चिंचवड मतदारसंघात फक्त जगताप चालतात... मी स्वतः पिंपळे गुरव मध्ये राहतो, स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी केलेला विकास त्यांच्या भावाला निवडून आणण्यासाठी पुरेसा आहे
पिंपरी ,चिंचवड ,भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघापैकी जर सगळ्यात जास्त विकास कोणत्या मतदार संघात झाला असेल तर तो चिंचवड मतदार संघ जगतापांच काम बोलतय म्हणून फक्त शंकरशेठ जगताप च 🌷🏹⏰🚩
जगताप साहेबांनी फक्त पिंपळे गुरव आणि सांगवी भागात कामे केली , मतदार संघा मध्ये नाही ते मतदार संघाचे आमदार आहे फक्त दोन तीन गावांचे साठी आमदार नाही बाकीचे गावाचा विकास कधी करणार पूनावळे, वाकड , ताथवडे भागातील रस्ते पाहा रस्तात खड्डे आहेत की खड्डयात रस्ता. 1.बाकीच्या भागात जशी कामे झाली तशी कामे आमदार साहेबांनी 13 वर्षात नाही केली , ताईंनी पण नाही केली आता हे काय करणार त्यापेक्षा बदल हवा कोणीही व्हा पण ह्या भागातील हवा आमदार 2. निळ्या पुर रेषेतील बांधकाम निवडूण झाली की पडणार आणि पडणार कोणाची सामान्य जनतेची , बिल्डर लॉबी नाही , त्याचे हॉटेल ,बार ,Pub नाही पाडणार. 3.नदी सुधार प्रकल्प काय काम केले आमदार साहेबांनी आता पर्यंत STP plant नाही मुळा आणि पवना नदिवरीती सगळी घाण नदीत सोडले आहे. 3.शेतकरी आणि सामान्य लोकांच्या जमिनी लाटल्या ,TDR विकून पैसा कमवला फक्त पिंपरी चिंचवड महापालिका टॅक्स मार्फत लूट करत असताना काय केले आमदार प्रतिनिधींनी. 4.टॅक्स यंत्रणा Landon सारखी आणि सुविधा Somalia देशा सारखी. बदल हवा, विकास हवा ....!!!!!
चिंचवड मतदारसंघात फक्त जगताप चालतात... मी स्वतः पिंपळे गुरव मध्ये राहतो, स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी केलेला विकास त्यांच्या भावाला निवडून आणण्यासाठी पुरेसा आहे
फक्त पिंपळे गुरव मध्ये, बाकी सगळीकडे राहुल दादा
पिंपरी ,चिंचवड ,भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघापैकी जर सगळ्यात जास्त विकास कोणत्या मतदार संघात झाला असेल तर तो चिंचवड मतदार संघ जगतापांच काम बोलतय म्हणून फक्त शंकरशेठ जगताप च 🌷🏹⏰🚩
जगताप साहेबांनी फक्त पिंपळे गुरव आणि सांगवी भागात कामे केली , मतदार संघा मध्ये नाही ते मतदार संघाचे आमदार आहे फक्त दोन तीन गावांचे साठी आमदार नाही बाकीचे गावाचा विकास कधी करणार पूनावळे, वाकड , ताथवडे भागातील रस्ते पाहा रस्तात खड्डे आहेत की खड्डयात रस्ता.
1.बाकीच्या भागात जशी कामे झाली तशी कामे आमदार साहेबांनी 13 वर्षात नाही केली , ताईंनी पण नाही केली आता हे काय करणार त्यापेक्षा बदल हवा कोणीही व्हा पण ह्या भागातील हवा आमदार
2. निळ्या पुर रेषेतील बांधकाम निवडूण झाली की पडणार आणि पडणार कोणाची सामान्य जनतेची , बिल्डर लॉबी नाही , त्याचे हॉटेल ,बार ,Pub नाही पाडणार.
3.नदी सुधार प्रकल्प काय काम केले आमदार साहेबांनी आता पर्यंत STP plant नाही मुळा आणि पवना नदिवरीती सगळी घाण नदीत सोडले आहे.
3.शेतकरी आणि सामान्य लोकांच्या जमिनी लाटल्या ,TDR विकून पैसा कमवला फक्त पिंपरी चिंचवड महापालिका टॅक्स मार्फत लूट करत असताना काय केले आमदार प्रतिनिधींनी.
4.टॅक्स यंत्रणा Landon सारखी आणि सुविधा Somalia देशा सारखी.
बदल हवा, विकास हवा ....!!!!!
BJP + Shankar bhau + Appa + Nana > >
Rahul + fake narrative 😂
Rahul dada + Sharad Pawar > Jagtap family looting corporation + contractors #TDRking
तुम्ही तुतारी घेवून राजदीप स्टाइल reporting करताय
Dada ti chaha tapri nahi hotel ahe rao 😢
शंकर भाऊ जगताप, लाखाने निवडून येणार❤❤
होय नक्कीच, पण तुमच्या स्वप्नात. लक्ष्मण भाऊंचे व्यक्तिमत्व कणखर होते, अश्विनी ताईंना तिकीट मिळायला हवे होते, शंकर चोमू वट्टो
चिंचवडची जनता वापरणार मतदानाचे यंत्र, विधानसभेत चालणार फक्त शंकर नावाचा मंत्र.
Shankar Jagtap yenar 👑👑
राहुल दादा कलाटे निवडून यायला पाहिजे .....
Shankar bhau jagtap🎉
Ram krushn hari
Tutari la pada mutarit
@Aanand. Mutari tr tumchyakdech ghetliye tumi,
@@poojakale123 Mutari madhe pan Jagtap corruption karel 😂
❤
Shankar bhau 🎉❤
Krishna chowkat vicharlyavar asech bolnar ....only rahul kalate
Shankar bhau only🎉
चिन्मय भाऊ आपण थेट ground वर 👍👍👍
Shankar Bhau jagtap fix amdar
Rahul kalate yayla pahije
Maza vote CBSC board government school banavnarya rahul dadala
Youth cha bhavishya ghadavlyabaddal dhanyawad
🙏🙏regards all the citizens of wakad.
शंकर भाऊ जगताप✌🏻🪷
Rahul kalate
पिंपरी चिंचवडचा विकास फक्त आणि फक्त अजित पवारांनी केला आहे....
🪷Vote for Development ✌️
Only Shankar sheth jagtap 👑🎉🎉
विकास खूप आहे चिंचवड मतदारसंघ
मध्ये शंकर जगताप यांना मत दिलं पाहिजे
Jagtap pattan
❤
Rahul kalate❤
Shevati khar khot Karnya karta Chinmay bhaulach Ringnat utrav lagala
2.35 bhai ne bola tho karne ka
BJP
Maharashtra drohi ani Gujarati party BJP cha sufda saaf honar 🔥
Shankar Bhau jagtap fix amdar
Rahul kalate
Shankar Bhau jagtap fix amdar
Shankar Bhau jagtap fix amdar