पेरू भाग 2 : छाटणी नंतर घ्यावयाची काळजी । पिंक तैवान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #agriclture#guavafarm#guavaplantation#पेरू छाटणी#पिंक तैवान #guava#farmer#mordenfarmer
    नमस्कार ,
    आपल्या शेती ठोकळ फार्म या युट्युब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे.आज आपण पाहणार आहोत "पेरू छाटणी नंतर घ्यावयाची काळजी" बद्दल माहिती.
    पेरू भाग 1: लागवड व छाटणी माहीती । पिंक तैवान
    • पेरू भाग 1: लागवड व छा...
    Instagram : www.instagram....
    हा विडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. 😊

ความคิดเห็น • 29

  • @balawantshinde6808
    @balawantshinde6808 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली. आभारी आहे.

  • @gopalganeshpure6520
    @gopalganeshpure6520 6 วันที่ผ่านมา

    सर अड्रेस सांगा ना

  • @vaibhavlate2893
    @vaibhavlate2893 3 ปีที่แล้ว

    छान माहिती देता आहात... धन्यवाद

  • @kundanpokale620
    @kundanpokale620 3 ปีที่แล้ว

    सर तुम्ही सोप्या भाषेत समजेल असे छान माहिती देताय..

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 3 ปีที่แล้ว +1

    Sir mal August made yava mhanun kewha chatni karavi!

  • @Bodake_Organics
    @Bodake_Organics 11 หลายเดือนก่อน

    तैवान पिंक तिसर वर्ष....3 आठवडे पाणी थांबवले... आता पाणी चालु ... कळी निघत नाही..ky केलं पाहिजे... साहेब

  • @SameerShaikh-px1zr
    @SameerShaikh-px1zr 3 ปีที่แล้ว

    बहार साधण्यासाठी सुरुवातील कोणती खते द्यावीत छाटणी झाल्यानंतर पाणी देताना नंतरची खते कोणती किती दिवसाच्या आनंतराने द्यावीत याची माहिती द्यावी

    • @thokalfarms
      @thokalfarms  3 ปีที่แล้ว

      याचा विडिओ लवकर तुमच्या सेवेत येईन.

  • @ajitgaikwad066
    @ajitgaikwad066 2 ปีที่แล้ว

    नंतरचा व्हिडिओ पाठवा

  • @TejeraoLavate
    @TejeraoLavate ปีที่แล้ว

    पेरूला पोपटांचा त्रास होतो का

    • @thokalfarms
      @thokalfarms  ปีที่แล้ว

      थोडा त्रास होतो पक्ष्यांचा.

  • @gopalpawar7685
    @gopalpawar7685 2 ปีที่แล้ว

    Aple pot kami kara mag tumala sheti tumi ka naa keli

  • @samadhannalavade9662
    @samadhannalavade9662 3 ปีที่แล้ว

    झाडें छाटणी नंतर किती दिवस झाल्या‌नंतर पानी द्यावे

    • @thokalfarms
      @thokalfarms  3 ปีที่แล้ว

      खडकाळ जमीन असेल तर 2 आठवड्याने आणी काळी जमीन असेल तर 1 महीना.

    • @samadhannalavade9662
      @samadhannalavade9662 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @trabakambhore1400
    @trabakambhore1400 3 ปีที่แล้ว +1

    तायवान पेरूचि लागवड कलि आहे निमाडोड झालाआहे कायकराव

    • @thokalfarms
      @thokalfarms  3 ปีที่แล้ว

      त्याला निबोळी खत भरावे व निबोळी तेलाची फवारणी करावी. पेरू झाडा मधी मधी झेंडू लावावा.

  • @sharadsarwade925
    @sharadsarwade925 3 ปีที่แล้ว

    हातानी कट कराच्या का?

    • @thokalfarms
      @thokalfarms  3 ปีที่แล้ว

      काय हाताने कट करायचय

  • @rangnathvishwasrao8940
    @rangnathvishwasrao8940 3 ปีที่แล้ว

    भाऊ तुमची मेहनत आहे

    • @thokalfarms
      @thokalfarms  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

    • @sadashivgonte9991
      @sadashivgonte9991 ปีที่แล้ว

      @@thokalfarms रासायनिक खते कोणती वापरावी

  • @hiteshkdwe7526
    @hiteshkdwe7526 5 หลายเดือนก่อน

    Zata

  • @ajitgaikwad066
    @ajitgaikwad066 2 ปีที่แล้ว

    माहिती मस्त आहे
    पण चेनल बंद आहे

  • @kundanpokale620
    @kundanpokale620 3 ปีที่แล้ว

    मला आत पांढरा रंगाच्या फळाचे रोप मिळेल का तुमच्याकडे

    • @thokalfarms
      @thokalfarms  3 ปีที่แล้ว

      आमच्याकडे पांढरा रंगाचा पेरू नाही. फक्त पिंक तैवान आहे. अजून त्याचे रोपे नाही तयार केली. केल्यावर कळवतो.

  • @girishsapkal4151
    @girishsapkal4151 2 ปีที่แล้ว

    मी 2 एकर वर 12×12 वर 3 वर्षांपूर्वी लखनऊ पेरू लागवड केली आहे पण व्यवस्थापन शून्य आहे....मला त्यातल काहीच कळेनास झालाय..या वर्षी खूपच कमी फळ लागले, तसेच बागेची कटिंग सुद्धा न केल्याने कदाचित फळ धारणा झाली नसावी.फक्त झाडाची उंचीच 10 ते 12 फूट वाढून गेली... आता सध्या कटिंग कशी करू व कधी करू काही कळेना मला थोड कळायला अवघड जातय....कटिंग चा योग्य वेळ सांगावा तसेच वर्षातून किती वेळी कटिंग करावी व त्या कटिंग नंतर किती महिन्यांनी फळ लागेल तसेच उत्पादन वाढेल... कृपया मार्गदर्शन करा..धन्यवाद.. तुम्ही प्रत्यक्ष कार्यशाळा सुद्धा आयोजित करतात का???...

    • @thokalfarms
      @thokalfarms  2 ปีที่แล้ว

      लखनऊ पेरू ची उंची तेवडीच होती. तो स्टूल वर चढून तोडावा लागतो. वर्षातून एकदा कटिंग करावी लागते. कटिंग नंतर पाच महिन्याने फळे चालू होतात.
      आम्ही कार्यशाळा आयोजित नाही करत.