धन्यवाद सर. ..... आता लोकशाही राहिली नाही सर, आता राजकीय पक्षांची हुकूमशाही सुरू झाली आहे सर. कितीही सत्य बोला तरी समस्या दूर होत नाही. कितीही आंदोलन करा. मरा, जीव द्या तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही. कितीही रात्र दिवस अभ्यास करा मार्क मिळवा काय फायदा होणार नाही. गरीब हा गरीब होत आहे तर श्रीमंत हा श्रीमंत होत आहे. हीच सत्य परिस्थिती विषमता झाली आहे सर. शेतकरी सुखी नाहीच. तर सरकार सुखी आहे. श्रम करणारा उपाशी तर काम केले नाहीतरी पगार घेणारे अनेक कर्मचारी सुखी आहेतच. मंत्री, अधिकारी, कर्मचारी, संस्था चालक, मालक सुखी आहेच. व्यापारी तर सुखी आहे.
तरी पण एक time पुणे ला आंदोलन करायला लागेल, तेव्हा जागा जास्त येथील. सर्व मुलांनी एक time साथ द्या.... आपल्या आई वडिलच्या चेहरा डोळसमोर ठेऊन आंदोलनास यावे... जाहीर आवाहन करतो.
आताच्या सरकारला काढणे गरजेचे आहे. लाडकी बहीण काढून ते मत फिक्स करत आहे पण आपल्यावर अन्याय करत आहे. कंत्राटी भरती काढताय लागलेले शिक्षकांना परत परीक्षा द्यायला लावून त्यातले बाद करतील जर पुढील 5 वर्ष यांना दिले तर. म्हणजे आता लागलेले शिक्षकाच्या मधून परत 50% शिक्षक बाद करतील
Sir je vidarthi 1-5 la lagle hote without interview te parat with interview sathi 6-8 la lagle astil tar tyanchya 1-5 chya jaga rikamya rahtil tar tya jaga dekhil yetil ka ?
सर सर्व संघटनांनी एकच प्रमुख मागणी ठेवली पाहिजे की, कृपया, आधी निवड झालेल्या मुलांना संधी नको .......pls pls pls तरच पुढील याद्यांच फायदा होईल बाकीच्यांना...,🙏
Sir TET paper 1 &paper 2 dono bhi pepar compulsary h kya ya fir jaise CTET me pepar2 diya to chalta h vaise h 🙋🙋🙋🙋🙋??????????????????!!!!!!!!!!!!!!!!!!
Sir next phase madhye me lagu shakte kay .me aug madhye 37 chi jhali . He majhe last chance ahe sir .majha bsc bed aahe aani 76 marks tait madhye aahe sir plz give reply
सर ही अर्धीच गुड न्यूज आहे असं नाही का वाटत कारण केसरकर साहेबांची विधानं लक्षात घ्या यामध्ये अपात्र गैरहजर च्या जागा यायला च् हव्या होत्या हे खूप चुकीचं आहे आमच्यासारखे लोकं age bar होत चाललोय tet पास असूनही 55-60 चा नियम लावून ठेवलाय NTc च्या जागा च् दाखवत नाहीत हे तुम्ही बोलत नाही यासाठी प्रयत्न ही करत नाही सर😢
Kantrati shikshak Bharti cha form kuthe bharayach...... fakt gr aalay kuthe application bharach Kay kahich mahit nahi .....sir pls help Ahmadnagar jilha
Ho barobar aahe sir tumche 21700 chya 10% 15hajar kase ky hote he ज्ञानी माणसांना कोण सांगणार. कुणी शोधून काढले काय माहीत . येवढे maths kase changle asu shkate 😂
Computer labs are available in government schools but computer teacher not available for teaching in government schools maharashtra, computer teacher recruitment maharashtra?
शिक्षक भरती 2017 त्या टेट मध्ये डिसेंबरच्या लिस्ट मध्ये मुंबईवपुणे महानगर पालिकेच्या शाळा आलेल्या होत्या तरी त्यांना शिक्षक म्हणुन घेतले नव्हते परंतु आता त्यांना नविन शाळा मिळाल्यात तसे पुणे महानगर पालिकेच्या शाळा आलेल्यांनी काय करावे
आदरणीय पठाण सर मला tet मध्ये इंग्लिश भाषा निवडायची नाही . आणि सर मी तर माध्यम हिंदी करून 1st भाषा हिंदी आणि दुसरी भाषा मराठी केली तर बाकीचे 3 म्हणजे बालमानशास्त्र गणित विज्ञान हे मराठी मध्ये येतील का या विषयी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
सर विथ इंटरव्यू राउंड मध्ये माझे सिलेक्शन माझ्या कॅटेगिरी मधून होऊ नये आणि संस्थेनेही माझे सिलेक्शन करूनही शिक्षणाधिकारी यांच्याकडून अप्रूवल नाही होत आहे. कारण असे सांगण्यात येत आहे की संस्थेमध्ये एनटीसी ची एकच जागा होती आणि ती पण सहा ते आठ वर्गासाठी भरली म्हणून अकरावी बारावी साठी परत भरता येणार नाही. पण माझा नंबर तर एनटीसी कॅटेगिरी मधूनच फिजिक्स या विषयासाठी लागला आहे अशा परिस्थितीत मी काय करायला हवं
*📲Application Link*
play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
Sir app download hot nahi
Thanks sir
Sir app var lecture chalu kara plz.. TET sathi..
Merit kiti Khali yeil
Bsc bed la open, sathi age limit kiti sir, teacher sathi
आधी सिलेकक्शन झालेल्या मुलांना बाहेर काढलं तरच काहीतरी उपयोग होईल, नाहीतर पुन्हा तेच सिलेक्ट होतील
पहिल्या फेरीत ज्यांची निवड झाली आहे त्यांना आता संधी मिळू नये, जे आपल्या गावाच्या आसपासच्या जिल्ह्याच्या आशेवर आहेत.
सरकारचे डोके ठिकाणावर येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व जागा भरून घ्या.ageout शिक्षक विचार होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
Te kadhich yenar nahi
Asa kadhi pn hou nako hich ishwar charni prathna..... 😅
Me pan 37che jhale ata maajha kay honar 76 mark aahe majhe tait madhya ka honaar sir
Ma, bed eng tet pass tait score 80 ,age 38, amhi kay karav
M.A. B.Ed. English Tait score 114 EWS age pn 37/38 ajun selection nahi
धन्यवाद सर. ..... आता लोकशाही राहिली नाही सर, आता राजकीय पक्षांची हुकूमशाही सुरू झाली आहे सर. कितीही सत्य बोला तरी समस्या दूर होत नाही. कितीही आंदोलन करा. मरा, जीव द्या तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही. कितीही रात्र दिवस अभ्यास करा मार्क मिळवा काय फायदा होणार नाही. गरीब हा गरीब होत आहे तर श्रीमंत हा श्रीमंत होत आहे. हीच सत्य परिस्थिती विषमता झाली आहे सर. शेतकरी सुखी नाहीच. तर सरकार सुखी आहे. श्रम करणारा उपाशी तर काम केले नाहीतरी पगार घेणारे अनेक कर्मचारी सुखी आहेतच. मंत्री, अधिकारी, कर्मचारी, संस्था चालक, मालक सुखी आहेच. व्यापारी तर सुखी आहे.
जे उमेदवार 80%मध्ये लागले नाहीत ते 10%त कसे लागतील?हाही फार मोठा प्रश्न आहे..
महविकास आघाडीच येणार आहे या वेळेस आणि त्यांनी राहिलेल्या सर्व जागा काढाव्या यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील
धन्यवाद, आपले दर्शन झाले . आम्ही धन्य झालो
केसरकर म्हणतात 10% कपात सुरू करतोय.म्हणजे उमेदवारावर उपकारच करतोय.
2017 ची भरती कधी होईल
तरी पण एक time पुणे ला आंदोलन करायला लागेल, तेव्हा जागा जास्त येथील. सर्व मुलांनी एक time साथ द्या.... आपल्या आई वडिलच्या चेहरा डोळसमोर ठेऊन आंदोलनास यावे... जाहीर आवाहन करतो.
जुने tet पास शिक्षकांना नोकऱ्या देत नाही आणि पुन्हा परीक्षा घेऊन त्यांना पण नोकरीच्या आशेवर ठेवायचे हे धोरण बरोबर नाही आधी सगळे tet पास लावा नोकऱयांना
ही एकच भरती पूर्ण वर्ष भर चालते... महाराष्ट्र शासन Great आहे...
2 vars Ani ata kdhi tait honar mahit pn nahi
सरकारचा जाहीर निषेध. दिलेला कोणताच शब्द सरकारने पाळला नाही
Tumche khup khup dhanyavad sir tumhi mazya sarkhya student peryant authentic mahiti pohachvita.
Tumhi ji mehnat gheta ti kharcha appreciable ahe.. 🙏🙏
Sir 3 tait la zp ch kiti jaga yetil aani samshech kiti yetil ?zp ch jga kami astil ka 3 tait ch please sanga video banva
Sir 2017 chya Bharti sathi krupaya prayant karava.
Respected Pathan sir,
Maz MSc MEd zalele ahe pn tarihi mala Bed krave ashe sangitle ahe Med he Bed la equivalent nahi ka ..krupya mahiti dyavi🙏
Good news sir
मंत्री साहेब तर ३०००० जागा भरणार होते सुरुवातीला.
महविकास आघडीलाच आणायला हवे.
यांचे नाटकं आपण बघितलीच आहेत.
Days are numbered 😢
@@learrnwithgajanan7913 ती सुप्रिया सुळे तर पोर्टल cancal करायचं बोलली होती आठवते का काही तिचे सरकार असताना 2019 ते 2022 जुने व्हिडिओ काढून बघा आधी
महविकास आघाडी तर काहीच करू शकत नाही labadache अवतान आहे ते सरकार
आताच्या सरकारला काढणे गरजेचे आहे. लाडकी बहीण काढून ते मत फिक्स करत आहे पण आपल्यावर अन्याय करत आहे. कंत्राटी भरती काढताय लागलेले शिक्षकांना परत परीक्षा द्यायला लावून त्यातले बाद करतील जर पुढील 5 वर्ष यांना दिले तर. म्हणजे आता लागलेले शिक्षकाच्या मधून परत 50% शिक्षक बाद करतील
सेकंड फेज खूप महत्त्वाचा आहे!!
Sir je vidarthi 1-5 la lagle hote without interview te parat with interview sathi 6-8 la lagle astil tar tyanchya 1-5 chya jaga rikamya rahtil tar tya jaga dekhil yetil ka ?
Sir 3rd tait me age limit kya hoge
Sir converted round ajun patra अपात्रउमेदवारांची list nahi joining letter nahi
Please tell in Urdu medium 9to10 . how many vacancies and how many projects effected,? in ten percent vacancies
ऑपटींग आऊट न केलेले मूल च विथ इंटरव्ह्यू ला 80% फिरले म्हणून जास्त जागा रिकाम्या असतील .
कंत्राटी शिक्षक 20 पट खालील अर्ज फार्म pdf पाटवा सर
@@arunjadhav6397 त्या पेक्षा टेट 3 ची तयारी करावी पण तुमचा निर्णय असेलच कंत्राटी शिक्षक होण्याचा तर करू शकता.
Thankyou sir
Assalamualaikum sir ek news chalrahi hai ke ctet invalid hojayga Maharashtra ke under tet hi pass karna hoga iske bareme batayi
सगळ्या जागा येतील तेव्हाच गुड news असेल सर आम्हाला 🥹... फक्त एवढ्या जागा येऊन काहीच होणार नाही.
Sir agdi khar khar information dili... Ugch apeksha vadhun mulancha man dukhaun kahi fayda nahi.... Katu ahe pn saty aahe... Great work
Assalamualaikum sir
Edit ka option Aega kya sir.........
Sir self certificate karayla milel ka
हे सरकार म्हणजे बेईमान सरकार आहे, ६० ते ७० हजार जागा भरणार होते, ज्या शाळा विना अनुदानित होते त्यांना वाढिव टप्पा देणार होते त्याचे काय झाले
सर सर्व संघटनांनी एकच प्रमुख मागणी ठेवली पाहिजे की, कृपया, आधी निवड झालेल्या मुलांना संधी नको .......pls pls pls तरच पुढील याद्यांच फायदा होईल बाकीच्यांना...,🙏
कंत्राटी भरती ने जर उद्या या लोकांना उद्या permanent केलं तर मग काय करायचं
पर्मनंट वैगरे विषय ठेवता का नाही भविष्यात महाराष्ट्र सरकार आहे आपण धडा शिकवला पाहिजे
Sir TET paper 1 &paper 2 dono bhi pepar compulsary h kya ya fir jaise CTET me pepar2 diya to chalta h vaise h 🙋🙋🙋🙋🙋??????????????????!!!!!!!!!!!!!!!!!!
Sir 3 rd Tait आणि उर्वरित 2017 च्या 50% कपात जागेच काही होईल. का plz सांगा...🙏🙏🙏
आता २०१७ कुठे कालचं बोललेले शिक्षण मंत्री यांचं विधान आज वेगळंच असतंय आणि 😂😂
Sir shikshn sevak radd sathi ek video banwa . तुमच्या मध्मातून मागणी पूर्ण होऊ शकते याची खात्री आहे.
१०% जागा आहेतच त्याच बरोबर काही zp मध्ये जिल्हा बदली मुळे जागा रिक्त आहेत त्या जागा भरती प्रक्रियेत सहभागी झाल्या तर जागा वाढतील
Good
Sir next phase madhye me lagu shakte kay .me aug madhye 37 chi jhali . He majhe last chance ahe sir .majha bsc bed aahe aani 76 marks tait madhye aahe sir plz give reply
Age 43 prynt aste obc
@@priyam5914 aamhi open madhy ahe sir
9 to 12 walya teachers ch koni wali ahe ka ?!
11 12 wale amhi upashi ....jaga fakt 10 ani 20 😢
10 nov ko tet exam h jb election rhte na ... To exam kaise ho skte tb
10% kapat mdhe without interview chy ahet k sir
Jo already scoiety men teacher job pr agr zilla parishad men selection hota hai to age limit ki condition rahengi ya nhi
सर ही अर्धीच गुड न्यूज आहे असं नाही का वाटत कारण केसरकर साहेबांची विधानं लक्षात घ्या यामध्ये अपात्र गैरहजर च्या जागा यायला च् हव्या होत्या हे खूप चुकीचं आहे आमच्यासारखे लोकं age bar होत चाललोय tet पास असूनही 55-60 चा नियम लावून ठेवलाय NTc च्या जागा च् दाखवत नाहीत हे तुम्ही बोलत नाही यासाठी प्रयत्न ही करत नाही सर😢
रिक्त व अपात्र जागा येयाला पाहिजे .
हे झाल सगळ ,पण महा विकास आघडीच सरकार येणार ,ते ठरवणार भरती प्रक्रिया कशी करायची
Sir preffence lock nhi kre the 1st phase m abhi 10% m apply kr sakte hai hum
Sir jilha nihay bharati confirm zale ka?
Kantrati shikshak Bharti cha form kuthe bharayach...... fakt gr aalay kuthe application bharach Kay kahich mahit nahi .....sir pls help Ahmadnagar jilha
सर आपण शिक्षक सेवक रद्द करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करावे ही विनंती
Without interview ...ki with interview round lagel
sir please batao barti hogi ya nhai
sadhan vektce kay sir
Sir ya phase mde direct list lagel ka ....ki punha document upload krta yetil
Sir eag limit kiya hai.urdu medium madhe.maji eag. 38 raning aahe.plz sir.mi from bharo ki nako
फक्त परीक्षाच घेत रहा आणि परीक्षेच्या नावाखाली एक एक हजार गोळा करा ....पण भरती काही पूर्ण करू नका....👏👏👏
जर जागा नाही आहे तर कंत्राटी शिक्षक कसे घेत आहेत
2017 chi conversion round 9 to 12th sathi kahi update ahe kay sir please reply
या 10%मध्ये कोणा कोणाला chance ahe ज्यांची निवड झाली त्यांना chance ahe ka
Ky sagta
Sir mi ma bed ahe tait 80 ahet age 39 ahe tar hoil ka
Ho barobar aahe sir tumche 21700 chya 10% 15hajar kase ky hote he ज्ञानी माणसांना कोण सांगणार.
कुणी शोधून काढले काय माहीत . येवढे maths kase changle asu shkate 😂
Sir mala online class karnaysati ky karav lagel
Sir profile update करायला देतील काय
सर उर्दू मीडियम जिला परिषद ओबीसी कैटेगरी की भी लिस्ट आएगी क्या?
Sir avdhe diwas tr gairhajar apatr 2500-3000 mnt hote sir saglech
Second phase yen khup jaruri ahe sir 😮
सर नवीन सी टी ई टी वापरत रजिस्ट्रेशन होईल का
Computer labs are available in government schools but computer teacher not available for teaching in government schools maharashtra, computer teacher recruitment maharashtra?
Sir mla tait MDI 95 mark aahet math science method.. ctet pass aahe cast EWS aahe.. kahi chance aahe ka..? Plz reply
Sir zeela parishad urdu mediam ki bhi list lagengi OBC category ki kab tak?
शिक्षक भरती 2017 त्या टेट मध्ये डिसेंबरच्या लिस्ट मध्ये मुंबईवपुणे महानगर पालिकेच्या शाळा आलेल्या होत्या तरी त्यांना शिक्षक म्हणुन घेतले नव्हते परंतु आता त्यांना नविन शाळा मिळाल्यात तसे पुणे महानगर पालिकेच्या शाळा आलेल्यांनी काय करावे
2017 ch conversion round 9 to 12th sathi kahi update ahe kay please reply
Sir 10 percent me hamara honga kiya tait me 88 hai ham dono pepar Pass hai
Sir urdu me bhi video banaya kijia na plz. Bhut achchi malum at dete ho aap
Edit option yetil ka ?
आदरणीय पठाण सर मला tet मध्ये इंग्लिश भाषा निवडायची नाही .
आणि सर मी तर माध्यम हिंदी करून 1st भाषा हिंदी आणि दुसरी भाषा मराठी केली तर बाकीचे 3 म्हणजे बालमानशास्त्र गणित विज्ञान हे मराठी मध्ये येतील का या विषयी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
tet mdhe ase option nstatn ctet mdhe astat he
🎉
3rd tait chi add karu नका सर जे लागलेत त्यांना बाहेर पडण्यासाठी सांगा.
सेकंड फेज च काय त्याला कधी परवानगी मिळणार??
आता होणार्या टेट परीक्षेत पण महाघोटाळा होणार हे नक्की 😊
Any chances july ctet 2024.. Edit option available hoil ka sir
No
Same
साधन व्यक्ती निवड यादी साठी काही होऊ शकते का?
सर मैथ्स आणि science च्या उर्दू माध्यमाच्या किती जागा येउ शकतात.
नविन advertisement pan येतील का ?
2 phase news update diya sir
फक्त 10% जागा च येतील की खाजगी आस्थापना च्या सुद्धा येतील
🎉🎉🎉
पुर्ण proses ..... करावी लागेल का विद्यार्थ्यांना .
सर मी 2016 TET परिक्षा पास झालो आता मला tet द्यावी लागेल काय
सर या जागेसाठी आपंगाला घावे
सर विथ इंटरव्यू राउंड मध्ये माझे सिलेक्शन माझ्या कॅटेगिरी मधून होऊ नये आणि संस्थेनेही माझे सिलेक्शन करूनही शिक्षणाधिकारी यांच्याकडून अप्रूवल नाही होत आहे. कारण असे सांगण्यात येत आहे की संस्थेमध्ये एनटीसी ची एकच जागा होती आणि ती पण सहा ते आठ वर्गासाठी भरली म्हणून अकरावी बारावी साठी परत भरता येणार नाही. पण माझा नंबर तर एनटीसी कॅटेगिरी मधूनच फिजिक्स या विषयासाठी लागला आहे
अशा परिस्थितीत मी काय करायला हवं
Michael Jackson sir tumcha handicap certificate cha issue solve zala ka?
🎉🎉
सर, प्रेफरन्स द्यावे लागलीत म्हणता, तर आपण अगोदर दिलेले होते सुरुवातीला त्यात बदल वगैरे करावा लागतो का
Assalamualaikum sir
Walaikum Assalam
Sir English cha 6 to 8 cha yetil ka nahi😢
Namskar sir.... Sir mi ctet exam pass ahe... Pn mazhi maha-tet denyachi ichha ahe... Tr mi tet deu shkto ka.... Tyacha pudhe khi problem yeil ka...?
Kshacha problem yenar? Ctet pass asel 90+ tr tet dyaychi garaj nahi
@@samyeole 105 ahet ctet mla.... Pn mh tet pn kadhun ghyav mnt hoto.. Tr dyayla calel ka