आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई झाल्या भावुक । चाळीसगांव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 41

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 10 หลายเดือนก่อน +11

    ताई असे विचार आता पर्यंत कोणीही च मांडले नाही.खुपच छान नव्या पिढीला आपले विचार पेरणा दाई ठरतील.खुपच आदर्श व्यक्तिमत्व. 🙏🙏

  • @bhagwanmahajan
    @bhagwanmahajan 10 หลายเดือนก่อน +13

    ताईंनी भाषणामध्ये खूपच सुंदर आणि चांगले विचार मांडले आहेत जेणेकरून मुलींच्या विचारांमध्ये बदल होईल आम्हाला अभिमान आहे मंगेश दादा आणि ताई आमच्या गावाचे आहेत🙏

  • @UmakantKate
    @UmakantKate 3 หลายเดือนก่อน +9

    छान फार छान ताईसाहेब आमदार साहेब सुध्दा चांगले काम

  • @MadhuriPatil-k4v
    @MadhuriPatil-k4v 7 วันที่ผ่านมา

    खूप चांगले विचार आहेत तुमचे आणि दादांचे पण खूप चांगले विचार आहे त्याच्यामुळे आपल्या चाळीसगाव ची खूप चांगल्या पद्धतीने विकास झाला फक्त दादांनी दादांचा दादा एकच दादा फक्त मंगेश दादा❤🎉

  • @anusayapatil1180
    @anusayapatil1180 10 หลายเดือนก่อน +4

    खुप छान ताई, सगळा खरा आरसा डोळ्यासमोर आला.तुमचे विचार ऐकुन तुम्हाला भेटावेसे वाटते .मी z.p. कडे प्रिन्सिपॉल आहे नाशिकला पण रहिवाशी चाळीसगाव चीच आहे.🙏🙏🌹🌹

  • @SanjayMokle-d8t
    @SanjayMokle-d8t 8 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही खूप चांगला विचार आणि अनुभव सांगितले खूप छान ताई मी जर तुमच्या मतदार संघात आलो तर तुमची आणि दादाची भेट घेणार मी आगाठाणकर लासुर टेशन तालुका गंगापूर जि औरंगाबाद येथील आहे

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 10 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम, ताईसाहेब, फारच सुंदर विचार मांडले...

  • @pravinpatil2868
    @pravinpatil2868 10 หลายเดือนก่อน +6

    प्रतिभाताई खूपच सुंदर विचार आणि भाषण आहे🎤❤

  • @YogeshSuryawanshi-sk1bq
    @YogeshSuryawanshi-sk1bq 10 หลายเดือนก่อน +2

    प्रतिभा ताई वेलकम व्हिडिओ मध्ये तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 5 หลายเดือนก่อน

    असे आमदार सगळ्या मतदारसंघ त पाहिजे देश 1 नंबर प्रगतीपथावर जाईल

  • @dilipjadhav2777
    @dilipjadhav2777 11 วันที่ผ่านมา

    मंगेश दादा प्रमाणेच ताई सुध्दा समाज सेविका आहेत ❤

  • @SunandaMahajan-c7p
    @SunandaMahajan-c7p 8 วันที่ผ่านมา

    ताई मी अंगणवाडी सेविका आहे माझा मुलगा 3 महिन्याचा होता तसे त्याचे वडील वारले आता मी त्याला इंजिनियर बनवले त्या वेळेला माझे फक्त 18 वर्षे वय होते. माझ्या मिस्टरांना जाऊन 25 वर्ष झाली. खूप वाईट दिवस काढलेत आम्ही 3 घे माय लेका नाणीही mla मुलगी देखील आहे. ताई 1 वेळा दादांना भेटायचे आहे खरच असा भाऊ सगळ्यांना द्यावा देवाने मला देखील कोणी नाही ताई खूप वाईट वाटत

  • @khanderavpatil4060
    @khanderavpatil4060 8 หลายเดือนก่อน

    खुपच छान ताईसाहेब

  • @shivanikumarioff9130
    @shivanikumarioff9130 10 หลายเดือนก่อน +2

    Great 🙏

  • @akshaypatil3914
    @akshaypatil3914 17 วันที่ผ่านมา

    Khup chahan taiiii 🙏🙏🌹

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 3 หลายเดือนก่อน

    अगदी खरे ताई 🙏🙏

  • @monikapatil3905
    @monikapatil3905 10 หลายเดือนก่อน +1

    Speechless❤

  • @YashBachchhe
    @YashBachchhe 7 วันที่ผ่านมา

    ताईसाहेब🙏🏻

  • @dipakjagtap2845
    @dipakjagtap2845 2 หลายเดือนก่อน

    खरच खूपच छान ताई 🙏🙏

  • @BhushanPatil-zz8cg
    @BhushanPatil-zz8cg 3 วันที่ผ่านมา

    Tai malahi aai vadil nahit khup वाइट vatat खुप aathavn yete त्यांची 😢😢😢

  • @AnilKumavat-j2f
    @AnilKumavat-j2f หลายเดือนก่อน

    खूप छान:48

  • @digambersonje2582
    @digambersonje2582 2 หลายเดือนก่อน

    छान ताई👌

  • @abhilashpagade776
    @abhilashpagade776 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान ताई

  • @VarshaPatil-j7z
    @VarshaPatil-j7z 10 หลายเดือนก่อน

    Dada purn video taka vyakhyan cha plz

  • @RaybaGhuge
    @RaybaGhuge 2 หลายเดือนก่อน

    Good ❤❤❤❤

  • @KantilalJadhav-iv9ob
    @KantilalJadhav-iv9ob 19 วันที่ผ่านมา

    😊

  • @RahulShirshat-f3g
    @RahulShirshat-f3g 3 หลายเดือนก่อน +1

    ताई ने भाशन जे 1नबर

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 10 หลายเดือนก่อน

    मंगेश दादा चा मोबाईल no आसेल तर द्या

  • @bharatipatil5955
    @bharatipatil5955 10 หลายเดือนก่อน

    👌👌💯

  • @ramkharat5925
    @ramkharat5925 10 หลายเดือนก่อน

    Kya hua Tera Wada Mangesh Chauhan Jalgaon. Home gard 😢😢😢😢100...

  • @ramkharat5925
    @ramkharat5925 10 หลายเดือนก่อน

    Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra

  • @patilramrao8801
    @patilramrao8801 9 วันที่ผ่านมา

    Vijyibhv

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 2 หลายเดือนก่อน +7

    नाटकी बाई आहे आणि आमदार पणं नाटकं करतो

    • @gauravbachhav6519
      @gauravbachhav6519 2 หลายเดือนก่อน +5

      आपल्या पण घरात आई बहीण आहेत आपण कसं बोललं पाहिजे हे लक्षात घ्या

    • @RekhaChavan-br8on
      @RekhaChavan-br8on 2 หลายเดือนก่อน

      1:16

    • @Subhashchavan484
      @Subhashchavan484 7 วันที่ผ่านมา

      आपली संस्कृती आहे की महिलांचे सन्मान ठेवणे आपल्या घरी पण आई बहीण आहेत हे लक्षात घ्या सोपान पाटील

    • @sopanpatil77
      @sopanpatil77 7 วันที่ผ่านมา

      @Subhashchavan484 तुमच मन्ना बरोबर आहे भाऊ पणं स्टेजवर येऊन रडने लोकांची दिशाभूल करणे यांनी लोकांचा पैसा खूप लुटलेला आहे मंगेश चव्हाण यांनी कुंभ मेळा नाशिक चा लुटला जळगाव दुध संघा लुटत आहेत तरी रडतं आहे तशी माझी परिस्थिती गरीबी आहे तरी माझी आई बहीण रडत नाही ही आहे आमची संस्कृती मंगेश चव्हाण चे अंधभक्त

  • @bhushanborse9575
    @bhushanborse9575 6 หลายเดือนก่อน +1

    हे सगळं ड्रामा आहे यांना कोणी निवडणार आहे ना पुढच्या वेळेस ड्रामा करते मंगेश ची बायको