बेमुदत उपोषण || शोले आंदोलन || Part 4 || Episode 582 || 😂😂 teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 624

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 ปีที่แล้ว +65

    बाप्पा बाप्पा किती मजा आली हो आज.., देविदास भाऊ पुरा एपिसोड मध्ये सर्वांची हवा टाईट करून टाकली.....

  • @vishalwaykule2626
    @vishalwaykule2626 2 ปีที่แล้ว +6

    तडक भडक देविदास भाऊ न सगळ्यांना च जागेवर आणलं, एक नंबर,,, अगदी नियमानुसार च आहे त्यांचं काम टणाटण बिलकुल ,,,👌👌👍👍👍

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 ปีที่แล้ว +13

    शिवल्याले झोडपलं , चांगलं केलं . शांताराम , कंदील बुडा सगळे सूतासारखे सरळ झाले , देविदास भाऊ नं जोरदार काम केलं . वा रे झाबरू , मस्त बाजी पलटवली .........
    जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍👍👍

  • @Sankarshan...22
    @Sankarshan...22 2 ปีที่แล้ว +39

    आंदोलनास यश आल्याबद्दल अभिनंदन देविदास भाऊ💥💥

  • @amitbhople5723
    @amitbhople5723 2 ปีที่แล้ว +48

    पुढच्या वेळेस चे भावी सरपंच ठणठणीत आणि दणदणीत उमेदवार देविदास भाऊ सनसने.. यांचा नक्कीच विजय होणार आणि सरपंच गजानन भाऊ असो की देविदास भाऊ आपल्याला फक्त विकास पाहिजे.... ना जातीला ना धर्माला आपले मत फक्त विकासाला....

  • @gavakdchyauchapati7129
    @gavakdchyauchapati7129 2 ปีที่แล้ว +12

    काय माहोल असते बा या रामपूर गावात... नक्कीच गावाची आणि राऊत सरांची भेट घ्यायला जायची इच्छा आहे ❤️... शब्दच नाही बोलायला.... खूपच अप्रतिम ❤️

  • @abadardigambar5340
    @abadardigambar5340 2 ปีที่แล้ว +35

    राऊत सरांनी नंबर एक गेम केला आहे 🤣
    नंबर एक व्हिडिओ गुरुजी 👍👍🙏
    नांदेडकर 🙏

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 ปีที่แล้ว +9

    हॅप्पी ऐंडींग केली सर चार पार्ट सोबत क्लिअर झाला अतिक्रमण चा एपिसोड शोले आंदोलन केले देविदास भाऊंनी झी २२ तास वाले गदारोळ झाला टीव्ही मध्ये बातमी यायला लागली देविदास भाऊ काही ऐकत नव्हते शिवलालला चांगलाच मार भेटला शांताराम भाऊ कंदील आबाजी सुद्धा गावात आले झाबरूने छान सहकार्य केले देविदास भाऊ नी विश्वास ठेवला झाबरू वर अतिक्रमण मुक्त झालं गाव आता उद्यापासून नवीन विषय सुरु आता आणखी मजा येईल व्हिडिओ बघायला
    ईश्वर राजु राऊत

  • @gdchatark
    @gdchatark 2 ปีที่แล้ว +5

    शांताराम आणि पांडें साहेबांचा संवाद जास्त आवडला तुम्ही येतां का आम्ही गाडी घेऊन येऊ लय आवडला गुरू

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 2 ปีที่แล้ว +1

    गावातील लोकांनी मनात आणले तर काहीहि होऊ शकते, आणि ही अतिक्रमणची परिस्थिती प्रत्येक गावाची आहे. देविदास भाऊ नंबर1👌👌💐💐

  • @onlyenjoy691
    @onlyenjoy691 2 ปีที่แล้ว +10

    क्या माहोल है रे बावा😂😂😂😂 देविदास छा गया रे!!!!!!!!!!!🚑🚑🚑🚓🚓🚓🚔📺📺📺📹📹📸📷🎬🎬

  • @krushnapaithane9954
    @krushnapaithane9954 2 ปีที่แล้ว +116

    कोणा कोणाला आवडले देविदास भाऊ चे विचार, नक्की सांगा,आपली subscriber family 🤝

    • @kunalwankhade6585
      @kunalwankhade6585 2 ปีที่แล้ว

      T2hvzjwN

    • @vinodtonge3347
      @vinodtonge3347 2 ปีที่แล้ว +2

      माझ्या गावात असच सुरू आहे एक दम बरोबर आहे देविदास भाऊ

  • @gavravnimdalkar713
    @gavravnimdalkar713 2 ปีที่แล้ว +5

    मामला लय गरमागरम होता आज
    मस्त सर लगे रहो.....
    यामधून निश्चित प्रेरणा मिळाली...

    • @gavravnimdalkar713
      @gavravnimdalkar713 2 ปีที่แล้ว +1

      सर
      ग्रामीण भागात आजही सरपंच ग्रामसेवक मालामाल
      आणि गाव मात्र कंगाल अशी परिस्थिती आहे.
      ग्रामीण भागातील जनतेला अशिक्षीत असल्यामुळे त्याचा फायदा हे लोक घेतात जनतेची फसवणूक करतात...

  • @ananddeshmukh6124
    @ananddeshmukh6124 2 ปีที่แล้ว +4

    इलेक्शन नंतर आता पुन्हा रामपुरात माहोल झाला 😀

  • @abhijitkokate5525
    @abhijitkokate5525 2 ปีที่แล้ว +4

    एक नंबर.. गावाचे नेतृत्व जर देविदास भाऊ सारखाचा जर हाती असले तर गावच्या नक्की विकास होईल..

  • @RohanSontakke-rp6dv
    @RohanSontakke-rp6dv ปีที่แล้ว +3

    देविदास भाऊ कि झलक सबसे अलग 😅🤣🤣😭😭😆😆😆😱😱🤗❤️‍🔥❤️‍🔥🤞🤞

  • @gopalkale7564
    @gopalkale7564 2 ปีที่แล้ว +12

    तसेत हे काम सरपंचाने करायला हवे पण ते काम देविदास भाऊ करत आहे खूप छान 🙏💯🙏

  • @dineshkhandait.
    @dineshkhandait. 2 ปีที่แล้ว +121

    देविदास भाऊ कि झलक सबसे अलग 🤩👌🏻👌🏻👌🏻🤣🤣🤣

    • @mrroshan8789
      @mrroshan8789 2 ปีที่แล้ว +1

      😂😂

    • @balajiwankhede8029
      @balajiwankhede8029 2 ปีที่แล้ว

      देविदास भाऊ काम फत्ते

  • @savitamali1283
    @savitamali1283 2 ปีที่แล้ว +3

    सर हे खरं असल्या सारखं वाटतंय . धन्यवाद माऊली आपले . 🙏.

  • @bhagavtingle975
    @bhagavtingle975 2 ปีที่แล้ว +1

    देविदास भाऊ ची झलक सबसे अलग एकच नंबर व्हिडिओ खूप छान आंदोलन शोले आंदोलन

  • @prashantwaghekar9360
    @prashantwaghekar9360 2 ปีที่แล้ว +11

    👌👌👌👌👌👌👌
    सर ऊद्या जगन भाजी वाला पार्ट 2 3 रायला सर
    जगन च्या हसते शिवलाल मारहान
    पुर्ण गात चर्चे चा विषय
    जगन न शिवलाले मारल🤣🤣🤣
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ajaydeshmukh2097
    @ajaydeshmukh2097 2 ปีที่แล้ว +20

    देविदास भाऊ MY favourite character 🙏

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 ปีที่แล้ว +1

    हे बाकी बरोबर आहे पण आम्ही मीडिया आम्हाला कुठेही जाता येते हो सर खूप मस्त एपिसोड आहे हा😂😂😂😂😂😂😂

  • @pankajnimbalkar1614
    @pankajnimbalkar1614 2 ปีที่แล้ว +1

    भारतीय लोकशाहीची किती ताकद आहे हे आजच्या भागातून दिसून आली.. देविदास भाऊच्या एका आंदोलन मुळे प्रशासनाची कशी चक्र फिरली यापेक्षा उत्तम उदाहरण कदाचित आपल्याला बघायला मिळणार आहे.ही आहे भारतीय लोकशाहीचा ताकद.
    जय हिंद जय महाराष्ट्र..🙏🙏
    नाव आहे देविदासभाऊ सनसणे
    त्यांचे मुळे निघाली गावातील अतिक्रमणे
    😂😂😂😂

  • @balkrushnawankhade9923
    @balkrushnawankhade9923 2 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम सर आज शब्दात सांगायचे काही नाही 🙏🙏🙏

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 2 ปีที่แล้ว +7

    शोले आंदोलन जोमात ,, शांताराम भाऊ कोमात ,,,वा,सर ,,काय ,,दिमाख, आहे,,👍👍👍

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 2 ปีที่แล้ว +1

    सगळा कार्यक्रम वयवस्थित पार पडला 😂 देविदास भाऊ की जय 🙏 शेवटी अतिक्रमण हटवूनच श्वास घेतला..... 👌😂😂😂

  • @chaitanyatayde9927
    @chaitanyatayde9927 2 ปีที่แล้ว +2

    🤣🤣🤣 वारे वा देविदास भाऊ आहेत पण भारी. 🤣🤣🤣

  • @PriyankaNamdarPatil
    @PriyankaNamdarPatil 2 ปีที่แล้ว +9

    जेसीबी वर जो माणूस बसून आहे तो बाळू भाऊ चा भाऊ आहे का सर 😂 😂 🤣🤣 लातो के भूत बातो से नहीं मानते, शेवटी विजय सत्याचाच होतो, आज देविदास भाऊने लय हसवले पण 😂😂😃😃

  • @KrishnaZod
    @KrishnaZod 2 ปีที่แล้ว +1

    शोले आंदोलने यशस्वी झाल्या बद्दल टीचर टकाटक चाईनाल चे खूप खूप अभिनंदन.......👍🏻🙏🥳

  • @vishakhathakur4116
    @vishakhathakur4116 2 ปีที่แล้ว +4

    अतिक्रमण हटले 🤣🙏🙏💐
    मामा जेलातून कधी सुटणार 🙏💐

  • @shudhodhankhandare6366
    @shudhodhankhandare6366 2 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ काम एकच नंबर केला पण असा प्रत्येक गावाला गावात हवा पाहिजे सर सर्व पार्ट चांगले झाले त्याबद्दल धन्यवाद खूप अभिनंदन

  • @shivadombe2910
    @shivadombe2910 2 ปีที่แล้ว +4

    देवीदास भाऊ ची झलक सबसे अलग
    One man show only देविदास भाऊ.....

  • @rushikeshkasampure3686
    @rushikeshkasampure3686 2 ปีที่แล้ว

    शेवटी देविदास भाऊ n अतिक्रमण काढलच... आणि शांताराम n ग्रुपला गावत बोलवलच.....😂😂🤣🤣🥰

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 2 ปีที่แล้ว

    पूर्ण विदर्भ च हालुन टाकला देविदास भाऊ न आणि त्या आता महाराष्ट्रात अगामी ग्रामपंचायत निवडणूक पण आल्या आहेत क्या बात है देविदास भाऊ एक नं आणि ते कापसावाले पावनचार घरी आणून खाल्ला...👍👍

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ 👌👌👌👌👌 जेवछं प्रशंसा करावे तेवछं कमी आहे देविदास भाऊ सारखा माणूस प्रत्येक गावात असायला पाहिजे. 👌👌

  • @ashokjadhow9943
    @ashokjadhow9943 2 ปีที่แล้ว +4

    देवीदासभाऊ यांचा अतीक्रमण उपोशनचा विजय झाला 🙏

  • @krushnapaithane9954
    @krushnapaithane9954 2 ปีที่แล้ว +6

    एकच नंबर विडियो आहे सर, सलाम तुमच्या कल्पनाशक्तीला 🤝 असे नवीन विडियो टाकत रहा , आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत,आपला सपोर्टर .. कृष्णा पाटील

    • @shivajinawghare3615
      @shivajinawghare3615 2 ปีที่แล้ว +1

      देविदास भाऊ एक नंबर काम केलं उपोषणाचं अतिक्रमाचा,,

  • @pratikmadavi1588
    @pratikmadavi1588 2 ปีที่แล้ว +6

    देविदास भाऊ अतिक्रमण मुक्त गाव झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. 💐💐

  • @dnyaneshwargirhe4264
    @dnyaneshwargirhe4264 2 ปีที่แล้ว

    देविदास भाऊ 1 नंबर खूप छान राऊत साहेब असेंच छान व्हिडीओ टाकत राहा आम्ही मन लावून पाहत असतो

  • @prafulgawande105
    @prafulgawande105 2 ปีที่แล้ว +2

    Shole आंदोलन राहिलाच hot ka bava कुटून आणता sir navin Navin आयडिया 🤣🤣🤣

  • @rawangameing7884
    @rawangameing7884 2 ปีที่แล้ว +1

    शांताराम चि फाटली 😂😂
    देविदास भाऊ एक नंबर 🤟✌

  • @SureshYadav-zb7it
    @SureshYadav-zb7it 2 ปีที่แล้ว +1

    Devidas bhau manl tumale 👌👌👌👍 atikraman kadhlyabaddal dhanyavad ,shivlya le changal jhodpale aankhi jhodpa tyala,

  • @wasudevbaghel7858
    @wasudevbaghel7858 2 ปีที่แล้ว

    Jabardast mahol kela devidas bhau
    Apritam.Shantaramchi hawa tight zali.Marotichi soyri geli waya.Thanks

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 2 ปีที่แล้ว +4

    आजचा व्हिडिओ एक नंबर देविदास भाऊ सणसणे 😂😂😂😂😂

  • @sandeshtayade7698
    @sandeshtayade7698 2 ปีที่แล้ว +1

    हिम्मत ची किंमत जमल देविदास भाऊ 👍👌👌👌

  • @govindkarale5739
    @govindkarale5739 2 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️❤️ देवीदास भाऊ एक नंबर आहे आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @ashishborde7260
    @ashishborde7260 2 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर देवीदास भाऊ 🤣🤣😂😂

  • @vishalpachkhede879
    @vishalpachkhede879 2 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन देवीदास भाऊ आणि ग्राम🙏🙏

  • @gokulpatil954
    @gokulpatil954 2 ปีที่แล้ว +26

    देविदास भाऊ काही झालं
    तरी चालते अतिक्रमण निंघाल च पाहिजे💪

  • @rameshwarbule2998
    @rameshwarbule2998 2 ปีที่แล้ว +1

    देवीदास लय भारी पडला सगळच अतिक्रमण काढले अस करायला पाहिजे हा विनय समजून घेणे गरजेचे आहे धन्यवाद सर

  • @नादशंकरपटाचा
    @नादशंकरपटाचा 2 ปีที่แล้ว +1

    देविदास भाऊ नि नाद केला आतीर्कामाचा🔥✌🏻❤️🤞🏻

  • @mangeshsamrat7438
    @mangeshsamrat7438 2 ปีที่แล้ว +1

    देविदास भाऊ एकच नंबर ..... लातो के भूत बातोसे नही मानते.... 💐💐

  • @amolmehare643
    @amolmehare643 2 ปีที่แล้ว +8

    सर अतिशय महत्वाचा विषय👌👌👍🙏

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर विडिओ बनवला सर तुम्ही खूप मजा आली 🤣🤣😂😂 देविदास भाऊ ले मांन पडीन पण काय माणूस आहे

  • @akshayzoting9474
    @akshayzoting9474 2 ปีที่แล้ว

    एकच फाईट वातावरण टाईट ...देविदास भाऊ सणसणे 🤩🔥🙏🏻

  • @aslamsaiyyad9284
    @aslamsaiyyad9284 2 ปีที่แล้ว +1

    रिपोर्टर भारी है घनश्याम अलबते 🤣🤣🤣

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 2 ปีที่แล้ว

    रियल हिरो देविदास सनसणे
    अप्रतिम सादरीकरण सर जी

  • @vickykamble4033
    @vickykamble4033 ปีที่แล้ว

    वां झाब्रू शेट तुम्ही पुरी शाळा फिरोली....😂😂😂😂😂👍👍👍

  • @krishnagiri672
    @krishnagiri672 2 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ एक नंबर 👌👌👌🤣🤣🤣💐💐

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 2 ปีที่แล้ว +2

    हर तरफ सिर्फ देविदास भाऊ का जलवा, जलवा
    देविदास भाऊ आप तो छा गये.

  • @dnyaneshwarkokate5435
    @dnyaneshwarkokate5435 2 ปีที่แล้ว

    Tumchya kalpana shaktila koti koti pranam🙏🙏

  • @Avnishsubhash
    @Avnishsubhash 2 ปีที่แล้ว

    गुंडाय गांडाय करा अन पया लवकर 😊😊 शांताराम भाऊ.. एक नंबर व्हिडीओ सर 💐💐 जेलर साहेब आणि मामाची जुगल बंदी दाखवा सर

  • @sharadmalode4661
    @sharadmalode4661 2 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ सनसनेचा माहोल 👌😂

  • @pankajkhairkar1007
    @pankajkhairkar1007 2 ปีที่แล้ว +2

    आज त गावात दांगोळ दांगोळ झाला बा 🤣🤣🤣 शिवल्याले भेटले खर्चाले 😀😀 देविदास भाऊ की झलक सबसे अलग... बम्ब मज्या आली आज गावात 🤩🤩

  • @GaneshChandar-d1c
    @GaneshChandar-d1c ปีที่แล้ว +1

    पांडे साहेबांच नाव घेताच शिवलाल गार 😂😂

  • @vikkyrohile4481
    @vikkyrohile4481 2 ปีที่แล้ว +11

    धन्यवाद वाद सर व्हिडिओ लवकर टाकल्या बद्दल... खूप वाट पाहत होतो आम्ही sarv

  • @clashingasa3275
    @clashingasa3275 2 ปีที่แล้ว +17

    आज खुप मज्जा येणार आहे शांताराम त गेला आज कामातून🤣🤣

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 2 ปีที่แล้ว +1

    कॅमेराम्यान त आपलेच माणस आहेत......मस्त जमलं ......मारोतरावं ..... लखलक्या....

  • @GaneshChandar-d1c
    @GaneshChandar-d1c ปีที่แล้ว

    देवदास भाऊ सनसने तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है 😂😂

  • @kailaskolhe7649
    @kailaskolhe7649 2 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ चे शोले आंदोलनाला हार्दिक अभिनंदन

  • @sachinbodade7038
    @sachinbodade7038 2 ปีที่แล้ว +4

    देविदास‌ भाऊ तुम्ही एकदा रूमन‌ काढ़ा बंर

  • @vijaygavande9235
    @vijaygavande9235 2 ปีที่แล้ว

    देविदास भाऊ आता तर तुम्ही सर्वांचा घाम धरला आहे 😂😂😂😂😂 देविदास भाऊ आता अतिक्रमण काढून नच टाका

  • @ganeshpardhi2444
    @ganeshpardhi2444 2 ปีที่แล้ว

    शिवलालचा दंडूके देऊन सत्कार केला😂😂😂 राऊडी साहेबानं..

  • @uddhaoraodhoran6477
    @uddhaoraodhoran6477 2 ปีที่แล้ว

    सरजी, एकदम सुपर. एक नंबर आजचा भाग.

  • @ganucreation2195
    @ganucreation2195 2 ปีที่แล้ว +2

    नाद करा पण देविदास भाऊचा कुठ...🤙👑❤️

  • @Rajeeer
    @Rajeeer 2 ปีที่แล้ว +1

    कमाल आहे राज्या गुरुजी तुमची.....🙏🏻

  • @ayazbhaishekh6646
    @ayazbhaishekh6646 2 ปีที่แล้ว

    आता सर्वेच म्हणतात देविदास भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ है निवडणुकी चा वेळेस मतदान नाही केलं तस पडलं आमचा देवीदास भाऊ दे विरोधी पक्ष नेता जय हो देविदास भाऊ सन्सने

  • @roshanpawar8718
    @roshanpawar8718 2 ปีที่แล้ว

    एकच फाईट वातावरण टाईट.... 😂😂😂 देविदास भाऊ संसणे 🙏😂😂😂

  • @KrishnaZod
    @KrishnaZod 2 ปีที่แล้ว +1

    मारुती आमच्या च गावजवाई झाला च पाहिजे......🙏👍🏻

  • @devidandrthakre3836
    @devidandrthakre3836 2 ปีที่แล้ว

    👍 jabardast abhinandan Devidas bau gavatil atikraman kadhanayachi nami yukti Dannyawad sir🙏🙏🙏

  • @marathikatta3236
    @marathikatta3236 2 ปีที่แล้ว

    देविदास भाऊ न शेवटी अतिक्रमण काढलंच देविदास भाऊंची झलक सबसे अलग

  • @abhijeetdeshpande1401
    @abhijeetdeshpande1401 2 ปีที่แล้ว +21

    शोले आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल देवीदास भाऊंचे अभिनंदन.. 💐

  • @nvirghat
    @nvirghat 2 ปีที่แล้ว

    गावातील लोकांच् अतिक्रमण काढण्यासाठी असच उपक्रम राबविल्यास नक्कीच फरक पडतो... देविदासभाऊ fire ब्रँड तंटामुक्ती अध्यक्ष आहेत...शेवटी दिलेलं चॅलेंज पूर्ण केल...अभिनंदन ...पांडे साहेबांचे आभार...मीडिया वालेंचे आभार...

  • @sunilkalantri6245
    @sunilkalantri6245 2 ปีที่แล้ว +6

    देविदास भाऊ रामपूरचे वीरू 🤣🤣😂😂🤓🤓😜😜

  • @roshandudhbale9074
    @roshandudhbale9074 2 ปีที่แล้ว

    अतिक्रमण हटाव हा विषय दोन आठवडे चालला,, मस्त वाटलं सर

  • @dineshbhoyar581
    @dineshbhoyar581 2 ปีที่แล้ว +2

    देविदास भाऊ न संतराम चा ब्यांड वाजवला

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 ปีที่แล้ว +1

    देविदास भाऊ की झलक सबसे अलग एकच नंबर

  • @bharatmahalle1256
    @bharatmahalle1256 2 ปีที่แล้ว

    देवीदास भाऊ नं घामच फोडला. शिवल्यावर बसले मलेत लयच गमलं

  • @pavandhole8365
    @pavandhole8365 2 ปีที่แล้ว

    Devidas bhau supar ahe aaj cha video khup maza aali devidas tumacha sarka manus sarv gavat pahije 👌👌👌

  • @sureshgawande7674
    @sureshgawande7674 2 ปีที่แล้ว +1

    देविदास भाऊणे जंबर दस्त निर्णय घेतला ऐक नंबर विडियो सर 👍👍🙏🙏🙏👌👌👌👌😂😂

  • @PriyaK5894
    @PriyaK5894 2 ปีที่แล้ว

    Kay mahoolll...kela... khupch bhari 😂😂

  • @surajnaval
    @surajnaval 2 ปีที่แล้ว +4

    चुकीला माफी नाही - जय शंभो नारायण

  • @subhashlathad7483
    @subhashlathad7483 2 ปีที่แล้ว

    Tanga palti ghode farar pande saheb 1 number dialog 😂🤣🤣

  • @swatighanbahadur9708
    @swatighanbahadur9708 2 ปีที่แล้ว

    Ek Dum Jabardast sir 😃👌👌👌🥰🥰

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse9389 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर गुरूजी अमरावतीत हि अतिक्रमण हटाव जोरदार निर्भीड़ पने चालू आहे 🙏🙏🙏👌💐देवीदास भाऊ च अभिनंदन

    • @amol7524
      @amol7524 2 ปีที่แล้ว

      खूप छान

    • @amol7524
      @amol7524 2 ปีที่แล้ว

      नवीन विहीर न्यूज योजनेसाठी हा व्हिडिओ काढा सर

  • @agpatil2895
    @agpatil2895 2 ปีที่แล้ว

    1 no.. ho devidas bhau ....jalwa ch kela Raja tumhi t

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 2 ปีที่แล้ว

    Chalu pande saheb mast kel.😜😜😜😜😜😜😜😜😜

  • @rupeshgulhane7068
    @rupeshgulhane7068 2 ปีที่แล้ว +1

    वा देविदास भऊ एकच नंबर

  • @anshikadipke9353
    @anshikadipke9353 2 ปีที่แล้ว

    देविदास भाऊंचे काम म्हणजे एक नंबर