🔥₹ 80 हजार पासून ते ₹ 5 लाखापर्यंत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • 🔥₹ 80 हजार पासून ते ₹ 5 लाखापर्यंत #tractor तर आजच खरेदी करा. ट्रॅक्टर बाजी शोरूम जालना, महाराष्ट्र...🔥🔥🔥
    तर नक्कीच या ठिकाणी एक वेळेस भेट द्या. आणि आपल्या मनपसंत ट्रॅक्टर खरेदी करा.
    contact no : 📲 8208618819/9552965844
    पत्ता : ट्रॅक्टर बाजी शोरूम, राजुर चौफुली, उड्डाणपूल खाली, जालना, महाराष्ट्र.
    महत्त्वाची टीप :👉 गाडी घेताना कृपया गाडीचे सर्व कागदपत्र कायदेशीर बरोबर आहे की नाही हे चेक करून घेणे. ऑनलाइन पद्धतीने किंवा फोनवर गाडीचा कुठलाही व्यवहार करू नये. video मध्ये दिलेल्या लोकेशन ला स्वतःहा तिथे जाऊन गाडीचे कागदपत्र क्रॉस पडताळणी करूनच गाडी खरेदी करा. 👉 माझा कुठला हि गाड्यांचा खरेदी किंवा विक्रीचा व्यवसाय नाही. मी फक्त आपल्या पर्यंत A to Z Vehicles या TH-cam Channel च्या माध्यमातून आपल्या पर्यंत माहिती पोहोचवतो. 👉 तुम्ही केलेल्या कोणत्याही चुकीच्या व्यवहारासाठी आम्ही जबाबदार नाही. कोणत्याही दुर्घटनेसाठी आम्ही जबाबदार नाही. तुमचा निर्णय तुमच्या जोखमीवर घ्या.
    #secondhandtractorinmaharashtra
    #secondhandtractorjalna
    #atozvehicle
    #usedtractorvideo
    #secondhandtractorvideo

ความคิดเห็น • 63

  • @DipakPatil-qk3vm
    @DipakPatil-qk3vm ปีที่แล้ว +4

    किंमत लय सांगता राव तुम्ही आजुन दोन लाख टाकून नविन ट्रॅक्टर येईल

  • @surendrabhujbal2234
    @surendrabhujbal2234 ปีที่แล้ว +1

    Very high prise

  • @anilkad4588
    @anilkad4588 ปีที่แล้ว

    🙏🙏👌

  • @Mahakal__stetus_07
    @Mahakal__stetus_07 ปีที่แล้ว +4

    स्वराज 735 मॉडल 2011= 170000 मिळेल. का कागद रेडी पैसे रेडी

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari ปีที่แล้ว +4

    द्यायची किंमत सांगा साहेब लय किंमत सांगू नका.

    • @atozvehicles7595
      @atozvehicles7595  ปีที่แล้ว

      शोरूम ला भेट द्या

  • @joytibodake1543
    @joytibodake1543 ปีที่แล้ว

    👌

  • @SanjayPatil-xd4lp
    @SanjayPatil-xd4lp ปีที่แล้ว

    farguson 5245 powr stering kinwa sade stering chi kimt ani foto pathva

  • @BalasahebKasab-bw3yn
    @BalasahebKasab-bw3yn หลายเดือนก่อน

    तुम्ही छोटे ट्रॅक्टर दाखवा

  • @AbuzarPatel-jx2yn
    @AbuzarPatel-jx2yn ปีที่แล้ว

    हात

  • @ganeshbogir4278
    @ganeshbogir4278 ปีที่แล้ว

    महिंद्रा 575 एक्स

  • @akshayawtade126
    @akshayawtade126 ปีที่แล้ว +1

    लय किंमत आहे

  • @dinkarmusale3151
    @dinkarmusale3151 5 หลายเดือนก่อน

    241 messy ahe ka 2007 model

  • @pranavrajput4603
    @pranavrajput4603 ปีที่แล้ว

    खूप महाग आहे भाई न्यू कंडिशन 2019 पासून पुढे 470 पर्यंत 5 लाख पर्यंत आहे

  • @ganeshbogir4278
    @ganeshbogir4278 9 หลายเดือนก่อน

    575xp pls किंमत किती आहे

  • @harshaltarhal559
    @harshaltarhal559 ปีที่แล้ว +1

    Liai kamit aahe

  • @easycraft4614
    @easycraft4614 8 หลายเดือนก่อน

    ox 25 140000

  • @avinashkokate8323
    @avinashkokate8323 7 หลายเดือนก่อน

    295 turbo aahe ka

  • @marotishinde5206
    @marotishinde5206 ปีที่แล้ว

    Force cha ox 25 आहे का

  • @lahuingale707
    @lahuingale707 ปีที่แล้ว

    trolly aahe ka

  • @ramdasneware990
    @ramdasneware990 ปีที่แล้ว

    एचपी कीती सांगा की,.

  • @devabaradkar4342
    @devabaradkar4342 ปีที่แล้ว

    सर बागेत चालणारे लहान सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर आहेत का त्याचा व्हिडिओ

  • @laxmanandhale1978
    @laxmanandhale1978 ปีที่แล้ว +1

    Kimmat barabr nahi rao jast sangtat kimmat

  • @atulchaudhari2918
    @atulchaudhari2918 ปีที่แล้ว

    Kimat khup sagata

  • @pravinwahekar2455
    @pravinwahekar2455 ปีที่แล้ว

    Mahindra 575Di Sarpanch Milel Ka...

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 ปีที่แล้ว

    Farmtrac 45फोड़ लूक आहेका

  • @Deepakugale189
    @Deepakugale189 ปีที่แล้ว

    लोन होईल का

  • @ShivarFilmProduction
    @ShivarFilmProduction ปีที่แล้ว +1

    लोन वळवून एखादा ट्रॅक्टर भेटेल का. ?

    • @atozvehicles7595
      @atozvehicles7595  ปีที่แล้ว +1

      शोरूम ला एक वेळेस भेट द्या.

    • @ShivarFilmProduction
      @ShivarFilmProduction ปีที่แล้ว +1

      भेट देऊच पण लोन वळवून भेटत असेल तर, नाही तर उगाच हेलपाटे कशाला ?

    • @atozvehicles7595
      @atozvehicles7595  ปีที่แล้ว

      कॉन्टॅक्ट नंबर वर कॉल करा

  • @santoshdhage7892
    @santoshdhage7892 ปีที่แล้ว +1

    80000 thousand konch tractor

  • @vitthalsingkakarwal795
    @vitthalsingkakarwal795 ปีที่แล้ว

    जाँन डियर 3036 आसेल तर सांगा..

    • @atozvehicles7595
      @atozvehicles7595  ปีที่แล้ว

      मिळेल दोन शोरूम आहेत

  • @user-oe3dn4sn7d
    @user-oe3dn4sn7d ปีที่แล้ว

    Mahinra 595 tarbo ahe ka

  • @kailassuryawanshi5473
    @kailassuryawanshi5473 ปีที่แล้ว

    1035 milel ka mo,203to 4 5

  • @yohangavit1341
    @yohangavit1341 ปีที่แล้ว

    Ha kuthe aahe

  • @arnavpatil873
    @arnavpatil873 ปีที่แล้ว

    2016/20मोडल.किंमत.विडीवो

  • @akshayshirke7363
    @akshayshirke7363 ปีที่แล้ว

    Lakh rupayat kay aahe kot rupay sanaga ki

  • @nishantsadgir6684
    @nishantsadgir6684 ปีที่แล้ว

    एवढे बोगस trctor बंगरात विक

  • @vikaspawar2059
    @vikaspawar2059 ปีที่แล้ว +6

    लोन होईल का