खूप महत्त्वाची माहिती.भारतात या बाबत सर्व स्तरावर जागृती होणे गरजचे.काही NGO ने या बाबत बाजारातून RANDOMLY शेती पिकांचे SAMPLE घेऊन प्रत्येक शहरात असे जागृती नागरिकांना दिली गेली पाहिजे. म्हणजे नागरिक व शेतकरी सजग होतील व रासायनिक कीटकनाशक कमीत कमी वापरतील.
सेंद्रिय शेती व जैविक कीटकनाशकांचा वापर करणे यापुढे मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे त्याबद्दल आपण उत्तम अभ्यासपूर्वक माहिती दिली परंतु शेतकरी बांधवांन हे स्पर्धेच्या जगामध्ये जैविक कीटकनाशकांचा वापर करणे टाळते
महेंद्र. सर.तुम्ही.अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत सहज शेतकऱयाच्या लक्षात.बसेल अशी उपयुक्त माहिती दिली. धनेवाद
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏
खूप महत्त्वाची माहिती.भारतात या बाबत सर्व स्तरावर जागृती होणे गरजचे.काही NGO ने या बाबत बाजारातून RANDOMLY शेती पिकांचे SAMPLE घेऊन प्रत्येक शहरात असे जागृती नागरिकांना दिली गेली पाहिजे. म्हणजे नागरिक व शेतकरी सजग होतील व रासायनिक कीटकनाशक कमीत कमी वापरतील.
सेंद्रिय विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे, छान माहिती सर.
उत्कृष्ट माहिती व मार्गदर्शन धन्यवाद
Khup chan margdarshan kele sendriy sheti kalachi garaj dhanywad sir🙏
खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
सेंद्रिय शेती व जैविक कीटकनाशकांचा वापर करणे यापुढे मानवी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे त्याबद्दल आपण उत्तम अभ्यासपूर्वक माहिती दिली परंतु शेतकरी बांधवांन हे स्पर्धेच्या जगामध्ये जैविक कीटकनाशकांचा वापर करणे टाळते
Mahendra ji excellent information. An need of an hour. We can call you a Whistle blower for Humanity & Health. Thanks from All
हे तर तुमचं प्रेम आहे सर
Dhanyawad sir ji
चांगली माहिती दिली सर
गोगलगायी साठी काय उपाय
@@sambhajidavange2125 त्याकरिता जैविक उपाय अजून तरी नाही
Iron फॉस्फेट मिळाले तर चांगला पर्याय
अन्यथा स्नेल किल हा पर्याय उपलब्ध आहे पण तो रासायनिक आहे
दयाल कंपनीचे हरबोसफ औषध आहे का कुठे मिळेल
@@DasharathBarhe नक्की माहित नाही
आपल्या दुकानात उपलब्ध आहे का?
हो
सर किमती पण सांगा। ते पण खूप महत्त्वाचे आहे।
दर्शवलेला नंबरला व्हाट्सअप करा तुम्हाला सर्व किमती मिळतील
गवरमें ट ने असे कीटक नाशक बंद केली पाहिजे
एकदम असं करता येणार नाही , श्रीलंकेने हेच केलं , श्रीलंका देश आज मोठ्या क्राइसेस मधून जात आहे