🔥सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर ₹ 01 लाखापासून ते ₹ 06 लाखापर्यंत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • 🔥सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर ₹ 01 लाखापासून ते ₹ 06 लाखापर्यंत #Mahindra, #Sonalika, #Swaraj, #John Deere...🔥🔥🔥
    तर नक्कीच या ठिकाणी आपण एक वेळेस भेट देऊ शकता. आणि आपले मनपसंत ट्रॅक्‍टर खरेदी करू शकता.
    योगेश टापरे : 📲 8263908603
    राजेश मुळे : 📲 9922933677
    पत्ता : जालना राजुर रोड बायपास पासून पुढे 1 कि. मी. अंतरावर ता. जि. जालना - 431 203
    महत्त्वाची टीप :👉 गाडी घेताना कृपया गाडीचे सर्व कागदपत्र कायदेशीर बरोबर आहे की नाही हे चेक करून घेणे. ऑनलाइन पद्धतीने किंवा फोनवर गाडीचा कुठलाही व्यवहार करू नये. video मध्ये दिलेल्या लोकेशन ला स्वतःहा तिथे जाऊन गाडीचे कागदपत्र क्रॉस पडताळणी करूनच गाडी खरेदी करा. 👉 माझा कुठला हि गाड्यांचा खरेदी किंवा विक्रीचा व्यवसाय नाही. मी फक्त आपल्या पर्यंत A to Z Vehicles या TH-cam Channel च्या माध्यमातून आपल्या पर्यंत माहिती पोहोचवतो. 👉 तुम्ही केलेल्या कोणत्याही चुकीच्या व्यवहारासाठी आम्ही जबाबदार नाही. कोणत्याही दुर्घटनेसाठी आम्ही जबाबदार नाही. तुमचा निर्णय तुमच्या जोखमीवर घ्या.
    #secondhandtractorinmaharashtra
    #secondhandtractorjalna
    #atozvehicle
    #usedtractorvideo
    #secondhandtractorvideo

ความคิดเห็น • 54

  • @dattagaiakwad1739
    @dattagaiakwad1739 ปีที่แล้ว +8

    खुप जास्त आहेत कीमत

  • @lakhanharkar5724
    @lakhanharkar5724 3 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂

  • @rameshbhondve7614
    @rameshbhondve7614 ปีที่แล้ว +1

    🙏👌👌👍

  • @ravisutar7088
    @ravisutar7088 ปีที่แล้ว

    Long kit hoeil te pan sagt java

  • @KishorPatil-c4s
    @KishorPatil-c4s 10 วันที่ผ่านมา

    575आहे का 100000 पर्यंत

  • @santoschanfane6873
    @santoschanfane6873 4 หลายเดือนก่อน

    खुप किमत सागताय राव

  • @poonamkumbhar2215
    @poonamkumbhar2215 ปีที่แล้ว

    कोल्हापूर चा आहे मी आम्हाला इकडे टक्कर मिळेल का आणि आणण्यासाठी किती खर्च येईल १ लाख रुपये किंमती पर्यंत चालेल

    • @atozvehicles7595
      @atozvehicles7595  ปีที่แล้ว

      ट्रान्सपोर्ट वालेला विचारून बघा किती खर्च येईल

  • @भोले-न9म
    @भोले-न9म ปีที่แล้ว +1

    चाटा काउन मारता भाऊ

  • @Bhagavanmukade
    @Bhagavanmukade 6 หลายเดือนก่อน

    डाऊ न पेमेंट किती करावं लागतं

  • @sunilbarde9539
    @sunilbarde9539 ปีที่แล้ว

    कागपत्र करून मिळेल ना

  • @ganeshpatil4504
    @ganeshpatil4504 ปีที่แล้ว

    महिंद्रा जीब मिळेल का सर

  • @abhishekchavan9899
    @abhishekchavan9899 ปีที่แล้ว +1

    पुन्हा एक नविन मोठा व्हिडिओ बनवा.

  • @amolmhaske6748
    @amolmhaske6748 11 หลายเดือนก่อน

    कागद पत्र मिळतात का

  • @vishalkadam153
    @vishalkadam153 ปีที่แล้ว

    Mhindra 595 मिळेल का

  • @nitingaykwad3096
    @nitingaykwad3096 ปีที่แล้ว

    Hingoli Jila lon hoil ka

    • @pratapjadhav8920
      @pratapjadhav8920 10 หลายเดือนก่อน

      😅😅😅 मी पण हिंगोली चा आहे राव ❤❤❤

  • @santoshdhage7892
    @santoshdhage7892 ปีที่แล้ว

    Mini tractor

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 ปีที่แล้ว +1

    Farmtrac 45फोड़ लूक असेल तर दाखवा

    • @atozvehicles7595
      @atozvehicles7595  ปีที่แล้ว

      नक्कीच पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवू

  • @Bhagavanmukade
    @Bhagavanmukade 6 หลายเดือนก่อน

    कमेंट ‌केली त्याचा‌ रिप्लाय ‌करजा

  • @mitkarishivprasad4669
    @mitkarishivprasad4669 ปีที่แล้ว

    एक, दोन लाखा पर्यत टकटर आहेका

  • @VinodYadav-qk1be
    @VinodYadav-qk1be ปีที่แล้ว

    Mahindra Arjun 605 aahe ka

  • @lakhanharkar5724
    @lakhanharkar5724 3 หลายเดือนก่อน

    😅😅😅

  • @sandippadalkar1989
    @sandippadalkar1989 ปีที่แล้ว

    Aho purn vidio soda

  • @sachinpachpute8081
    @sachinpachpute8081 ปีที่แล้ว

    Lone hoeil ka

  • @poonamkumbhar2215
    @poonamkumbhar2215 ปีที่แล้ว

    फार्मटक ४५चालेल

    • @atozvehicles7595
      @atozvehicles7595  ปีที่แล้ว

      एक वेळेस जालन्याला येऊन बघा

  • @भक्तीचामेवा
    @भक्तीचामेवा ปีที่แล้ว

    Mahinra 595 tarbo ahe ka

  • @ajimshaikh2225
    @ajimshaikh2225 ปีที่แล้ว

    WhatsApp

  • @pratikthefarmer568
    @pratikthefarmer568 ปีที่แล้ว

    अडिच लाखाच्या ट्रक्टरवर दोन लाख लोन होईल का़़़swaraj 724

  • @farhanshekh9789
    @farhanshekh9789 5 หลายเดือนก่อน

    He purn paise mangta he kagad patr det nahi he labad lok aahe fasvnik karta he giri si fasvnuk karta he

  • @malojimagar1945
    @malojimagar1945 ปีที่แล้ว

    Rorwheel 2021 ,22 model ahe ka

  • @भक्तीचामेवा
    @भक्तीचामेवा ปีที่แล้ว

    Mahindra 595 tarbo

  • @vijaykulkatni4533
    @vijaykulkatni4533 ปีที่แล้ว

    Power track ahe ka

  • @nityanandsarkar7441
    @nityanandsarkar7441 ปีที่แล้ว

    A video hindi. Bhasha mai banaye

  • @somnathgaikawd7535
    @somnathgaikawd7535 ปีที่แล้ว

    Sonalika rx47 aahi ka

  • @djremixsongs6937
    @djremixsongs6937 ปีที่แล้ว +2

    1 ते 150000 लाख प्रेत नाही का

    • @atozvehicles7595
      @atozvehicles7595  ปีที่แล้ว

      01 लाखापासून ते 06 लाखापर्यंत

    • @atozvehicles7595
      @atozvehicles7595  ปีที่แล้ว

      Yes

    • @KailasMandale-m8i
      @KailasMandale-m8i 4 หลายเดือนก่อน

      प्रित प्रेत शमशान मधे