#श्रीगुरुचरित्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • Shree #Gurucharitra Adhyay 35 |
    #श्रीगुरुचरित्र अध्याय ३५ | हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते | तूटलेले संबंध जुळतात
    #ShriGurucharitra #GurudevDatta #SampurnaGurucharitra #गुरुचरित्र #श्रीगुरुचरित्र
    Please Subscribe to Soul Spirituality:
    / @soulspirituality
    Copyrights - Soul Spirituality
    #श्रीगुरुचरित्र #मनशांती लाभते
    #gurudevdatta #sampurnagurucharitra #shrigurucharitra

ความคิดเห็น • 1.2K

  • @gauripatil4731
    @gauripatil4731 9 หลายเดือนก่อน +69

    माझ्यावरील सर्व संकट लवकर दूर होऊ दे व माझं जे हरवलं आहे ते मला लवकर मिळू दे. श्री स्वामी समर्थ

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  9 หลายเดือนก่อน +3

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @NanasahebDeshmukh-i9j
      @NanasahebDeshmukh-i9j 6 หลายเดือนก่อน +2

      Mynomaabaapbodyhindykap

    • @NanasahebDeshmukh-i9j
      @NanasahebDeshmukh-i9j 6 หลายเดือนก่อน

      ​@@SoulSpirituality
      ❤❤❤good

    • @ManikManik-o3l
      @ManikManik-o3l 6 หลายเดือนก่อน

      ,​@@SoulSpirituality

  • @shouryaraje3493
    @shouryaraje3493 11 วันที่ผ่านมา +2

    माझ्या घरातील सगळी संकटे दूर होऊन , देवा सगळ्यांना सुखी एकत्र ठेवा, तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या कुटंबीयांवर रहुद्या🙏🙏🙏🙏🔱

  • @KalyanraoGhanghav
    @KalyanraoGhanghav 2 หลายเดือนก่อน +13

    श्री स्वामी समर्थ महाराज सर्व लोक सुखी व शांत राहू द्या सर्वांचा चांगला होऊ द्या जवळजवळ तुमची सेवा करतो तुमचा स्मरण करतो त्यांना आनंदात राहो व निरोगी आयुष्य लाभो

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  2 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @anilshah7786
      @anilshah7786 หลายเดือนก่อน

      Óóoo​@@SoulSpirituality

  • @kalpanashinde3651
    @kalpanashinde3651 ปีที่แล้ว +48

    दोन जीवांना एकत्र येऊद्या हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री महाराज🙏🌹

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 2 วันที่ผ่านมา +1

    स्वामी समर्थ स्वामी माझ्यावर कुटुंबात तुला मागून गोविंदा माझे सगळे संबंध चांगले जळू द्या माझ्याबद्दलची गैरसमज दूर होऊ द्या श्री स्वामी समर्थ

  • @mansidevre5919
    @mansidevre5919 8 หลายเดือนก่อน +19

    अखंड सौभाग्यवती भव राहू द्या माझा संसार सुखाचा होऊ द्या स्वामी समर्थ

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
      🙏🌹Jai Hanuman 🙏🌹
      🙏🌹 Jai Shri Ram 🙏🌹

  • @vishnukamble7415
    @vishnukamble7415 ปีที่แล้ว +50

    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺महाराज माझ्या सहकुटुंब सहपरीवारातील सर्व गृहक्लेश नाहीशे होऊन मधुर नाती होवून कायम एकत्रित करावे🙏🙏🙏😭

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว +1

      Shri Swami Samarth 🌹🙏
      Shri Gurudev Datta 🌹🙏

    • @ArunaSagar-tg5pd
      @ArunaSagar-tg5pd 9 วันที่ผ่านมา

      ​@@SoulSpirituality?पीपीपीपी❤

  • @bharatpatil2081
    @bharatpatil2081 ปีที่แล้ว +39

    माझे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले तर खूप बरं होईल

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว +4

      देवाची सेवा/भक्ती करत रहा. नक्की कृपा होईल 🙏

  • @yaminipatil4853
    @yaminipatil4853 4 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या घरातील सर्व ग्रुहक्लेश चिंता नष्ट होऊन सुख शांती सम्रुध्दी आँणि एकात्मता प्रेमाने व आनंदाने एकत्रीत ठेवा

  • @narayanpadale7934
    @narayanpadale7934 8 หลายเดือนก่อน +20

    माझ्यावर आलेले सर्व संकटे दूर कर देवा

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  8 หลายเดือนก่อน

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साथी प्रार्थना करू. 🙏🙏🙏.
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @pramoddatir5247
    @pramoddatir5247 8 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सहकुटुंब सहपरिवारतील सर्व गृहक्लेश नाहीशे होऊन मधुर नाती होऊन मधुर नाती कायम राहावे

  • @narayansherkar2778
    @narayansherkar2778 2 หลายเดือนก่อน +5

    ❤ श्री गुरुदेव दत्त महाराज❤

  • @AlkalLohar
    @AlkalLohar 9 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण

  • @GanapatiKadam-qm3vq
    @GanapatiKadam-qm3vq ปีที่แล้ว +29

    महाराज माझ्या घरातील आलेले सर्व संकत दूर व्होवत तुमच्या आशिर्वादाने

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 6 วันที่ผ่านมา +1

    माझ्या कुटुंबातील समस्या सोडवतो सगळ्यांचे आचार्य एकत्र येऊ दे कुटुंब एकत्र होऊ दे एकमेकांच्या मनातील द्वेष दूर प्रेम भावना प्रेम भावना आणि एकत्र येऊन कुटुंब एकत्र नांदू दे

  • @kaverijoshi7397
    @kaverijoshi7397 5 หลายเดือนก่อน +5

    अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त

  • @marutikhot7895
    @marutikhot7895 10 หลายเดือนก่อน +23

    स्वामी समर्थ महाराज माझा भाऊ चार वर्ष झाली घरातुन नोकरीसाठी बाहेर गेला आहे तो अजुनही आला नाही तो सुखरूप घरीय येऊ दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🌻🌻

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 หลายเดือนก่อน

      आम्ही प्रार्थना करू । 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @meenasusvirkar1759
    @meenasusvirkar1759 7 หลายเดือนก่อน +13

    माझ्या कुटुंबातील गृहक्लेश नाहीसे होऊन मधुर नाती निर्माण होऊन लवकरात लवकर एकत्रित येऊन सुख समाधान मिळो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏 तसेच आर्थिक अडचण दूर होऊन लवकरात लवकर कर्ज फिटण्यास स्वामी समर्थांची मदत मिळावी हीच विनंति व अपेक्षा 🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 หลายเดือนก่อน

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏

    • @meenasusvirkar1759
      @meenasusvirkar1759 6 หลายเดือนก่อน

      @@SoulSpirituality 🙏🙏🙏

    • @meenasusvirkar1759
      @meenasusvirkar1759 2 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

  • @jaydeepsolanke7703
    @jaydeepsolanke7703 5 วันที่ผ่านมา +2

    श्री गुरुदेव दत्त स्वामी ❤

  • @ambadassuryawanshi5363
    @ambadassuryawanshi5363 2 หลายเดือนก่อน +5

    Swami आई सगळ्यांच सगळ चांगल होऊ दे श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  2 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @ManagalaShetebiradar
    @ManagalaShetebiradar 4 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 ओम नमो नारायणा 🎉🎉 ओम नमो भगवते वासुदेव 🎉🎉 जय महालक्ष्मी माता 🎉🎉❤❤

  • @jaydeepsolanke7703
    @jaydeepsolanke7703 2 หลายเดือนก่อน +2

    जय सदगुरू गुरुदेव दत्त

  • @surekhapandharpure-dp6by
    @surekhapandharpure-dp6by 10 หลายเดือนก่อน +14

    देवा, माझी सूनबाई लवकर सासरी येवू द्या.
    माझ्या मुलाचा संसार चांगला होवू दे.हीच प्रार्थना.

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @ketaningle2857
    @ketaningle2857 6 หลายเดือนก่อน +12

    " अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोटनिवासी भक्त प्रतिपालक सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय "

  • @vaishaliwagh607
    @vaishaliwagh607 6 หลายเดือนก่อน +5

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @शारदाफोपसे
    @शारदाफोपसे หลายเดือนก่อน +3

    माझ्या मुलाला आयुष्य लागू दे आणि सुख लागू दे माझा विषय त्याला दे भगवंता स्वामी समर्थ आणि त्याचे आजार मला दे पण सुखी ठेव माझ्या लेकराला माझ्या मुलाला

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री गुरूदत्त श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी महाराज🙏🌹 🌺

  • @surajgavale1807
    @surajgavale1807 7 หลายเดือนก่อน +8

    माझ्या घरावरचे संकट दूर करा . श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आई. श्री गुरुदेव दत्त

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 20 วันที่ผ่านมา +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मि खुप खुश आहे अशिच तुमची कृपादृष्टी सदैव माझ्या परिवारावर राहु द्या

  • @kaverijoshi7397
    @kaverijoshi7397 6 หลายเดือนก่อน +7

    श्री गुरु देव दत्त श्री गुरू देव दत्त

  • @poojajadhav7487
    @poojajadhav7487 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी आई कोटी कोटी धन्यवाद प्रणाम करतो श्री स्वामी महाराज🙏 🌺🌹

  • @arunakakade5660
    @arunakakade5660 8 หลายเดือนก่อน +11

    माझ्या सर्वाचे चांगलेच कर❤❤❤❤श्री स्वामी आईजय श्री स्वामी समर्थ आई❤❤❤❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  8 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @MadhuriSathe-zr4lo
    @MadhuriSathe-zr4lo 27 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरू देवा दत्त अवधूत चिंतन श्री गुरू देवा दत्त❤❤❤❤❤❤❤

  • @YogitaPatil-n5d
    @YogitaPatil-n5d ปีที่แล้ว +20

    ||🙏🌹🙏|| श्री स्वामी समर्थ || जय जय स्वामी समर्थ || अशक्य ही शक्य करतील स्वामी || ❤❤ || स्वामी आई माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला आणि माझ्या पतीला व मला चांगली बुद्धी द्या आणि माझ्या संसाराची रक्षा करा || 🙏🙏🌹🌹|| स्वामी मला तुमच्यावर विश्वास आहे|| तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असू दे || 🙏❤️❤️🙏 ||

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว +1

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @ManagalaShetebiradar
    @ManagalaShetebiradar 5 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🎉🎉

  • @vinayaknikam5006
    @vinayaknikam5006 5 หลายเดือนก่อน +7

    !! श्री स्वामी समर्थ!!

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  5 หลายเดือนก่อน

      🌹🌹🌹🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🌹🌹🌹
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @rekhabhanage-t2n
    @rekhabhanage-t2n หลายเดือนก่อน +2

    माझी गेलेली नोकरी परत मिळु द्या श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤

  • @jayashreethanekar5916
    @jayashreethanekar5916 11 หลายเดือนก่อน +44

    माझं जे मनात आहे ते पूर्ण कर देवा लवकर... माझ्या घरातील लोकांवर तुझा आशिर्वाद कायम राहु दे... माझं जे हरवलं आहे ते मला लवकर मिळू दे...

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  11 หลายเดือนก่อน +2

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @jayabajode3241
      @jayabajode3241 6 หลายเดือนก่อน +1

      ​ 18:49

    • @jayabajode3241
      @jayabajode3241 6 หลายเดือนก่อน

      19:43

    • @vitthalgore3291
      @vitthalgore3291 หลายเดือนก่อน

      .maj.suda

  • @PratibhaAngre
    @PratibhaAngre หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏🙏🙏💐💐🌺🌺💐💐 स्वामी समर्थ माझ्या मुलाला सुनेला परत घरी घेऊन यावे अशी विनंती स्वामी समर्थ जय शंकर 💐🙏💐🌺💐🌺 स्वामी समर्थ महाराज स्वामी तो भाड्याने राहत आहे स्वामी माझे कुटुंब सव् एऋ पाहिजे स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏🙏🙏🙏🙏💐🌺🌺💐💐 स्वामी तुम्ही त्याला लवकर घरी घेऊन यावे अशी विनंती स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏🙏🙏🙏🙏💐💐🌺💐🌺🌺 स्वामी हि ईश्वर चरणी प्रार्थना माझी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌺💐🌺💐🙏🙏🙏🙏🌺💐🌺💐

  • @subhashmatkar2056
    @subhashmatkar2056 8 หลายเดือนก่อน +10

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज माझ्या संसारातील सर्व गृह क्लेष दुर होऊन सुख शांती समृद्धी नांदू देत. माझ्या तिन्ही मुलांना चांगली सदबुध्दी लाभो देत आणि त्यांना त्यांची हक्काची चांगली रोजी रोटी लवकरात लवकर मिळु देत हिच आपल्या व श्री गुरू दत्ता चरणी प्रार्थना.

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  8 หลายเดือนก่อน +1

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @kalpanakanadeyesiliketosee3061
    @kalpanakanadeyesiliketosee3061 วันที่ผ่านมา

    स्वामी समर्थ देवा माझं पूर्ण घरी तर एकत्र गुण्यागोविंदाने नांदू दे पूर्ववत सगळं उदय माझ्या नवऱ्याला चालू दे स्वामी समर्थ स्वामी समर्थ चिंता आरोग्य चांगले राहू दे चिंता दूर कर स्वामी समर्थ माझ्या नवऱ्याला चालू दे फिरू दे

  • @arunakakade5660
    @arunakakade5660 8 หลายเดือนก่อน +7

    श्री स्वामी समर्थ आमच्यावर माझ्यावरील सर्व संकट लवकर दूर होऊदे माझ्या दोन मुलांचा संसार सुखात आनंद दात होऊ दे व माझ्या कुटुंबातील सर्व लोकांचे रक्षण कर. भावाला मुलगा होऊ दे श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  8 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @aartigavali8053
    @aartigavali8053 8 หลายเดือนก่อน +27

    माझ्या माहेरची माणसं तुटल्या सारखी झाली आहेत . त्यांचा विश्वास व प्रेम मला व माझ्या कुटुंबाला आदर मिळु दे .

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  8 หลายเดือนก่อน +1

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏

  • @satishnaik-nj6mw
    @satishnaik-nj6mw 2 หลายเดือนก่อน +2

    देवा परमेश्वरा माझी आडलेली कामे पूर्ण होऊ दे लवकर

  • @pankajraut9182
    @pankajraut9182 หลายเดือนก่อน +4

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @surekhadeshmukh5312
    @surekhadeshmukh5312 6 หลายเดือนก่อน +5

    Majya mulicha sansar sukhat houdya Shree Swami samarth

  • @surekhabhise1409
    @surekhabhise1409 11 หลายเดือนก่อน +8

    🙏हे अवधूता, विश्वाच्या स्वामी, कृपा करून तुच दिलेली माझी लेक माझ्या जवळ येऊ दे 🙏 माझी एवढी प्रार्थना पुर्ण कर🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  11 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @suvarnagore7241
    @suvarnagore7241 7 หลายเดือนก่อน +4

    श्री गुरुदेव दत्त श्री श्री गुरुमाऊली

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @sunitashendage
    @sunitashendage วันที่ผ่านมา

    माझ्या कुटुंबातील अनेक आलेली संकट धुर करा सदगुरू समर्था जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @vijayapatil6318
    @vijayapatil6318 7 หลายเดือนก่อน +5

    Maze manatil swami janata tumhi tari echha puri kara mi tumche runi ahe ❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @madhurinahatkar9026
    @madhurinahatkar9026 3 หลายเดือนก่อน +13

    माझ्या मुलावर तुझी दृष्टी ,आशीर्वाद सदैव असू दे.

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  3 หลายเดือนก่อน +1

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @akashatachavan9785
    @akashatachavan9785 4 หลายเดือนก่อน +2

    माझ्या घरी सुखशांती येवू दे व माझे घर सूना नातंवडानी भरून राहू दे मुला माणसांनी भरभरून प्रेमाने राहू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव

  • @user-nx9zh1vm7t
    @user-nx9zh1vm7t ปีที่แล้ว +96

    मझ्या दोन्ही मुलाचा संसार का विस्कळीत झाला तरी देवा परमेश्वरा तू पुन्हा तो एकत्रीत आणून द्या अध्दबुत चमत्कार करून सोडा देवा ऐका अशी आईची मागणी आहे हीच ईश्वरच्रणी प्रथना आहे देवा

  • @deepanjaliadevrekar9307
    @deepanjaliadevrekar9307 11 หลายเดือนก่อน +9

    ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कल कोट निवासी गुरु माउली स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  11 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @babanjamdar5824
    @babanjamdar5824 3 หลายเดือนก่อน +5

    मी 1996पासून दत्त भक्त आहे महाराजांचमुळे मी समाधान आहे आत्ता एक काम राहिले आहे ते सुद्धा दत्त महाराज पूर्ण करतील माज काम महाराजना माहित आहे 🙏🌹🙏🌹✌️

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @smitatamboli5760
    @smitatamboli5760 8 หลายเดือนก่อน +15

    माझा मुलांचे व मुलींचे अबोला दुषमनी आहे ते दुर करा श्री गुरुदेव दत्त

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  8 หลายเดือนก่อน +1

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @ramkolekar9408
    @ramkolekar9408 11 หลายเดือนก่อน +9

    हे गुरू आमची काकी आमचया सोबत बोलत नाही ते तुमचया कृपेन बोलेल आसा आमचा विश्व स आहे आमचे संबंध जोडा पहीलया सारखे करा हीच ईशवर चरणी प्रार्थना श्री गुरु देव दत्त

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  11 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @amrutachachad786
      @amrutachachad786 5 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ

  • @prakashpatole6390
    @prakashpatole6390 7 หลายเดือนก่อน +8

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या संसाराला काय झाले ते पहा माझ्या मुलांना आईचे प्रेम नाही भेटत हे जे काही चालु आहे ते योग्य आहे का नाही मला माहीत नाही पण तुम्ही जे काही करताण ते योग्यच होईल मी सर्व काही तुमच्या वर सोडले आहे माझा तुमच्या वर विश्वास आहे तुम्ही जे काही कराल ते चांगले व्हावे यासाठी करणार मला योग्य मार्गदर्शन करा सरळ मार्गाने चालायला शिकवा जिथे माझे चुकले तिथे मला माझी चुक दाखवून द्या ❤❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 หลายเดือนก่อน

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @dattakhorane5908
    @dattakhorane5908 10 หลายเดือนก่อน +8

    श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या भावाचे वैवाहिक जीवन सुखी राहील असे करा

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @IndrajeetYadav-jb1vb
    @IndrajeetYadav-jb1vb 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्ता अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय

  • @PranavLimkar-mv4tf
    @PranavLimkar-mv4tf 11 หลายเดือนก่อน +6

    He Sri gurudeva maze lagna houn 21 varshe zale pan mala mazya paticha gharatil saglec mala tras detat pati mla peese Ani saglyac sukhapasun vnchit thevto he guru deva tumhic kahi tari chamtkar Kara Ani mazya mulana chagnli budhee dya hic parmesoar tumcya carni vintee🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @rajshrijaybhay4905
    @rajshrijaybhay4905 7 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @manishakumbhar5372
    @manishakumbhar5372 10 หลายเดือนก่อน +7

    स्वामी महाराज माझ्या कुटुंबावर येका पाठोपाठ जी सकटे येतात ती नाहीशी करा मी आता संकटाना सामोरे जाऊन थकून गेली आहे माझी सहन करण्याची शक्ती संपलेली आहे आस वाटत की उद्याचा सूर्य बघूनच नये इतकी मी खचून गेली आहे तरी कृपा करावीमहाराज

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 หลายเดือนก่อน

      कृपया स्वामी समर्थ महाराजांवर श्रध्दा आणि विश्वास ठेवा. सर्व काही ठीक होईल. आम्ही प्रार्थना करू.
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 3 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त, माऊली माऊली. ओम नमः शिवाय 🎉 ओम शांती मेरे प्यारे शिव बाबा,🎉 शिव बाबा याद है!?

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @ashvininagras3638
    @ashvininagras3638 8 หลายเดือนก่อน +48

    माझ्या वरील सर्व संकटे लवकर दूर होऊ दे व माझा उध्वस्त झाले ला माझा संसार सुरळीत करून द्या श्रीस्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 หลายเดือนก่อน +8

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू. 🙏🙏🙏.
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏
      🙏🌹Jai Hanuman 🙏🌹
      🙏🌹 Jai Shri Ram 🙏🌹

    • @ashokbelhekar77
      @ashokbelhekar77 7 หลายเดือนก่อน +1

      ! ! श्रीस्वामीसमर्थ ! !

    • @jayathange1196
      @jayathange1196 4 หลายเดือนก่อน +3

      Same to you my life shree Swami samartha 🙏👏👏🚩

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @latasawant871
    @latasawant871 3 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🌺🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  2 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @kavitarawool-to8gg
    @kavitarawool-to8gg 11 หลายเดือนก่อน +5

    Shri sawmi samrath❤मी ज्यावर प्रेम आहे आयुष्य साथीदार म्हणून पाहिजे कामाच रुम राहण्याचा सोबत कामाच problem aahe अशक्य हि शक्य करतील स्वामी समर्थ स्वामी आई तुमच्या शक्ती वर विश्वास आहे❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  11 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @PratibhaAngre
    @PratibhaAngre หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏🙏💐🌺💐🌺 श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏🙏💐 स्वामी समर्थ महाराज माझा मुलगा सून माझ्या पासून दूर आहेत तर तुम्ही तुमच्या हात सोडून विनंती करतें स्वामी समर्थ जय शंकर 💐🙏💐🌺🌺💐 स्वामी समर्थ श्री स्वामी माझ्या मुलाला सुनेला घेवुन येवो हीच तुमच्या चरणी प्रार्थना माझी स्वामी माऊली स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माजी आई श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐🌺💐🌺🙏💐🌺🙏🙏💐🌺 श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏🙏🙏🙏💐💐🌺🌺💐💐🌺🌺💐💐 स्वामी माझे गुरू राया तुझे हात जोडून विनवणी करत आहे स्वामी माझे कुटुंब माझ्या सोबत आसवा माझ्या स्वामी आई श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🙏🙏🙏🙏💐💐💐🌺🌺🌺 स्वामी समर्थ श्री स्वामी हीच तुमच्या चरणी प्रार्थना माझी स्वामी माऊली स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा महाराज श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय शंकर 💐🌺🌺💐🌺🙏🙏🙏🙏🌺💐🌺💐🌺💐माझी ही विनंती आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ

  • @NehaWarangule
    @NehaWarangule 7 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरूदेव दत्त ❤❤सगळ्यांना सुखी ठेवा देवा ❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @santhoshsonawane9730
    @santhoshsonawane9730 7 หลายเดือนก่อน +7

    ❤ श्री गुरुदेव दत्त ❤
    ❤ जय गजानन ❤ श्री गजानन ❤ श्री साई राम ❤ ओम साई राम ❤ श्री स्वामी समर्थ ❤ जय जय स्वामी समर्थ ❤ कोटी कोटी प्रणाम, सदा सहाय ❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @rkeducation2370
    @rkeducation2370 11 หลายเดือนก่อน +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐श्री दत्तप्रभू तुमच्या कृपेने माझे हरवलेले 4:30 तोळ्याचे गंठण मला परत मिळवण्यासाठी मदत करा🙏🙏🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  11 หลายเดือนก่อน

      आम्ही प्रार्थना करू । 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @pgalkatte
    @pgalkatte ปีที่แล้ว +7

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌷🙏🙏🌷🌺💐🍎🍋👏🌺

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว

      Shri Gurudev Datta 🙏🌹
      Shri Swami Samarth 🙏🌹

  • @narayansherkar2778
    @narayansherkar2778 6 หลายเดือนก่อน +1

    ❤श्री गुरु दत महाराज ❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤क्ष

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @ashavyavahare
    @ashavyavahare 10 หลายเดือนก่อน +6

    श्रीस्वामी समर्थ माझा सगळा परिवार एकत्र येऊ दे माझ्या मुलीला माहेरीचीसवलत दयावी हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @deepakbadgujar6412
    @deepakbadgujar6412 7 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  6 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 ปีที่แล้ว +7

    जय श्री गुरुदेव दत्त, अवधूत महाराज की जय 🙏🙏🙏🚩🚩💐

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @kishoraundhakar6265
    @kishoraundhakar6265 หลายเดือนก่อน

    Guru mauli, mala aarohya dya, tumche swarup kalu de, atyant aanandane aaplya charani theva, patni, mulga, mulgi va javai-nat-vande yanche kalyan kara. Sadai aamhsvar aapla krupa-hasta raho.
    Sadgurunath maharaj ki jay.

  • @rtanmalabhaugalande6485
    @rtanmalabhaugalande6485 ปีที่แล้ว +8

    दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

  • @vimalshirsagar5437
    @vimalshirsagar5437 หลายเดือนก่อน +1

    माझ्या कुटुंबातील गृहकेलश दूर कर मधुर नातीएकत्र होऊदे लवकर लवकर सुखसमाधनीराऊदे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज

  • @ranjanagillarkar1501
    @ranjanagillarkar1501 10 หลายเดือนก่อน +3

    जय गुरूदेव दत्त🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @LataSule
    @LataSule 8 หลายเดือนก่อน +3

    . दत्ता अवधूता चमत्कार करा आणि माझं माझ्या नावावर वरचं होऊ द्या तेवढीच तुम्हाला मी हात जोडून पदर पसरून विनंती करते अवधूता दत्त दत्त दत्त दत्त दत्त

  • @urmilashinde494
    @urmilashinde494 3 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरु देव दत्तगुरु 🍁🌷☘️🍀🌹💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  2 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @ramkolekar9408
    @ramkolekar9408 9 หลายเดือนก่อน +2

    हे श्री गुरु देवा माझी आई माझ्या सी बोलत नाही ते तुम चया कृपेने बोलेल हा विश्व स आहे ही ईश्वर चरनी प्राथना श्री गुरु देव दत्त

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  9 หลายเดือนก่อน

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साथी प्रार्थना करू. 🙏🙏🙏.
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @ManagalaShetebiradar
    @ManagalaShetebiradar 5 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🎉🎉 श्री गुरुदेव दत्त 🎉🎉तुमची कृपा आहे

  • @durgashinde5402
    @durgashinde5402 ปีที่แล้ว +3

    Har har Mahadev ji ki jai ho thank you so much god and universe har har Mahadev ji ❤😊🙏🌍🌼☘️💓🦋🌅🌈 thank You so much god and universe har har Mahadev ji ki jai ho i love you God 🙏🌍☘️

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว

      Om Namah Shivaay 🙏🙏🙏🌹🌹🌹.
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

    • @Bhouneshwar__vlogs
      @Bhouneshwar__vlogs ปีที่แล้ว

      🎉

    • @AnitaGhogare-kf5nz
      @AnitaGhogare-kf5nz 8 หลายเดือนก่อน

      HraHhraMavdvieToyDodvGodIsGatiy🏠🏠🕉️🔯🌟🙏🙏🙏🙏✍️🚶

  • @AmitHarekar
    @AmitHarekar 3 หลายเดือนก่อน +2

    Deva tujyavar maja vishvas aahe

  • @sonalilande8631
    @sonalilande8631 ปีที่แล้ว +3

    Mazya bhavala pn khup khup budhhi de bhagvanta shree Swami samarth

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @pushpanawadkar7060
    @pushpanawadkar7060 6 หลายเดือนก่อน

    🌍ब्रह्मांड नायक 🚩श्री सदगुरू स्वामी समर्थ 👌👌👌🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌸🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ChetnapatilPatil-ih4dg
    @ChetnapatilPatil-ih4dg 26 วันที่ผ่านมา

    स्वामी आई अडचणी तुन बाहेर काढा आम्हाला 🙏🙏

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 ปีที่แล้ว +4

    💐🙏🕉 श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🕉🙏💐

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @bharatkamble5598
    @bharatkamble5598 5 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🌺

  • @ashwinishinde2093
    @ashwinishinde2093 10 หลายเดือนก่อน +3

    Shree gurudev datta 🙏

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  10 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe5164 7 หลายเดือนก่อน +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा श्री स्वामी नृसिंह सरस्वती महाराज की जय हे दत्त महाराजा आमच्यावर दया व कृपा अखंड आसू द्या ❤

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  7 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @kshitijapatil9164
    @kshitijapatil9164 ปีที่แล้ว +4

    Avadhut chintan shree Gurudev Datta 🙏🏻🙏🏻

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  ปีที่แล้ว

      Shri Gurudev Datta 🙏🌹
      Shri Swami Samarth 🙏🌹

  • @narayansherkar2778
    @narayansherkar2778 5 หลายเดือนก่อน

    ❤ श्री गुरुदेव दत्त महाराज ❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤

  • @rachananivale359
    @rachananivale359 11 หลายเดือนก่อน +3

    Swami maza mulivarche sankat door hoavoo de shree swami samarth

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  11 หลายเดือนก่อน

      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏

  • @kaverijoshi7397
    @kaverijoshi7397 5 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरु देव दत्त

  • @sooreshgharge3561
    @sooreshgharge3561 ปีที่แล้ว +6

    🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹 श्री राम 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🕉️💖💫✨🕉️

  • @kavitakamble1910
    @kavitakamble1910 9 หลายเดือนก่อน +3

    माझे दोन्ही मुलं घरी परत येऊ दे गुरुदेवा त्यांना एकत्र करा

    • @SoulSpirituality
      @SoulSpirituality  9 หลายเดือนก่อน

      कृपया श्रीस्वामींवर श्रद्धा ठेवा. ते तुमच्यासाठी योग्य ते आणि योग्य वेळेत करतील. आम्ही तुमच्या साथी प्रार्थना करू. 🙏🙏🙏
      🙏🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🙏
      🙏🌹 || श्री गुरुदेव दत्त || 🌹🙏