दादा वहिनी अन्या तुम्हाला दसराच्या खूप साऱ्या शुभेच्छ सोन घ्या आणि हिराया सारखे व्हा सोन्या सारखे तर तुम्ही आहातच ❤अन्या छान आणि अप्रतिम करतेस भरतनाटयम्र इतर गाण्यावर नृत्य करणे आणि भरतनाटरम् वर नृत्य करणे हे किती कठीण असत हे आज कळाल तुझ्या मुळे दादा वहिनी खूप छान संस्कार दिले आहेत तुम्ही अन्याला मस्त 👌❤
एकदम मस्त अन्यायाचा डान्स बघून मजा आली.
दादा वहिनी अन्या तुम्हाला दसराच्या खूप साऱ्या शुभेच्छ सोन घ्या आणि हिराया सारखे व्हा सोन्या सारखे तर तुम्ही आहातच ❤अन्या छान आणि अप्रतिम करतेस भरतनाटयम्र इतर गाण्यावर नृत्य करणे आणि भरतनाटरम् वर नृत्य करणे हे किती कठीण असत हे आज कळाल तुझ्या मुळे दादा वहिनी खूप छान संस्कार दिले आहेत तुम्ही अन्याला मस्त 👌❤
आपको एवं आपके परिवार को विजयादशमी पर्व की हार्दिक बधाईयाँ एवं शुभ कामनाएँ ।
🙏🙏💐💐जय श्री राम :
Khupch chan Annaya , Looking beautiful, God bless you,♥️♥️
एक नंबर विडीओ प्रणित आणि खूप छान डान्स आनयाचा खूप छान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.जय आगरी कोळी.
Looking beautiful Anaya ❤🎉
Mastch.... Khup chan Anaya❤.... Keep it up 👍👍
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Khup chan Anaya . ❤❤❤❤
मस्तं दिसतेय अनया❤❤
Happy Deshara
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा