

    • @sanjaybhosale8933
      @sanjaybhosale8933 10 หลายเดือนก่อน

      तुझ्या काकांनी का नाही दिले मराठ्यांच्या मतावर सत्ता घेतली त्यांना विचार जरा आणि एक ही आरक्षण मागणी आंदोलन bjp सत्तेत आसतना कशी होतात काकांची सत्ता असली की सगळे चिडीचूप

    • @user-wx6nt8ig7r
      @user-wx6nt8ig7r 10 หลายเดือนก่อน

      @@rajeshk10 ना काँग्रेसनं दिलं ना भाजपनं,काँग्रेस जेवढं नालायक तेवढीच बिजेपी आहे,मुर्ख जनता आहे,यावर्षी भारत स्वातंत्र व्हायला 76 वर्षे होत आहे व मोदी सरकारला 10 वर्षे मंग काँग्रेस 70 वर्ष सत्तेत कशी?मोरारजीचे 2 वर्ष,चरनसींग,व्ही.पी.सिंग.,चंद्रशेखर,देवेगौंडा,गुजराल व अटलजीचे सरकार आले नाही का?नाही वाटलं रा आवश्यक,मंग फक्त काँग्रेसच जबाबदार कशी?आज पर्यंत देशात जनसंघ,जनता पार्टी,जनता दल,बिजेपी व काँग्रेस सारखे खायला आले द्यायला कोनी नाई...

  • @user-sx9wk7cx8s
    @user-sx9wk7cx8s 10 หลายเดือนก่อน +3

    एकदम मुद्देसूद विचार सांगितले आहेत बाळासाहेबांनी

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 10 หลายเดือนก่อน +62

    ८०% मराठा आमदार खासदार 😢😢😢
    दुसऱ्या समाजाला निधी देत नाहीत आणि वरून ही नाटकं 😢😢😢

    • @paramb8750
      @paramb8750 10 หลายเดือนก่อน

      मराठा आमदार खासदार स्वतः च्या समाजला निधी न देता इतर समाजाला मोठ केल म्हणजे एकंदरीत देशासाठी असलेल्या सापाला दूध ठेवलं अस आहे कारण इतर देशद्रोही आहेत

    • @janardhansonwane7875
      @janardhansonwane7875 10 หลายเดือนก่อน +3

      निधी चा विषय शासकीय आहेत. आरक्षण मागास समाज विषयी आहे.

    • @Manjeet238
      @Manjeet238 10 หลายเดือนก่อน

      काय😮😢😢😮

    • @kanchangacche6220
      @kanchangacche6220 10 หลายเดือนก่อน +9

      अगदी बरोबर आहे गावातील दलीत वस्तीचा निधी हे त्यांच्या वस्तीत नेऊन काम करतात.

    • @Manjeet238
      @Manjeet238 10 หลายเดือนก่อน +2

      @@kanchangacche6220 कुठं झाल मला सांग, लगेच बघतो.

  • @sharadjagatapgon2475
    @sharadjagatapgon2475 10 หลายเดือนก่อน +3

    आगदी बरोबर आहे जय भिम

  • @vickychavan414
    @vickychavan414 10 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर बोलत आहे प्रकाश आंबेडकर

  • @drujwalahake007
    @drujwalahake007 10 หลายเดือนก่อน +8

    Perfectly said Saheb 👍

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 25 วันที่ผ่านมา +2

    आंबेडकर साहेब तुम्ही खर बोलात.

  • @bharatjadhav6164
    @bharatjadhav6164 10 หลายเดือนก่อน +30

    Sir he maratha khup jatiwadi lok aahet. hyana aarkshan nahi bhetl pahije

  • @dattatraydixit6009
    @dattatraydixit6009 10 หลายเดือนก่อน +8

    आज घडीला ज्या कुटांबा कडे २.५ बागायती व ४ एकर जमीन आहे . तसेच कार्यालय मंगल karyala ढाबे स्वा मालकी असणारे यांना आरक्षण चौकशी करावी .लोक कडील गाड्या याचं मोजदाद करावी. प्रस्थपितांना आरक्षण बाहेर ठेवा.

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 10 หลายเดือนก่อน +4

    जय भीम नमो बुद्धाय आरक्षण मराठ्यांना देऊ शकतात फक्त माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर साहेब सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांच्या बाजूने वकील म्हणून कायदेशीर मराठ्यांना कुणबी म्हणूनच 50% च्या आत मध्ये समाविष्ट करून आरक्षण देऊ शकतात आपणच साहेब बाकी सगळे येडे गबाळे घरी पाठवा कारण मराठा व महार समाज एकच आहे मराठा समाज हा खरं बुद्धिस्ट म्हणजे बुद्धांचे वंशाचे आहे सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज हे सुद्धा नागवंशी शक्यच आहे म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये मराठ्यांची बाजू लावावी असे आम्हास प्रामाणिक वाटते अज्ञानी मराठ्यांना स्वतः कोण आहे हे अजून ठीक माहिती नाही सम्राट अशोका सोबत आलेले मगध मधून मराठे धन्यवाद साहेब महाराष्ट्राचे काय तर आपण समस्त देशाचे पंतप्रधान व्हावे अशी अपेक्षा करतो

    • @user-dv1qr5of5n
      @user-dv1qr5of5n 8 หลายเดือนก่อน

      Ae mharaj Maratha hote

  • @Rahul.Bellale
    @Rahul.Bellale 10 หลายเดือนก่อน +5

    अगदी बरोबर आहे

  • @sudhirgavali9269
    @sudhirgavali9269 8 หลายเดือนก่อน +1

    Only prakash ambedkar King 👑

  • @nareshjadhav7177
    @nareshjadhav7177 10 หลายเดือนก่อน +6

    100%. Right sir

  • @gautambalkhande5518
    @gautambalkhande5518 10 หลายเดือนก่อน +2

    satya ahe.

  • @sadanandkadam735
    @sadanandkadam735 10 หลายเดือนก่อน +7

    You are right sir

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 10 หลายเดือนก่อน +14

    गरीब दलित हा श्रीमंत दलिताला वोट करतो. श्रीमंत दलित आरक्षणाचा फायदा घेतात व गरीब दलितांना वंचित ठेवतात.

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 10 หลายเดือนก่อน +4

      तू... सत्तेत आहेस का, तुझ्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याने आज पर्यंत सत्तेत सहभाग घेतला काय...
      नसेल तर....
      तू..
      वंचितच.

    • @prashantshinde6826
      @prashantshinde6826 10 หลายเดือนก่อน +2

      Dalitanchi ekda pan satta nahi aali..aani Shrimant dalit kasa garib lokanch reservation khail Reservation sathi pan % pahije asta. Competition asta titha vashila lagat nahi

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 10 หลายเดือนก่อน +1

      दोन तीन पिढ्या आरक्षणाचा लाभ घेणारे स्वतः च्या समाजाला मागास ठेवतात

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 10 หลายเดือนก่อน +1

      @@bapparawal9709 आरक्षण फक्त कागदा वरच आहे दादा...........!

    • @Vidrohi358
      @Vidrohi358 10 หลายเดือนก่อน +2

      Ha aamhi karto श्रीमंत दलितला कारण ते आमच्या साठी काम पण करतात निस्ते बोलत नाही🤣

  • @viralvideos5527
    @viralvideos5527 10 หลายเดือนก่อน +3

    Jay.bhim.saheb

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 10 หลายเดือนก่อน +4

    Only Balasaheb Ambedkar ❤❤❤

  • @Shortview94
    @Shortview94 10 หลายเดือนก่อน +3

    Barobar👌👌

  • @bappasahebpatil3994
    @bappasahebpatil3994 10 หลายเดือนก่อน +4

    Great.ambedkarsaheb

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 10 หลายเดือนก่อน +2

    आंबेडकर साहेब आपण अगदी व बरोबर बोललात जातींवर आधारित आरक्षण दिले तो काळ वेगळा होता आता आरक्षणामुळे जातीजातीत तेढ वाढत आहे प्रत्येक कार्यालयातून सुध्दा जातीय तेढ वाढत आहे हे भविष्यात गंभीर स्वरूप धारण करून मणिपूर सारखीच परिस्थिती निर्माण होईल
    आज ग्रामिण भागात परिस्थिती गंभीर होत आहे पुर्वी सर्व जाती मधील लोक शेतकरी होते मग सर्वांनाच कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येणार का
    धनगर कुणबी लिंगायत कुणबी माळी कुणबी वंजारी कुणबी नोंद देणार का
    इतर कुठल्याही जातीपुढे कुणबी नोंद नाही मग हा तिढा सुटणार कसा

  • @smitadixit5761
    @smitadixit5761 10 หลายเดือนก่อน +8

    "मराठा -कुणबी प्रमाणपत्र व कुणबी मराठा प्रमाणपत्र असणाऱ्यांना आरक्षण मिळत नाही। आतापर्यंत मिळालं नाही। माहिती नुसार। "... आदरणीय बाळासाहेब अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरजीं✍️

  • @BhanudasChangbhale-oy1dg
    @BhanudasChangbhale-oy1dg 26 วันที่ผ่านมา

    Good information sirji

  • @jaywantjadhav8206
    @jaywantjadhav8206 10 หลายเดือนก่อน +3

    Good analysis...

  • @uv8_nx
    @uv8_nx 10 หลายเดือนก่อน +5

    Sc, st , obc sathi EWS Arakshan nahi aahe,
    Mug EWS Arakshan kuthlya samajala milala aahe😊

  • @mayuripandit
    @mayuripandit 10 หลายเดือนก่อน +7

    निष्कलंक व्यक्तिमत्व

  • @pawarm220
    @pawarm220 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे तुमचे आंबेडकर साहेब असेच उघडे पाडा महाविकास आघाडी ला जरागे महाविकास आघाडी काका राष्ट्रवादी पन्नास वर्षे सत्ता उपभोगली पण मराठा आरक्षण दिले नाही त्या बद्दल जरागे ब्र शब्द बोलत नाही हे आंदोलन साहेब महाविकास आघाडी ला मदत करण्यासाठी आहे

  • @jiti5034
    @jiti5034 10 หลายเดือนก่อน +4

    हे सगळे भाजप वर आणि फडणवीस ब्राह्मण म्हणून शेकेल जाणार .. बस झाली नाटक .. जर मदत करायची तर फक्त गरिबी या तत्ववार

  • @uttamkakde9564
    @uttamkakde9564 9 หลายเดือนก่อน +2

    Jay maratha Jay bhim

  • @sagarbade555
    @sagarbade555 10 หลายเดือนก่อน +2

    barobar bolat aahe sir

  • @arvindmore6770
    @arvindmore6770 10 หลายเดือนก่อน +5

    खर बोलणणार नेता आसा नेता महाराष्ट्र मिळवा

  • @sudarshanmali3843
    @sudarshanmali3843 10 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right ambedkar saheb 😊

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 10 หลายเดือนก่อน +1

    साहेब.गरीब श्रीमंत हा भेद आहेच.राजकारण हा महत्वाचा मुद्दा गणला गेला आहे.यावरच विचार केला पाहिजे.आपले मताशी सहमत असायला पाहिजेत..

  • @user-uz3jb6xk3t
    @user-uz3jb6xk3t 25 วันที่ผ่านมา

    Prakash ambedkar is always correct.

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉

  • @jiti5034
    @jiti5034 10 หลายเดือนก่อน +6

    गेली ६०+ वर्षे काँग्रेस ने काय केले ?

    • @paramb8750
      @paramb8750 10 หลายเดือนก่อน

      मराठा सोडून इतराना आरक्षण दिल

    • @vedantmane1824
      @vedantmane1824 10 หลายเดือนก่อน

      @@paramb8750 pan maratha arakshan chi demand 80s madhe suru zala with and there was a clear conclusion

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z วันที่ผ่านมา

    जय भिम जय वंचित

  • @ashokkale6681
    @ashokkale6681 25 วันที่ผ่านมา

    Great sir

  • @user-sx9wk7cx8s
    @user-sx9wk7cx8s 10 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे मराठा हा जातीला मानतो पण स्वतःच्या प्रश्नांना समजून घेत नाही

  • @yashwantkamble1179
    @yashwantkamble1179 25 วันที่ผ่านมา

    Barobar aahe

  • @shrikantwagh7995
    @shrikantwagh7995 2 วันที่ผ่านมา

    Jay bhim🙏🙏

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 8 หลายเดือนก่อน +1

    Only Balasaheb ambedkar saheb, VBA

  • @mast1755
    @mast1755 8 วันที่ผ่านมา

    Jay OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir Parkash ambedkar ❤❤❤

  • @swapnilyeshwante4247
    @swapnilyeshwante4247 10 หลายเดือนก่อน +5

    Superb saheb 💙🧡

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s 10 หลายเดือนก่อน

    छान प्रकाश पाडला धुर्त राजकारण्यावर धन्यवाद प्रकाशजी

  • @sudhakarkamble3014
    @sudhakarkamble3014 10 หลายเดือนก่อน +1

    Jya bhim🎉🎉🎉🎉🎉

  • @dajibawankhede5120
    @dajibawankhede5120 7 หลายเดือนก่อน +1

    इतर समाज मराठा ना मतदान सहज करतात पण इतर मागास जाती ला मराठा मतदान करत नाही गरीब असो कि श्रीमंत हे ग्राम पंचायत मधे दिसुन आले

  • @ravishirsat4950
    @ravishirsat4950 8 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @akashniras8397
    @akashniras8397 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही गरीब मराठा समाजासाठी चागली भूमिका मांडली.

  • @mangeshmorey594
    @mangeshmorey594 10 หลายเดือนก่อน +1

    Saheb ❤

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 10 หลายเดือนก่อน +17

    गरीब मराठा?
    हे वावरं विकून, मौजमजा करून गरीब झाले आहेत. यांचे पुर्वज याला जबाबदार आहेत. महाराष्ट्रात ३४% मराठा समाज आहे. मुलं शिकली , आरक्षण मिळालं तरी खरी स्पर्धा मराठा-मराठ्यांच्यांत होणार आहे. त्यामुळे अत्त्युच्च गुणवत्ता मिळवणे महत्त्वाचे.

    • @paramb8750
      @paramb8750 10 หลายเดือนก่อน

      मराठे जमिनी विकून नाही तर सिलिंग कायद्याने जमिनी हडपल्या ,तसेच् वेळोवेळी देशासाठी जमीन ,पैसा ,सोन दान करून,वेळोवेळी रक्ताचे दान करून ,इतर समाजाला जगवन्यासाठी दान करून ,धर्मासाठी दान् करून गरीब झाला.
      पण इतर देशद्रोही व भिकमांग्या समाजानं देशसाठी काहीच दान केल नाही म्हणून ते श्रीमंत झाले.
      मराठा समाजाला विरोध करणारा प्रत्येक जन देशद्रोही व डुक्करीन असतो.
      मराठा त्यांच्या विरोधकांनाचा बाप आहे.

    • @user-is8gf2gf5g
      @user-is8gf2gf5g 10 หลายเดือนก่อน +1

      गरीब दलीत खूप दलीत होत चालला आहे त्याकडे ही लक्ष ध्या प्रकाश आंबेडकर ऊसतोडणी मजूरी अजून हि त्रासाची कामे करतात... ज्या श्रीमंत दलितांना आरक्षण भेटले आहे... त्यांचे बंद करा आणि राहिलेल्या दलितांना त्याचा फायदा होऊ द्या सगळेच पुढे येतील... देशाची प्रगती होईल.

    • @user-wt6wy1ql9b
      @user-wt6wy1ql9b 10 หลายเดือนก่อน

      जमीनसगळयनानाहीहेसमजलकाहीबकूननको

  • @ashokjagtap5431
    @ashokjagtap5431 10 หลายเดือนก่อน +1

    मिडिया वाले जेव्हा महाराष्ट्रत कुठला ही वाद झाला की बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुलाखत घेतली जाते आणि निवडणूकी प्रचार सुरू झाला की बातमी दिली जात नाही फक्त आणि फक्त प्रस्थापित पक्षाचा मिडिया प्रचार करतो

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 10 หลายเดือนก่อน +1

    जाऊ द्या ना बाळासाहेब , तुम्हाला काय गरज ,ते कायम तुम्हाला सत्तेपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करतात ,जो पर्यंत तुम्हाला सत्तेत वाटा देशात नाहीत तो पर्यंत त्यावरच सओल्यशन सांगु नका

    • @shreyanshjadhav9960
      @shreyanshjadhav9960 9 หลายเดือนก่อน

      R8 hy maratha lok prakash ambedkarana vote krtch ny mg kashala solution

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 10 หลายเดือนก่อน +1

    Barobar boltat saheb matdan manus pahoon dilya jate

  • @mahi_tayade_0075
    @mahi_tayade_0075 10 หลายเดือนก่อน +3

    Maratha Arkshan Suprim Courtane thambval karn maharstra madhi 10 khasdar 147 amdar moth mothe business compnya mothya padavar noukri vr ani 100 % madhun 87 % lokanjavl 30 te 35 yekar sheti mhanun sc court mhante maratha samaj kahi dalit nahi mhanun kaydyane maratha samajala arkshan den shekye nahi suprim couratacha antim nirnay ahe tya mul hinduche kitihi bhajipla PM, CM, MLA zale tari kahi fayda nahi kaydya peksha konihi moth nahi one man show Dr. Babasaheb Ambedkar

  • @kailasmalusare1529
    @kailasmalusare1529 7 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर जी मराठा आरक्षण मिळविण्यासाठी मदत करा

  • @vinay12383
    @vinay12383 10 หลายเดือนก่อน

    Perfect bolale ahet

  • @vickyingle355
    @vickyingle355 10 หลายเดือนก่อน +2

    Maratha samaaj khup majurda ahe arakshan pahije pn Ambedkar nko ghya manav danke bhetteka bagha arakshan ya lokanni babashencha fhar apmaan kela atta kaallka babasheb Ambedkar Kay ahet sudhra jara bhurteho swtah jalsamdhya ghyachya arkshnasathi Ani dusryla rashan mah yacha atta ataa martat arkshnasathi

  • @chetanshinde3215
    @chetanshinde3215 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकारणी ही एक जात आहे. मग कोणताही पक्षाचा नेता असो. तो विरोधी किंवा सत्ताधारी असो तो श्रीमंत च आहे. राजकारणातून पैसा च कमवतात

  • @amolpagare4942
    @amolpagare4942 10 หลายเดือนก่อน

    Ra8 sir

  • @sanjayshinde5449
    @sanjayshinde5449 10 หลายเดือนก่อน

    He tumche thik aahe

  • @dajibawankhede5120
    @dajibawankhede5120 7 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब आपण छत्रपती संभाजी राजे सोबत युति करा आणि ऐक हाती संता आनुन महाराष्ट्र चा विकास करा भरपुर लुटले यानी

  • @vinodkamble275
    @vinodkamble275 10 หลายเดือนก่อน +1

    💯✨

  • @dineshpatil9874
    @dineshpatil9874 10 หลายเดือนก่อน +3

    जून उकरून काढण्यापेक्षा आता आरक्षण साठी दबाव टाका सरकार वर

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 10 หลายเดือนก่อน +4

      जे सत्तेमध्ये आहे त्यांना बोलायचे तू म्हणतो ना जुना उघडून काढल

    • @jagrutacademywardha.nikhil9838
      @jagrutacademywardha.nikhil9838 10 หลายเดือนก่อน

      आंबेडकरी नेहमी मध्यात आहे

  • @uttamkakde9564
    @uttamkakde9564 9 หลายเดือนก่อน +1

    Mi maratha asun Jay bhim shoot ahe

  • @MohanDhuldhwaj
    @MohanDhuldhwaj 24 วันที่ผ่านมา

    तळ्यात मळ्यात, पडतोय गळ्यात, असं माझं . राजकारण,देतो मी कधी खुला पाठिंबा....😅

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 10 หลายเดือนก่อน +2

    मराठा हा जातीला मतदान करत आला आहे म्हणून त्यांना हे दिवस.

    • @prashantshinde6826
      @prashantshinde6826 10 หลายเดือนก่อน

      Aare tyani kai farak padto.. Shevti sarkar ne tumhich marli.. Garib marathe ney shrimant maratha la vote devun kahi bhetat nahi. Aamhi amalach vote devun pudhe yenyasathi try kartoi. Amala surva bhetta Sarkar kadun., 😅

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 28 วันที่ผ่านมา

      तुम्ही पन श्रीमंत मराठा राजकारणी यांनाच मटदन केलं आहे तरी दोष मात्र गरीब maratha✅समजला

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 26 วันที่ผ่านมา

    प्रकाश आंबेडकर सारखं मताचच बोलतात दुसरं काय यांना जमत नाही

  • @pratikdagu
    @pratikdagu 10 หลายเดือนก่อน

    4:13

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 26 วันที่ผ่านมา

    खुद मे दम नही फिरभी किसिसे कम नहीं😊

  • @manikwathore9675
    @manikwathore9675 10 หลายเดือนก่อน +1

    Only balasaheb aabedkr Only taigar

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr 10 หลายเดือนก่อน +2

    Saman nagri kayada ana hey sampava

  • @sharadshinde4696
    @sharadshinde4696 8 หลายเดือนก่อน

    Shaheb tumi barobar bolta

  • @sanjaywalimbe9070
    @sanjaywalimbe9070 10 หลายเดือนก่อน

    Pls do the servey , after 70 years , which caste came out of underprivileged status ...keep them out and give their percentage to marathas

  • @user-xq7sq4ew8q
    @user-xq7sq4ew8q 27 วันที่ผ่านมา

    Barober ahe saheb