गौरीचे रेखीव आकर्षक मुखवटे,बॉडी यांचे उत्पादक आणि होलसेलर पुणे तुळशीबाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2022
  • माझा चैनल जर तुम्हाला आवडत असेल आणि चॅनल रेगुलर बघत असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा
    माझ्या चॅनेलवर डेली ब्लॉगिंग कुकिंग चॅनल ट्रॅव्हल चैनल शॉपिंग व्हिडिओ अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतात चॅनल एन्जॉय करत असतात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
    दुकानाचा पत्ता
    शुभलक्ष्मी मेटल्स
    तुळशीबाग राम मंदिर
    उत्तर दरवाजा जवळ 4 थे दुकान
    पुणे २
    फोन नंबर
    मंदार बोथरे 7028801111, 9689136626
    जयराज बोथरे 9766420904

ความคิดเห็น • 36

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 ปีที่แล้ว +3

    अतीशय सुंदर माहिती,छानच व्हिडिओ,दुकानास नक्कीच भेट देऊ.

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 11 หลายเดือนก่อน +1

    आई गौराई देवीचा उदो उदो 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  11 หลายเดือนก่อน

      गौरी आईचा उदो उदो 🙏🙂

  • @GaneshPawar-cu7ws
    @GaneshPawar-cu7ws ปีที่แล้ว +4

    खुप महाग आहे हे दुकान

  • @visionarylife7686
    @visionarylife7686 ปีที่แล้ว +1

    Khup mahag

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती दिली छानच

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 ปีที่แล้ว +1

    Khupch chan aahe .

  • @sangeetamore1108
    @sangeetamore1108 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vedio. Ek suggest karavasa vatata serva dukandarana ki guri apan devi mhanun thevato ashi sadi na nesavata gurichi body ughadyaver dukanat thevana yogya vatat nahi. Krupaya te tumhi atalya bajus thevave athava tyaver kapada takava.

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 10 หลายเดือนก่อน

    Nice

  • @rasikaurankar1393
    @rasikaurankar1393 ปีที่แล้ว +1

    Thanks Chan mahiti dili

  • @nageshchintamani5136
    @nageshchintamani5136 ปีที่แล้ว +3

    जे व्हिडिओ मध्ये गौरी आहेत अशे सर्व प्रकारचे गौरी मुकुट माझ्या कडे आहेत
    आणि यांच्या पेक्षा खूप स्वस्त मिळतील

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว +1

      तुमचा दुकानाचा पत्ता द्या मी शूटिंग ला येते

    • @shrikantthakare164
      @shrikantthakare164 ปีที่แล้ว

      No dy Dada

    • @pritinikam136
      @pritinikam136 ปีที่แล้ว

      Contact no dya

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      @@pritinikam136 डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पत्ता आणि फोन नंबर दिला आहे

  • @neetajadhavkhanvilkar5680
    @neetajadhavkhanvilkar5680 ปีที่แล้ว +1

    lakadache mukhavate aahet ka ? price kiti aahe ?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      मला बघायला मिळाले नाहीत परंतु तुम्ही फोन करून चौकशी करा आणि इथे मिळाले नाही तर मी दुसऱ्या दुकानाचा नंबर देते त्यांच्याकडे फोन करून चौकशी करा 9822256656 कीर्ती शॉप

  • @RP-do5te
    @RP-do5te ปีที่แล้ว +1

    Tambya bhandyawarcha kitila n kiti variety miltil

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      यामध्ये साधारण तीन ते चार प्रकार आहेत साडेतीन हजार रुपये साडेचार हजार रुपये आणि आठ हजार रुपये वाली एम्बॉस पेंटिंगची सात हजार आठ हजार आहे जसे एम्बॉस पेंटिंग घेताल त्या पद्धतीने रेट पडतात वजनावर प्राईज डिपेंड असते

  • @navii405
    @navii405 ปีที่แล้ว +1

    5.16 Rajasthani nhi ae ti south style chi ahi😐🙂

  • @annapurnakitchenmagic0506
    @annapurnakitchenmagic0506 10 หลายเดือนก่อน

    रेट जास्त आहे, कमी करीत नाही

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 หลายเดือนก่อน

      आजूबाजूला रेट ची चौकशी करा यानंतर दुकानात जा मालाची क्वालिटी बघा आणि यानंतरच खरेदी करा
      ✨️✨️कधीही कोणत्याही दुकानांमध्ये खरेदी करताना रेट प्रमाणेच कॉलिटी मिळते

  • @user-cu4cu4xr1u
    @user-cu4cu4xr1u ปีที่แล้ว +1

    Dye milel kay

  • @kamakshirathodkamakshirath6848
    @kamakshirathodkamakshirath6848 ปีที่แล้ว +1

    Pop chi boday kitichi aahe tai

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      साइझ प्रमाणे रेट आहेत त्या मध्ये 5 नंबर आहेत

    • @bhaiabhi436
      @bhaiabhi436 ปีที่แล้ว

      घरपोच मिळेल का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  ปีที่แล้ว

      पीओपी ची मूर्ती नाजूक असते शक्यतो ती अशाप्रकारे पाठवली जात नाही तरी दिलेल्या फोन नंबर वर कॉन्टॅक्ट करून चौकशी करणे 😊🙏🏻

  • @annapurnakitchenmagic0506
    @annapurnakitchenmagic0506 10 หลายเดือนก่อน

    नवीन लोक फसतात,

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 หลายเดือนก่อน

      यांचा स्वतःचा कारखाना आहे आणि यांचे स्वतःचे व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनेलवर अपलोड आहेत साठ वर्ष जुने दुकान आहे फसवण्याचे कारणच नाही पारंपारिक धंदा आहे श्रीराम मंदिरातील सर्व दुकाने ही पारंपारिक आणि होलसेल दुकाने आहेत क्वांटिटी मध्ये म** घ्यावा लागतो सिंगलला होलसेल रेट लागत नाहीत

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  10 หลายเดือนก่อน

      तुम्ही इथून काही खरेदी केला असेल आणि नुकसान झाला असेल तर पावती घेऊन जा