शिक्षक भरती मध्ये नविन नियम | Maharashtra Shikshak Bharati | Pavitra Portal Shikshak Bharati Update
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Telegram Channel Link
t.me/Rahemanpa...
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
🅒🅞🅝🅣🅐🅒🅣 🅜🅔
Rahemanpathan@gmail.com
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
🅨🅞🅤🅣🅤🅑🅔 🅛🅘🅝🅚
/ rahemanpathan
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
🅕🅐🅒🅔🅑🅞🅞🅚 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
m.facebook.com...
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
🅘🅝🅢🅣🅐🅖🅡🅐🅜 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
/ raheman_pathan1
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
🅣🅦🅘🅣🅣🅔🅡 🅐🅒🅒🅞🅤🅝🅣
/ raheman_pathan1
✤┈┈┈••✦✦••┈┈┈✤
#PavitraPortal
#ShikshakBharati
#RahemanPathan
#पवित्रपोर्टल
#शिक्षकभरती
#PavitraPortalSelectionList
#ShikshakBharatiSelectionList
#ShikshakBharatiMeritList
#PavitraPortalMeritList
#खाजगीसंस्थाप्रमाण
#PavitraPortalBharati
#ShikshakBharatiQualifications
#ShikshakBharatiEligibility
#ShikshakBharatiCriteria
#TaitQualificationRules
#ShikshakBharatiRules
#शिक्षकभरतीपात्रता
#PavitraPortalQualifications
#PavitraPortalEligibility
#ShikshakBharatiGR
#ShikshakBharatiDocuments
#ShikshakBharatiQualification
#PavitraPortalRules
#DocumentsForTeachersRecruitment
#शिक्षक_भरती_साठी_कागदपत्रे
#EducationalDocumentsForShikshakBharati
#PavitraPortalShikshakBharati
#PavitraPortalRegistration
#SelfCertification
#ShikshakBharatiDocumentsList
#ShikshakBharatiRegistration
#TAITCourtCaseUpdate
#TaitExamCourtCase
#ShikshakBharatiCourtCase
#NcteNormsCase
#BridgeCourseCaseUpdate
#TaitExmaControversy
#DivisionWiseShikshakBharati
#DivisionWiseBharati
#RealityOfDivisionWiseShikshakBharati
#TaitResultPetition
#Tait2023Petition
#TaitResultControversy
#TaitExamResult2023
#TaitScoreCard
#अभियोग्यताचाचणी
#MahaTet2021
#शिक्षकभरती
#PavitraPortal
#ShikshakBharati
#TaitExam
#2ndTaitUpdate
#शिक्षकअभियोग्यतापरीक्षा
#HowToDownloadTaitScorecard
#TaitScorecard
#DownloadTaitResult
#deepakkesarkar
#DeeoakKesarkarAboutShikshakBharati
#SanchManyataUpdate
#MaharashtraSanchManyata
#ShikshakBharatiDocuments
#ShikshakBharatiDocumentsList
#DocumentsForTeachersRecruitment
#शिक्षक_भरती_साठी_कागदपत्रे
#ShikshakBharatiNewGR
#ContractualBharatiGR
#TaitExamInformationInMarathi
#MahaTetCertificate
#MahaTetCertificate2021
#MahaTetCertificateDistribution
---------------
How to register on pavitra portal,pavitra portal self certify,pavitra portal nondani,pavitra portal registration process,pavitra portal new registration demo,Shikshak bhrati registration,Pavitra portal self certification procss,Pavitra portal shikshak bharati self certification process,Pavitra portal form filling process,Pavitra portal shikshak bharati self certify form
pavitra portal self certify,
pavitra portal nondani,
pavitra portal registration process,
pavitra portal new registration demo
How to fill tait exam form,
tait exam form filling process,
tait exam form kasa bharava?,
tait exam application process,
tait Exam form kaise bhare?,
Tait exam Raheman,
tait exam,tait exam question paper,
Tait exam 2022 Maharashtra,
Tait exam update,tait exam information in Marathi,
tait Exam syllabus in Marathi,
Tait exam date,
tait exam pattern,
tait exam eligibility criteria,
tait exam information,
Tait exam pavitra portal,
tait exam 2021,
अभियिग्यता चाचणी माहिती,
shikshak bharati maharashtra,
teachers recruitment maharashtra,
next tait exam date,
tait exam mahiti,
Tait Exam classes,
tait exam live session
maha tet,maha tet 2021,
maha tet syllabus,
maha tet application form,
maha tet notification 2021,
maha tet exam,maha tet question paper,tet exam,maha tet update,maha tet application form 2021,maha tet books,maha tet 2021 exam date,best books for maha tet exam,maha tet 2020,maha tet update 2021,maha tet exam 2021,tet maths,maha tet exam books,how to apply for maha tet 2021,how to prepare for maha tet,maha tet exam preparation,maharashtra tet
Pavitra Portal School List, With Interview Society List, Without Interview School List, khajgi sanstha yadi pavitra portal, मुलाखत घेणारी संस्था यादी, Tait Exam Information, Tait Exam 2021, tait Exam details, Abhiyogyta Pariksha Update, Abhiyogyta Pariksha Date, अभियोग्यता परीक्षा तारीख, 2nd Tait Exam, Mission 2nd Tait Exam, Tet Exam Update,
Pavitra portal,Shikshak bharati,पवित्र पोर्टल,शिक्षक भरती,Teachers recruitment pavitra portal,Latest update shikshak bharati,New update shikshak bharati,Pavitra portal new update today,shikshak bharati maharashtra,Raheman Pathan Pavitra Portal,rehman pathan,reheman Pathan pavitra portal,Teachers Recruitment Maharashtra,Shikshk bharati new Update,shikshak bharati mahiti,pavitra portal navin update,शिक्षक भरती महाराष्ट्र,रहेमान पठाण,रेहमान पठाण,रहमान पठाण
एका जिल्ह्याला हा नियम करण्यापेक्षा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये DEd आणि B.ed बेरोजगार आहेत त्या उमेदवारांना त्या-त्या जिल्ह्यांमध्ये घ्यावे...
तळटीप-नियम सर्वांना सारखेच करा...!!
एकदम बरोबर
Correct
Correct
Correct
Correct
सिंधुदुर्ग काय महाराष्ट्र पासून वेगळा आहे..का????.!! यांना नाही ते काम करायला मिटिंग करायला वेळ आहे , परंतु मेरिट लिस्ट लावायला महिने आणि महिने घालवत आहे..या भरतीचा वैतागज् आला आहे आता....!! 😢😢😢
मा. मंत्री मोहदय यांचा जिल्हा आहे साहेब 🙏🏻
Special Home District
@@Preetoo02204 असूदे ते कायम आयुष्य भर मंत्री राहणार नाही त..काय संपूर्ण जिल्हा चे मालक नाही त.!!!!! 👍👍
@@devendrakadtare4206 खर आहे....पण हे त्यांना कोण समजवणार.....🙏🏻......लवकरात लवकर भरती घ्यायला पाहिजे
Sindudurg maharashtra pasun vegda nahi.ase zaletr sagdi kade pahije mug.
Hach niyam srw jilyana lagu kra.....
असा नियम सगळ्या ना समान हवा.... आम्ही आमच्या जिल्हा तील बेरोजगार
Aamhi pn 2012 pasun berojgar aahot.aamhala pn aamchy district madhe sandhi dya.😢
जाहीर निषेध, अशा शिक्षण मंत्री छा
आम्ही कुठे जायचं मग मार्क घेऊन आम्ही पाकिस्तान मधून पास झालो का तू फक्त सिंधुदुर्ग चा शिक्षण मंत्री आहेस का,
मग आम्हाला पण आमच्या जिल्ह्यात नोकरी द्या. एवढ्या परीक्षा देऊन उपयोग काय.
सर्वांना नियम सारखेच लागू झाले पाहिजेत आमच्या जिल्ह्यात पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे
मंत्री पण कोकणचे व्हा . महाराष्ट्राचे नको..आम्ही पण तुम्हाला पाडू.....
असे नियम सर्व जिल्हा करीता राबविण्यात यावे .
हा निर्णय तिथे लागु करणार असतिल, तर तो प्रत्येक जिल्ह्यात लागु करावा.नाहित कुठेच लागु होऊ नये.यांना ही तातडीची मीटिंग घ्यायला वेळ आहे. परंतु 2017,चालू भरती लवकर घ्याल वेळ नाही.इथे शिक्षणमंत्री, आयुक्त.याचा खोटारडेपणा दिसून येतो.
101% खरे
हो सर.
जाहीर निषेध kara😢😢
जाहीर निषेध !😡
असा नियम झालाच तर तो प्रत्येक जिल्हयाला लागू झाला पाहिजे .
छान आहे, प्रत्येक जिल्ल्यात लागू करायला हवा.
Barech shikshak nokari lagle var te 5 varshanantar badali gheun aaple jilhet badali getat aani ekde shala begair shikshat rahatat mahnun ha niyam lagu kele
@@krishnakumaryadavkrishnaon1162 mg Bharati karavi na.shashanane hi gov chi chook ahe mulanchi nahi
सगळ्यांना नियम सारखाच हवा.हा नियम आमच्या जिल्ह्यामधे सुद्धा लागू केला पाहिजे.
Aisa niyam agar sab zilhe me agya to jis zilhe m koi vacancy nhi hongi vha k students bed ded kr k berozgaar rhege aisa niyam ki virodh kro
प्रत्येक जिल्ह्यात त्या भागातील स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे
सिंधुदूर्गला नवीन राज्याचा दर्जा देण्यात आला आहे . म्हणून केसरकर यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
90% खाजगी शिक्षण संस्थेचे पवित्र पोर्टल ला ॲड झाले नाही त्यांचं काय शिक्षणाधिकारी नो नो लाख रुपये घेऊन बॅक डेट ऑर्डर काढतात तुम्ही कारवाई करणार का त्या शिक्षण संस्था किंवा शिक्षणाधिकाऱ्यांना व आम्हाला फक्त पवित्र पोर्टलचा गाजर दाखवलं पण इतर शाळेने पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केले नाही त्या जागा कशा भरणार तुमच्या मंत्रालयाच्या मार्फतच बॅक डेट ऑर्डरी काढल्या जातात 2012 पासून भरती बन असताना सुद्धा माहितीच्या अधिकारात झवळ जवळ काही हजार जागा भरल्या आहेत
Right ahe sir
हा मूददा खुप महतवाचा आहे विचारात घयावा नीट नाहीतर भरतीचा अधिकार संसथेला दयावा उगच लांबणीलर टाकणे पेक्षा भरती
अश्या लोकांवर कारवाई करण्यात यावी .आणि शिक्षणाधिकारयना निलंबित करण्यात यावे...
फक्तं शिक्षक भरतीच आली म्हणजे या मंत्री महोदयांना नवीन नियम आनायची सद्बुद्धी का येते. महाराष्ट्रात शिक्षक भरती खूपच रेंगाळते...एकदम VIP करुन टाकली आहे भरती.
कारण आपण अडाणी श्रीमंत आहोत म्हणून आपला भरतीचा मार्ग मोकळा नाही आणि हे आमदार बिचारे गरीब आहेत म्हणून यांचा पगार आणि पेन्शन २ मिनिटात लागू करून पास करण्यात आली 😂
Bharti करायची नसेल....आता कोणी विरोध करत नाही मग काही तरी खूप चुकीचे करायचे म्हणजे लोक भरती वर स्टे येणार... हेच केले
भरती तर होनार च पन असे अडथळे निर्माण केले तर लांबणीवर पडून विधान परिषद आचारसंहिता लागेल.
100% ही आयडिया आहे
असा निर्णय झाला तर बीड जिल्ह्यातील उमेदवारांना अतिरिक्त शिक्षक असल्यामुळे डी एड बी एड करूनही शिक्षक होता येणार नाही
सर तुम्ही पंकजा ताई ला भेटुन काही मार्ग मोकळा करा
अगदी बरोबर आहे
आज पर्यंत चा आडानी शिक्षण मंत्री आम्ही सांगली कर
हे महाशय सिंधुदूर्गचे आमदार असतील म्हणून निवडणुकीच्या पूर्वी खूश करण्याचा प्रयत्न.
100% हे गाजर आहे
3 year पासून आम्ही काय *******, टाईम पास करून राहिलो काय
जर भरती करता येत नसेल तर सांगुन टाका की आमच्या कडून होत नाही संस्था चालक जमु देत नाही.
दवाखान्यात डॉ पण स्थानिक चेच द्यायला हवे,,,,, बाहेर जिल्ह्यातील दवाखाने याच्यासाठी बंद केले पाहिजे,,,, मग कळेल,,,,, बाहेर ची गुणवत्ता धारक जर पाहिजे नाही तर नवीन काय चांगले शिकतील तेथील मुले😢😢😢😢
सोपं आहे प्रत्येक शिक्षकाला त्यांच्या जिल्ह्यातील ठिकाणी बदली करण्यात यावी
हे सर्व डि. एड. बी. एड. धारकांच्या भावनांशी खेळत आहेत.........
शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने व्हायला हवी
Tait परीक्षा घेतली कशाला
,मा.केसरकर साहेब 2013 पासून शिक्षक भरती बंद असून काहि शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेत शिक्षकांची नियुक्ती केले आहेत हि बातमी वर्तमान पत्रात जाहिर झाली पण त्यावर काहीच कारवाई झाली निहि तर हे आपण करणार ? भंडारा जिल्ह्य़ात अशया अवैध नियुक्ती झाली आहेत .तयिवर कारवाई शुनय आहे ..
शिक्षण मंत्री यांनी घेतलेल्या निर्णय च जाहीर निषेध 😢😢
जोरदार विरोध झाला phaje..निषेध करावा तितके कमी आहे..उग्र विरोध झालं पाहजे..ट्विटर वर active vaha.. आपापल्या मतदार सघ मधील आमदार ल लेटर dy..
हा निर्णय खूप चुकीचा आहे ,आम्ही पण बेरोजगार आहोत ,tet ,tait pass krun aahot आम्हाला पण सर्व अडचणीचा सामना करावा लागत आहे. मग आम्हाला स्थानिक स्तरावर नोकऱ्या का दिल्या नाही .आम्ही वर्षानूवर्ष कितीदा स्वतःला सिद्ध करत राहायचं . हा निर्णय घ्यायचा होता तर आधीच घ्यायला हवा होता .सर्वांना समान न्याय मिळाला असता.
स्वतः सिद्ध नको, गुणवत्ता सिद्ध करा...
@@Sm_RZP मराठी कळत नाही नाही वाटते.अगोदर नीट वाच ,gunvattebddlch बोलतोय.
मग tait च्या मेरिट चे काय सर त्यापेक्षा संस्थे वाल्याना परमिशन द्या भारतीची आणि जिल्ह्यात नोकरी ची हमी द्या आम्ही काय म्हातारे होईपर्यंत जॉब लागत नाही हे नक्की
स्थानिक वाद लावून फक्त भरती पुढे ढकलण्याचा डाव आहे😂
मांढरे पण यांचाच माणुस आहे..... clear झालं आता.....
मंत्रीमहोदय असे निर्णय घेतील की जे बाकी जिल्ह्यातील लोकांना पटणार नाहीत...मग ज्यांना निर्णय पटणार नाही ते लोक कोर्ट मधे केस टाकतील...आणि मग शिक्षक भरती वर stay येऊ शकतो...आणि मग नंतर आहेच आचारसंहिता......अश्या प्रकारे भरती लांबणार.😢😢😢
प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले पाहिजे. Sthanik😂भाषा अवगत असणारे शिक्षक विद्यार्थ्यांशी योग्य संवाद साधू शकतात. Tet काहीच आवश्यक नाही
हा नियम संपुर्ण महाराष्ट्रात लागु करावा व तत्काळ शिक्षक भर्ती करावी नाहीतर म्हातारे होवू😢
छान निर्णय घेतला कंत्राटी शिक्षक भरतीचा कारण डि एड व बि एड करुन नोकरी मिळत नव्हती आता तरी मिळेल good
सर्व जिल्ह्यांमध्ये हाच नियम लावा.सर्व जिल्ह्यातले लागू देत.सर्वांचीच कुटूंबे वाट बघतायत
Aamhi nagar Kar aahot shikshan mantri Saheb tumchya jilhya evdhi aamchya kade padik jamin aahe teva vichar kara aamchya jilhyat Kiti berojgar astil
निर्णय चांगला आहे, पूर्ण महाराष्ट्रात लागू झाले पाहिजे, शिक्षक मानधनावर असले तरी चालेल, ग्रामीण बेरोजगारांना रोजगार मिळेल, शिक्षक २४ तास शाळेत गावात उपस्थित असेल, सध्या शिक्षक स्वतःच्या गावाला पळून जास्त आहे. आठवड्यातून चार दिवस शिक्षक शाळेत राहत नाही.
येवढा वैताग आलाय भरती च्या वाट पाहण्याचा की आस वाटत असे निर्णय घेणाऱ्या लोकांचा जीव घ्यावं आणि मग आपण जीव दयाव कारण यापुढे तरी असे नासके लोक जन्म घेणार नाहीत😢😢
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र पासून वेगळा आहे का?
ह्याला विरोध असेल त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यात आंदोलन करा सिंधुदुर्ग मध्ये होत मग तुम्हाला नाही करता येत आमच्या कडे केलं त्यामुळे तुमच्या पोटात दुखतय का?
सर्व जिल्ह्यांना सारखं नियम लागू करायला पाहिजे
मुलाखत यादी कधी येणार आहे
आयुक्त साहेब ने पण खाल्ले आहेत ,चौकशी व्हायला हवी👍👍😡😡st category जागा नाही दिल्या family चौकशी व्हायला हवी
मंत्री महोदय यांच्या निर्णयाचा जाहीर निषेध
Maza number Rayat LA lala ahe 9-10 science, mathematics without interview sathi ahe
Next lest lagel ka
सिंधुदुर्ग राज्याची निर्मिती झाली का केसरकर दादा
सगळ्यां खासगी संस्थांना जागा भरण्यास परवानगी द्यावी.विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयाच्या भरपूर जागा रिक्त आहेत त्या ताबडतोब भरण्यास परवानगी द्यावी.
Sampurn Maharashtrat Jithe milel tithe Nokari lagn hach niyam yogy aahe aani sarvansathi ha niyam saman aasava 🙏
बरोबर आहे स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे.
आम्हाला सुद्धा आमच्या जिल्ह्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे.
Sarv distric lagu kra mg he
Sthanik umedwarani gunvatta pan siddh karayla paahije na mag
Sir BMc mumbai wale ko joining kb milegi, selction hua khke husband ne job chhod di, ab hm dono ghr me baithe hai, DV hua hai 1 month ho gya ab tk koi new update nhi mili bmc walo se,sb puchhte hai kya hua tumhara ab unko kya btaye, bhot tension aa gya hai
सगळ्या जिल्हा परिषदेत हाच नियम पाहिजे गडचिरोली , चंद्रपूर , गोंदिया यांना पाहिजे कारण इथे शिक्षक 3-5 वर्षे नौकरी करतात आणि वापस आपल्या जिल्हा त परत जातात त्यामुळे स्थानिक विद्यार्थी शिक्षणाासून वंचित होतात.
अतिशय सुंदर निर्णय ❤
डोक फिरल की काय ह्या केसरकर साहेबांचे.
सर्व जिल्ह्यात असा नियम लागू करावा .... जिल्ह्यानुसार झाली तर आपल्या जवळील जिल्हा मिळवण्यासाठी बदली करण्याचा त्रास कमी होईल . ..
आगोदर सरकारी शाळा बंद करण्यात आले आहे आणि आता पुन्हा नवनवीन नियम करून शाळं चे
खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे
आमच्या जिल्ह्यात जर आमच्या कॅटेगरी ला जागाच नसेल तर आम्हाला नोकरीच नाही का मग ? पुन्हा आमच्यावर अन्याय होतोय आधीच
55-60%मुळे 2 मार्कांवरुन राहिले आहे मी आता बीपी वाढून हार्ट अॅटॅक यायचाच बाकी राहिलाय सर ....😢😢
Hpil o sagal suralit
Hoil thik .
Barobar ahe karan pratekjan kuthala tari sthanik ahe
Assalamu alaikum sir
Converted to open round ki list kab tak lage gi????????
जाणिवपूर्वक शिक्षक भरती प्रशासनाला
हाताशी धरून न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याचा घाट सरकार कडून घातला जात आहे .....
Tait kadhi honar sir punha
निषेध 😊
Sir kay hoil sindhudurg ch dv kadhi hoil sir converted round cha
आम्हाला पण स्व जिल्ह्यात नोकरी पाहिजे..काही घेण देण नाही आम्हाला मग मराठवांड्या शी..आम्हाला विदर्भात नोकरी पाहिजे..तेही स्व जिल्ह्यात....
हेच करायचं होत तर कशाला इतकी वर्ष आमची वाया घालवली आम्हला पण आहे तिथ घ्या शिक्षणसेवक म्हणून पर्मनंट करून
Mg Tait Kai Zak marayala ghetli ka..
सर्वांना सारखा न्याय द्यावा..
Sir court मध्ये चॅलेंज करू हा निर्णय
दिशाभुल करणारा निर्णय घेऊन शिक्षक भरती प्रलंबीत ठेवणे ! असे जिल्हा निहाय निर्णय झाले असते तर साने गुरुजी या देशात त्याची कर्म सिध्दी झाली नसती.!
kesarkar sahebache jahir nished aami b.ed vale va tet pass hovun kay fayada.
Tyacha nishedh karit ahe ki,saheb mhanun stuthi karat ahe.
पवार साहेब आपली मदत नक्की करतील तेच एकमेव आशेचा किरण आहे
Sir Convert to Open ki list kab lagne wali hai
??
बरोबर आहे.. कारण बाहेरून शिक्षक येणार आणि बदली घेऊन जाणार.. मग इकडच्या शाळा नेहमी शिक्षकाविनाच.. जिल्ह्यातील प्रत्येकाला प्राधान्य मिळालं..
वयाची आठ पस्तीस पर्यंत लावला तर तुम्ही पण आम्ही बीएड करून जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही दोन दोन तीन वर्ष काम केला आहे आमचे विचार करण आमचं वय आता 38 39 आहे तर आमचं पण विचार करावा आम्ही किती वर्ष झाले बीएड म्हणजे शिक्षक शिक्षक भरतीची वाट पाहत होतो तुम्ही वयाची वाट लावल तर आम्ही बेरोजगार काय करणार
Congratulations for new joining in Charthana ❤❤❤❤
सर चुकिचा निर्णय आहे.
येणाऱ्या विधानसभेत याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्र भर भोगावे लागतील सत्ताधाऱ्यांना काय हा बालिश पणा
असंच असेल हा नियम सर्व जिल्ह्यांना लागू करावा..सर्व स्थानिकांना न्याय द्यावा..ही उपरती आत्ताच कशी सुचली...
शिक्षणमंत्री आपण सकल महाराष्ट्राचे आहात की, फक्त सिंधुदुर्ग चे.. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वाटेल ते करणार का?? सर्व अभियोग्यताधारकांची क्रूर चेष्टा चाललीय... 😡
प्रत्येक ज़िल्ह्यात d.ed, B.ed झालेले उमेदवार आहेत ना मग, असे झालेस प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारानी तीव्र आंदोलन करायला हवे का प्राधान्य साठी व सामावून घेण्यासाठी?
Adhi with interview chi list lava....
केसरकर साहेब 2012 नंतर शिक्षक बारती व बोगस tet. प्रमाणपत्रे ब्रासटाचार ची फाईल वर कार्व्हिं केला नाही .व ते ???
Sarv Zilyan Madye Hech Niyem Lagu Karayla Have AAhe
अरे आम्ही tet pass होण्या साठी 5 ते 6 वर्ष वाया घालवले आम्ही मूर्ख आहोत का?
नमस्कार सर....
इंटरव्ह्यू लिस्ट लावण्यासाठी आयुक्त साहेबाना विनंती करावी....
मधेच काहीतरी नवीन काढून मुलांच्या आशेवर पाणी नाकु फिरवू म्हणव....त्यांना घर संसार आहे..एकदा काय तो सोक्षमोक्ष तरी लावा.. म्हणजे नवीन वाट तरी शोधायला....किती दिवस ह्या मृगजलच्या मागे फिरणार
आता किती दिवस सहनशीलता ठेवायची सर..
अवघड आहे राव काही पण निर्णय घेत आहे मराठी शाळेवर इंग्रजी माध्यमचे d.ed ते पण कमी मार्क्स वाले शिक्षक आणि पाठ्यक्रम मराठीत
Khar aahe
खूप छान निर्णय
निषेध ..आपल्याच जिल्हेत नौकरी मांगने कसे शक्य आहे कारण प्रत्येक जिल्हात कमी जास्त वॅकॅंट पोस्ट आहे ..जर एखाद्या जिल्हेत 50 वॅकॅंट पोस्ट आहे आणि त्याच जिल्हेत 100 बेरोजगार आहे तर या उलट एखाद्या जिल्हेत 50 वॅकँट पोस्ट आहे आणि बेरोजगार 25 आहे तर हा मॅटर कसा बॅलेंस केलं जाईल??
विथ मुलाखत साठी आहे का
विथ मुलाखत ची यादी जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्री ला साकडे घालावे लागते का की मुहूर्त पाहावे लागते का सरकार सकारात्मक आहे आयुक्त सकारात्मक आहे तर अडचण काय आहे
एवढ्या जागा रिकाम्या आहेत तर मग आता भरती मध्ये का घेतल्या नाहीत? अजब कारभार
शिक्षण मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत विधानसभा जवळ आलेली आहे त्यामुळे फक्त या विषयावर चर्चा केली आहे बाकी काही नाही हे होत नसतं.
चांगला निर्णय आहे 🎉🎉.. बकवास करू नका,, आयुष्य काढा लागते,, जो घर सोडून नौकरी करतो त्यालाच माहीत,,
हा निर्णय योग्यच आहे
सिंधुदुर्ग वगळून सगळी जिले काय कर्नाटकाची आहेत की काय आमच्या जिल्ह्यात सुधा कोणी आम्हाला पाहिजे नको असे असेल तर......
आदरणीय सर
वेळ काडून
You tube live
सविस्तर सांगता का
काय चाललंय ते
Gadchiroli cha ky tithe tar khup adivasi ahe
ऑनलाईन या sir, बरेच दिवस काही news येतायेत त्या बद्दल बोला. कंत्राटी भरती झाली तर with interview ch kay
Barobar aahe niyam