ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
टाइम पास करण्यापेक्षा काम करून दाखवा चार महिन्यांपासून एक टिकली नाही न तुम्ही म्हणता की 2100 देणार काय थोतांड लावलं
सहा हजार रुपये पेन्शन होत नाही तो पर्यंत सर्व अपंग बहिणी व बंधु यांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला पाहिजे आपली लढाई आपणच लढली पाहिजे वेळ वर पेन्शन येत नाही
Ho barobar ahe
होय 🎉
दोन महिन्याचे पैसे जमा झाले नाही संजय गांधी निराधार योजनेचे पुणे खर आहे मागच्या वर्षी पेशंन वाढीचे मार्च मध्ये सांगितले होते
दोन महिन्या पासुन नाहीत दिवाळीचे बोनस सुध्दा दिले नाही या वर्षी दिवाळीला सगळी हेळसांड लावली यांनी
Ha video nakli ahe
संजय गांधी निराधार सहा हजार रुपये मानधन करावे विधानसभेमध्ये प्रस्ताव मांडावे PWD divyang नाय मिळून द्यावे देवा भाऊ
देऊळगाव राजा तालुक्यातील सहा महिने झाले पैसे आले नाही🙏😍
बर
समशेरपूर, ,मधून3महिणेचे,,पेसे, आले, नाही ❤❤❤
🙏😢🌷जेष्ठ. नागरिक वसई.
Sir mi 2 vela comment Kelis ki mla 2 mhinyache paise milale nahi octomber v november che paise kdhi milnarmi vile parle west mdhe rate
संगमनेर तालुका माझे तीन महिन्यांचे पैसे अजून जमा झाले नाहीत
सांगली मिरज मध्ये चार महिने झाले अजून टेन्शन चे वाटप झालेले नाही
जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धासंजय गांधी निराधार चे पैसे जमा झाले नाहीत्यांचे खूप हाल आहेत
Ok.... पैसे लवकर मिळतील यासाठी प्रयत्न करू
अहमदनगर ३ महिणे झाले आले नाहीत
संगमनेर तालुका माझे सुद्धा तीन महिन्यांचे पैसे जमा झाले नाही
जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुक्यातील अनुदान कधी मिळणार आहे आणि किती तारखेपर्यंत मिळेल ते सांगा
जिल्हा ठाणे तालुका शहापूर सर माझे तीन महिन्याचे पैसे जमा झालेले नाही त्याच्यासाठी काय करावे लागेल
पुणे.जील्हा.आजून.तीन,महीण्याचे.पैसे.जमा.जाले.नाहीत.कधी.आमाला.मीळनार
दोन ते तीन महिन्यां पासून पैसे आले नाहीत मी नाशिक मध्ये राहते
दोन महिन्यांचे पैसे देवगड तालुक्यातील आले नाही तरी जे पाठवता ते तरी वेळेवर पाठवा
6000 zali ka niradhar pension vidhawa
Sir 3 mahine k paise jama nhi huwe my October me from bhara tha
आमच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही
संजय गांधी निराधार योजना मिळाल नाही कधी मिळाल सांगा
1 mahinyacha labh milalyala nahi dada
Vnibo
केव्हा भेटणं 2100 रू का आश्वासन देता .
4महीने झाले आणखिन पैसे मिळाले नाही लातूर जिल्हा लातूर आशा बळिराम कांबळे
सोलापूर जिल्हा कधी आहे
2.MHINA
नाशिक तालुक्यात नोव्हेंबर डिसेंबर चे पैसे आले नाही
जुन महिन्या पासुन पैसे आले नाही कधी भेटतील
माझ्या खात्यात ३ महिने झाले पैसे आले नाहीत.
सांगमनेर तालुका
गेल्या ऑगस्ट पासून पैसे आले नाहीत तर काय करायचं साहेब जिल्हा पालघर तालुका वसई गाव नालासोपारा
Kas Kay mahinela jama hotat na palghar
2 महिन्याचे पैसे पुणे जिल्हयात जमा झालेले नाहीत अजून १५ दिवस लागतील असे सांगत आहेत
Kiti divas zale sagtay dbtne Dr mhinyachya5 tarikhla paise yenar kuthe hrvli 5 tarikh😂
तेच ते ऐकून कंटाळा आलाय
दोन महीनयाचे पैसे आले नाही
Kolhapur zila madhe October November cha 2 mahenyche paise milalele nahe
दिव्यांगण व्यक्तींचे चार महिन्यापासून पैसे मिळालेले नाही
चार महिने झाले पेन्सिल मिळेल नाही जिल्हा कोल्हापूर कधी मिळनार सांगा कमेंट मधे सांगा
तहसील कार्यालयाला भेट द्या
माझय.खातयवर.निराधार.चे.रू.जमा.नाही.झाले
पेन्शन आले नाही चार महिने झाले, वसई, पालघर जिल्हा 😢
आता येऊन जाईल
Nandurbar aadivasi jillha aahe tari ajun anudaan aale nahi
बुलढाणा जिल्हा माझे पैसे जमा झाले नाही
तिन महिन्याचे पैसे आले नाहीत सोलापूर
दोन महीना चे पैशे जमा झाले नाही
अहमदनगर 3.महिने.झाले.पैशे.आले.नाही.
Bhau paise kashi.....yenar
तुमच्या खात्यावर दोन महिन्याचे पैसे जमा नाही झालेले कारण आम्ही दोन्ही
अधिवेशन झाल्यावर मिळतील आता पैसे
3 महिन्या पसून पैसे मिळाले नाही 😊
तालुका औसा
Sanjay Gandhi niraadhaar Solapur 2 mahine aale Nahin
Sar mala Sanjay Gandhi niradhar che paise ajun Aale nahi
दोन महीनेचे अजून जमा झाले नाही सांगली
एकही रुपया मिळाला नाही
Akach mhinyache.paise jama.zale bakiche tasech ahe
यांच्या चैनल ने माझ्या खात्यामध्ये 2100 रुपये ट्रान्सफर केले कालच
AJUN 3 MONTHS JAMA ZALE NAHE AMRAVATI DISTRICT ACHALPUR
लाडक्या बहीणीचेखसेपटापट पैसे हे येतातदिव्यांगालाचका त्रासदिला जातोय.
Jalgaon jila bhadgaon taluka 2 mahinyace baki kadi yenar
2100 nahi ka
दोन महिन्याचे पैसे आले नाहीत
तीन महीने झाले दौड़ तालुका जिलापूने
दोन महिने चे पैसे आलैए नाही
3 महिन्या पासून पैसे नाही
4 महिने झाले पैसे आले नाहीत
वृद्ध निराधार यांना वेळेवर अनुदान द्यावे नुसते आश्वासन नको
Maharashtra amravati paratwada achalpur kise ke paise nahi aeye hai
Maja khatat paise jama agale nahi
Mala August mahinyapasun paise milale nahi p. Raja khamgaon
काही खोट बोलतो वीडियो kadnyasathi
Paise aaye nahi rahigar
Amchy 3 maheny zhaly ajun pnshan ale nahe
3mahine jhale paise nahi aale nagpur la
Mazhya khatyawer char mahinyache paishe aalele nahitit
Kab honge jama 3 mahine ke baki hai Sanjay gandhi ke baki hai kab honge ye btao
लवकरच होणार
Nahi aaye paise rahgar
Election hoipayt 2100 ghoshna dile 1500 rupees