या वनभोजनाची संकल्पना मला आवडली, मुलांच्या सोबत माता पालक वर्गाला सहभागी करुन घेतले हे फारच छान झाले. एरव्ही तुमच्या सड्यावरचं हे मंदिर या गोष्टींसाठी एकमेव ठिकाण आहे. या काळात वनभोजनासारख्या गोष्टी मुलांना माहीत सुध्दा नाहीत, आपण हे घडवुन आणल्यामुळे या मुलांना आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांना(शहरातल्या मुलांना सुध्दा) हे माहीत होईल की अशा प्रकारे वनभोजनं या पुर्वी होत होती , कदाचित पुन्हा याची आवड आणि गरज निर्माण होऊ शकते. 👍👍👌👌💐💐 अप्रतिम!
खुप सुंदर व्हिडिओ आहे, मुलांनी खुप छान गाणे म्हटले आहे, भर उन्हामध्ये मुले खूप उत्साहाने वनभोजन मध्ये सहभागी झाली आहेत खरेच खुप कौतुक वाटले. शाळेतल्या सरांची शिस्त, बायकांचा उत्साह, अबोली चे गजरे, बाबुची धांदल सगळेच खूप छान आहे
आजचा व्हिडिओ खूप छान होता. मुलांबरोबर आईंचे पण वन भोजन झाले. मुलांनी छान कविता बोलले. मुलांनी खूप एन्जॉय केले. आम्ही मुंबईत शिकलो. आम्हाला वन भोजन असे काही माहीत नव्हते. तुमच्यामुळे ती बघता आले आणि एन्जॉय सुद्धा घेता आला. एवढ्या उन्हामध्ये एवढ्या लांब मुलं खूप उत्साहाने जात होते. खूप छान वाटले. वडाच्या झाडाचे झोके खूप छान. आम्ही कधीतरी गावाला जायचं तेव्हा तिथे पण एक वडाचे झाड होते तेव्हा आम्ही तिथे धोका घ्यायला जात होतो. तुमचे व्हिडिओ पाहून लहानपणीचे दिवस आठवले. पुरे यांची मशीन खूप छान आहे. आम्हीपण गावावरून आणली आहे. आम्हीपण नारिंग्रे गावचे आहोत. नारिंग्रे सडेवाडी माझे मिस्टर एसबी राणे हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले. ते पुनम ताई आणि त्यांच्या मिस्टराना ओळखतात. तुम्ही असेच मस्त मस्त व्हिडिओ बनवत रहा. आणि खूप मोठे व्हावे. हीच आम्हा सर्वांची इच्छा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. असेच पुढे तुम्ही जात राहा. गणपती बाप्पा मोरया.🙏🙏
लहान मुलांसोबत वनभोजन, त्यांनी केलेली मज्जा, आणि त्यातून मिळणारा त्यांना आनंद, खरच खूप भाग्यवान आहात आपण सर्वजण लहानपणी असं वनभोजन मला तरी माझ्या नशीबी असं मजा, आनंद काहीही मिळाली नाही. खूप खूप धन्यवाद तुमचे,बघून खूप आनंद झाला, लहान पण देगा देवा .......👌👌👌👌👌👌👌 भारी, 1 नंबर
बाबू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लहानपण देगा देवा. शाळेतील वणभोजन आठवणी पुन्हा जागृत करून दिल्या बद्दल बाबू तुला खूप खूप धन्यवाद. विनू गेल्यावर्षी प्रमाणे पुन्हा अचानक भेट देणार आहे असे वाटते.
Babu, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप सुंदर वणभोजन, माझा जन्म mubaitala,हे असे जीवन माझ्या वाटेला आले,नाही, त्यामुळं खूप भारी वाटले, सगळे मिस केलं आता तुझ्या व्हिडिओ मूळे अनुभवता येत आहे, असे सुंदर जीवन सगळ्यांना लाभो ही sadhicha.
आईचा रुमाल हरवला तो मला सापडला 😍💯 आईचा रुमाल हरवला तो मला सापडला 😍💯 खूप दिवसांनी ऐकायला भेटलं 😍💯 लहानपणाची आठवण उमगून आली 😍💯🫂 आम्ही खूप उत्सुक आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी 💯🫂 मुंबई - विले पार्ले वेस्ट मधून तुम्हास खुप खुप शुभेच्छा 💯🫂😍❤️
Vanbhojana cha program far mast hota....mala far heva vatato hya gava madhlya mulan cha... Nisarga madhe kiti mokla anand sagle ghet hote. Pl . One more suggestion ki vartmanpatra cha vapar hya pudhe nako karan tyachi Shai vishari ahe arogyas ghatak aste. Nisarga madhe asleli ani vishari nasleli pane clean karun use karavi.
खूप छान वनभोजन शाळेच्या आठवणी आल्या 👍👍
या वनभोजनाची संकल्पना मला आवडली, मुलांच्या सोबत माता पालक वर्गाला सहभागी करुन घेतले हे फारच छान झाले.
एरव्ही तुमच्या सड्यावरचं हे मंदिर या गोष्टींसाठी एकमेव ठिकाण आहे.
या काळात वनभोजनासारख्या गोष्टी मुलांना माहीत सुध्दा नाहीत, आपण हे घडवुन आणल्यामुळे या मुलांना आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांना(शहरातल्या मुलांना सुध्दा) हे माहीत होईल की अशा प्रकारे वनभोजनं या पुर्वी होत होती , कदाचित पुन्हा याची आवड आणि गरज निर्माण होऊ शकते.
👍👍👌👌💐💐
अप्रतिम!
खुप सुंदर!
किती छान!!!
किती छान वाटले बघून निर्भेळ आनंद 👌👌👌
फार छान बाळ पणीचा काळ सुखाचा....मंदिरातील देव सुद्धा बच्चे कंपनीच्या किलबिलाटाने सुखावले असतील.... धन्य ते शिक्षक ... धन्य ते पालक...
Khup chan videos astat tumche proud of u all
खुप सुंदर व्हिडिओ आहे, मुलांनी खुप छान गाणे म्हटले आहे, भर उन्हामध्ये मुले खूप उत्साहाने वनभोजन मध्ये सहभागी झाली आहेत खरेच खुप कौतुक वाटले. शाळेतल्या सरांची शिस्त, बायकांचा उत्साह, अबोली चे गजरे, बाबुची धांदल सगळेच खूप छान आहे
खूप छान विडिओ बाबु वन भोजन मुल पालकांन सोबत वेगलीच मज्जा जगलामधे महिला मंडळी हवशी आहेत खूप छान
Excellent video love from London
छान जुनी आठवन आली
Khup chhan Baboo
वनभोजन मस्त .तुमचे सर्व video पाहते . पुनमचे बोलणे आवडते.
Khup sundar jas swapnasti 1gaav bgto jasch naarigre gaav ...sglya athvnini school chya jagyaa hotaat .....
Nasikla yaa vinu da,baabu da,punm tai ,pushpa tai ,varsha di sglech
शाळेच्या जुन्या आठवणी मस्त🥰🥰 👌👌👌👌
एकदमच भारी गुरूजी नमस्कार
आजचा व्हिडिओ खूप छान होता. मुलांबरोबर आईंचे पण वन भोजन झाले. मुलांनी छान कविता बोलले. मुलांनी खूप एन्जॉय केले. आम्ही मुंबईत शिकलो. आम्हाला वन भोजन असे काही माहीत नव्हते. तुमच्यामुळे ती बघता आले आणि एन्जॉय सुद्धा घेता आला. एवढ्या उन्हामध्ये एवढ्या लांब मुलं खूप उत्साहाने जात होते. खूप छान वाटले. वडाच्या झाडाचे झोके खूप छान. आम्ही कधीतरी गावाला जायचं तेव्हा तिथे पण एक वडाचे झाड होते तेव्हा आम्ही तिथे धोका घ्यायला जात होतो. तुमचे व्हिडिओ पाहून लहानपणीचे दिवस आठवले. पुरे यांची मशीन खूप छान आहे. आम्हीपण गावावरून आणली आहे. आम्हीपण नारिंग्रे गावचे आहोत. नारिंग्रे सडेवाडी माझे मिस्टर एसबी राणे हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले. ते पुनम ताई आणि त्यांच्या मिस्टराना ओळखतात. तुम्ही असेच मस्त मस्त व्हिडिओ बनवत रहा. आणि खूप मोठे व्हावे. हीच आम्हा सर्वांची इच्छा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. असेच पुढे तुम्ही जात राहा. गणपती बाप्पा मोरया.🙏🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खुपच सुंदर उपक्रम आहे. अशा प्रसंगातुनच लहान वयात मुलांवर उत्तम संस्कार होतात.धन्यवाद.
आठवणींच्या जाळ्यात शाळेतले बालपण उरले...❤
आबोलीचे गजरे छान केसांत घालून सजल्या आहेत दोन आई खूपच सुंदर व्हिडीओ काळजी घ्या सर्वांनी ऊन भरपूर आहे पुढच्या वर्षी आम्ही पण येऊ खूप खूप शुभेच्छा छान
Khup Sunder 👌👍
Very nice sunder
खूप छान विडिओ वनभोजन एक नंबर झाला
लहान मुलांसोबत वनभोजन, त्यांनी केलेली मज्जा, आणि त्यातून मिळणारा त्यांना आनंद, खरच खूप भाग्यवान आहात आपण सर्वजण
लहानपणी असं वनभोजन मला तरी माझ्या नशीबी असं मजा, आनंद काहीही मिळाली नाही.
खूप खूप धन्यवाद तुमचे,बघून खूप आनंद झाला,
लहान पण देगा देवा .......👌👌👌👌👌👌👌
भारी, 1 नंबर
बाबू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लहानपण देगा देवा. शाळेतील वणभोजन आठवणी पुन्हा जागृत करून दिल्या बद्दल बाबू तुला खूप खूप धन्यवाद. विनू गेल्यावर्षी प्रमाणे पुन्हा अचानक भेट देणार आहे असे वाटते.
Nice video pudhcha bhag Lavkar ye dya
पोरांवांगडा आवशिंचा पण वनभोजन झाला. लय मस्तं. भारी वाटला बगूनच 👌आमचे शाळेचे दिवस आठवले 👍
❤😊
God bless you ☝️
खूप छान मुलांनी कविता म्हणाली,लहान पनाची आठवण आली😍☺️
Nice 👌
Babu, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप सुंदर वणभोजन, माझा जन्म mubaitala,हे असे जीवन माझ्या वाटेला आले,नाही, त्यामुळं खूप भारी वाटले, सगळे मिस केलं आता तुझ्या व्हिडिओ मूळे अनुभवता येत आहे, असे सुंदर जीवन सगळ्यांना लाभो ही sadhicha.
ड्रोन फिरवताना गाणा टाकून एडिट करताना भारी वाटला
खूपच छान होता आजचा व्हिडिओ शाळेतले दिवस आठवले
Nice Bor👌👌👌
जुन्या आठवणी जाग्या झाल्या खुप छान
mulanchi prartrhna apratim , mulani aani palkani majja keli.chaan video. vanbhojan sankalpana khup chan aani tya magachi mehnat prashansiya.
Aapli shala aaplya gav ani aapli wadi tyacha baddl asle prem. poonam tai ani babu yacha cheraya havbhav disu ale❤❤❤❤✌✌✌
Ek number
nice
खुपच सुंदर लहानपणची आठवण झाली, वनभोजनाची 👌👌❤❤
Kup mast
छान झाले वनभोजन, विनू असतातर मजा आली असती
Vhay yeyey😃😃👍
हे सुख फक्त आणी फक्त गावा मधेच मिळेल......
लहान पणाची आठवण करून दिली, खूप मज्या केली सर्वांनी.... 👌😘😍❤️🥰
खुप च मस्त शाळेची आठवण zali
Khup khup...bhari...amchya shaletlya vanbhojnachi athvan zali...khup bhari...June Athavni...Deva plz punha lahan kar mala...👍👍👍👍
खूपच सुंदर सगळ्याचे कौतुक करावे ते कमीच👏👏
,🍫🍫🍫
आईचा रुमाल हरवला तो मला सापडला 😍💯
आईचा रुमाल हरवला तो मला सापडला 😍💯
खूप दिवसांनी ऐकायला भेटलं 😍💯
लहानपणाची आठवण उमगून आली 😍💯🫂
आम्ही खूप उत्सुक आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी 💯🫂
मुंबई - विले पार्ले वेस्ट मधून तुम्हास खुप खुप शुभेच्छा 💯🫂😍❤️
खूप छान आहे शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या
खुप छान वनभोजन
Aaj kal ashya shala kuthe bghayla milat nahi.
khup sundar
Khup chan aamla aamche shletil bal pn Aatvle asch karaycho aami pn Vanbhojan mast....
अतिशय सुंदर चित्रण एकदम गावाची आठवण आली
खूपच छान व्हिडिओ. अप्रतिम
Chhan video .
विनू इलो
Mazhi shala... Khuuup chaaaan video banvla..👌👌👌❤️❤️
खरं वनभोजन हे हिवाळ्यात आणि एखाद्या पाणवठ्यावर घेतले जायचे , त्यामुळे पाण्याचा प्रश्न यायचा नाही.
लय भारी आमच्या वेळेला घरातून घावणे करून द्यायचे रानात जाऊन मास्तर बाई भजी वगैरे बनवायचे पन्नास वर्षां पूवीर्ची आठवणी जाग्या झाल्या
bharu mare dada mast vlog banavto❤
Thanku❤️❤️
@@ColoursofKonkan welcome 🥰
really amazing bhau lahan panachi athavan aali. baghun bara vatla🤗
keep it bro👍
खूप छान आमच्या वनभोजनाची आठवण करून दीलं
Babu...khup mast Vedio banvtos tu...bakichyanche konkanavrati video asatat...pan tuze Vedio khup natural asatat...tuzya vediotun kharya Konkani jivanach ..Malvani jivanach darshan hot...khup khup ..bhari👍👍
babu, kharach balpanichi athavan ali. ase vanabhojan pratek khedegavat zale pahije. aapalya kokanat tar hotech! vanabhojanamadhe palakanna samaun khetale te uttamach. karan apalya kokanatik striyana rojachya kamamule ajibat vel miat nahi. far uttam niyojan. sarv striya kiti anandi hotya pahun bare vatale. khupach sundar upacram. 👌👍✌
खूप छान वणभोज
Babu .. bakichyanche konkanavrti Vedio he shuddha marathitun asatat..kadachit tyanna Malvni bolan kamipanach vatat asel ...pan tuze sarv Vedio he Malvni bhashetun asatat..khup bhari vatat...tu Apli Malvani bhasha Satasamudrapar pochavtos...Amka tuzo Abhiman asa...Asech Vedio banav..Ani te pan Malvnitun... Thanks you so much...👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर आवडलं
Mast
खूपच छान video👌👌
Mast sahi....majaa ni Life
Mastch kup chan 👌👌
खूप छान 👌👌👌
एक नंबर वन भोजन आमच्या वेळेस भेळ नुसती मिळायची.घरातून डबे घेऊन जायचे.
खुप छाण वणभोजण मीत्रा. माझी मीसेस तुमच्याच गावागडची आहे. आम्ही तीकडे आलो की नक्की तुम्हाला भेट देवु
Jarur 👍
Sundar....
Khup छान
👌👌👌👍
Waa chan vidio babu
Lahan pan deva deva khupmaza aali
विनय ईलो गावाक
लय भारी आसा वनभोजन
🌴🌴 येवा कोकण आपलाच आसा 🌴🌴
Nandan hero zalo aaj. Shikshakanbaddal khup Adar ahe mulanna.
Khup chhan video 👍👍
Miss yu all of you
देवगड , आंबा बाग , व्यवसाय एक पुर्ण एपिसोड बनवा ...
अरे भावा तुमचा गा्व आंब्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे आणि तुम्ही अजुन आंबा बाग दाखविली नाही...
Are amcha dirba devikade holiche shooting kelay ti ajun taklas nayti. Ki fhukat droon camera sodlelas. ?
Check kara jara... Mag comment kara
👌👌👌
Nice Video👌👌
2 nd bhag lavkar tak vinu
Vhay ..👍
👌👌👌👌👌
Baki chan
Nice
Vanbhojana cha program far mast hota....mala far heva vatato hya gava madhlya mulan cha... Nisarga madhe kiti mokla anand sagle ghet hote. Pl . One more suggestion ki vartmanpatra cha vapar hya pudhe nako karan tyachi Shai vishari ahe arogyas ghatak aste. Nisarga madhe asleli ani vishari nasleli pane clean karun use karavi.
भारी ब्याबा तुमच्या
Sarv mulana ALL THE BEST.
👌👌😘😘mastc
Tai cha gajra mast hota
Nice video mla pn aamcha shaletil divs aathalve
first
Mastha vanbhojan babu daadamastach mandir jai sri krishna
Y
वनभोजन. मस्त सरानी मुलांची छान काळजी घेतली. बाबू पुनम बेस्ट. ाट्रीप मस्त. पुणे.
कृपया झाडांचे संवर्धन करा, वन नामशेष होत आहेत 🙏🏻
News Paper waparu naka khanyachya padarthasathi....INK POTAT JAATE...