कोयते घासून ठेवायचे सांगितले होते तेव्हा काय झालं होतं ताई त्यावेळेस तू मला समजलं नाही का आपण काय बोलतोय समाजाच्या जीवावर राजकारण करू नका स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केव्हाच कोणत्या माणसाची जात बघितलेली नाही तुमचं राजकारण हे जातीचा आहे यातून बाहेर या ताईसाहेब
हाके सर, तुमचा जबरी फॅन होतो आपण. पण ईथ माणूसकी पुढे, हारले तुम्ही. आता आम्ही माणूसकी सोबत, आहोत. तुमच्यात अजूनही शिल्लक असेल तर, वेळ गेली नाही. माणूसकी च्या लढ्यात, आज ही तुमच स्वागत करतील लोक. आहो जाती-पाती पेक्षा माणूसकी ला महत्व दया. उदया (धनंजय देशमुख) हे टोकाची भुमिका घेणार आहेत. महाराष्ट्रातल्या न्याय व्यवस्थे पुढे हारलेत ते. आरोपींना आज पर्यंत शिक्षा, झाली नाही. येवढे मोर्चा काढण्यात आले पण सरकारी यंत्रणा गाफीलच आहे. रक्षक च भक्षक बनले. या संपूर्ण घटनेतून खुप काही शिकायला मिळाल. यापुढे # सामान्य आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या, कुटुंबाला न्याय मिळणार नाही # # त्यामुळे आपल्या कुटूंबाची काळजी घ्या # # मुलांना चांगले संस्कार दया # # जातीपातीला बढावा देवू नका # # आपण सर्व मराठी आहोत, obc, general, sc, st, nt,............ हे विसरून जावा. # सर्व जातीचे लोक चांगलेच आहेत # # शेमन्या नों शरीरातून एकदा, का आत्मा गेला, तर काय राहणार शेवटी, # हे प्रकरण झाल्यापासून, सर्व समजत गेल. लोकांना फक्त ऊकसवल जात, मग ज्या जातीचा तिरस्कार अगोदर मनात असतो, त्यांच्या बद्दल आपण वाईट विचार करायला लागतो. हे सोडा आता सर्व, कुणाबद्दल पण वाईट कमेंट करणे टाळा. जिवन खुप सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या. लहान मोठ्यांचा आदर करा. वाईट परीस्थीत ऐकमेकांना साथ दया. आपल कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही. आणि संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी या दोन्ही भावानां न्याय लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माणुसकी हीच आमची जात म्हणुन मी 🙋आता थांबतो. जय शिवाजी, जय आदिवासी जय बिरसा, जय भीम जय संविधान. आहो ताई तुम्ही लोक प्रतिनिधी म्हणून काय काम करता मग, ईकडे घडतय, तिकडे घडतय आहो पण का, कशासाठी...... बर घडतय मान्य. मग सरपंच संतोष देशमुख यांच ज्या वेळेस अपहरण झाल, त्यांचे भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले, कुठे होते पोलीस. का घेतली नाही तक्रार. एवढा ऊशीर. आहो पोलीसांनी अॅक्शन का नाही घेतली. का त्यांना शोधल नाही. फ्लाईट मोड वर का असतात पोलीस👮. मग असे गुन्हे घडणारच ना. काय भाषण, डी,एम पण तेच म्हणला, आण तुम्ही पण तेच😢.
ही घरीच बसून होती ते बर होत ही मंत्री तर सोडा MLA होण्याच्या लायकीची पण नाही हे आज कळाल .... परळी बीड मदे काय चालू होत हे हिला माहीतच नाही अस स्टॅटमेंट देतेय .... बापाच्या जीवावर राजकारण करायचं एवढंच येत हिला... एखाद्या घुनेगाराची बाजू घेऊन हे लोक बोलतात तरी कसे .... आपण एका संविधानिक पदावर असताना दुर्दैवी आहे सगळं....
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle Reservation rahile Baju la Fadanvis ne game kela Jarange Che jaga Ata Suresh dhass ne ghetle Ani Suresh dhass Fadnavis cha manus ahe Suresh dhass , Dhananjay Munde hey Fadnavis Che Lok Ahet Samjun ghyaa Eknath Shinde , ajit Pawar , Pankaja Munde mothe Lok Ahet tyana Baju kele ke jhale maag Fadnavis ne saglyaa n wer game Takla reservation rahile Baju laaa Ata lok dhass Che aiknaar , Ani dhass Fadnavis Che

जनतेचे सेवक हे संवेदनशील,, आदर्श ,, असावेत ,, गुन्हेगारी,, मक्तेदारी 🌑 वैरभावना, जातीयवाद जोपासणारे,, यांचे उच्चाटन करणे गरजेचे झाले आहे ✍️🇮🇳 जय मानवता 🇮🇳
बूथ चे अध्यक्षाला न्याय मगण्याची अपेक्षा कारण चुकीचं आहे गुन्हेगारांना राजाश्रय असल्यावर त्यांचं कोण काय वाकडे करणार 22 दिवस गुन्हेगारांना अटक करण्यास लागली यावरून पुण्यातील पुराव्यांमध्ये छेडछाड केली असेल का?
कोयते घासून ठेवा ही भाषा कुणाची खुनाच्या घटना आणि एका विशिष्ट समाजाकडून सामूहिक हत्याकांड यात फरक आहे सगळीकडे आसेच गुन्हे होत आहेत हे म्हणताना फडणवीसांची परवानगी घेतली का
संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे आणि आपण म्हणताय मला माहीत नाही कारवाई झाली की नाही आपण एक मंत्री आहात निर्दोष माणसाचा बळी जाऊन आपण याकडे दुर्लक्ष करू नका देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण जातीने प्रयत्न केले पाहिजे
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle Reservation rahile Baju la Fadanvis ne game kela Jarange Che jaga Ata Suresh dhass ne ghetle Ani Suresh dhass Fadnavis cha manus ahe Suresh dhass , Dhananjay Munde hey Fadnavis Che Lok Ahet Samjun ghyaa Eknath Shinde , ajit Pawar , Pankaja Munde mothe Lok Ahet tyana Baju kele ke jhale maag Fadnavis ne saglyaa n wer game Takla reservation rahile Baju laaa Ata lok dhass Che aiknaar , Ani dhass Fadnavis Che
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle Reservation rahile Baju la Fadanvis ne game kela Jarange Che jaga Ata Suresh dhass ne ghetle Ani Suresh dhass Fadnavis cha manus ahe Suresh dhass , Dhananjay Munde hey Fadnavis Che Lok Ahet Samjun ghyaa Eknath Shinde , ajit Pawar , Pankaja Munde mothe Lok Ahet tyana Baju kele ke jhale maag Fadnavis ne saglyaa n wer game Takla reservation rahile Baju laaa Ata lok dhass Che aiknaar , Ani dhass Fadnavis Che
कोयते घासून ठेवा म्हणणारे हे जबाबदार आहे बीड च नाव बिहार च्या पुढे नेले
काय बोलती काय बोलाव काय प्रश्न विचारला आता काही तारतम्य आहे का नाही 😢
आपल्या विचारांचा बुध्दीच्या स्तराची लेवल पाहुन नक्की च आपली कींव येते
यायला जास्त महत्त्व देऊन फायदा नाही या मागच्या दाराचे आमदार आहे
तो उद्धव मागच्या दारानेच मुख्यमंत्री झाला होता
@Sanjusir674 समाजात गुंड तयार होणे साहजिक आहे पण समाज गुंडांना आदर्श माननीय घातक आहे
यालाच म्हणतात, बुडाखाली अंधार, (दिव्याखाली अंधार). नुसत पालक मंत्री पद पाहिजे,,,,,,,, पालकत्वाची गुणवत्ता मात्र शून्य......... ATKT आमदार, मंत्री........ ढकलपास........
कोयते घासून ठेवायचे सांगितले होते तेव्हा काय झालं होतं ताई त्यावेळेस तू मला समजलं नाही का आपण काय बोलतोय समाजाच्या जीवावर राजकारण करू नका स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केव्हाच कोणत्या माणसाची जात बघितलेली नाही तुमचं राजकारण हे जातीचा आहे यातून बाहेर या ताईसाहेब
वाल्मीक कराळ बद्दल कडक भुमिका का घेत नाही
टाईम पास करू नये
दोनदा नापास झालय गप्प बसा 😂
दम दिसत नाही आता चिक्की वाल्या बाईत 😢😢😢
तुझ्या . . . दम आहे का
चिकी ताई तूम्ही किती खोटं बोलत आहे सगळ्या महारा्ट्रातील लोकांना माहित आहे
दोनदा नापास तिसर्या दा ढकलपास
याची बिड परळीची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे. आता इव्हीएम पण यांना निवडून आनु शकत नाही.
हाके सर, तुमचा जबरी फॅन होतो आपण.
पण ईथ माणूसकी पुढे, हारले तुम्ही.
आता आम्ही माणूसकी सोबत, आहोत.
तुमच्यात अजूनही शिल्लक असेल तर, वेळ गेली नाही.
माणूसकी च्या लढ्यात, आज ही तुमच स्वागत करतील लोक.
आहो जाती-पाती पेक्षा माणूसकी ला महत्व दया.
उदया (धनंजय देशमुख) हे टोकाची भुमिका घेणार आहेत.
महाराष्ट्रातल्या न्याय व्यवस्थे पुढे हारलेत ते.
आरोपींना आज पर्यंत शिक्षा, झाली नाही.
येवढे मोर्चा काढण्यात आले
पण सरकारी यंत्रणा गाफीलच आहे.
रक्षक च भक्षक बनले.
या संपूर्ण घटनेतून खुप काही शिकायला मिळाल.
यापुढे # सामान्य आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या, कुटुंबाला न्याय मिळणार नाही #
# त्यामुळे आपल्या कुटूंबाची काळजी घ्या #
# मुलांना चांगले संस्कार दया #
# जातीपातीला बढावा देवू नका #
# आपण सर्व मराठी आहोत, obc, general, sc, st, nt,............ हे विसरून जावा.
# सर्व जातीचे लोक चांगलेच आहेत #
# शेमन्या नों शरीरातून एकदा, का आत्मा गेला, तर काय राहणार शेवटी, #
हे प्रकरण झाल्यापासून, सर्व समजत गेल. लोकांना फक्त ऊकसवल जात, मग ज्या जातीचा तिरस्कार अगोदर मनात असतो, त्यांच्या बद्दल आपण वाईट विचार करायला लागतो.
हे सोडा आता सर्व, कुणाबद्दल पण वाईट कमेंट करणे टाळा.
जिवन खुप सुंदर आहे, त्याचा आनंद घ्या.
लहान मोठ्यांचा आदर करा.
वाईट परीस्थीत ऐकमेकांना साथ दया.
आपल कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही.
आणि संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी या दोन्ही भावानां न्याय लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आणि माणुसकी हीच आमची जात म्हणुन मी 🙋आता थांबतो.
जय शिवाजी, जय आदिवासी
जय बिरसा, जय भीम
जय संविधान.
आहो ताई तुम्ही लोक प्रतिनिधी म्हणून काय काम करता मग,
ईकडे घडतय, तिकडे घडतय
आहो पण का, कशासाठी......
बर घडतय मान्य.
मग सरपंच संतोष देशमुख यांच ज्या वेळेस अपहरण झाल, त्यांचे भाऊ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले, कुठे होते पोलीस. का घेतली नाही तक्रार. एवढा ऊशीर.
आहो पोलीसांनी अॅक्शन का नाही घेतली. का त्यांना शोधल नाही.
फ्लाईट मोड वर का असतात पोलीस👮.
मग असे गुन्हे घडणारच ना.
काय भाषण, डी,एम पण तेच म्हणला, आण तुम्ही पण तेच😢.
1no
@@veermahishort का बरं भाव देता भाऊ लाचार माणसाला
@DigambarGharapure भाऊ समजल आता. यापुढे नाही.
@@veermahishort ग्रेट भावा
हिचे मंत्रिपद काढा 😂😂😂
हिची देखील चौकशी करण्यात यावी
राज्यात सगळीकडेच घडतंय हे म्हण ना राजकीय माणसाला शोभणार नाही
Most self centred. राजकाराणातुन घराणेशाही नष्ट झाल्या शिवाय काहीही सुधारणा अशक्य.
लोक बावळट नाहीत बाई कोणाला उल्लू बनवता आहात तुम्ही
चिक्की मग त्या चित्रावली ला साग तिला खास जमते कारण तिन संजय राठोड़ च प्रकरन किती खास सेट्टल😂केल 😊😊😊
हिला देवा भाऊ ने बरोबर जागेवर ठेवलंय , मुख्यमंत्री व्हायला निघालीय 😂😂😂😂
राम कृष्ण ह्ररी बघाच मुंढे मॅडम काय बोलतात मला माहीत नाहीत नला माहीत नाही काय बावळट पण दिवसभर काय झोपती काय
तुम्हाला सर्वच माहीत असते
नौटंकी ताई... तुम्ही च परळी मध्ये गुंडा गर्दी वाढवली आहे आणि आता तुम्ही च गृहमंत्री ला हुशारी शिकवत आहेत...
हिला काहीच माहित नसतं...😂
संतोष देशमुख ची घटना पाशवी आहे ,
यांच्यासारख्या अजाण राजकरण्यामुळेच
बीड जिल्हा मागास आहे.
यांची मुले परदेशात शिकणार आणि सामान्य बीडकरांची दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणार.
तपासाव लागेल, माहित नाही.. मंग काय माहित असत फक्त केस मोकळे..😢
चिक्की वाली काय बोलणार 😂😂
तुझ्या घरी बाप होता पण सेजार चा विचार तुझ्या घरी😂😂
पंकजा चा पण राजीनामा घा
तुम्ही बीड ला देश घोषित करून पंतप्रधान व्हा... किती मागासलेपणा आहे
ही गेली नाही देशमुख ना भेटायला
ह्याचाच अर्थ
देवेंद्र फडणवीस
गृहमंत्री म्हणुन
ना ला य क
आहे, अस पंकजा मुंडेच म्हणणं आहे.
वाल्मिक कराड च कोण आहे ते माहित नाही
पुण्या चा विषय काढून बीड चा विषय बदलू नका लगेच
मुळामध्ये जातीवादी तर हेच लोक आहेत.. आरोपींचे पाठराखण करणारी देखील हेच लोक आहेत
आधी आपल्या बीडचा बघा पुण्याचे सांगू नका ती माहिती कशी मिळाली तुम्हाला
आरोपी वाचवायचा प्रयत्न आहे सगळा
चिक्की ताई आवो बास करा तुमच बीड च बगा आधी तुम्ही आमदार आहे …
चक्की चटली na 😄
तिने तरी चिक्की चाटली तुमचे नेते संडास खातात
बबली न बी पैसे खाल्या सारखं वाटतं आहे 😂😂😂😂
चिक्की मध्ये
काहीच तपासू नका पंकुताई तुम्हीच कबूल केले होते सभेमध्ये धनंजय मुंडे चे पान ही हालत नाही वाल्मिक कराड शिवाय
लाज लज्जा नसले कि काहीपण बोलता येत.
आपण काय करता मॅडम राजकारण करत नाही तर
सारवासारव करीत आहात भावाला व कराडला वाचवण्यासाठी
ही घरीच बसून होती ते बर होत ही मंत्री तर सोडा MLA होण्याच्या लायकीची पण नाही हे आज कळाल .... परळी बीड मदे काय चालू होत हे हिला माहीतच नाही अस स्टॅटमेंट देतेय .... बापाच्या जीवावर राजकारण करायचं एवढंच येत हिला... एखाद्या घुनेगाराची बाजू घेऊन हे लोक बोलतात तरी कसे .... आपण एका संविधानिक पदावर असताना दुर्दैवी आहे सगळं....
चक्की ताई😂
त्या पोराला त्या पोरीनं खोटं बोलावून लुबाडलं होत
हिला पहिला राजीनामा द्यायला सांगा
भाऊ बहीण एकाच भाषा
जिल्ह्याच्या बरबादिला कारण हेच मुंडे भाऊ बहीण आहेत
तुमच्या ताटातलं बगा तुमच्या जिल्ह्यात काय चाललंय ते बघा पुण्यातलं पुणेकर बघतील पत्रकारांनाही तुम्ही विच्छलीत करता
या घटना घडत आहेत तुम्ही काय वर तोंड करून सांगताय , सरकार तुमचे....
कराना रोखठोक कारवाई... कशाला आरोपीला पाठीमाग घालत आहे
बोलण चेहर्यावरचे भाव वेगळेच सांगतात
चिक्की 😂😂
मोकळी केस स्टाइल मध्ये बोलण हिला एवढंच जमत
यांचं पितळ उघड पडण्याच्या मार्गावर आहे आता बाई जपून बोला आता😂
ताई कायदा कडक केला पाहिजे तो कोणीहि असो कोनत्याहि पक्षाचा असो देवा भाऊ आता थांबनार नाहि
तिला काय म्हणायचे नीट लक्षात घ्या , सगळीकडे होतेय , बीड मध्ये झाले तर काय विशेष , अशा निच विचाराचे आहेत हे ,
तुम्ही लोकं आरोपींना सजा देत नाही म्हणून अशा घटना घडतात आहे
कोयते घासुन ठेवायला सांगितले ya baai ne
कुठ्य रे ते ज्याच्या शिवाय धनंजय च पान ही हलत नाही 😅😅
ताई थोडी लाज धरा गोपीनाथ मुंडे च नाव खराब केलं तुम्ही
Ye lavdya nit bol
सुप्रिया सुळे ने पवार चे खराब केले त्याचे काय?
@dipakdhakane19 सुप्रिया ताई वाईट गोष्टीचं समर्थन नाही करत
@@kirangarud6858 tuzya ghari vichar tu konacha aahe
@@MH_Amol_YT तु बोलण्यावरून कळत तू तुझा बापाचा नाही दिसत
दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गॅंग नाही
पंकजा मुंडे परळीत,बिड मध्ये तुमचं स्वतः च अस्तित्व काय आहे ते सांगा,पोकळ बडबड करु नका.
यांना पण काहीतरी कलम लावा कारण या पण काही कमी नाहीत
चक्की खाल्ली पासून ही काहीच पाहत नाही
तुम्ही भावाला वाचवताय हे स्पष्ट दिसत
या सर्व आरोप असणाऱ्यांची जनतासमोर नार्को टेस्ट करा
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle
Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela
Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle
Reservation rahile Baju la
Fadanvis ne game kela
Jarange Che jaga Ata Suresh dhass ne ghetle Ani Suresh dhass Fadnavis cha manus ahe
Suresh dhass , Dhananjay Munde hey Fadnavis Che Lok Ahet Samjun ghyaa
Eknath Shinde , ajit Pawar , Pankaja Munde mothe Lok Ahet tyana Baju kele ke jhale maag
Fadnavis ne saglyaa n wer game Takla reservation rahile Baju laaa
Ata lok dhass Che aiknaar , Ani dhass Fadnavis Che
बिड मध्ये सरपंच यांची हत्या झाली त्यावर ताई आपण काय बोलनार
करुणा मुंडे चे नाव घेऊन बोल ना करुणा मुंडे च्या बाबतीत झालं त्याच्यावर काही बाई बोलत नाही
मला काहीच कळत नाही असे दाखवतात
कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने
किती आरोपी पकडले गेले माहीत नाही..मकोका किती लोकांना लावला माहीत नाही..कशाला मंत्री झाली तू? बीड तुझाच जिल्हा आहे
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle
Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela
Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle
Reservation rahile Baju la
Fadanvis ne game kela
Jarange Che jaga Ata Suresh dhass ne ghetle Ani Suresh dhass Fadnavis cha manus ahe
Suresh dhass , Dhananjay Munde hey Fadnavis Che Lok Ahet Samjun ghyaa
Eknath Shinde , ajit Pawar , Pankaja Munde mothe Lok Ahet tyana Baju kele ke jhale maag
Fadnavis ne saglyaa n wer game Takla reservation rahile Baju laaa
Ata lok dhass Che aiknaar , Ani dhass Fadnavis Che
बडे बडे शहरोमे छोti छोti घटनाई होती है पंकजाताई
अगदी बरोबर आहे ताई पुण्यासारख्या सिटीत असं होत असेल तर कसं चालणार
जनतेचे सेवक हे संवेदनशील,, आदर्श ,, असावेत ,, गुन्हेगारी,, मक्तेदारी 🌑 वैरभावना, जातीयवाद जोपासणारे,, यांचे उच्चाटन करणे गरजेचे झाले आहे ✍️🇮🇳 जय मानवता 🇮🇳
ह्याघटना।सर्विकडे।घडत।आहेत।म्हणून।यांन।मापकरावे।असबोलाहो
हे अजून भेटायला गेले नाही काय अपेक्षा करता
ताई देशमुख कुटुंबाची भेट कधी ?
बहिण भावाने गुन्हेगारी पैदा केली
निर्लज्जपणा फक्त बाकी काही नाही
Ya बाई ला काहीच माहीत नसत,प्रत्येक विसई एकच बोलते तपासावा लागेल.😅
बूथ चे अध्यक्षाला न्याय मगण्याची अपेक्षा कारण चुकीचं आहे गुन्हेगारांना राजाश्रय असल्यावर त्यांचं कोण काय वाकडे करणार 22 दिवस गुन्हेगारांना अटक करण्यास लागली यावरून पुण्यातील पुराव्यांमध्ये छेडछाड केली असेल का?
कोयते घासून ठेवा ही भाषा कुणाची
खुनाच्या घटना आणि एका विशिष्ट समाजाकडून सामूहिक हत्याकांड यात फरक आहे सगळीकडे आसेच गुन्हे होत आहेत हे म्हणताना फडणवीसांची परवानगी घेतली का
एवढ्या घटना घडत असताना गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे
आता आसं दिसत आहे की मुंडे यांचं पाण संबंध आहे कारण तुम्ही मनाला होते कराड शिवाय पाणपण हालत नाही धनंजय मुंडेच मगं जणतेणे काय समजायचं
गोपीनाथ मुंडे च नाव तुम्ही मातीत घातल
जबाबदार लोकप्रतिनिधींकडून जातीवाद अस बेजबाबदार आहे परळी चा बिहार कशामुळ झाला हे पण सांगा मुडे साहेब फार लोकाभिमुख होते
Zopetun jag ali vat ......tya mula kahi dist nahi hila......
हिचा पण राजीनामा द्यावा
आपण बिडचे जबाबदार मंत्री आहात ,आपण मसनजोगला जायलाच पाहीजेत.
संपूर्ण महाराष्ट्र या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे आणि आपण म्हणताय मला माहीत नाही कारवाई झाली की नाही आपण एक मंत्री आहात निर्दोष माणसाचा बळी जाऊन आपण याकडे दुर्लक्ष करू नका देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण जातीने प्रयत्न केले पाहिजे
सत्य मेव जयते 😂लबाड अजित पवार यांच्या वर कोण विश्वास ठेवणार आहे 😮
चिक्की चिक्की
Chikki ghotala😂
BJP ne Munde company la घेऊन chuk keli aahe,
तू एकड तिकडं उदाहरण देऊन पाप झाकू नको
Jarange cha game jhala , Suresh dhass Jarange Che jaga ghetle
Fadnavis cha sangnyaa werun Suresh dhass Pankaja Munde cha ghaat kela
Suresh dhass ne Jarange Che jaga ghetle
Reservation rahile Baju la
Fadanvis ne game kela
Jarange Che jaga Ata Suresh dhass ne ghetle Ani Suresh dhass Fadnavis cha manus ahe
Suresh dhass , Dhananjay Munde hey Fadnavis Che Lok Ahet Samjun ghyaa
Eknath Shinde , ajit Pawar , Pankaja Munde mothe Lok Ahet tyana Baju kele ke jhale maag
Fadnavis ne saglyaa n wer game Takla reservation rahile Baju laaa
Ata lok dhass Che aiknaar , Ani dhass Fadnavis Che
अत्यंत निर्लज्ज प्रतिक्रिया
कराड ला वाचवायची प्रयत्न नका करु ताई... आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे
विषय बदलते
देवा परळीच्या वैद्यनाथा
आता तूच सुबुद्धी दे देवा सर्वांना
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री नाही पाहिजे एकनाथ शिंदे पाहिजे होते आतापर्यंत एन्काऊंटर झाला असता
निर्दयी