जिंकलात त्याबद्दल अभिनंदन. पण एका बापासमान म्हाताऱ्या माणसाच्या डोक्याला लाथाडून आपण इथे आलो याची सल आयुष्यभर राहील तुम्हाला साहेब. कारण जुळवून घेण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात निर्माणच होणार नाही.
कोणी कुठं पोहोचू शरद पवारला बी नेहमी मानीत माझ्यासाठी फक्त जीव की प्राण शिवसेना शिवसेना नावाने मुख्यमंत्री व्हावा हीच आमची इच्छा ठाकरे असो किंवा शिंदे मग तुम्ही गद्दार म्हणा किंवा खुद्दार अख्ख्या महाराष्ट्रात एकच नाव गाजत शिवसेना शिवसेना
1500 मतांनी निवडून आल्या बद्द्ल हार्दिक अभिनंदन वळसे पाटील साहेब💐🎊🎉
याला म्हणतात सच्चा कार्यकर्ता
जिंकलात त्याबद्दल अभिनंदन.
पण एका बापासमान म्हाताऱ्या माणसाच्या डोक्याला लाथाडून आपण इथे आलो याची सल आयुष्यभर राहील तुम्हाला साहेब. कारण जुळवून घेण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात निर्माणच होणार नाही.
तु ज्या माणसाला लाथाडल म्हणतो ना त्याने पूर्ण आयुष्यभर हेच केल
कोणी कुठं पोहोचू शरद पवारला बी नेहमी मानीत माझ्यासाठी फक्त जीव की प्राण शिवसेना शिवसेना नावाने मुख्यमंत्री व्हावा हीच आमची इच्छा ठाकरे असो किंवा शिंदे मग तुम्ही गद्दार म्हणा किंवा खुद्दार अख्ख्या महाराष्ट्रात एकच नाव गाजत शिवसेना शिवसेना
Ta.tumcha.vishay.ahe.mahaja.samajacha.nhie.ok.