गुरू चरित्र 14 वा अध्याय चे महत्व | का वाचावा गुरुचरित्र 14 वा अध्याय | Guru charitra 14 va adhyay

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #mahajanguruji #गुरूजी #महाजन #Shri #guru #गुरुचरित्र #gurucharitramarathi
    गुरुचरित्र 14 वा अध्याय. महत्व.
    #गुरुचरित्र पवित्र ग्रंथ तेरावा अध्याय यामध्ये #चौदावा #अध्याय ची कथा धरली आहे. उदर व्यथेचा ब्राह्मण मंजिरीत गाव गोदावरी यात्रा अनेकदा गंगा असा उल्लेख. ग्राम अधिकारी #सायंदेव कडगंची गाव गोत्र आपस्तंब शाखा. श्री गुरु भिक्षेसाठी जातात. उदर व्यक्तीच्या ब्राह्मणाची व्यथा दूर होते. यवनाच्या द्वारी सेवा करणारा सायंदेव ब्राह्मण.
    तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरु बोलती संतोषीं ।
    भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥.
    प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं ।
    याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥.
    ज्याचे हृदयी श् गुरु स्मरण. त्यासी कैसे भय दारुण.
    काळ मृत्यू न बाधे जाण. अपमृत्यु काय करी..२६..
    जासी नाही मृत्यूचे भय. त्यासी यावन असे तो काय ..
    श्री गुरुकृपा जासी होय .यमाचे मुख्य भय नाही...

ความคิดเห็น • 289

  • @vijaypatil8621
    @vijaypatil8621 วันที่ผ่านมา

    धन्यवाद‌ गुरूजी छान माहिती सांगीतली

  • @narayanmestry6206
    @narayanmestry6206 ปีที่แล้ว +17

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव
    आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले आभार.मी दररोज हा अध्याय सायंकाळी वाचतो.
    या अध्यायातील प्रत्येक ओवींचा अनुभव मला आला आहे.

  • @devrampalvi9122
    @devrampalvi9122 4 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई ❤❤🙏🙏🌷🌷

  • @ravirajsuryawanshi7094
    @ravirajsuryawanshi7094 ปีที่แล้ว +13

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹❤ अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻❤🌹

  • @kalpanamane6133
    @kalpanamane6133 4 หลายเดือนก่อน +4

    छान अर्थ सांगितला.मी बरेच वर्ष वाचते.पंरतु पुर्ण अर्थ आपणाकडुन कळाला.धन्यवाद.अक्कलकोटला जावुन आल्यापासुन पहाटे सुचीर्भुत होवुन साडेचार ते पाच वाजता वाचते.पुर्वी सकाळी ९ते१० दरम्यान वाचत होते.एवढ घरात चांगले वातावरण आहे.मनाला खुप समाधान मिळते.एखादी कोणतीही अडचण आली तर एकदोन दिवसात निवार्ण होते.पहिले मी आमच्या गुरुंची वाचत होते.ती केदारनाथला राहिली.म्हणुन दादरवरुन १४अध्याय गुरुचरित्र आणले.वाचण्याची तर खुप इच्छा होती पण दुकानदाराला काय सांगु कळत नव्हते.मग तो म्हणाला १४अध्याय का ? मी म्हटले .हो .घेतला आणि सुरुवात केली.नेहमी वाचते.कारण तो माझ्या दिनचर्येचा अविभाज भाग आहे.एकदा तर मी रात्री बारानंतर दत्त जयंती नारायपुरला एकठी गेली.प्रवासात अडचणी आल्या पण देवाने तारले.दत्त महारांजाचे दर्शन झाले.मनापासुन केलेली सेवा कधि ही वाया जात नाही.
    नमस्कार .

    • @kalpanamane6133
      @kalpanamane6133 4 หลายเดือนก่อน

      मनापासुन केलेली सेवा , नामस्मरण कधिही वाया जात नाही.

  • @snehals8078
    @snehals8078 2 ปีที่แล้ว +10

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,🙏🙏 मी मागच्या वर्षी चातुर्मासात 14 वा अध्याय रोज वाचत होते,पण आता त्याची सवयच झाली आहे म्हणून रोजच्या रोज वाचते,अशीच कृपा राहू द्या महाराज 🙏🙏🙏🙏🙏

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 2 ปีที่แล้ว +10

    मुळ मुळीचा आकारू तुझं मनति श्री गुरु संचित शक्तीचा आधारु पूर्ण आधारू ओंकाराशी
    चौदा विद्या चौसष्ट कला जयाच्या द्वारीचा धुरळा तोच बुद्धी दातार विश्वव्यापक दिगंबरा ।। जय जयाजी जगद्गुरु कृपा भवसागरु त्रैयमूर्तीचा अवतारू श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

    • @kavita7475
      @kavita7475 ปีที่แล้ว +1

      Shree Swami Samarth jai jai swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @sushilapatil177
    @sushilapatil177 2 ปีที่แล้ว +73

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी रोज अध्याय14 वाचन करते, मी माझ्या मुलाच्या येस प्राप्तीसाठी आपला धावा करते मावली त्यां ना चांगल मार्ग दाखवा त्याच्या कस्टाचे फळ मिळू द्या, वं माझ्या सर्व लेकरांना आशीर्वाद द्या व असाच आशीर्वाद राहू द्या मावली जय गुरुदेव दत्त

    • @anilkalunkhe2160
      @anilkalunkhe2160 ปีที่แล้ว +3

    • @Rahulbhusari18
      @Rahulbhusari18 5 หลายเดือนก่อน +1

      Tai tumhi roj 14 VA adhyay vachta mla pn sarakari nokari sathi vachaycha ahe tr त्याचे नियम सांगा ना मला श्री स्वामी समर्थ

    • @sangeetapingale4792
      @sangeetapingale4792 2 หลายเดือนก่อน +1

      मी पण वाचते पण अनुभव काही आला नाही स्वामी समर्थ महाराज

  • @vidyamahale5953
    @vidyamahale5953 7 หลายเดือนก่อน +1

    अगदी छान सोपे समजवून दिले महाराज,तुमच्या सांगण्यात जी तळमळ होती ती नक्कीच अध्याय वाचण्यास सहाय्य केरल, खुप छान, धन्यवाद 😊

  • @aratic1257
    @aratic1257 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
    हरी 🕉️ श्री स्वामी समर्थ🌺☘️🍎🙏🙏🙏

  • @shyamalghumare3799
    @shyamalghumare3799 5 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी कोटी प्रणाम

  • @namratanarvekar2789
    @namratanarvekar2789 9 หลายเดือนก่อน +2

    अवधूत चिंतन गुरुदेव दत 🙏🌹🙏🌹🙏🌹 दत्त महाराजांची कृपा सर्वांवर सदैव राहो

  • @mamtasawant7269
    @mamtasawant7269 9 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @aratic1257
    @aratic1257 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🏻
    श्री गुरुदेवदत्त🌺☘️🌺🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 2 ปีที่แล้ว +3

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद नमस्कार

  • @WamanParab-ru4in
    @WamanParab-ru4in 3 หลายเดือนก่อน +1

    Hi guruji
    Shree swami samrtha
    Mazya sampurna pariwarala sukhi samrudhi theva
    Aani maze aarthik karz lavkarch fitu det...🙏😒😒😒😒😔

  • @smitakulkarni8831
    @smitakulkarni8831 ปีที่แล้ว +4

    Mahajan guruji mi roj tumacha gurucharitra 14 va adhay & 18 va adhay bachate khup chhan awaz ahe tasech Aaj sampurn aarth kalaja abhari ahe guruji

  • @user-yy4yt2je7u
    @user-yy4yt2je7u 11 หลายเดือนก่อน +2

    Dhnayvad guruji khup chan sangitlt aathaybdl shri guru dev dat dat

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती सांगितली गुरुजी तुम्ही. खूप खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏

  • @sanjayjadhav3321
    @sanjayjadhav3321 2 ปีที่แล้ว +2

    गुरुदेव दत्त दत्त दत्त आमच्या वर कृपा असू द्यावी गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त अलख निरंजन

  • @aratic1257
    @aratic1257 2 ปีที่แล้ว +19

    श्री महाजन गुरुजी पहिले तुम्हाला नमस्कार करते🙏🏻
    गुरुजी तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती व समजावून सांगितले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏🏻
    तुम्ही सांगितलेले आम्हाला छान समजते तुमची बोलण्याची पद्धत व समजून सांगण्याची पध्दत खूप छान👌
    सर, तुमचे आभार मानते असे माहितीचे देवाबद्दलचे व्हिडीओ नेहमी नक्की कळवा धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhumikolhe2601
    @bhumikolhe2601 2 ปีที่แล้ว +4

    ॐ श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमः

  • @ushachanne3234
    @ushachanne3234 2 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला परीक्षेत उत्तीर्ण 🙏🙏🙏🙏🙏🌷🏵️🌺🌹💐

  • @chetanpatil1614
    @chetanpatil1614 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा स्वामी श्री स्वामी समर्थ

  • @RahulRaut-e2o
    @RahulRaut-e2o 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏🙏

  • @shivshankarpabale3951
    @shivshankarpabale3951 ปีที่แล้ว +2

    नमस्कार गुरूजी तुम्ही आम्हाला फार चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @आज़ादहिंदसेना
    @आज़ादहिंदसेना 2 ปีที่แล้ว +5

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @deepakajale1882
    @deepakajale1882 2 หลายเดือนก่อน

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत आपण खुप छान माहिती दिली मी रोज सायकाळी वाचते

  • @nandanale8070
    @nandanale8070 9 หลายเดือนก่อน +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤️🙏❤️

  • @LataPrajapati-o2b
    @LataPrajapati-o2b 8 หลายเดือนก่อน +2

    छान गुरूजी छान माहिती दिली आयकाय च्या वेडेस ळोऽयात पानी आल्य श्री गुरुदेव दत्त...श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  8 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ आपली श्रद्धा अशीच दिवसेंदिवेश वाढत जावो हीच श्री चरणी प्रार्थना

  • @swarasawant4522
    @swarasawant4522 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती... श्री स्वामी समर्थ...

  • @kavitadafal3812
    @kavitadafal3812 2 ปีที่แล้ว +3

    जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @prajktaaghav3930
    @prajktaaghav3930 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त 🌺🙏श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @sarikachanna9914
    @sarikachanna9914 4 หลายเดือนก่อน +1

    jay sadguru om shri gurudattatray shripad shri vallabhay namo 🙏🙏🙏

  • @nilammandhare96
    @nilammandhare96 ปีที่แล้ว +2

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🌹🙏🌹🌺🌺🌷🌷🏵️🏵️🙏🌹🙏🌹

  • @ramparse9610
    @ramparse9610 2 หลายเดือนก่อน

    Shiri swami samarth shiri swami samarth shiri guru dev daata🙏🙏

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 2 ปีที่แล้ว +4

    Namaskar Guruji🙏🙏 मी गुरूचरित्रातील 14वा व 18 अध्याय दररोज वाचते🙏🙏माहिती छान 👌 धन्यवाद 🙏

  • @meenapanchal3737
    @meenapanchal3737 8 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ,,.,., खूप छान अर्थ समजला

  • @user-ed2eo5tb7q
    @user-ed2eo5tb7q 4 หลายเดือนก่อน

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐🌺 श्री स्वामी समर्थ 💐🌺🙏

  • @Abhi-fk2fg
    @Abhi-fk2fg 2 ปีที่แล้ว +6

    🌸अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @pramodbhoi9393
    @pramodbhoi9393 2 ปีที่แล้ว +3

    Shrri Gurudev datt💐🙏🙏🙏💐

  • @prakashchavhan3522
    @prakashchavhan3522 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव 🙏🌹🙏

  • @rangolibypk734
    @rangolibypk734 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth shree avdhut chintan shree gurudev datt

  • @ashwinijoshi2638
    @ashwinijoshi2638 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mar❤

  • @sanjaygandhi86
    @sanjaygandhi86 2 ปีที่แล้ว +4

    Shree Guru datt

  • @vandanadeshmukh3158
    @vandanadeshmukh3158 2 ปีที่แล้ว +3

    🙏🌺II अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त II
    II श्री स्वामी समर्थ II🌺🙏

  • @aniketsagavekar6924
    @aniketsagavekar6924 ปีที่แล้ว +1

    श्रीगुरू देवदत्त 🙏 नमस्कार 🙏 नमस्कार 🙏

  • @yogitapatil6288
    @yogitapatil6288 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan mahiti 🙏🙏

  • @tanajipatil9423
    @tanajipatil9423 2 ปีที่แล้ว +3

    गुरुजी साष्टांग दंडवत

  • @uttamgovindwar8199
    @uttamgovindwar8199 2 ปีที่แล้ว +5

    गु रूजी धन्यवाद अतीशय मोलाच मार्गदर्शन आभार आपले

    • @govindneswankar9875
      @govindneswankar9875 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद गुरुजी ,फार सुंदर मोलाचे मार्गदर्शन केले . आपले आभार

  • @jayapatil7869
    @jayapatil7869 10 หลายเดือนก่อน +1

    दिंगबरा दिंगबरा श्रीपाद् वल्लभ 🌹🌹👏👏🌹🌹

  • @mandarparab2849
    @mandarparab2849 2 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @suvarnashedage6169
    @suvarnashedage6169 หลายเดือนก่อน

    💐🙏🙏 श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ..... माझ्या मुलाचे लग्न लवकर जुळून व्हावे.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shobhasawant7292
    @shobhasawant7292 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी माऊली तुमचा सहवासात मला राहू दे.🌺🙏

  • @ridhimarajput2446
    @ridhimarajput2446 2 ปีที่แล้ว +2

    Shree gurudev datt🙏🙏🙏🙏🙏🙏roj wachte

  • @saradhale6457
    @saradhale6457 2 ปีที่แล้ว +8

    Me sudha 14 wa aadhyay roj wachte khup aashirwda aahet mazya muliche 🙏🙏🙏

  • @kedardeshmukh5117
    @kedardeshmukh5117 2 ปีที่แล้ว +3

    Thank you so much my big brother 💗💗💗💗💗💗

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 ปีที่แล้ว +2

    Hari om Ambadnya

  • @gauravsinhdhotre
    @gauravsinhdhotre 2 ปีที่แล้ว +4

    Ambadnya Naathsamvidh 😊🙏🙏🙏

  • @swaminichikhalestd-6d994
    @swaminichikhalestd-6d994 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth. Mi roj wachte guruji.14, 18 wa addya

  • @nikhilrajgurav2949
    @nikhilrajgurav2949 2 ปีที่แล้ว +3

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shashikantsamant748
    @shashikantsamant748 9 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth ❤

  • @chandasrecipe5477
    @chandasrecipe5477 9 หลายเดือนก่อน +1

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pravinbiradar5960
    @pravinbiradar5960 11 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त 🎉🎉

  • @meghanasurve
    @meghanasurve 8 หลายเดือนก่อน

    अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @avinashpathak1570
    @avinashpathak1570 2 ปีที่แล้ว +4

    आवडले.अर्थ समजला.

  • @ramparse9610
    @ramparse9610 2 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti sangital ahe sir👍👌🙏👌

  • @ashagite16
    @ashagite16 2 ปีที่แล้ว +8

    गुरू देव दत्त दत्त दत्त दत्त दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @sidgaming9499
    @sidgaming9499 9 หลายเดือนก่อน +1

    Shree Gurudev dtt

  • @arunakhandekar5505
    @arunakhandekar5505 ปีที่แล้ว +1

    Shree Gurudev Detta
    Shree swami semrth

  • @rushikeshmolke6362
    @rushikeshmolke6362 ปีที่แล้ว +2

    🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @parmeshwarkadam1378
    @parmeshwarkadam1378 12 วันที่ผ่านมา

    Shri swami samarth 🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼❤❤❤❤🙏🙏

  • @medhalawlekar4671
    @medhalawlekar4671 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान विवेचन धन्यवाद

  • @dnyaneshkulkarni2164
    @dnyaneshkulkarni2164 9 หลายเดือนก่อน +1

    जय श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🏻

  • @anujamarathe2864
    @anujamarathe2864 2 ปีที่แล้ว +6

    Kharach khup chan mahiti dili aahe. Donhi adhyayancha khup mahatwa aahe. Mi nakki vachnar aahe. Sir please Kuldevichi upasana, vishnu sahatranaan stotra yavishyee pan ashich mahiti dya. Om sairam.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      कुलदेवता या बद्दल पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे जरूर पहा

  • @snehakulkarni2309
    @snehakulkarni2309 9 หลายเดือนก่อน +1

    Shri Guru dev Datta

  • @ShubhadaShivalkar-z2t
    @ShubhadaShivalkar-z2t 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏|| श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज ||🙏🙏💐💐

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 2 ปีที่แล้ว +2

    shree Swami Samarth

  • @prajakt3346
    @prajakt3346 หลายเดือนก่อน

    Shree swami Samarth

  • @astargamingsss7950
    @astargamingsss7950 7 หลายเดือนก่อน

    🌹💐🌹💐🌹💐🌹💐 shree gurudev dht 🎉🎉 shree Swami Samarth 🙏🙏🎉🎉

  • @shivanichougale5036
    @shivanichougale5036 3 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏

  • @kunaltekade6378
    @kunaltekade6378 9 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ramabaichoudhari1617
    @ramabaichoudhari1617 4 หลายเดือนก่อน +2

    घौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचल्या वर आमच्या अडीअडचणी निवारण होतील का नाही हे कळवा

  • @manoharagrawal6439
    @manoharagrawal6439 8 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त माझा आणि अश्विनी लवकर लग्न होऊ दे🙏🙏

  • @SHREYASHYT22
    @SHREYASHYT22 ปีที่แล้ว +1

    Shree guru dev Datta

  • @manishanikam4755
    @manishanikam4755 ปีที่แล้ว +1

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @ashaashelke7623
    @ashaashelke7623 2 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🌼🌼🌼

  • @jayshreegabhane5525
    @jayshreegabhane5525 2 ปีที่แล้ว +3

    ॐ गजानन श्री गजानन 🙏🌹

  • @devendrasutar9298
    @devendrasutar9298 8 หลายเดือนก่อน

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @suvarnamore1238
    @suvarnamore1238 8 หลายเดือนก่อน

    Avdhut Chintan Shree Gurudev Datta 🙏🌹🙏 Shree Swami Samarth Maharaj ki Jai 🙏

    • @KumudJuikar
      @KumudJuikar 8 หลายเดือนก่อน

      दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ बी 14 वा अध्याय माझ्या मुलाला गव्हर्मेंट मध्ये परमनंट नोकरी मिळावी म्हणून वाचते श्री स्वामी समर्थ माझ्यावर दया कर

  • @nileshshirodkar9427
    @nileshshirodkar9427 หลายเดือนก่อน

    ❤❤Shree Gurudevdatt ❤❤

  • @ashoknaik428
    @ashoknaik428 หลายเดือนก่อน

    Shree Gurudev datt ❤

  • @namratanarvekar2789
    @namratanarvekar2789 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹🌹🌹🙏 श्री स्वामी समर्थ

  • @swarakudalkar3944
    @swarakudalkar3944 2 ปีที่แล้ว +2

    Me roj bachte guruji 14 v 15 Adhya 15 divaszalet Shree Gurudev Datt Shree Swami Samarth

  • @shubhangikaradkar7248
    @shubhangikaradkar7248 7 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त नमस्कार

  • @sandhyapurandare893
    @sandhyapurandare893 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @SagarBhorde-iv2bp
    @SagarBhorde-iv2bp 9 หลายเดือนก่อน +1

    Sree swami samrth 1🙏🙏🙏🙏🙏

    • @manishakothawale5536
      @manishakothawale5536 8 หลายเดือนก่อน

      Guru Mauli majha mulga Parikshit changla utirn houde.
      Majha muleela lovekar baal houde🙏🙏🙏

  • @geetanjalipatil1032
    @geetanjalipatil1032 9 หลายเดือนก่อน +1

    श्री करू देव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @taranimje7268
    @taranimje7268 2 หลายเดือนก่อน

    Hariom guruji