धन्यवाद. कृपया आपल्या ह्या चॅनेल ला subscribe जरूर करा व bell icon, नवीन विडिओ नोटिफिकेशन साठी click करून ठेवा. विडिओ share जरूर करत रहा..! श्री गुरुदेव दत्त
Thank You Vijay. Sarv kahi Maharajanchi krupa. Channel la subscribe nakki kar. Bell icon click kar nakki. Videos var tujhi comment share karat ja... Also pls share the video within your contacts...! Shri Gurudev Datt
श्री. गुरुदेवदत्त,, श्री. स्वामी समर्थ,,,, 🙏🙏गुरुचरित्र वाचन करतांना,, घाई घाईत वाचन होते,, पण हीं माहिती विस्तृत ऐकणं,, पाहणं त्यामुळे गाढ, विश्वास, श्रद्धा तर बसतेच पण,, गुरूंची अनुभूती पण अनुभवायला मिळते हे,, विशेष,,, त्या मुळे,, ताई आपणास खुप, खुप धन्यवाद,,, 🙏🙏,,,
धन्यवाद. कृपया आपल्या ह्या चॅनेल ला subscribe आवर्जून करा. Bell icon click करून ठेवा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे notifications मिळतील. व्हिडीओ share जरूर करा. श्री गुरुदेव दत्त
खूपच छान वर्णन केलेस प्राजक्ता. गुरूचरित्रातील १८ व्या अध्यायातील घेवड्याचा वेल या घटनेचे समग्र दर्शन घडवलेस , त्याबद्दल अत्यंत आभार 🙏🙏तुझी बोलण्याची शैलीही खूप छान आहे. 🙏🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🙏
डॉ प्राजक्ता, अभिनंदन अणि मनापासून धन्यवाद एका नवीन, प्रसन्न अशा हटके गुरू-क्षेत्राची आम्हाला ओळख करून दिलीत. घरबसल्या सगळ्या स्थळाचे यथार्थ दर्शन अणि माऊलीच्या विविध अवताराचे पुण्यस्वरुप महात्म्य आम्हाला मिळतेय. ह्या video बद्दल सांगायचे तर आधीच्या सर्व video प्रमाणे आटोपशीर. तीच ऊर्जा, उत्साह, भक्ती ह्याही video मध्ये अनुभवली. नेमक्या शब्दात, मूळ आशयाला धरून, स्थानिक सेवेकरी करवी सर्व माहिती मिळाली. 0:29
खुप सुंदर सांगतेस प्राजक्ता तु तसेच संक्षिप्त गुरुचरित्रात 18 व्या अध्यायात घेवाड्याचा वेल ह्या घटनेचे समक्ष दर्शन घडवसलेस त्याबद्दल तुझे शतशः आभार 🙏सुंदर माहिती नी वर्णन सांगितली आहे मिलिंदगुरुजींनी त्याबद्दल त्यांचेही शतशः आभार 🙏
जय जय श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते कोटी कोटी प्रणाम छान अतिशय गुरुचरित्र कथा अमृत 18 वा अध्या सुंदर समजून सांगतात दिदी भाऊ🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🌹🙏💐💐💐🥛💐🌹🥛🌹🥛🌹
डॉ प्राजक्ता, अभिनंदन अणि मनापासून धन्यवाद एका नवीन, प्रसन्न अशा हटके गुरू-क्षेत्राची आम्हाला ओळख करून दिलीत. घरबसल्या सगळ्या स्थळाचे यथार्थ दर्शन अणि माऊलीच्या विविध अवताराचे पुण्यस्वरुप महात्म्य आम्हाला मिळतेय. ह्या video बद्दल सांगायचे तर आधीच्या सर्व video प्रमाणे आटोपशीर. तीच ऊर्जा, उत्साह, भक्ती ह्याही video मध्ये अनुभवली. नेमक्या शब्दात, मूळ आशयाला धरून, स्थानिक सेवेकरी करवी सर्व माहिती मिळाली. 00:17
❤Shree Swami Samarth❤
खूप छान, खूप छान. असेच वेगवेगळे दाखवा.
श्री गुरुदेव दत्त🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
|| SHRI GURUDEV DATTA || || SHRI SWAMI SAMARTH ||
खुप छान
18 va adhyay roj vachte...nakki baghnar...khup chan mahiti 🙏🙏shri Gurudev datta 🌸🌸🌸
Khup chan
खूप छान वाटले 🙏🏻
।।श्रीगुरूदेव दत्त।।..।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामीसमर्थ.।।
नमस्कार 👏👏🌹🌹👏👏
खूपच छान माहिती दिलीत
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
आशीच सर्व अध्यायांची माहिती मिळाली तर खूप खूप आभार होतील..
श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप छान ताई माझ्या माऊलीच दर्शन दिलं 🌹🌹🌹🙏
khup.chan Adhya . shri Guru dev datta. Mharaj ana koti koti pranam.
आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
सर्वांचे चांगले होवो हीच श्री दत्त चरणी प्रार्थना.
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त गुरुदेव दत्त श्री
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🕉️🚩
गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤
जय गुरुदेव दत्त
Khup Sundar vatala
Thanks for sharing this important knowledge and historic place.
श्री गुरू
Shree Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान दृकश्राव्य माहितीपूर्ण निवेदन_कथन.
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
बोला श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🌹🙏🌷🙏
Shree Guru Dev Datt 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
जय श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏🙏🌹
श्री गुरुदेव दत्त
व्वा उत्तम
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
Khup chhan mahiti 🙏👌👌
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
Shree Swami Samarth🙏🌷🙏
खूप छान माहिती.
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
अतिशय सुंदर आहे माहिती मना पासून भक्ती पूर्ण अंतकर्णा ने ऐकवलाय बदल खूप खूप धन्यवाद..👏🏻👏🏻😇😇
धन्यवाद. कृपया आपल्या ह्या चॅनेल ला subscribe जरूर करा व bell icon, नवीन विडिओ नोटिफिकेशन साठी click करून ठेवा. विडिओ share जरूर करत रहा..!
श्री गुरुदेव दत्त
Chan mahiti detes Prajakta❤
Thank You Vijay. Sarv kahi Maharajanchi krupa.
Channel la subscribe nakki kar. Bell icon click kar nakki. Videos var tujhi comment share karat ja... Also pls share the video within your contacts...!
Shri Gurudev Datt
खूप छान व्हिडिओ हे गुरुचरित्र मधील अठराव्या अध्यायातील माहिती खूप जणांना समजली अशी माहिती दुर्मिळ आहे
धन्यवाद. विडिओ share जरूर करत रहा...!
श्री गुरुदेव दत्त
खुप छान माहिती सांंगितली ताई मन प्रसंन्न झाल
श्री गुरुदेव दत्त
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
प्रथम धन्यवाद! तुमच्यामुळे सदर अध्यात्मिक स्थानाची माहिती मिळते. तुमच्या या कार्यामध्ये प्रचंड यश लाभू दे अशी शुभेच्छा 👍🏻👍🏻🙏🏻
धन्यवाद
सर्व काही गुरुकृपाच
श्री गुरुदेव दत्त
श्री. गुरुदेवदत्त,, श्री. स्वामी समर्थ,,,, 🙏🙏गुरुचरित्र वाचन करतांना,, घाई घाईत वाचन होते,, पण हीं माहिती विस्तृत ऐकणं,, पाहणं त्यामुळे गाढ, विश्वास, श्रद्धा तर बसतेच पण,, गुरूंची अनुभूती पण अनुभवायला मिळते हे,, विशेष,,, त्या मुळे,, ताई आपणास खुप, खुप धन्यवाद,,, 🙏🙏,,,
धन्यवाद. कृपया आपल्या ह्या चॅनेल ला subscribe आवर्जून करा. Bell icon click करून ठेवा म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे notifications मिळतील. व्हिडीओ share जरूर करा.
श्री गुरुदेव दत्त
Avadhut Chintan Shree Gurudev Datta
श्री गुरुदेव दत्त
Khub chhan karty mam asch kart pude javaa 🎉🎉
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
Khupach mast
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
खूपच छान वर्णन केलेस प्राजक्ता. गुरूचरित्रातील १८ व्या अध्यायातील घेवड्याचा वेल या घटनेचे समग्र दर्शन घडवलेस , त्याबद्दल अत्यंत आभार 🙏🙏तुझी बोलण्याची शैलीही खूप छान आहे.
🙏🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🙏
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🙏🏻
Nice information दत्त गुरू चा आशिर्वाद पुरोहित कुटुंबाला सदासर्वकाळ लाभो
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
beautiful shrine and Precisely described 😊
Thank You
Shri Gurudev Datt
छान . 18व्या अध्यायात घेवड्याचा वेल याचे दर्शन झाले खूप छान.आम्ही ही नक्की दर्शनास जाऊ🙏
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏
Baghitla vedio. Changli mahiti milali. Chan chalale ahe Sagle.
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
छान माहिती.
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
वा छानच माहिती देते आहेस प्राजक्ता तु मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचते त्यात ही गोष्ट आलेली आहे.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 🙏
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
प्राजक्ता, खूपच सुंदर video आणि माहिती पण छान, विस्तृत. तुझा आवाज पण अतिशय स्पष्ट आणि गोड आहे. Best wishes.
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
डॉ प्राजक्ता,
अभिनंदन अणि मनापासून धन्यवाद एका नवीन, प्रसन्न अशा हटके गुरू-क्षेत्राची आम्हाला ओळख करून दिलीत. घरबसल्या सगळ्या स्थळाचे यथार्थ दर्शन अणि माऊलीच्या विविध अवताराचे पुण्यस्वरुप महात्म्य आम्हाला मिळतेय.
ह्या video बद्दल सांगायचे तर आधीच्या सर्व video प्रमाणे आटोपशीर. तीच ऊर्जा, उत्साह, भक्ती ह्याही video मध्ये अनुभवली.
नेमक्या शब्दात, मूळ आशयाला धरून, स्थानिक सेवेकरी करवी सर्व माहिती मिळाली. 0:29
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
Waa
very well captured and also very informative as usual 👌👌🙏🙏
Thank You.
Shri Gurudev Datt
खुप सुंदर सांगतेस प्राजक्ता तु तसेच संक्षिप्त गुरुचरित्रात 18 व्या अध्यायात घेवाड्याचा वेल ह्या घटनेचे समक्ष दर्शन घडवसलेस त्याबद्दल तुझे शतशः आभार 🙏सुंदर माहिती नी वर्णन सांगितली आहे मिलिंदगुरुजींनी त्याबद्दल त्यांचेही शतशः आभार 🙏
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
खुप सुंदर दर्शन घडवून आणतात
सार्थक झाले . तुमचे खुप आभार. Ii श्री स्वामी समर्थ ll
खूपच छान व्हिडिओ.तुझी बोलण्याची शैली खूप छान आहे.तुला माहित असलेल्या देवस्थांनांची माहिती नक्की शेअर कर.❤❤
खूप खूप धन्यवाद.
जरूर share करेन... आपण पहात रहा, like करा, comment करत रहा आणि सर्वांबरोबर जरूर share करा ही विनंती.
श्री गुरुदेव दत्त
जय जय श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते कोटी कोटी प्रणाम छान अतिशय गुरुचरित्र कथा अमृत 18 वा अध्या सुंदर समजून सांगतात दिदी भाऊ🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🥀🌹🥀🌹🥀🌹🌹🙏💐💐💐🥛💐🌹🥛🌹🥛🌹
दर गुरुवारी घेवड्या च्या भाजी चा नैवेद्य दत्त गुरू ना दाखल्या ने आर्थिक समस्या दूर होतात
डॉ प्राजक्ता,
अभिनंदन अणि मनापासून धन्यवाद एका नवीन, प्रसन्न अशा हटके गुरू-क्षेत्राची आम्हाला ओळख करून दिलीत. घरबसल्या सगळ्या स्थळाचे यथार्थ दर्शन अणि माऊलीच्या विविध अवताराचे पुण्यस्वरुप महात्म्य आम्हाला मिळतेय.
ह्या video बद्दल सांगायचे तर आधीच्या सर्व video प्रमाणे आटोपशीर. तीच ऊर्जा, उत्साह, भक्ती ह्याही video मध्ये अनुभवली.
नेमक्या शब्दात, मूळ आशयाला धरून, स्थानिक सेवेकरी करवी सर्व माहिती मिळाली. 00:17
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त