आमच्याकडे सुद्धा आले होते दरेगाव ला आज . आम्ही कृषी सहायक मॅडमला हा विषय कन्फर्म केले ते बोगस आहे म्हणून.आमचे येथे शिवाजीनगर हिवराआश्रम येथील शुभम आव्हाले नावाचा व्यक्ती आला होता.
खरात सर अमच्या कडे विमा कंपनी कडे तक्रार करुण सुधा डॉकेड आयडी पण आहे पंचनाम्या साठी नावे आले नाहीत विमा कंपनीच्या पंचनामा करण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींना पंचनामा करताना कोरा फॉर्मवर सह्या करा नाहीतर पंचनामा करणार नाही असे म्हणत आहेत
आता प्रत्येक गावात असे लोकं येणार आहेत मग ते अधिकृत आहे किंवा नाही हे कसं कळणार गेल्या वर्षी सुध्दा आमच्या गावात असे लोकं आले होते पण ते अधिकृत किंवा अनधिकृत होते कळलं नाही दुसरं म्हणजे गावातील समजा 50शेतकरी जर त्यांना पैसे देत असतील तर केवळ एकच शेतकरी त्याला विरोध कसा करणार
आमच्या इकडे 200 गटप्रमाने पैसे घेतले,एका गटात 3 नाव असेल ,तर 600 रुपय घेतले माझे 10 गट होते 10गटाचे 2000 रुपये मागू लागले मी 1000 रुपये दिले.आमचं खरोखर पूर्ण नुकसान होईल होत .गाव अंढेरा
मला सुद्धा फोन आला होता.पण मी त्यांना सांगितले कि माझे कडे सातबारा नाही.त्याने मला सांगितले कि डिजिटल उतारा काढा.मी त्या ना सांगीतले कि सोमवारी या.आता समजले उद्या येता का.भाऊ बरं झालं सावध केले.
खरात साहेब आपण बरोबर बोलताय .शेतकरी कधी सुधारनार आहे.खरात साहेब..जिथं दहा वर्षापूर्वी जो शेतमालाला भाव होता आता तोच आहे.खताचे भाव,फवारणी औषधाचे भाव,मजूरी तिनपट वाढले.तरी शेतकरी त्याच निर्लज्ज राजकारण्यांच्या पाठीमागे पळतोय.त्यांचाच ऊदोऊदो करतोय.खरच शेतकरी शहाना असता तर दिल्लीतल्या जनतेप्रमाणे गोरगरीब ऊमेद्वारांना निवडून देऊन माजुरड्या नेत्यामंना घरी बसवलं असतं पण शेतकरी एरवी ओरडतो पण निवडनूक आली की त्याच सरंजाम नेत्यांच्या मागे पळतो.खरचं जनता हुशार असेल तर जनतेने केजरीवाला सारखा नेता पर्याय म्हणून निवडायला हवा.
ज्ञानेश्वर पाटील तुमचे मार्गदर्शन अति योग्य आहे धन्यवाद पाटील🙏
खुप छान माहिती, वेळीच सावध, धन्यवाद पाटील ❤,
ज्ञानेश्वर पाटील खरं व्यक्तिमत्व अभिनंदन पाटील
Kaun sa number Facebook la Patwa
छान माहिती आहे दादा खुप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर चांगली माहिती दिली धन्यवाद
धन्यावाद खरात साहेब हया गोष्टी बाबत शेतकरी सावध राहायला पाहिजे धन्यवाद खरात साहेब
भाऊ आमच्या इकडे विमा कंपनी वाल्याचे सर्वे करणारे प्रत्येक शेतकऱ्याकडून 200 रुपये घेत आहे.. वाशिम जिल्हा
बापरे आम्ही तर आजच सर्वे करुन घेतला आणि कुठलिही चौकशी त्यांच्याकडे केली नाही😢
धन्यवाद भाऊ. 👌
खरंच खूप छान माहिती देतं असतात खरात सर
Yahalegaon ता औंढा नागनाथ या पण गावी आले होते
सर्वे करणारा विमा कंपनी चा प्रतिनिधी पैसे घेत असेल तर कोणा कडे तक्रार करावी..
तालुका कृषी अधिकारी
पोलिस
बरोबर आहे
अशीच माहिती देत चला दादा म्हणजे शेतकर्यांची फसवणूक होणार नाही 🙏🙏
खोटी बातमी आहे ही
आपल्या पावतीनुसार विमा कंपनी चा, आपल्या गावात कोण विमा प्रतिनिधी आहे, हे कशाप्रकारे माहित करावे. यावर व्हिडिओ करा 🙏
साहेब आले होते टक्के वारी टाकली त्यांनी 10 पावतयाचे 1000 रु घेतले लालच होती पैसे येतील म्हणाले दिवाळी चया आदि किंवा नंतर येतील म्हणाले
जिल्हा अमरावती गाव करजगाव आज माझ्या गावी सुद्धा आले होते सर्व्हे केले आणि पैसै सुद्धा नेले लोकांना कडून...
Maza pan सर्वे असाच केला गेला मागच्या वर्षी Sunday lach alte आणि मला यंदा विमा भेटला नाई दादा
Good job sir 💯
छान माहिती
👍👍👍👍👍एकच नं माहिती खरात साहेब
Okdada
छान माहिती दिली धन्यवाद 🎉🎉🎉🎉
भाऊ मला हरबऱ्याच्या वीमा चे पैसे आले नाही त्या साठी क्या करावे
आमच्याकडे सुद्धा आले होते दरेगाव ला आज . आम्ही कृषी सहायक मॅडमला हा विषय कन्फर्म केले ते बोगस आहे म्हणून.आमचे येथे शिवाजीनगर हिवराआश्रम येथील शुभम आव्हाले नावाचा व्यक्ती आला होता.
@@pravinwagh2058 👍🏻
धन्यवाद भाऊ
बरोबर आहे 🙏
आमच्या बठाण बू ता. जालना या गावात ही हे लोक आले होते.
त्यांच्या कडे यादी होती. शेतकऱ्या कडून पैसे घेतले.
शेतकरी मजबूर आहे साहेब
खुप छान माहीती पाटील 🎉🎉
छान माहींती
Kal amchacy gavat pan aale hote
Sir vima taluka pramukh cha cintact no kasa kadayecha
खरात सर अमच्या कडे विमा कंपनी कडे तक्रार करुण सुधा डॉकेड आयडी पण आहे पंचनाम्या साठी नावे आले नाहीत विमा कंपनीच्या पंचनामा करण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींना पंचनामा करताना कोरा फॉर्मवर सह्या करा नाहीतर पंचनामा करणार नाही असे म्हणत आहेत
Barobar aahe patil saheb
आज वाशिम जिल्ल्यात पान सोयाबीन चाय सर्वे आज 4.30 वजता सुरु होता एनी पैसे ही घेतले
चांगली माहीती
लोणार तालुका चिखला गावात पाच पाचशे रुपये ची मागणी केली पण आम्ही त्यांना तीनशे रुपये पर्यंत दिले ही कोणती मनमानी
आमच्या इकडे पण आजोबा आले होते पाथरी तालुका परभणी जिल्हा देवेगाव मध्ये
वालूर मंडलात4500क्लेमआहेत पण1200फार्मआले तर काय कराव
मी फोन पे ने पैसे दिले आहे,
रविवारी आले होते सर्वे करण्यासाठी शेतात.
आता प्रत्येक गावात असे लोकं येणार आहेत मग ते अधिकृत आहे किंवा नाही हे कसं कळणार गेल्या वर्षी सुध्दा आमच्या गावात असे लोकं आले होते पण ते अधिकृत किंवा अनधिकृत होते कळलं नाही दुसरं म्हणजे गावातील समजा 50शेतकरी जर त्यांना पैसे देत असतील तर केवळ एकच शेतकरी त्याला विरोध कसा करणार
Sir. Klem. Krun. Pahayla. Aalech. Nahi. Magchya. Vrshipan aale. Nahi. Kay. Krav
Nandurbar madhe pan 4 khate 800 rs getat
Thank you
खूप मोठा स्कम चालू आहे शेत कर्यानसोबत हा विमा बंद व्हायला पाहिजे आणि थेट शेतकऱ्यानं बी बियाणे साठी आर्थिक मदत direct kyc me jma करायला पाहिजे
आमच्या इकडे 200 गटप्रमाने पैसे घेतले,एका गटात 3 नाव असेल ,तर 600 रुपय घेतले माझे 10 गट होते 10गटाचे 2000 रुपये मागू लागले मी 1000 रुपये दिले.आमचं खरोखर पूर्ण नुकसान होईल होत .गाव अंढेरा
जाफराबाद भोकरदन तालुक्यातील हेच आहे 300रपये
मला सुद्धा फोन आला होता.पण मी त्यांना सांगितले कि माझे कडे सातबारा नाही.त्याने मला सांगितले कि डिजिटल उतारा काढा.मी त्या ना सांगीतले कि सोमवारी या.आता समजले उद्या येता का.भाऊ बरं झालं सावध केले.
बोराळा गावात सुद्धा आले होते आणि दोन-तीनशे दोन-तीनशे रुपये घेऊन गेले
Sir .. 725 cha shrot video bnva
गेल्या पाच वर्षात कोणताही विमा नुकसान भरपाई, सोयाबीन कपाशी अनुदान काहीही मिळाले नाहीं.
शेतकरी राजांनी पैसे घेत असतील तर हातात पहिला दंडुका घ्या.
Pik vima che lok paise magitle tar complaint kuth karavi hya cha war video banwa shetkari la mahiti midel 🙏🙏 Ani himmat वाडेल
BHAU MI 3 SEPTEMBER LA CLAIM KELA hota pn aataprayant serve sathi aale nahi. Taluka arni
Same to you.
विमा प्रतिनिधी चा नंबर मिळेल का.
मी, तका्र केली पण मला अजुन फोन आला नाही
सर आमच्या कडे पण आले होते सर्वे करण्यासाठी पर शेतकरी 100 रुपये घेतात.
मी १ रु पीक विमा झाल्या पासून पीक विमा काढत नाही
निव्वळ झोल आहे
आंधळे दळते कुत्रं पिट खाते असे झाले. खूप अवघड होऊन गेले.छान माहिती😮
400 रु घेतले आमाच्याकडन रविवार 22 सप्तेंबर 24 नुकसान खरोखर झाले अस्ताना
Hy
🚨
Sir gavacha ullekh Kara
आमच्या मांगुल झनक ला आले होते असेच मुले आणि सर्वे करून पैसे नेले
👉💯
Amchya gawat ale hote shetkaryakadun paise ghetale shetkaryala sawadh kelya baddal dhanyawad
First like
भाऊ.आमचा.गावात.आलेहोते.आज.परभणी.गाव.तरोडा.ऐथे.आले.होते.
300rs rojandari war kaam kartat hi mule aani shetkaryankadun duplicate survey sathi 400-500rs ghetat
भाऊ तुम्ही त्यांना सोळले पायजे न वते त्यान्या तुंमी त्यांना पोलीस कडे देयाला पायजे नहीते ते वारम वराम असे करतील
लोहारा तालुका मधे एक अर्ज100 रु घेतले
एकरी दोनशे चार रेट चालू आहे जास्त टक्केवारी साठी 😂
सर आमच्याकडे आलेच नाहीत
कोनाकडे तकरार मुल यताता आदीकारी माहीतनाही मंताता
Jay shree Ram
अरे आम्ही पण 500रूपये दिले आज
पैसे देऊन काहीच उपयोग नाही विमा येतं नाही
मागील वर्षीचा अनुभव
खरात साहेब आपण बरोबर बोलताय .शेतकरी कधी सुधारनार आहे.खरात साहेब..जिथं दहा वर्षापूर्वी जो शेतमालाला भाव होता आता तोच आहे.खताचे भाव,फवारणी औषधाचे भाव,मजूरी तिनपट वाढले.तरी शेतकरी त्याच निर्लज्ज राजकारण्यांच्या पाठीमागे पळतोय.त्यांचाच ऊदोऊदो करतोय.खरच शेतकरी शहाना असता तर दिल्लीतल्या जनतेप्रमाणे गोरगरीब ऊमेद्वारांना निवडून देऊन माजुरड्या नेत्यामंना घरी बसवलं असतं पण शेतकरी एरवी ओरडतो पण निवडनूक आली की त्याच सरंजाम नेत्यांच्या मागे पळतो.खरचं जनता हुशार असेल तर जनतेने केजरीवाला सारखा नेता पर्याय म्हणून निवडायला हवा.
😂
Vahh rajkarni saglech vait tyat kejriwal ter😂😂
Sir marata आरक्षणावर बोला
त्यांच्या शिक्षणासाठी शेतकऱ्याचा जीव घालता का त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे होती
1000 रु घेतले
500 rs मागतात
ते शेतकऱ्यांकडून पैसे घेतात
1000हजार रुपये घेतात
कृपा करून आपला फोन न . पाठवा. म्बर
Agent paise magat ahe company che lok Ahe
Amche yethe aale hote
Sir aapla mob.num. taka
एक नंबर भाऊ
Sir tumcha contact number pahije 🙏🙏🙏
Sir
Latur.pun,ale
.ahet.chincholi
B.ta.latur 6:05
जिल्हा अमरावती गाव करजगाव आज माझ्या गावी सुद्धा आले होते सर्व्हे केले आणि पैसै सुद्धा नेले लोकांना कडून...
Thanks