पेरूच्या झाडाला कळी कमी निघाली आहे का? अस असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि घ्या पेरूचे भरगोस उत्पन्न

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 128

  • @AsifPatel-hc4xk
    @AsifPatel-hc4xk 7 หลายเดือนก่อน +1

    छान माहीती दिल्याबद्दल आपले आभार

  • @patilpatil4153
    @patilpatil4153 ปีที่แล้ว +1

    Good guidance

  • @AnitaKhemnar-gb1rg
    @AnitaKhemnar-gb1rg ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @priyankamane7079
    @priyankamane7079 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @007tusharkamble
    @007tusharkamble ปีที่แล้ว +3

    बंधु खुप छान आणि पूर्ण माहिती देता. धन्यवाद.
    जमिनीतून कोणती खत द्यायची?

  • @vikasgurav3969
    @vikasgurav3969 2 ปีที่แล้ว +1

    जी विलास ची तयार झालेल्या पेरू बागेचा व्हिडिओ टाका

  • @anujvanjare5066
    @anujvanjare5066 4 ปีที่แล้ว +1

    सुप छान माहिती आवडली

  • @bhanudaskurde6513
    @bhanudaskurde6513 3 ปีที่แล้ว +3

    एक झाड ४० किलो माल.×४०रूपये किलो.१६००×६००=९६००००.एका एकरात नऊ लख साठ हजार रुपये.मग शेतकऱ्याच्या दारात BMW का नाही ते सांगा.

  • @prakashpatil9943
    @prakashpatil9943 3 ปีที่แล้ว +1

    कळी लागल्यावर कोणती फवारणी करावी

  • @jayeshbhelka2283
    @jayeshbhelka2283 3 ปีที่แล้ว +1

    पेरू च्या झाडांना पाणी कमी लागते की पाणी भरपूर लागतो

  • @Vikramgurav.....
    @Vikramgurav..... 2 หลายเดือนก่อน +1

    व्हिडीओ जरा जवळून घ्या कळी दिसत नाही कट केलेला

  • @chetanashop3216
    @chetanashop3216 4 ปีที่แล้ว +1

    Apratim video

  • @jagdishrayane5542
    @jagdishrayane5542 4 ปีที่แล้ว +1

    ऊत्तम मार्गदर्शन .

  • @sumitbhalwane4153
    @sumitbhalwane4153 4 ปีที่แล้ว +1

    Sir g vilas peru kiti diwas tikto

  • @adityabhanarkar465
    @adityabhanarkar465 5 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad

  • @haridasjogdand309
    @haridasjogdand309 ปีที่แล้ว +1

    Zadala 3stage madhe mal dharala tar zadala shok baste ka?

  • @madhukarbhandure1534
    @madhukarbhandure1534 4 ปีที่แล้ว

    मालकिआला हे ठिकआहे खानेकिति व कोनचे सांग्

  • @hamidkhot7229
    @hamidkhot7229 4 ปีที่แล้ว +1

    Nice information 👍👍👍

  • @shantanujagtap9545
    @shantanujagtap9545 2 ปีที่แล้ว +1

    पेरू मध्ये तणनाशक चालते का चालत असल्यास कोणते

    • @surajavatade
      @surajavatade  2 ปีที่แล้ว

      जुन्या लागवडीमध्ये चालते, नवीन लागवड असेल तर नका मारू

  • @sanjayimbade3660
    @sanjayimbade3660 ปีที่แล้ว +1

    पेरू झाडाला फुले लागतात वगळतात उपाय काय?

  • @renukapasupaleti2734
    @renukapasupaleti2734 3 ปีที่แล้ว +1

    आमच्या बागेत लावण्यासाठी मला दोन पेरूची रोपे हवी आहेत तुम्ही कुरियरने पाठ ऊ शकता का?

  • @pavanpatil6377
    @pavanpatil6377 3 ปีที่แล้ว +1

    पेरुची उंची कमी राहण्यासाठी video करा

  • @sureshpawar2395
    @sureshpawar2395 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे.. Nice

  • @anil04
    @anil04 4 ปีที่แล้ว +1

    नमस्ते औताडेजी, माझी पेरूबाग आहे. 1200 झाडे साडेतीन वर्षाची आहेत. कांही झाडे आपोआप जळत आहेत. भरपूर फळे लागतात पण फळे पिवळी पडून गळत आहेत तसेच फळाला वाढ झाल्यावर आतून अळी निघते. वरून छोटे होल दिसते. काही फळावर गोल काळी रिंग दिसते. व फळ तडकते. पेरू जात KG आहे. ऊपाय सांगाल तर बरे होईल.
    अनिल कुडाळकर, शिंदी बु||. माण, सातारा

    • @omsaiganeshfarm4114
      @omsaiganeshfarm4114 4 ปีที่แล้ว

      अनिल कडलकर फोन करा ७४२००६६३८८

  • @buchalwarvenkatesh996
    @buchalwarvenkatesh996 3 ปีที่แล้ว +1

    पेरू मधे कीड लागत आहेत तर त्याच्या वर उपाय आर्गनिक पद्धति मधे व रसायनिक दोनी पन माहिती द्या

  • @Mysolapurnews
    @Mysolapurnews 5 ปีที่แล้ว +2

    आपले व्हिडिओ नक्कीच फायदेशीर आहेत..

  • @sudhakarparit544
    @sudhakarparit544 4 ปีที่แล้ว

    सर नमस्कार तुम्ही दिलेल्या माहितीनुसार माझ्या मते हा विडीऔ 75 शेतकरी बंद बघतात पण सर माझ्या शेतात विस पेरूची झाडे आहे त पण गेल्या चार वर्षांपासून 17झाडाना चांगला बहर लागतो पण पेरूलाकीड लागते काय रावे

  • @JeevanChavan-kv9wz
    @JeevanChavan-kv9wz 5 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 5 ปีที่แล้ว +2

    मस्त माहिती

  • @tanajikadam5542
    @tanajikadam5542 3 ปีที่แล้ว +1

    Pls.share Nursery name & address.

    • @surajavatade
      @surajavatade  3 ปีที่แล้ว

      सई नर्सरी, सांगोला सोलापूर 8805323511

  • @radhikakhandare5031
    @radhikakhandare5031 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती

  • @Swami-nv2fr
    @Swami-nv2fr 4 ปีที่แล้ว

    पेरुला कळ्या येतात,फुले येतात व गळून जातात फळे तर दूरच राहिले,कृपया उपाय सुचवा

  • @somnathpokle3481
    @somnathpokle3481 ปีที่แล้ว +1

    nambar sangana saheb

  • @SagarPatil-cg2vg
    @SagarPatil-cg2vg 5 ปีที่แล้ว +2

    फळगळ होतेय काय उपाय करावा

  • @NileshNarahde
    @NileshNarahde 5 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर सर

  • @hitesh.paithankar
    @hitesh.paithankar 4 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही दिलेल्या माहिती मूळे मी स्वतः पेरू लागवड करत आहे यापुढे सुद्धा तूमचे मार्गदर्शन मिळावे

  • @abhijeetjagadale5115
    @abhijeetjagadale5115 5 ปีที่แล้ว +4

    सर पेरु बागेत कोनते तननाशक वापरावे

  • @gopalkumbhar8161
    @gopalkumbhar8161 5 ปีที่แล้ว +1

    Peru lagvadisathi shaskiy anudan bhetel ka

  • @rohitkamble7798
    @rohitkamble7798 4 ปีที่แล้ว +1

    Sir g vilas hi vharati changli aahe ka aani sarasri kiti Dar milto vashim marketla

  • @lahudasdake2013
    @lahudasdake2013 4 ปีที่แล้ว +2

    पेरू चा। लावल्या। पासून शेंडा किती दिसपासून पहिला शेंडा खुडा यांचा वर्षभरात किती वेळ व। लागवड ऑगस्टमध्ये केली तर चालेल का?

  • @tofikshaikh9039
    @tofikshaikh9039 5 ปีที่แล้ว +2

    👌👍कीती दीवसा नंतर फळ लागते लागवड केल्या पासुन घ्यायची काळजी पानी नियेजन वइतर माहीती दया

  • @yogeshjeughale3676
    @yogeshjeughale3676 5 ปีที่แล้ว +1

    खुप भारी माहिती

  • @rahulnikam7204
    @rahulnikam7204 5 ปีที่แล้ว +1

    Nice
    Vadagon

  • @satya7724
    @satya7724 4 ปีที่แล้ว +3

    पेरू चा मालं गळत आहे 3 महिण्यपूर्वरी छाटणी केली आहे
    फळ खूप गळत आहे त्या वर उपाय सांगा

  • @sunilpulate7794
    @sunilpulate7794 4 ปีที่แล้ว

    Pandharya machicha pradurbhav disto aahe upay sanga.

  • @vishwanathpatil3467
    @vishwanathpatil3467 5 ปีที่แล้ว +5

    खूपच छान माहिती दिली आहे
    धन्यवाद, परंतु झाडांची मशागत कशी करावी किंवा कोणती सेंद्रिय खते कोणत्या वेळी द्यावी ह्या बद्दल माहिती मिळावी, धन्यवाद

  • @joshivkj
    @joshivkj 4 ปีที่แล้ว +1

    सुरेश भाऊ, खूबज चांगल्या पद्धती ने मार्गदर्शन केल्या बद्द्ल धन्यवाद. नासिक भागात कोणते जाती चे पेरू लागवड करावी.?

  • @ashokgarje4597
    @ashokgarje4597 4 ปีที่แล้ว +1

    सुरज सर जूनमध्ये छाटणी केली पण कळी कमी निघाली काही झाडांना काहीच नाही फक्त फांदी वाढली उपाय सांगा

    • @surajavatade
      @surajavatade  4 ปีที่แล้ว

      त्याला परत छाटणी घ्या, 5 पानांच्या जोडीनंतर

    • @bhagwatlandge4602
      @bhagwatlandge4602 4 ปีที่แล้ว

      परत किती दिवसांनी छाटणी घ्यावी

  • @कण्हेरवाडीकळवण
    @कण्हेरवाडीकळवण 5 ปีที่แล้ว +1

    Very nice sir

  • @sunilpulate7794
    @sunilpulate7794 4 ปีที่แล้ว +1

    L49 chatani July madhe keli tar chalel ka?

  • @dattashendage9745
    @dattashendage9745 5 ปีที่แล้ว +1

    mast

  • @NileshNarahde
    @NileshNarahde 5 ปีที่แล้ว +1

    सर लागवड किती अंतरावर केली आहे

  • @vijaygadhe1385
    @vijaygadhe1385 5 ปีที่แล้ว +1

    सर, रासायनिक खतांचे नियोजन कसे करावे

    • @dineshtilekar6455
      @dineshtilekar6455 5 ปีที่แล้ว

      In the begining use 12:61:0 then use 13:40:13

  • @vishalargade3533
    @vishalargade3533 5 ปีที่แล้ว +1

    Eka akrat kiti rope bastat & Eka ropachi kimat kiti te sanga.

    • @surajavatade
      @surajavatade  5 ปีที่แล้ว

      तुमची जमीन कशी आहे त्यावर अवलंबून आहे 600 पासून 1000 पर्यंत एक एकरात बसवू शकता, रोपे 30 पासून 90 पर्यंत आहेत 8805323511 ला कॉल करा सर्व माहिती मिळेल

  • @SagarChavan-qg4hy
    @SagarChavan-qg4hy 5 ปีที่แล้ว +1

    suraj khup sundar mahiti

  • @jayendrasubhashshinde2747
    @jayendrasubhashshinde2747 5 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली.. सर

  • @mohanshinde96k
    @mohanshinde96k 4 ปีที่แล้ว +1

    जिवामरत करून झाडाला टाकायला जमेलका,, please reply

  • @sachinmodani4945
    @sachinmodani4945 5 ปีที่แล้ว +1

    मस्त 👌

  • @nishantshelar1009
    @nishantshelar1009 4 ปีที่แล้ว +1

    Taiwan pink la pn ye Kamala yeil Ka. Tumacha no dya

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 5 ปีที่แล้ว +2

    भाऊ माझा 1.प्रश्न आहे जर भवारनी केल्यावर फुले येतात का किटकनाशक मारायचं का नाही रासायनीक खत कोणते द्यायचे

  • @mohanshinde96k
    @mohanshinde96k 4 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही एकच झाड लावले आहे,, कळ्या तर कमि आहेतच पन, मि जिवामरत तयार केले आहे, त्या एका झाडाला द्यायला जमेलका,,, आणि किति प्रमाणात वापरावे लागणार,,, ,एका झाडा साठि,, please reply ,

  • @जयशिवराय-य9स
    @जयशिवराय-य9स 5 ปีที่แล้ว +1

    सुरज सर माझा आर्धा एकर बाग आहे .पण त्यातील काही झाडांच्या पानावर लाल ठिपके , तसेच पिवळी पाने होउन गळु राहिलेत मि त्या झाडांसाठी काय ऊपाय करू

    • @surajavatade
      @surajavatade  5 ปีที่แล้ว

      मला whatsapp ला फोटो पाठवा

    • @omsaiganeshfarm4114
      @omsaiganeshfarm4114 4 ปีที่แล้ว +1

      घटक कमी आहे ते त्यामुळेच लाल पाने पिवळी पडतात

    • @surajavatade
      @surajavatade  4 ปีที่แล้ว

      Micro nutriant द्या

    • @surajavatade
      @surajavatade  4 ปีที่แล้ว

      मेन म्हणजे झिंक

  • @PrashantPatil-ef1ze
    @PrashantPatil-ef1ze 5 ปีที่แล้ว +1

    Spray kai detehi ,size yehala

  • @kundalikpawar401
    @kundalikpawar401 5 ปีที่แล้ว +1

    चोपण ,चिकन जमिनीवर पेरू लागवड करता येईल का ,,,,,,, उत्तर अपेक्षित

    • @surajavatade
      @surajavatade  5 ปีที่แล้ว +1

      हो करू शकता पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगल्या प्रकारे करू शकता, पाणी थांबून नाही राहिले पाहिजे

  • @hitesh.paithankar
    @hitesh.paithankar 4 ปีที่แล้ว

    तालुका नांदगाव जिल्हा नाशिक

  • @sarangjadhav7150
    @sarangjadhav7150 5 ปีที่แล้ว +1

    सूरज सर अर्धा एकर बाग आहे जुनची छाटणी घेतली आहे काही झाडांना फुले न लागता फक्त फांद्या वाढत आहेत, उपाय सांगावा

    • @surajavatade
      @surajavatade  5 ปีที่แล้ว

      शेंडा मारा किंवा छाटणी घ्या

  • @surjitsingbayas3527
    @surjitsingbayas3527 5 ปีที่แล้ว +1

    सर लिंबू लागवड माहीत मिळेल का

  • @Hiimdadu
    @Hiimdadu 5 ปีที่แล้ว +1

    Kiti zhade basle 1 ekaraat

    • @surajavatade
      @surajavatade  5 ปีที่แล้ว

      जमिनीचा प्रकार कसा आहे आणि लागवड कशी करणार त्यावर अवलंबून आहे, 600 पासून 1000 पर्यंत बसतात

  • @jagdishrayane5542
    @jagdishrayane5542 4 ปีที่แล้ว

    माझे अंगणात बारमासी आंब्याचे कलम आहे. 3 ते चार वर्षानंतर 200 ते 250 फळे दर सहा महीण्याला मिळत होते आज 8 वर्षाचे झाड झाले पण मोहोर येतो आणि जळून जातो. सध्या फक्त 4/5 कै-या लींबु पेक्षा मोठ्या आहेत. 40 पर्यंत कै-या होत्या पण बोरा एवढ्या ते लहान लिंबु एवढ्या कै-या जळाल्या किंवा गळूनही पडल्या. आमचे काय चुकते.
    या वर्षी खीडा पासून 3 फूट अंतरावर फूटभर खोल चर करून बकरीचे लेंडी खत दिले पण काही फायदा नाही. 15 दिवसातून एक वेळ पाणी पण देतो . कृपया मार्गदर्शन केले तर उपकार होतील. व्हाॕट्सअप नं 8275232931.
    जिओ नं 8668443896. जगदिश रायने खामगांव जि बुलडाणा.

  • @manishghuge4968
    @manishghuge4968 5 ปีที่แล้ว +1

    पेरू लाकडे संबंधी कोनती जात लावावी बऱयाचवेळा शेतकऱ्यांना समजत नाही
    आम्ही नेमकं कोणती जात लावावी व त्याना मार्केटमध्ये भाव भेटू शकतो किंवा नाही

    • @surajavatade
      @surajavatade  5 ปีที่แล้ว

      जात कोणती लावावी आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात यासाठी एक व्हिडीओ टाकलेला आहे मी तो बघा

    • @manishghuge4968
      @manishghuge4968 5 ปีที่แล้ว +1

      @@surajavatade ok

  • @sandipjagtap2192
    @sandipjagtap2192 4 ปีที่แล้ว +2

    Kali size kevdi aasvi.

  • @sachinkadam8680
    @sachinkadam8680 5 ปีที่แล้ว +2

    भाऊ तुमचा पाण्याचा स्रोत काय आहे.... कारण आमचा कमी पाण्याचा भाग आहे... बीड जिल्हा.... प्लीज सांगा..

    • @surajavatade
      @surajavatade  5 ปีที่แล้ว

      आपले शेततळे आहे सव्वा एकर चे

  • @ussshetimaharastra
    @ussshetimaharastra 5 ปีที่แล้ว +1

    ek no dada

  • @nilaahire2276
    @nilaahire2276 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान आणि सखोल माहिती
    आमची पेरुबाग एक वर्षाची आहे खते कोणती द्यावीत? फोन केला तर चालेल का?

  • @sharadmarathe9497
    @sharadmarathe9497 5 ปีที่แล้ว +1

    दुसरा बहर तिसरा बहर ह्यांची छाटणी कशी करावी त्याचा वीडियो बनवा . 5 वर्षांचे झाड असेल तर त्याची छाटणी कशी करावी ते सांगितले तर उत्तम होईल

    • @surajavatade
      @surajavatade  5 ปีที่แล้ว

      नक्की

    • @surajavatade
      @surajavatade  5 ปีที่แล้ว +1

      वेळेवर शेंडे मारतो म्हणजेच आपण पुढचा बहर पकडत असतो

  • @ganeshkakde4346
    @ganeshkakde4346 4 ปีที่แล้ว +2

    नंबर मिळेल का पेरू खत व्यवस्थापनासाठी

  • @moreshwarmeshram8613
    @moreshwarmeshram8613 5 ปีที่แล้ว +1

    Sir Very Nice
    Dr. M. J. Meshram, Gadchiroli

    • @surajavatade
      @surajavatade  5 ปีที่แล้ว

      Thank you for your response

  • @dnyangangaacademy1183
    @dnyangangaacademy1183 3 ปีที่แล้ว +1

    सर आपला मोबाईल नंबर द्या

  • @swapniljadhavrao
    @swapniljadhavrao 5 ปีที่แล้ว +2

    Mazi batli gulabi peru chi baag ahe.
    Khup unch zade geli hoti.3 year chi baag ahe.
    Me june madhe chatla hota baag.
    Ata futla ahe chan pn fule kami laglit khupch. Kahi zadanna tar nahich ajun.
    Kah karu?? Phn 9970123935

  • @Durgeshkanthale7143
    @Durgeshkanthale7143 4 ปีที่แล้ว

    Mala navin peru lagwad karyachi ahe pl call me

  • @santoshindulkar1790
    @santoshindulkar1790 5 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti

  • @santoshindulkar1790
    @santoshindulkar1790 5 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti