तुळशीबागेमधील राम मंदिराच्या आत मध्ये कीर्ती कलेक्शन म्हणून हे शॉप आहे तुम्ही तुळशीबागेमध्ये गेला की राम मंदिर कुठे आहे असे विचारा राम मंदिराच्या दर्शनासाठी तुम्ही वाड्यामध्ये आत गेला तर तिथे भरपूर शॉप आहेत कोणालाही कीर्ती कलेक्शन विचारले तरी पत्ता सांगेल
खूपच छान सुंदर माहिती दिली गौरीची
👌👌👍🙏
सुंदर च, छान 🚩🚩🚩🙏
बापरे खुपच सुंदर काम करत आहात दादा ताई 🔔🌏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👏🏿🔥🤣🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁😭😭👏🙏😎
गौरी मुखवटे खूपच रेखीव आहेत
खूप सुंदर आहे विडीओ
धन्यवाद😊🙏
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
सर्वात छोट्या मुखवट्याच्या साठी धड fiber मधे आहे का
हो
लवकरात लवकर दुकानाला भेट द्या शॉर्टेज होऊ शकतो
Amravati pattern kitila aahet
Pop 5000/-₹ फायबर 8000/-₹ दोन-तीन प्रकार आहेत सुरुवातीचे रेट सांगितले आहे
Hya shop valyanni fiber half body chi khup price sangitli aahe
फायबरच्या थिकनेस वर फायबरची एमआरपी डिपेंड असते यामध्ये हलकी कॉलिटी घेतली तर कमी रेट ची सुद्धा आहे
@@artisspecial3798 ok
बाळा कोणाला ब्लेम करण्याअगोदर पहिल्यांदा त्याचा स्टडी कर आणि नंतर व्हिडिओ बनव
80 वर्ष जुने मुखाव टे हवे आहेत पत्ता फोन न द्या