ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

चहा चपाती खाताए ? आधी परिणाम जाणून घ्या - Tea Chapati ? Tea - Damle Uvach दामले उवाच भाग - ९४

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2020
  • #coconutoil #healthinoil #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
    चहा चपाती खाताए ?.... आधी परिणाम जाणून घ्या - Tea Chapati ? Tea - Damle Uvach दामले उवाच भाग - ९४
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
    पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
    #calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
    सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
    • सर्व प्रकारचे आजार रोख...
    पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
    • पोटाचा घेर आणि वजन कसं...

ความคิดเห็น • 495

  • @damleuvach934
    @damleuvach934  4 ปีที่แล้ว +11

    comment karnya aadhi ...
    aamhi video madhe sangitala ahe ...salt na takta chapati ghetay tar kahi problem nahi ...kiwa dudha na takta chaha banavatay tar kahi problem nahi...
    thoda pathya palala tar aaplya nakalat shariravar honare parinam thambvu shakto..
    ".सवय झालीआहे" ...asa jar mhanat asal tar aapna sangitala ahe ke aaplya aai vadilan passen chalat aalelya savayi aapna continue theu shakto...
    pan savay asel tar sharir "adjest" kart pan te natural nahi...he lakshat theva...bakki masta khyacha he tar sangitala ahecha...

    • @vidyap3327
      @vidyap3327 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद!

    • @neelkanthpatil2916
      @neelkanthpatil2916 3 ปีที่แล้ว +2

      बाबा किडनी स्टोनसाठी काय उपाय सांगाल.

    • @neelkanthpatil2916
      @neelkanthpatil2916 3 ปีที่แล้ว

      बाबा किडनी स्टोन साठी काही उपाय सांगाल

    • @veenagaitonde1360
      @veenagaitonde1360 3 ปีที่แล้ว

      ,

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 3 ปีที่แล้ว +30

    मी गेलीं सत्तर वर्षें चहा बरोबर चपाती खात आहे व पुढील वीस वर्षें खाणार आहे. आपल्या मार्गदर्शना बद्दल आभारी आहे.

  • @girishpande8255
    @girishpande8255 3 ปีที่แล้ว +24

    आमचे शालेय व महाविद्यालयीन जीवन चहा पोळीवरच झाले, खूप energy आहे त्यात, जे जमते ते बिनधास्त खावे पण शाकाहारी रहावे.

    • @bharatijoshi3060
      @bharatijoshi3060 ปีที่แล้ว

      Yes..i agree with you.amhi chaha poli lahanpanapasun khatoy.

  • @amu2814
    @amu2814 4 ปีที่แล้ว +36

    आम्ही कणकेत मीठ घालतच नाही त्यामुळे पोळी चहात बुडवली तर प्रश्नच नाही लहानपणापासून तूप गूळ पोळी चहा पोळी खातोय मजबूत आहे मैद्याची बिस्किटे आणि पाशात्य ओट्स खाण्यापेक्षा चहा पोळी उत्तम माझे आजोबा ८४ वर्षांचे आहेत तेही लहानपणीपासून चहा पोळी खातात ठणठणीत आहेत

  • @omnamhashivay8525
    @omnamhashivay8525 4 ปีที่แล้ว +80

    मी 38 वर्षा पासून आनंदाने खातो चहा आणि चपाती ते ही दाबून पण मला अजूनही कुठला त्रास नाहीये आणि माझी आई ही खाते ती लहान असल्यापासून

    • @howdareu135
      @howdareu135 4 ปีที่แล้ว +2

      Aamhi pan khato.. Kahi hot nahi. Meeth ghalat nhi aamhi kanikemadhe. Saglya food madhe pesticides aahe, tyache kay.? Konta annapadartha shudha rahila aata aahe?na swachha, hawa, na swachha, pani.... Kitihi kalji ghetli tari rog hotatach

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +2

      tumhi video nit pahila nahi...aapna sangitale ahe ke...MITHA salt ani duha he virudha aana ahe...mahnu ekstra nako...jara salt na takta chapati ghetay tar kahi problem nahi ...thoda pathya palala tar aaplya nakalat shariravar honare pariname thambvu shakto...

    • @ganamite004
      @ganamite004 3 ปีที่แล้ว +1

      Good,
      Ayurvedic wale jara jastach kartat

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 3 ปีที่แล้ว +4

    मी माझ्या लहानपणापासून चहा चपाती ( पिठातील मिठासकट ) खाल्ली आहे आणि आता रिटायर्ड झाल्यावरही खात आहे...पण मला काहीही झाले नाही.... तब्येत ही बिघडली नाही... 👍👍

  • @kamalunawane252
    @kamalunawane252 4 ปีที่แล้ว +9

    आम्ही लहान असल्यापासुन चहा चपाती खातो,अर्थातच चपातीच्या पिठात मीठ असतेच.मला आठवतेय तेव्हा गँस नव्हतै आमची आई जमिनीवर बसुन स्टोव्हवर चपाती करायला बसायची .चहा आधीच केलेला असायचा व तो स्टीलच्या उभ्या पेल्यात दिलेला असायचा आम्ही पाच भावंडे आई समोर गोल करुन आपापले चहाचे पेले घेऊन बसायचो व आई तव्यावरची खरपुस गरम पोळी सरळ ताटात वाढायची व आम्ही त्या गरम चपातीचा छोटासा कोन बनवुन चहात बुडवुन खायचो अगदी न कंटाळता आई चपाती वाढत असे .असे गरम चहाचपाती खाण्यात जो आनंद असतो ना तो दामले सर तुम्ही नाही समजु शकणार .कधीतरी आमच्या घरी येऊन खा.म्हणजे कळेल.आज आई नाही पण आम्ही सर्व भावंडे पन्नास च्या घरात आहोत कसल्याही व्याधी नाहीत अजुन.
    हे सगळे मनुनी रचलेली थौतांडा आहेत हे करु नका.ते करु नका असे सांगुन भिती निर्माण करुन ठेवायची आपली सत्ता अबाधित ठेवायची .दुसरे काय.? आजही आम्ही सर्व भांवडे एकत्र आलो की मुद्दा म चहाचपातीचा ब्रेकफास्ट चा बेत करतो फक्त बदल इतकाच असतो की.आईच्या जागी मोठी बहिण असते.
    धन्यवाद दामले सर जुन्या दिवसांची आठवण करुन दिलीत.

  • @aditijoshi1604
    @aditijoshi1604 4 ปีที่แล้ว +9

    खरच आहे हि चहा पोळी खाण बंदकेल्यापासून मला खूप फायदा झालाय...

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 ปีที่แล้ว +6

    अगदी बरोबर आहे. पण पटणार नाही .तरूणपणी काही होत नाही पण वय झाले कि मग तरूणपणाचया सवयी भारी पङता त.

  • @Nijananda1905
    @Nijananda1905 4 ปีที่แล้ว +3

    Damle Kaka tumhi khup goad bolta and chan samjawta

  • @sagarmasal9800
    @sagarmasal9800 4 ปีที่แล้ว +57

    दामले साहेब, भात आणि दूध खाताना भातात मीठ asatayach की

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +2

      Please aple dudh ya vishayavar che ani bhat ya vishayavar che video paha...Dhanyavad...

    • @deep6061
      @deep6061 4 ปีที่แล้ว +2

      Dudh Bhat fkt world mdhe fakt Maharashtratch and kranatak mdhech khalle jate

    • @sheryardevilexpose5557
      @sheryardevilexpose5557 4 ปีที่แล้ว

      Dudh ani mhit he vrudh ahe saral sangyacha 36 akada skin problem ani pithh hot thodkayt sanghych tar virudha annh hay vish sarkh ast mamje nuksaan hot ho

    • @amrutaukarande9126
      @amrutaukarande9126 3 ปีที่แล้ว +1

      Lay gyan nko pajlu. Beakkal 😂🤣😁 bhatat aste meeth mne. 😜😂🤣😁

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 3 ปีที่แล้ว

      @@amrutaukarande9126 😛😛😛😛😛😛👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @vipultambe5294
    @vipultambe5294 4 ปีที่แล้ว +21

    अगदी बरोबर सांगितलं, म्हणजे जेवणात मिष्टान्न म्हणून खीर खाणं हि विरुद्ध अन्नच आहे कारण आपण जेवणात मीठ वापरतो आणि खीरीत दूध असतं.

  • @santoshbharati8379
    @santoshbharati8379 4 ปีที่แล้ว +1

    Khup khup dhanyavad asha khup mahatvachya vishaya baddal mahiti sangitalya baddal !

  • @shubhadanaik1937
    @shubhadanaik1937 3 ปีที่แล้ว +3

    चहा-चपाती आम्ही आणि आमची आजी-आजोबा, पणजोबापासून, कितीतरी वर्षांपासून खात आहोत.हा खुप चांगला नाश्ता आहे. पण आम्ही न चुकता स्वयंपाक करताना म्हणजेच चपाती/पुरी साठी, कणीक तयार करताना किंवा भात बनवताना कधीच मीठ घालत नाही.

  • @IndianSprit
    @IndianSprit 3 ปีที่แล้ว +4

    आहो, चहा सोबत नमकिन म्हणून खरी बिस्कीट वगैरे खातातच की . त्यापेक्षा पोळी मध्ये येवढे काही जास्त मीठ नसते.जन्म गेला चहा पोळी सकाळी सकाळी खाऊन शाळेला जात असू.अजूनही 66 व्या वर्षीही खातोच आहोत.no skin allergies.

  • @nehasahane5151
    @nehasahane5151 3 ปีที่แล้ว +8

    चहा मध्ये बिस्कीट cake खारी ब्रेड खाण्यापेक्षा चहा चपाती बरी आहे ...मी काय म्हणते सगळं खा पण लिमिट मध्ये ... चहा चपाती गरीब ला परवडते ... त्यांनि कुठून आणायची नारळ अन त्याच दूध

  • @vidyakhadtale1488
    @vidyakhadtale1488 4 ปีที่แล้ว +16

    आमच्या तीन पिढ्या चहा चपाती खाऊनच मोठ्या झाल्या. पण अजुन पर्यंत कोणालाही कसलाही त्रास झाला नाही. होत नाहीये. त्यामुळे ही गोष्ट मला अजिबात पटत नाही.

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 3 ปีที่แล้ว

    नमस्कार.आपण नेहमी चांगली माहिती सांगता.आपणास धन्यवाद.

  • @tussharshindde.4361
    @tussharshindde.4361 4 ปีที่แล้ว +7

    This is very good information for all Coman family of Maharashtra.

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार गुरूजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
    उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेद चांगले .पण आता खूप उशीर झाला . वाढलेल्या वयाने काय करावं.

  • @raviwagh6080
    @raviwagh6080 4 ปีที่แล้ว +58

    मी तर सतरा ते अठरा वर्षांपासुन खातो आहे चहा पोळी काही नाही होत मला तर सवय झालीआहे

    • @amtd3808
      @amtd3808 4 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @nishad6419
      @nishad6419 4 ปีที่แล้ว +6

      Amhi pan lahanpana pasun khatoy sagli bhevnde

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +1

      Aapna sangitale ahe ke...MITHA salt ani duha he virudha aana ahe...mahnu ekstra nako...jara salt na takta chapati ghetay tar kahi problem nahi ...thoda pathya palala tar aaplya nakalat shariravar honare pariname thambvu shakto..".मला तर सवय झालीआहे" ...he correct ahe...aapna sangitala ahe ke aaplya aai vadilan passen chalat aalelya savayi aapna pudhe theu shakto...savay asel tar sharir adjest kart pan te natural nahi...he lakshat theva

    • @bhalchandragodse4514
      @bhalchandragodse4514 3 ปีที่แล้ว +3

      रवि वाघ याचे परिणाम दुरोगामी आहेत. माझी आजी खात होती. आता परिणाम दिसतोय. त्वचारोग होत आहेत सतत.

  • @rohithattimare6465
    @rohithattimare6465 3 ปีที่แล้ว +1

    मी काळा चहा आणि चपाती खातो आणि त्यामुळे मला फायदाच झाला आहे

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 3 ปีที่แล้ว

    आरोग्य उत्तम हवं असेल तर पोटात काय टाकता हे जपल पाहिजे...पोट खराब तो सब खराब...आयुर्वेद हे अभ्यास करण्या सारखे आहे त्याच जितकं अभ्यास करील माणूस तितकं उत्तम ...जय श्री राम 💓💯🙏🧘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @kavitahankare467
    @kavitahankare467 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sangitli 🙏🙏

  • @Jaymala111
    @Jaymala111 4 ปีที่แล้ว +3

    Apalya sharirat acid asate. Tyamule dudh potat gelyavar tasehi te fatate. Tyamule poli -chaha vaigare var vishwas dhevu naka.

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 3 ปีที่แล้ว +3

    एवढी दशक हा नाश्ता भारतीय पचवत कसा आलाय याच आयुर्वेदिक सौशोधन व्हायला हवं.मग सापेक्ष तुलना अधिक पचवायला बरी🙏🙏

  • @radhikavhanji588
    @radhikavhanji588 3 ปีที่แล้ว

    Khup chaan Mahiti dilit Guruji 👌

  • @shubhisings3333
    @shubhisings3333 4 ปีที่แล้ว +33

    आज पासून चहा पोळी बंद.. उद्या पासून कॉफी पोळी चालू😂😂😂

    • @harsh9024
      @harsh9024 4 ปีที่แล้ว +1

      Hahahahaha

    • @AP-tc1om
      @AP-tc1om 4 ปีที่แล้ว +2

      Me lahanpanapasun khatoy. Atta 35 vay ahe....ajun tari kahi zala nahiye skin disease...he sangat ahet te barobar asel pan shariravar depend karta.

    • @Goodlifeleave
      @Goodlifeleave 4 ปีที่แล้ว

      Hhaaa

    • @jagtapyash78
      @jagtapyash78 4 ปีที่แล้ว +2

      Lai hasle hi comment vachun

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Aapna sangitale ahe ke...MITHA salt ani duha he virudha aana ahe...mahnu ekstra nako...jara salt na takta chapati ghetay tar kahi problem nahi ...kiwa dudha na takta chaha banavatay tar dahi problem nahi...thoda pathya palala tar aaplya nakalat shariravar honare pariname thambvu shakto..".मला तर सवय झालीआहे" ...he correct ahe...aapna sangitala ahe ke aaplya aai vadilan passen chalat aalelya savayi aapna pudhe theu shakto...savay asel tar sharir adjest kart pan te natural nahi...he lakshat theva

  • @nutankalaje6365
    @nutankalaje6365 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sir khup dhanywad🙏

  • @gameplanet8448
    @gameplanet8448 4 ปีที่แล้ว +7

    Kon kon ekade comments vachayala aale aahet🤣🤣🤣

  • @kashinathsagare1201
    @kashinathsagare1201 3 ปีที่แล้ว

    खरंय, आपण म्हटलेच आहे ज्यांना चांगले पचते त्यांना काही होणार नाही याचं प्रमाणे
    पनीर खाणे बाबत मार्गदर्शन मिळावे कारण ते दही प्रमाणे slowly, naturally, 12 तासात न बनता 12 सेकंदात बनते ( विकृत)

    • @damleuvach934
      @damleuvach934  3 ปีที่แล้ว

      Ok...ya vishayavar detail video banvu ya apan... Dhanyawad

  • @Cook_with_blessings
    @Cook_with_blessings 4 ปีที่แล้ว

    Barobar ahe.. Mla Pn madhe skin problem jhala hota.. Ata kalal to Chaha chapati mule jhala asel Bahutek..

  • @umapawar732
    @umapawar732 4 ปีที่แล้ว +2

    छान,👌👌

  • @ganas007
    @ganas007 4 ปีที่แล้ว +4

    अहो मी रोज चहा चपाती खातोय वो , कितेक वर्ष झाले , 5-6 वर्षे पेक्षा जास्तच , अजून ते अस काही वाटलं नाही, हो असिडिटी कधी कधी पण नेहमीं नाही , सकाळी तिखट खायची सवयच राहिली नाही , ,

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +1

      Aamhi techa sangitala ahe ...salt na takta chapati ghetay tar kahi problem nahi ...kiwa dudha na takta chaha banavatay tar kahi problem nahi...thoda pathya palala tar aaplya nakalat shariravar honare parinam thambvu shakto..
      ".सवय झालीआहे" ...asa jar mhanat asal tar aapna sangitala ahe ke aaplya aai vadilan passen chalat aalelya savayi aapna continue theu shakto...savay asel tar sharir "adjest" kart pan te natural nahi...he lakshat theva...bakki masta khyacha

  • @janhavibirje2325
    @janhavibirje2325 4 ปีที่แล้ว

    Khup cha chan mahiti thank u

  • @ashokupadhyay2653
    @ashokupadhyay2653 3 ปีที่แล้ว

    नमस्कार आपला विडिओ पहिला, तसेच बऱ्याच जनांच्या उलट प्रतिक्रिया तपासल्या, त्यांच्या नुसार दूध व मिठाने काही फरक पडला नाही पण त्वचा विकार यास ते आजार मानत नाहीत असे दिसलं

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 4 ปีที่แล้ว +11

    ह्या विडिओ द्वारे तुम्ही पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अत्यंत चुकीच्या सवयीवर नेमके बोट ठेवले आहे.. धन्यवाद..! आपल्याकडे अजून एक सर्रास पद्धत आहे की नाश्ता केल्यावर ( मग तो काहीही असू दे. जसे की पोहे, उपमा, इडली, वडा इत्यादी ज्यामध्ये मीठ, तेल, मसाले, तिखट आहे) ताबडतोब चहा किंवा कॉफी.. दूध घातलेली.. पिणे.. माझ्या मते ही सुद्धा एक चुकीची प्रथा आहे.. आपण कृपया यावर खुलासा करावा... आम्हाला असेही काही महाभाग माहीत आहेत की जे दूध घातलेल्या चहामध्ये चकली, शेव, ठेपला, पराठा, इत्यादी गोष्टी बुडवून खातात.. 😞

  • @ajaygidde5837
    @ajaygidde5837 4 ปีที่แล้ว +13

    तुम्ही कोकणी लोक खूपच निचवाल म्हणजे कमजोर हे खाऊ नका ते खाऊ नका ,तुमचे जेवन पन मिलमिलित तिखट नाही आमच्या सांगली कोल्हापुर च फ़ूड बघा ज़नज़नीत
    20 वर्षे चाहा चपाती खतोय काहीच प्रॉब्लम नाही वेल फिट आहे

    • @mandarpawar5179
      @mandarpawar5179 4 ปีที่แล้ว

      Barobar bolas mitra

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +1

      Pratyek region chi Parampara aste...Hi changli to vait asa nasata...Dhanyavad

  • @ayandwikatwinnies5068
    @ayandwikatwinnies5068 4 ปีที่แล้ว +2

    Aho pan puri bhakri mdhe thoda mith ghalto apn mg te kasa chalnar

  • @jayantdate
    @jayantdate 3 ปีที่แล้ว

    Badhia. I recommend you to work as a DIETICIAN for various SPORTS. GOD BLESS YOU.

  • @dishamahabdi1285
    @dishamahabdi1285 4 ปีที่แล้ว +1

    Shakkarpali cha mast sangitakat

  • @maheshkakade26
    @maheshkakade26 4 ปีที่แล้ว +22

    मी आता दुधच बंद करतो....विषय संपला.....😣😣😎😎😂😂

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +1

      he he he dudhache video bagha mag nirnay kara

  • @mukhtarpathan4043
    @mukhtarpathan4043 4 ปีที่แล้ว

    Bolnychi padath khup chan aahe

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 4 ปีที่แล้ว +1

    गुरूजी तुम्हाला एक विनंती आहे की आपले एक संपूर्ण पुस्तक प्रकाशित होऊ द्या पुस्तक विकत घेणारा पहिला ग्राहक मीच असेन युट्युबवर सांगितलेले सर्व उपाय व दिनचर्या आरोग्य सांभाळण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम याची माहिती एक हाती उपलब्ध होईल यापुढे मोबाईल फोन विकत घेणे सर्व सामान्यांना आवाक्याबाहेर होणार आहे

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Pustaka available ahet...Damle Prakashan ya website var available ahet...Dhanyavad

  • @prashantkhisty8923
    @prashantkhisty8923 4 ปีที่แล้ว +1

    Sir,kindistone bara karnyasathi upay sangava.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 4 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 3 ปีที่แล้ว

    मस्तच

  • @jodop8114
    @jodop8114 4 ปีที่แล้ว

    Ek number guruji mast

  • @rakheekishore1
    @rakheekishore1 4 ปีที่แล้ว +10

    I love tea n chappati .. n use sendha namak in roti ... is that ok ?

    • @suvinaydamale7697
      @suvinaydamale7697 4 ปีที่แล้ว +1

      दुधामध्ये सैंधव मीठ टाकून नासते का पाहावे.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 3 ปีที่แล้ว

      @@suvinaydamale7697 "यांच्या"पुढे गीता वाचून काही उपयोग होणार नाही, दामले, तुमचं सदुपदेशाचं काम चालूच ठेवा, ही विनंती

  • @Jayashreegunjal24
    @Jayashreegunjal24 3 ปีที่แล้ว

    Tea and chapati is very nice healthy nasta yoga kara kahi hot nahi

  • @Readytofood1971
    @Readytofood1971 4 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @varshamhase1247
    @varshamhase1247 4 ปีที่แล้ว +2

    Kuop chan mahiti 🙏

  • @bharatibhange3677
    @bharatibhange3677 3 ปีที่แล้ว +1

    अहो सर मी पण रोज सकाळी खाते चहा चपाती. मला 9 wa महिना चालू आहे आणि खूप चामखीळ येत आहे जिथे खाज्वाल तिथे चामखीळ येत आहे कशामुळे होत असेल तर pls सांगा ना

  • @namrataredij591
    @namrataredij591 4 ปีที่แล้ว

    Chayn mahiti dilit

  • @vdhande2013
    @vdhande2013 4 ปีที่แล้ว +1

    Sir Bedsore sathi cha upay sanga

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Ok...nakki sanguya...dhanyavad...

  • @amtd3808
    @amtd3808 4 ปีที่แล้ว +31

    आम्ही चपातीत मिठच टाकत नाही 😂😂😂😂😂

  • @gauarv8643
    @gauarv8643 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 3 ปีที่แล้ว

    कॉमेंट द्यायला तसा उशिरच झालाय, तरीपण.. दामले, टीकाकारांपुढे गीता वाचून काही फायदा नाही, तेंव्हा नाराज न होता तुम्ही तुमचं वैद्यकीय सल्ल्याचं काम चालूच ठेवा, आ म्ही ऐकू!💐

  • @vaishalig4543
    @vaishalig4543 4 ปีที่แล้ว

    Chan mahiti

  • @vikmanmh13
    @vikmanmh13 4 ปีที่แล้ว

    छान

  • @carteblancheproduction7806
    @carteblancheproduction7806 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या मित्राने पुण्यात *चहा-चपाती* नावाने स्नॅक्स सेन्टर ब्रँड सुरु केलाय आता त्याचें काय?

  • @poonamdhasal1926
    @poonamdhasal1926 4 ปีที่แล้ว +1

    Chhan mahiti sir ,gulacha chaha changala aahe ka yabaddal sanga.

  • @hemajeur6274
    @hemajeur6274 4 ปีที่แล้ว +3

    Chahat pohe bhijaun khane roj yogya ahe ka..pls reply

  • @prabodhinipatil1344
    @prabodhinipatil1344 4 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर बोललात

  • @siddheshnarkar9813
    @siddheshnarkar9813 4 ปีที่แล้ว +1

    सकाळी चहा चपाती ऐवजी दुसरा कोणता नाश्ता करणे फायदेशीर आहे ते कृपया सांगावे

  • @kiransalwi5836
    @kiransalwi5836 3 ปีที่แล้ว

    छान..कळल तरी काय होऊ शकते खाण्याने..

  • @rahulchw
    @rahulchw 4 ปีที่แล้ว +4

    I have been hearing this from parents at some point in past but with the time this got through cracks. Can you please tell more types/pairs of food (or ingredients) that does not go well together as per aurveda? Thank you for your consistent efforts to increase awareness and improve health.

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +2

      Yes sure...we will make a detail video on that...Thanks...

  • @rahulrj5912
    @rahulrj5912 4 ปีที่แล้ว +2

    Me tar 3 varsha pasun khat aahe aani aata me 22 varsha cha ahe roz me chaha sobat 3 chapati khato pan ghnta mala kay zale aata paryan aani pude pn kay honar nai he mala mahit ahe.... chai chapati my all time favourite breakfast

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Aapna sangitale ahe ke...MITHA salt ani duha he virudha aana ahe...mahnu ekstra nako...jara salt na takta chapati ghetay tar kahi problem nahi ...kiwa dudha na takta chaha banavatay tar kahi problem nahi...thoda pathya palala tar aaplya nakalat shariravar honare pariname thambvu shakto..
      ".सवय झालीआहे" ...asa jar meant asal tar aapna sangitala ahe ke aaplya aai vadilan passen chalat aalelya savayi aapna pudhe theu shakto...savay asel tar sharir "adjest" kart pan te natural nahi...he lakshat theva...bakki masta khyacha he correct ahe

  • @paragwanganekar5105
    @paragwanganekar5105 4 ปีที่แล้ว +1

    Aaj kl dudha madhe evdhe paani mix kartat ke tyat chapati madhl mith virghalt tya mule motha anarth talalaa

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 4 ปีที่แล้ว +1

    Right sir

  • @pradeeprajeshirke9525
    @pradeeprajeshirke9525 3 ปีที่แล้ว

    Unchi Vadvnai krita Aushad Sagavai

  • @Batman0896
    @Batman0896 3 ปีที่แล้ว

    Kande, batate ,mirchi etc pn videshatun alet ani dudhathi calcium magnesium and phophrous che salt astat

  • @jyotichavan8963
    @jyotichavan8963 4 ปีที่แล้ว

    Nice video

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 3 ปีที่แล้ว

    Thks

  • @allthebest709
    @allthebest709 4 ปีที่แล้ว +8

    I think this is not true. karan all over the world. people eat breakfast with tea. no breakfast is ther without salt.... if you put salt directly in milk its bad.

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +1

      aamhi jo breakfast sangitala ahe kiwa paple purvaj jo breakfast karata aale ahe...sobat tea konta ghyche vichara...aadhi tea navtacha...mag black tea ne survit zali...aadhi sajra navtecha...aata aejar kiti vadhlet bagha...sagle kartat mhanu YOGYA he pariman correct vatat ka tumhala...

    • @amrutaukarande9126
      @amrutaukarande9126 3 ปีที่แล้ว +1

      Ale shikvayla. Kha Baba tu chaha chapati 😜😂😁

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti dilit sir thank you

  • @manishghadi9293
    @manishghadi9293 3 ปีที่แล้ว

    मी काळया चहातूनच चपाती बुडवून खाल्यामुळे पोटाचे विकार थोडे कमी झाले. त्वचा विकार थोडेसे कमी झाले.

  • @jyotisalve7375
    @jyotisalve7375 4 ปีที่แล้ว +5

    आम्ही दुध चपाती खातो, न् त्यात साखर नाही तर मीठच टाकतो....दूध+मिठ
    दाबून खायच न् दाबून काम करायच कुठलाच आजार होत नाही

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Aapna sangitale ahe ke...MITHA salt ani duha he virudha aana ahe...mahnu ekstra nako...jara salt na takta chapati ghetay tar kahi problem nahi ...kiwa dudha na takta chaha banavatay tar kahi problem nahi...thoda pathya palala tar aaplya nakalat shariravar honare pariname thambvu shakto..
      ".सवय झालीआहे" ...asa jar meant asal tar aapna sangitala ahe ke aaplya aai vadilan passen chalat aalelya savayi aapna pudhe theu shakto...savay asel tar sharir "adjest" kart pan te natural nahi...he lakshat theva...bakki masta khyacha he correct ahe

  • @eurekaforbesyourfriendforl5721
    @eurekaforbesyourfriendforl5721 4 ปีที่แล้ว +2

    सर दुध पोळी चा काला खला तर काय होइल कायम

  • @sandybhalerao6458
    @sandybhalerao6458 3 ปีที่แล้ว

    शेट्ट,,,,,,,,

  • @guru9463
    @guru9463 3 ปีที่แล้ว

    Aala sahana aamache vadil 102 vashre jagale chava chapati hkavun sakali 6 vajata jevat hote

  • @kastoori22
    @kastoori22 10 หลายเดือนก่อน

    चहा चपाती जसं चुकीचे combination आहे तसे मग लोक कांदेपोहे..उपमा.. इडली सांबर..etc (ज्यात सुद्धा मीठ असते ) खाऊन कॉफी नाहीतर चहा पितातच.. फक्त ते वेगवेगळे पोटात जातात आणि मग मिक्स होतात.. तेही चुकीचे आहेच ना.. कारण लोकं नाश्ता पूर्ण पचवून 3 तासानी चहा / कॉफी घेत नाहीत.

    • @damleuvach934
      @damleuvach934  10 หลายเดือนก่อน

      Viruddha ahar ya vishayavar apan detail video banavla ahe... tyamadhye yavishayi savistar sangitle ahe... Dhanyawad

  • @vasantijain5307
    @vasantijain5307 4 ปีที่แล้ว +1

    Kanat khup jorat awaj yeto upay sanga please guruji

  • @mugdhadhaygude9258
    @mugdhadhaygude9258 4 ปีที่แล้ว +6

    दूधभात खाताना पण मिठ टाकतो, मग दुधभात मीठ पण खाऊ नये काय?

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +1

      Dudh ani mith ha viruddha ahar ahe...

  • @supriyasandbhor5394
    @supriyasandbhor5394 ปีที่แล้ว

    Purnachi poli sobat tumhi dudh khayala sangitle ahe polit pn mith aste

  • @MadhukarJamane-lz5rg
    @MadhukarJamane-lz5rg 3 หลายเดือนก่อน

    चहा चपातीला सध्या तरी पर्याय नाही. . मांजर आडवे गेल्यास काम होत नाही असे म्हणण्यातला हा प्रकार आहै..

  • @dishamahabdi1285
    @dishamahabdi1285 4 ปีที่แล้ว +1

    Ratris khel chale madhe anna chi bhumika karu shakata lookwise😍

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      ka aana Kartay te masta ahet ke...

    • @dishamahabdi1285
      @dishamahabdi1285 4 ปีที่แล้ว

      Damle Uvach दामले उवाच doghehi chan ahat😍

  • @sonalgawde822
    @sonalgawde822 4 ปีที่แล้ว +1

    Chapati madhe moth Nahi ghatla tar chalel ka

  • @mithi9022
    @mithi9022 4 ปีที่แล้ว +4

    चहा चपाती खाल्यावर ऍसिडिटी होते

  • @adiipethe3561
    @adiipethe3561 3 ปีที่แล้ว

    Paneer ya vishayavar pan video banva pls sir

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 3 ปีที่แล้ว

    Agdi khare aahe. Mast majjet sarva kha. He khalle ki te hoil n te khalle ki he hoil, ya kalpana kadhun taka. Health mast rahate.

  • @nikhilahirrao845
    @nikhilahirrao845 4 ปีที่แล้ว +3

    मग दुध पोळी पन खाउ नाही का

  • @sanbhag253
    @sanbhag253 4 ปีที่แล้ว +1

    Paneer dudha pasun banavtat. Paneer dishes ( bhajya) banavtana salt astech. He chalu shakel?

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Apan ya vishayavar ajun savistar video banvu ya...dhanyavad...

  • @aniketghodake581
    @aniketghodake581 4 ปีที่แล้ว +1

    Sir 19 te 20 varshyachya mullana sharir
    Majbut pildar karaych aasel tr 2 Vella khaun calleris kashya miltil aamchyasathi vedio banva ayurvedanusar Kay Kel pahije 2 Vella jeun weight loss hot Kashi body banvaychi sir 🙏 Bahumulya margdarshnachi garaj aahe🙏🙂

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +1

      Ok...tyavar video banvu ya apan...dhanyavad...

    • @aniketghodake581
      @aniketghodake581 4 ปีที่แล้ว +1

      Sir Kay karave body bananyasathi 2 vela jevan karaave ki 3 vela

  • @nck8819
    @nck8819 4 ปีที่แล้ว +1

    खीर शिरा असे अनेक पदार्थ ज्यात आपण दूध आणि मीठ दोन्ही वापरतो... मग त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात का??

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว

      Apan viruddha aharavar ajun detail video banvu ya...dhanyavad...

  • @_gayatri1447
    @_gayatri1447 4 ปีที่แล้ว +3

    मी कणकेत मीठ न टाकताच पोळ्या करते! अशी चहा चपाती खायचं योग्य आहे का?

  • @amrutapawar7388
    @amrutapawar7388 4 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti milali..asech anakhi konte virudha padarth aahet te Sanga..
    Aaj kal barahi mahine sarva fruits ani vegetables milatal..tar kontya season madhye kay khave ani kay nako te sangal ka??

    • @damleuvach934
      @damleuvach934  4 ปีที่แล้ว +2

      Apan palebhajya ani falanvishayi video banavle ahet...nakki paha...dhanyavad...

  • @nainanaina5386
    @nainanaina5386 4 ปีที่แล้ว +1

    Sir manje khari buiscut pan nahi khalle pahije jas Monaco bread butter ☺☺☺☺

  • @jitendrapednekar7105
    @jitendrapednekar7105 3 ปีที่แล้ว

    Kahi lok ter chaha chapati ya sathi khatat karan tyanchi mule chaha sobat biscut like mari varbaklyapramane khatat palkanna tyanna samjun sangata yet nahi kiti khayache kevde khyache mag tyanna vachak basnyasathi mhanun chapati banavtata aani tya mullansobat saglyanchya kapali maratat. Ashya lokkanna sideeffect vaigare kahi nastata tyanna te baghayche nastat ekayche pan nastat. Mala ter vatte te pan chaha chapati kha mhanun video banvtil

  • @ganeshchopade9588
    @ganeshchopade9588 3 ปีที่แล้ว

    पुड्या पोकेट ,कुर्बुरे तिखट , आंबट ,गोड कशातही हे तर बिमार्यांच माहेरघर