आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक कानुबाई गीतांवर धरला ठेका | MLA mangesh chavan | pratibhachavan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #mangeshchavan #chalisgaon
Follow us to stay updated:
► Like us on Facebook:
/ mangeshchavanofficial
► Follow us on Twitter:
/ mlamangeshbjp
► Follow us on Instagram:
/ mangeshchavanofficial
► Follow us on Koo:
www.kooapp.com...
आई भगवती मातेच्या आर्शिवादाने मान.दादासाहेब व सौ.ताई यांना उदंड आयुष्य व जनतेच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी शक्ती लाभो हीच कानबाई मातेच्या चरणी प्रार्थना
असला दिलदार आमदार पुन्हा जन्माला येणं कधीचं शक्य नाही... मंगेश दादा 😎👑✌️
आमचा कडचे तर पूर्ण भिकारचोट आहेत...💯
सर एक नंबर आमदार आहे तुम्ही. ❤ पुणे
अभिमान वाटतो असा लोकप्रतिनिधी चे काम पाहिले मुळे धन्य ती माता पिता साहेबांचे जन्म दाते साहेबांचा हितचिंतक पंढरपूरकर सोलापूरकर ❤
मुख्यमंत्री पाहिजेत दादा 100%/ सुखी होतील लोक
दादा तुम्ही आमदार नाही तर चाळीसगांव तालुक्याचे भाग्यविधाते आहे. आणि तालुका तुमचे कुटुंब आहे.
अहिराणी गाण्याची मजाच वेगळी असते❤❤❤❤❤
मंगेश दादा आपण आमदार झालेवर जो
आनंद जल्लोष साजरा करीत आहात .खुप सुंदर कुणावर टिका नाही कोणाला अपशब्द नाही व विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारे अहंकार नाही व तशी भाषा देखील ह्याला म्हणतात लोक प्रतिनिधी आपणास खुप मोठे मंत्री पद मिळेल ही आपणास शुभेच्छा.
अमळनेर कर
खूपच छान डान्स दादासाहेब , वहिनी साहेब 🥰🥰🙏🙏🙏💥💥👍💝💝🙏🙏 ,
कानुबाई फेंड्स सर्कल , धुळे शिरपूर ,पुणे कडून अभिनंदन दादा तुमचे 🙏🙏
अभिनंदन दादा तुम्ही एकनाथ महाराजांचे भारुडावर नाचलात
खुप छान राम कृष्ण हरी दादा
👌ग्रेट दादा दमदार आमदार 🙏🌹
खरंच मंगेश दादा तुमचा खूप अभिमान वाटतो आम्हाला आम्ही मालेगाव दाभाडी कर खूपच ग्रेट आमदार आहात तुम्ही
माणसाचं काम असं पाहीज़े किं नाव झालं पाहिजे!पण माणसाचं काम असंच पाहिजे की नांव सांगताच आपले काम झाले पाहिजे!!
धन्यवाद मंगेश दादा! मोठेपण कर्तेपणा हा वयावर नसून आपल्या कार्यक्षम कर्तृत्वावर अवलंबून असतो हे आपण आपल्या कृतिशील कार्यातून जनता जनार्दनास दाखवून दिले आहे..
याचा अनुभव मी स्वतः मागील आठवड्यांतच घेतला आहे.
मगेश साहेबांचे कार्य पाहुण अस वाटत ना ....मालेगाव तालुका सोडुण चाळिसगाव मध्य याव .......भोळ्या स्वभावाचे व्यक्तिमहत्व आहे .....मनात कधिच येत नसेल कि कोणासोबत गद्देदारी करावि असे मगेश दादा .......सगळेच आमदार. स्वच्छ नितिचे नसतात ...love you mangesh dada ❤❤ राम कुष्ण हरी मगेश दादा
विठ्ठल रखुमाई ची जोडी कायम सोबत आणि आनंदात राहू दे❤
एकमेव आमदार जे विधानसेतुनच नाही तर जनतेतुन पण सतत दिसत असतात, चेहर्यावर आमदारकीचा गर्व अभिमान नाही पण मनात एक एक सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन जनता जनार्दनाची सेवा करण्याचा लाभ मिळाला या सार्थ स्वाभिमान सदैव चेहर्यावर झळकत असतो, प्रत्येक मतदाराला सुध्दा अभिमान वाटावा की आपण आपले अनमोल मत वाया नाही जाऊ दिले असा आदर्श आमदार शिवश्री मंगेश दादा
खुप छान डान्स दादासाहेब वहिनी साहेब🙏🙏🙏 साहेब
एकच आमदार मंगेश दादा दमदार आमदार
लोकशाहीमध्ये जनता काय हुशार झालेली आहे आमदार नाचलेला पाहून त्याचे कौतुक करतात काहीजण म्हणले आमच्याकडे पण असा जनतेत नाचणारा पाहिजे म्हणजे तुम्हाला आता फक्त आमदारांनी आणि पुढाऱ्यांनी नाचत ठेवावे आणि त्यांचे नाचने तुम्ही बघत रहावे चांगला आदर्श आहे
❤एकच नंबर आमदार साहेब
एकदम झकास
पुन्हा मंगेश दादा आमदार होतील 40 गाव तालुका चे जय श्री राम जय हो कानबाई माता की
दादा तु मुख्यमंत्री हो ... हीच पांडुरंग चरणी प्रार्थना..
खूप चांगला आमदार👌👍💐💐
The great aamdar mangesh dada
Ekdam Bhari Amdardar
कधीतरी आमच्याही तालुक्याला तुमच्यासारखे आमदार लाभो❤
KONTA TALUKA
@@unnatienterprises6415चाळीसगांव
😢😢😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😢🎉🎉🎉
तालुका?
वावा मंगेश दादा
असे देव आमच्याकडे पण पाहिजे.दादा सारखे.
दादा खूप सुंदर एकदा तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे
दादा तुम्हांला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ❤❤❤
असा आमदार होणे नाही कधीच
साहेब मुखेड तालुका मतदार संघात तुमची फार गरज आहे.
1no आमदार ❤
मंगेश दादा खूप छान आमदार आहेत असे आमदार प्रत्येक तालुक्याला भेटले
तर जनतेचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही
खरंच खूप भारी आमदार आहे मंगेश दादा 💐💐💐👍
खुप छान ❤❤
संस्कार संस्कृती परंपरा 🚩
जय कानदेश 🚩
एक नंबर साहेब
आसा दिलदार माणूस आमचा साक्री तालुक्यात जन्माला येत आसो आई भवानी मातेला नमन करतो❤🌷🌷🌹
वाघ आहेस मुख्यमंत्री वाहा सर्व प्रस्न सुटतील
असे लोक कमी भेटतात
मंगेश दादा सारखे आमदार भविष्यात होणार नाही...
खुपचं सुंदर अभिनंदन,
पूर्व जन्माची पुण्याई चाळिसगाव कराची
म्हणून आम्हाला असा आमदार भेटला
मंगेश दादा खुपच अभिमान वाटतो
आमदार असावे ते असाच असावी ताई पण खूप चांगले आहे
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
जबरदस्त 👏🏻👏🏻
Shirpur ❤ Mangesh Dada khup chan.jay khandesh 🙏
Nice dada 👌👌👌
असेच कर्तव्यदक्ष आमदार पाहिजे
ग्रेट भाऊ
भाऊ अप्रतिम डान्स केलाय.स्टेप अगदी सराईत डान्सर सारख्या ❤
आमदार असावा तर असावा
मंंगैश दादा कि जय
गरीबांचा कैवारी मंगेश दादा चव्हाण
आमदार नाही साहेब तुम्ही मुख्य मंत्री पाहिजे मग बघा महाराष्ट्र विकसित कसा होतो
मग त ड्रायवर लोकांचा लय फायदा आहे मग दादा मुखमंत्री झाले त
Kharch khop chan
विकासाचा आमदार 🎉❤
चाळीसगावच्या जनतेने खूप पुण्य केलेल्या असेल म्हणून मंगेश दादा सारखा आमदार मिळालेला आहे चाळीसगाव ची मंडळी खूप भाग्यवान आहे
मंगेश चव्हाण विरोधात उमेश दादा पाटील अशी लढत होणार दोघे ही मित्र
Magesh Bhai ને kanbai ka song pae maste daans keya
मगेश दादा सारखे आमदार पाहिजे
One.nabar.aamdar.saheb🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🙏
टक्केवारी जास्त घेतात आमदार
आमच्या मालेगाव तालुका ला तुमच्या सारख्या आमदार लाभावा
🎉😊😊
ग्रेट आमदार मंगेश दादा
दादा मी जावळे गावाचा रहिवासी माझ्याकडे तीन एकर शेती आहे माझ्या नावावरती नाही माझे काका रामदास महादू परदेशी खातेफोड करत नाही कृपया आपण लक्ष घालावे माझ्या वडिलाला मृत्यू व्हायला 10 वर्षे झाले सन 2013 मध्ये त्यांचे निधन झाले तरी माझे काका खातेफोड करत नाही हेच का आपल्या चाळीसगाव तालुक्याचे सर्वसामान्य जनतेची हाल आपण लक्ष घालावे योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती
Great dada
1no amadar❤❤
Ek number manus aahe
दादा खुप छान ❤❤
Great aamdar
Khup Chan Dada
दादा खुप छान
Amcha amdar saheb o vahini saheb khup mast dance
I like you mangesh dada ❤
दादा आम्हाला आमदार पाहिजेत असे खरच ओ
असाच जनतेचा आमदार असावा
Very nice 👍👍
आमदा साहेब नमस्कार मी सांगली जिला व बेणापुर गाव आहे माझ मी आपला फेन आहे कधीतरी आपली भेज होवे हिचक ईछा आहे 🙏
Super MLA
🎉🎉🎉only dada saheb is mst
Great 👍
Good work dada asa aamdar hone nahi
लक्ष्मी हसतमुख आहे म्हणून जोडीदाराला काही कमी नाही पडत
🔥🔥🔥🔥🔥.... 🙏🙏
Super men
आभिनंदन चव्हाण साहेब नागरे परीवारा कडुन खुप खुप सुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹 हात गांवकर
🎉🎉🎉🎉🎉 सुपर सुपर सुपर सुपर सुपर सुपर 🎉🎉🎉🎉
पाटनादेवीचा सुपुत्र खुप छान
Great MLA.
मंगेश दादा होणार आमदार चाळीसगाव
👌👌👌👌👌👌
Raigad
Nica dada
I ❤ Sangeet
Amhi Patil 🎉🎉🎉🎉🎉