नानांच्या आयुष्यात साजरा झालेला पहिला वाढदिवस । नानांची एकसष्टी ६१ । एक मालवणी माणूस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 190

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 2 ปีที่แล้ว +23

    नाना यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नाना तुम्ही असेच चिरतरुण रहा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना.

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 2 ปีที่แล้ว +5

    खूप खूप अंनदीत क्षण आहे नाना फक्त इतरांच्या वाढदिवसाला गेले त्यानी स्वताच वाढदीवस पहिलांदा केला आणि गिफ्ट पण मनासारखे मिळाले ❣️ नाना ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाना ने आपल्या जिवनात इंतराना पण मदत केली खंरच आपण पूढे पुढे जात राहतो जे हात आसतात ते नाना सारखे थोर व्यक्तीची आसतात नाना चा स्वभाव खूप काही घेण्यासारखे आहे ❣️🦋💕🙏👌✌👍

  • @shushamghadi5194
    @shushamghadi5194 2 ปีที่แล้ว +7

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाना💐🎁🎂🍰🎉🙏 नानांचे नातू जुवळेआहेत काय 🧒🧒 नानांचा घर छानच हा 🏠 मस्तच वाढदिवस साजरा केलास आणि गिफ्ट पण छान आहे नानांच्या आवडीचे 😀

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว +4

    नानांका वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🥮🥧💐 किती अल्प संतूष्टी आणि आनंदी असतात ग्रामीण कोकणी माणसं. मिळेल त्यात समाधान मानणारी. नाना हे त्यापैकी एक म्हणायला हरकत नाही. अश्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की ऊर भरून येतो.. असेच सर्व आनंदी आणि निरोगी रहा.. 🙏👍

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +1

    नानाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेच हसत व निरोगी राहो अशी आई एकवीराकडे प्रार्थना छान झाला वाढदिवस साजरा भेट वस्तू रोजच्या जीवनातील दिली ठिक आवडला विडियो

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +2

    नानांच्या उपकारांद्दलची जाणीव तुम्ही व्यक्त केलीत , त्यावरुन नांनाचा परोपकारी स्वभाव अजुनच अधोरेखित झाला.
    नानांच्या उत्साहाला पारावार नसतोच मुळी, ते सदानंदी असतात, त्यामुळे त्यांचा स्वभाव अजुनच प्रभाव पाडुन जातो.
    नानांच्या घराचं परसव (परिसर) खुप छान आहे. अर्थातच ती नानांची मेहनत असावी.
    नाना तुम्ही असेच उत्साही आनंदी बघायला आम्हाला आवडेल. तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा देतो.
    💐💐💐💐💐💐💐
    बाबु पुनम तुम्ही छान आणि सुखद असा आश्चर्यचा धक्का दिलात नानांना. ( म्हणजे सर्रप्राइज की काय म्हणतत ता)

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 ปีที่แล้ว

    नानांचा वाढ दिवस छान प्रकारे साजरा झाला. बाबल्या मुकेश चा गिफ्ट मस्त होता. नाना खुश होते.मजा आली.

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 ปีที่แล้ว +2

    नानांचा वाढ दिवस
    त्यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा वाढ दिवस साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो मग
    लहान मुले असो की मोठी वाढ दिवस साजरा केला पाहिजेच
    साधा केला तरी चालेल पण ज्याचा वाढदिवस असतो त्यास ओवाळणी झालीच पाहिजे
    मस्त ब्लॉग

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 2 ปีที่แล้ว +1

    नाना वाड दिवसाचा हार्दिक शुभेच्छा त्यांना भरपूर changle आयुष मिळो हे एकवीरा देवीच्या चरणी प्रार्थना

  • @jayeshparab698
    @jayeshparab698 2 ปีที่แล้ว +1

    हीच खरी श्रीमंती आणि खरा आनंद जो नाना च्या चेहऱ्यावर होता

  • @yashpatil3183
    @yashpatil3183 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडो सुंदर नाना भारी आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा नानांना

  • @applegaming72993
    @applegaming72993 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा कार्यक्रम मका खूपच आवडता मन मन माझं खूप खूप भरून घेता तुमका देवाचा आशीर्वाद

  • @vaishnavipednekar8853
    @vaishnavipednekar8853 2 ปีที่แล้ว +1

    गावची खरी संपत्ती म्हणजे नानांसारखी माणसा..नाहीतर गावाकं गावपण नाय👍🙏🙌

  • @milindtupte6692
    @milindtupte6692 2 ปีที่แล้ว +1

    तीर्थरूप नाना यांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
    आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर असू दे.
    बाबू , पूनम तुम्ही छान वाढदिवस साजरा केलाय.
    थोरात मोठ्या चें आशिर्वाद घेऊन मोठं व्हावं.

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 ปีที่แล้ว +1

    नाना ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍰🎉🎊🎁💥🥳❤️❤️

  • @sunilmithbavkar1261
    @sunilmithbavkar1261 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान असेच रोज vlog बनवत जा babu तुझी बोली भाषा मला फार आवडते. नाना ह्या वह्या मध्ये फारच मेहनत करतात. ग्रेट आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाना

  • @SR-df6ym
    @SR-df6ym 2 ปีที่แล้ว +1

    नाना यांना आभाळभर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...नाना यांचा प्रेमळ स्वभाव व हसमुख चेहरा पाहून हे आपल्या कोकणी माणसांची ओळख समजते...नाना यांना वाढदिवसाच्या निमित्त तुमच्या कोकणस ऑफ कलर तर्फे तुम्ही अप्रतिम गिफ्ट देऊन नानांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणले... तसेच तुमच्या चॅनल मुळे आम्हाला कोकणी माणसांची जीवनशैली बघायला मिळते त्याबद्दल आम्ही दाम्पत्य कडून आपले मनापासून धन्यवाद....
    💐🎂🎂🎂🎂🎂💐
    💐रेश्मा सचिन💐

  • @dhananjaykavtankar8582
    @dhananjaykavtankar8582 2 ปีที่แล้ว +10

    Nana man of steel. Masta birthday celebration🎉

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 ปีที่แล้ว

    नाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    छोटे नातू गोड आहेत ,कविता मस्त म्हणली.
    नाही तर मोठे वानर
    👌👌👍👍💐🎂🎂🎂🎁🎁👏👏

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 ปีที่แล้ว +1

    बाबू मस्तच नानांचा वाढदिवस छान साजरा झाला आपल्याला तर नानांना दिलेले गिफ्ट आवडलं ज्यांना ज्याची आवड आहे तेच गिफ्ट दिले पाहिजे गिफ्ट आपलं आहे ना धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @sandhanapawar6249
    @sandhanapawar6249 2 ปีที่แล้ว

    नानांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढदिवस खूप सुंदर झाला

  • @patilneha2971
    @patilneha2971 2 ปีที่แล้ว +2

    नानांला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गीफ्ट खूप छान

  • @manasitupte7769
    @manasitupte7769 2 ปีที่แล้ว +1

    Nana na वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 2 ปีที่แล้ว

    बाबू आणि पुनम आसेच रहा खुप छान केला नांनाचा वाढदिवस नाना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @ashokmutatkar5864
    @ashokmutatkar5864 2 ปีที่แล้ว

    खूप छान!नानांना वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा! खूप चांगले व्यक्तिमत्व नानांनाचे आहे. Very inocent... 🙏🙏🙏🙏🙏🎂🍰🌹🌹🎂🍰🌹🌹🎂🍰🌹🌹🎂🍰🌹🌹🎂🍰🌹🌹🌹🌹

  • @pratapmonde2075
    @pratapmonde2075 2 ปีที่แล้ว

    नानांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . साई माऊली आमच्या शेजारी राहतात देवगडला

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 2 ปีที่แล้ว +1

    Nanana vadhdivasachya khup shubhechha 🙏. Tyanch ghar Ani aajubajucha parisar phar sundar. Phar swachha aahe Sagal.

  • @sachingawas4456
    @sachingawas4456 ปีที่แล้ว

    Happy birthday to you नाना🎉🎉🎉वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🎂 सर्व शुभेच्छा आणि स्वप्ने सत्यात उतरतील! 🎁🎉🎊

  • @sachinpanchal5171
    @sachinpanchal5171 9 หลายเดือนก่อน

    नाना गवळण हवी खुप छान

  • @shamalpadave8637
    @shamalpadave8637 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday 🎂 🎉nana
    God bless you

  • @keshavdalvi5344
    @keshavdalvi5344 2 ปีที่แล้ว +1

    banana vadhadivasachy khup khup shubhecha. 👍👍👍

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 2 ปีที่แล้ว

    नमस्कार🙏 नानां ना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा, येणारी सगळी वर्षे सुखाची आणि चांगल्या आरोग्याची जावोत ही शुभेच्छा , तुम्ही एवढी जाणिव ठेवून वाढदिवस केलात त्या बद्दल तुमचे पण कौतुक, धन्यवाद 💐💐

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 2 ปีที่แล้ว

    नानांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. नाना असेच खुश आनंदी आणि चिरतरुण रहावे हीच सदिच्छा.

  • @thetourofkokan3903
    @thetourofkokan3903 2 ปีที่แล้ว +1

    वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा नाना मांजरेकर आजोबा ❤️🥳

  • @sangeetabhoir3585
    @sangeetabhoir3585 2 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ छान असतो

  • @sunilkesarkar9723
    @sunilkesarkar9723 2 ปีที่แล้ว +1

    🎂 उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ... नाना 🍰😊

  • @adeshredkar6791
    @adeshredkar6791 2 ปีที่แล้ว +1

    एकदम साधे पणे नाना चा वाढदिवस साजरा करण्यात आला.नाना ना दिलेलं गिफ्ट माझ्या आयुष्यात असे पहिल्यांदा पाहिलं.विशेष म्हणजे नाना ना गिफ्ट आवडला हे विशेष

  • @dikshasawant388
    @dikshasawant388 2 ปีที่แล้ว +1

    Happy birthday Nana aajoba 🧁🍦🍨god bless you

  • @adityarane4331
    @adityarane4331 2 ปีที่แล้ว

    नाना यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @deepakbhise3302
    @deepakbhise3302 2 ปีที่แล้ว

    *नानांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* खूप सुंदर विनय, बाबू आणि पूनम ताई मजा आली नक्कीच आम्ही आपल्या विडीओचि आतुरतेने वाट बघत असतो पुढील वाटचालीस शुभेच्या 👌👌

  • @sunillad175
    @sunillad175 2 ปีที่แล้ว

    नानांका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
    मस्त नाना लय भारी माणूस

  • @vrushalipanvelkar547
    @vrushalipanvelkar547 ปีที่แล้ว

    किती समाधानी माणसं ही 🙏🏼

  • @dikshasawant388
    @dikshasawant388 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान होता नाना आजोबांचा birthday

  • @ramakantghadigaonkar9024
    @ramakantghadigaonkar9024 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर, नानांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐🎂

  • @supriyaprabhu6155
    @supriyaprabhu6155 2 ปีที่แล้ว +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🎂

    • @pallavinachanekar1154
      @pallavinachanekar1154 2 ปีที่แล้ว

      नानांना वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा 🌹 नानांना निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏💐🍰

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 2 ปีที่แล้ว +7

    Happy birthday nana ❤❤😍😍 God bless you

  • @varshayerunkar8664
    @varshayerunkar8664 2 ปีที่แล้ว

    खूप वाढदिवस हादीकशुभचाआहेनाना,🙏👍🥰

  • @GSBROTHER146
    @GSBROTHER146 ปีที่แล้ว

    Nana mast vathaie tumie hansuom ❤❤❤🎉🎉🎉❤❤❤❤

  • @liyakatalimaner968
    @liyakatalimaner968 2 ปีที่แล้ว +5

    It is our tradition to respect elders. Thanks for keeping this tradition. Happy Birthday to Nana.

  • @GautamOvalkar
    @GautamOvalkar 3 หลายเดือนก่อน

    Gift ekdum thoughtful asa

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 2 ปีที่แล้ว

    नाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 2 ปีที่แล้ว

    नानां ना वाढदिवसाच्या खुप खुप
    शुभेच्छा

  • @d.d.4801
    @d.d.4801 2 ปีที่แล้ว +1

    Hya Vayet hi khup parishram karnarya Vadildhiri Nanana Vadhdivsaha Hardhik Shubbechha

  • @nidhisawant4487
    @nidhisawant4487 2 ปีที่แล้ว

    मस्त लय भारी. नानांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂

  • @sahilgameryt4785
    @sahilgameryt4785 2 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाना साहेब 🎂🎂🎉🎉

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 ปีที่แล้ว

    Babu & poonam tumhi 2jana nanan baddal ji aathavani sagat hota s ta ekun khupach chhan vatala
    ashich pudhe pudhe jat raha 👍👍👍👍👍

  • @rekhabagwe5447
    @rekhabagwe5447 2 ปีที่แล้ว

    Happy Birthday Nana khupach chhan video Nana asech aanadi raha hich devakade prarthna

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 9 หลายเดือนก่อน

    khup chan.
    sanjay Pune

  • @sayalikamtekar2823
    @sayalikamtekar2823 2 ปีที่แล้ว

    Bhari ch aahet nana.. Aani nana ch thank you pan khup cute✨

  • @Aaichya_Hatcha
    @Aaichya_Hatcha 2 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाना 🎂🙏🙏

  • @सैनिकाचीमुलगी
    @सैनिकाचीमुलगी 2 ปีที่แล้ว +5

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🍰💐🌟नाना 🌟नानाचे घर खूप छान आणि स्वच्छ आहे 👍👌पुनम, विनय,आणि बाबु तुम्हाला लहान मुलं बघीतली कि तुमचा कॅमेरा आपोआप टर्न करतो का त्यानचा कडे....? 😂😂😂😂
    Nana 👐live long healthy life
    God bless you 👐
    Bay the way 😆😆कजुस टिम तुमच गिफ्ट मला काही आवडल नाही.

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว +3

      Gift denya magacha arth nahi kalala tumhala... Tasa babu ne sangitala ahe tyat punha bagha video... Gift madhe jya goshti aahe tya tyanchya aayushyacha avibhajya ghatak ahet..

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว +2

      Yaat kanjuspana nahi aala... Bakichya baryach goshti aamhi camera samor nahi dakhavat... Jyat gammat ahe baghayla majja yete tevdhch dakhavto

    • @सैनिकाचीमुलगी
      @सैनिकाचीमुलगी 2 ปีที่แล้ว

      @@ColoursofKonkan समजल साहेब
      😊मला वाटले विनय आणि बाबु नानासाठी नारळाच्या झाडावर चढून नारळ काढून नाना गिफ्ट देतील 😆😆

    • @सैनिकाचीमुलगी
      @सैनिकाचीमुलगी 2 ปีที่แล้ว

      @@ColoursofKonkanyes off course sir.....👍 I'm just joking

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 ปีที่แล้ว +1

      Okk

  • @ranganathgaunker2743
    @ranganathgaunker2743 2 ปีที่แล้ว +1

    Mi goa cha amchi Marathi thodi kachi haye samjun gya mala Marathi basha khup avdtai mi tumche khup videos payilai Ani karach vatlai subscribe krav mnun kite boli babdi manse hayet tumi kiti Prem apsat tumcha gav tumchi basha really you are great bhava well-done keep it nana na Happy Birthday

  • @mugdhawanjale5871
    @mugdhawanjale5871 2 ปีที่แล้ว

    Babu u r a Good Human being....nehami aasach Raha ..always laughing & connected with people..Be like this only👍👍💞💞

  • @snehajadhav8684
    @snehajadhav8684 2 ปีที่แล้ว

    काय मेल्यानु वान्डरासारखे रंगलास 🤣 लय भारी नाना ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @GSBROTHER146
    @GSBROTHER146 ปีที่แล้ว

    Wish you many many returns of the day. Happy birthday नाना , . You & to youer family God blees you dev Baer karond tumcha ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 2 ปีที่แล้ว

    नाना तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🎂🎂🎉🎉

  • @swapnilgawathe1063
    @swapnilgawathe1063 2 ปีที่แล้ว +1

    वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 ปีที่แล้ว

    Nana na waaddiwsacha hardik subhecha.gift mast .

  • @avadhuthaladankar5764
    @avadhuthaladankar5764 2 ปีที่แล้ว

    छान उपक्रम मित्रा, God bless you 🎉🎉🎉🎊🎊🎊🎊

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 ปีที่แล้ว

    Mast dada.
    Nanana khup khup Shubhechchha. 🌷🌷🌷🙏

  • @hemantsalunkhe8758
    @hemantsalunkhe8758 2 ปีที่แล้ว

    नानां ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 ปีที่แล้ว

    खूप छान दादा 💐

  • @mahendarmisal9421
    @mahendarmisal9421 ปีที่แล้ว +1

    खूप छान ❤❤❤❤

  • @sachinpawar7883
    @sachinpawar7883 2 ปีที่แล้ว

    नाना का वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 ปีที่แล้ว

    गिफ्ट पाहून आईची आठवण झाली, धन्यवाद.

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 ปีที่แล้ว

    🙏 Babu Nana na वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नानासाहेब

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ!

  • @jagjivanpadwal7037
    @jagjivanpadwal7037 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन नाना

  • @nalinguram7128
    @nalinguram7128 2 ปีที่แล้ว +1

    Happy. Birthday. Nana..
    God. Bless. You

  • @nanasahebpatole8993
    @nanasahebpatole8993 2 ปีที่แล้ว

    Nana yana vad divasachya Hardik subhechya
    Happy Birthday Nana 🎂

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 ปีที่แล้ว

    Happy birthday Nana bappa bless you 🎂 💐

  • @vijayayare5463
    @vijayayare5463 2 ปีที่แล้ว

    नाना वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्या,

  • @vidyarogye8561
    @vidyarogye8561 2 ปีที่แล้ว

    khup khup shubhacha

  • @dayanandpawar5444
    @dayanandpawar5444 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @petuji
    @petuji 2 ปีที่แล้ว

    Nananna shubhechha.

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 ปีที่แล้ว +1

    Nana sarkhi manas kokanacha gaurav ahet.

  • @vikasraut2948
    @vikasraut2948 2 ปีที่แล้ว

    अतिसुंदर

  • @vilaspawar710
    @vilaspawar710 2 ปีที่แล้ว +1

    Nice video bhava

  • @akshayparab1301
    @akshayparab1301 2 ปีที่แล้ว

    Nana Lay Bhari 👌👌

  • @varshapanchal7570
    @varshapanchal7570 2 ปีที่แล้ว

    Mast👌👌👌 khup enjoy kela birthday

  • @sharmilashelar5687
    @sharmilashelar5687 2 ปีที่แล้ว

    Babu cha birthday sajra kela Nanacha kup khush hoty Nana

  • @hemantwarang3202
    @hemantwarang3202 2 ปีที่แล้ว +1

    Bhari asas re tumhi ❤️

  • @madhaviberde795
    @madhaviberde795 2 ปีที่แล้ว

    मस्तच जुने सोन उजळव

  • @pradeepmistry8530
    @pradeepmistry8530 2 ปีที่แล้ว

    Mi Navinach tumche channel subscribe kelay pan kharach tumcha channel unique asa.n Punam Vahini main kartadharta asa tumche channelcho. Kharach Poonam Vahini great asas tumhi. Channel tumchyavar chalta ha. God Bless Vahini ANi cameraman khup simple living asa. Khup sunder video astat tumche. Mi Kankavali Digawle gaav mjha. Asesch banvit rawha video. Saglyaat Mhatvaacha Nannanka "HAPPY BIRTHDAY". Keep it up....

  • @truptikayandekar1581
    @truptikayandekar1581 2 ปีที่แล้ว +2

    Happy Birthday Nana GBU 🎂

  • @santoshishinde5038
    @santoshishinde5038 2 ปีที่แล้ว +2

    Happy birthday sweet Nana 🙏🏻🙏🏻🍰💐

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว

    Mast vdo.

  • @pournimapatil9115
    @pournimapatil9115 2 ปีที่แล้ว

    Mst khup chan

  • @aditya4904
    @aditya4904 2 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday nana💐🥳