शेतामधील काटेरी झाड घालवण्याचा घरगुती उपाय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #navbharat_tv_marathi #नवभारत_टीव्ही_मराठी
    #लव्हाळाघालवणे
    #बोराटीघालवणे
    #हराळीघालवा
    लव्हाळा घालवणे
    बोराटी मारण्यासाठी औषध
    तणनाशक
    गवतावरती तणनाशक
    हराळी घालवणे
    बोराटी कायमची कशी नष्ट करावी
    शेतामधील बोराटे कशी घालवावी
    बोराटी मारण्यासाठी फवारणी कोणती करावी
    कांद्याची लागवड कोणत्या महिन्यात करावी
    आजचे कांदा बाजार भाव
    कांदा कोणत्या वाणाचा असावा
    कांद्याची कमी दिवसात वाढ कशी करावी
    गाय पालन

ความคิดเห็น • 25

  • @subhashradhakisandongare6817
    @subhashradhakisandongare6817 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार, भाऊ. खुपच छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद

  • @anilkamble6485
    @anilkamble6485 3 ปีที่แล้ว +2

    मस्त उपाय आहे

  • @vedantupadhye9238
    @vedantupadhye9238 3 ปีที่แล้ว

    Thank you sir 🙏

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आसिच महिती देत जावा ठ्यांकीव सर

  • @bharatnale4921
    @bharatnale4921 3 ปีที่แล้ว

    एकदमख।स

  • @user-sm5it1sz7f
    @user-sm5it1sz7f 3 ปีที่แล้ว +3

    लव्हाळा घालवण्यासाठी उपाय सागा

  • @shivanichit8665
    @shivanichit8665 3 ปีที่แล้ว +2

    पाल काट्यावरची उपाय सांगा

  • @shivajipatil4250
    @shivajipatil4250 3 ปีที่แล้ว

    Ok

  • @saritavlog6562
    @saritavlog6562 3 ปีที่แล้ว

    Lajalu chi khup zade aahet ti marnyacha upay sanga

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 3 ปีที่แล้ว

    Shevriche jhad valelka

  • @chandrakantbodake2506
    @chandrakantbodake2506 3 ปีที่แล้ว +2

    मुळ्या उघड्या न करता काय उपाय असला तर सांगा?

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 3 ปีที่แล้ว +4

      साधा उपाय टाटा मेट्ररी राऊंड अप टु फोर डी कडक डोस तयार करून फवारा चांगला रिझल्ट आहे, माझ्या शेतातील बोर, व इतर अनेक काटेरी झुडपे जळून नष्ट झाली,

  • @yogeshsalgar3233
    @yogeshsalgar3233 2 ปีที่แล้ว

    निरगुडी साठी काय

  • @nanasahebpadhar273
    @nanasahebpadhar273 3 ปีที่แล้ว +2

    चूकीची माहिती

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 3 ปีที่แล้ว

    खुप सोपा ऊपाय , धन्यवाद ।

  • @ytjigar
    @ytjigar ปีที่แล้ว

    जमीन नापिक होईल ना त्या एखाद्या फुटाची .
    झाडाच्या खोडात ड्रील पाडुन त्यात काही घालता येत नाहित का

  • @nanasahebkharade3696
    @nanasahebkharade3696 3 ปีที่แล้ว +1

    केक ताड घालवायला काय उपाय

    • @subhashradhakisandongare6817
      @subhashradhakisandongare6817 3 ปีที่แล้ว

      याप्रमाणेच उपयोग जास्त प्रमाणात मिठाचा वापर करावा लागेल. तसे पाहिल्यास केकचा गव्हाच्या ,हरभरा, मेथी कोथिंबीर जुडी बांधण्यास उपयोगी पडेल ,थोड्याफार प्रमाणात राहद्यावी. यामुळेच उंदिर घुशी कमी होण्यास मदत होणार असून विषारी सर्प बांधावर घुशींच्या बिळात राहणार नाहीत.पटल्यावर ठेवा नाहीतर काढून टाकण्यात यावीत.

  • @angadgiri8540
    @angadgiri8540 3 ปีที่แล้ว

    यूरीया पन काम करतो 2kg

  • @kishorbodadekishorbodade6970
    @kishorbodadekishorbodade6970 3 ปีที่แล้ว

    भाऊ जंग लागलेला खीडा जो आपन भंगार मध्ये फेकतो तो झाडाच्या मुड़ा मध्ये ठोका ।

  • @ramdaspandhare4005
    @ramdaspandhare4005 3 ปีที่แล้ว +1

    सर मजा शेता मधे लिंबाचा झाड आहे पूर्ण सुकलाआहे हिरवा करण्यासाठी काय उपाय

    • @tukarampatil2974
      @tukarampatil2974 2 ปีที่แล้ว

      त्याच्या बुडाला घुस उंदीर नाहीतर बकऱ्या च चारवत टाका

  • @ppatil6353
    @ppatil6353 3 ปีที่แล้ว

    Mera 71

  • @shaliniwalhekar7032
    @shaliniwalhekar7032 3 ปีที่แล้ว

    Iam a new farmer