पेरू बागेची बहार छाटणी कशी व कधी घ्यावी? (Guava Pruning)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • पेरू बागेची बहार छाटणी
    पेरूची लागवड झाल्यावर त्याची पहिली, दुसरी, तिसरी, आकारदेण्यासाठी छाटणीचा व्हिडिओ यापुर्वी मि टाकलेला आहे. पेरूचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर बहार छाटणी योग्य प्रकारे घेणे खुप महत्त्वाचे आहे आपण छाटणी कशी करतो? व केंव्हा करतो? या वरती पेरूचे उत्पादन अवलंबून असते.
    जर तुम्ही पेरूची लागवड केली असेल तर त्याला पहिले दोन वर्षे आकार देण्यासाठी व बहार छाटणी हे खुप महत्त्वाचे आहे हे समजून घ्या.
    शेतकऱ्यांला योग्य दरात दर्जेदार मोसंबी, आंबा, सिताफळ, पेरू, डाळिंब, लिंबू, जांभूळ, चंदन, मिलीया डूबिया, महोगणी इत्यादी कलमे / रोपे संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करुन देण्यात येतील, तसेच शासनाच्या विविध फळबाग लागवड योजनासाठी अनुदानास पात्र रोपवाटिका फळबाग / वनशेती लागवड ते उत्पादनाचे संपूर्ण तंत्रज्ञान, मार्गदर्शन केले जाईल.
    अधिक माहितीसाठी
    अभयकुमार बाजीराव काळुंके
    B. Sc. Horticulture (MAU Parbhani)
    अभय नर्सरी, रायपूर
    ता. परतूर जि.जालना
    मो. 9021039999 / 9923990989

ความคิดเห็น • 10

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 2 ปีที่แล้ว

    Sir very useful good information provided by this video

  • @ajaysuryavanshi4236
    @ajaysuryavanshi4236 2 ปีที่แล้ว

    Chan mahiti

  • @atulbhagat879
    @atulbhagat879 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @santoshlokhande9169
    @santoshlokhande9169 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @vikasmane2712
    @vikasmane2712 4 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर

  • @annasahebchandar
    @annasahebchandar 4 ปีที่แล้ว

    Kup chan mahiti dili sir

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 3 ปีที่แล้ว

    भाऊ आंबा आम्रपाली रोपे आहेत का

  • @babasahebkshirsagar9559
    @babasahebkshirsagar9559 3 ปีที่แล้ว

    Hi कोणती जात आहे

  • @sunilbothe8911
    @sunilbothe8911 3 ปีที่แล้ว

    भाऊ माझी १४बाय १४ लागवड मागील वर्षी केली आहे त्यात अजुन एक झाड बसल तर चालेल का १४बाय ७

  • @farmermars123
    @farmermars123 4 ปีที่แล้ว

    I will call you, pls respond. Thank you.