Hii ताई मी पण तुझा विडिओ बघून ईथे गेली होती छान मुर्ती आहे मी सुद्धा घेतल्या स्वामीची लक्ष्मी गणपती आणि श्री यंत्र खुप छान मला भरपूर आवडल्या अजून मला घ्यायच्या आहेत खुप छान मस्त मी डोंबिवलीत राहते
खुप खुप धन्यवाद ताई मी विचार करतच होते स्वामींची पंच धातूची मूर्ती घेण्याची पण कुठून घेऊ कळत न्हवत तुमच्या मुळे आज माझा प्रश्न सुटला खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ताई
मेघा दिवसेंदिवस तुझे देवांचे आणि इतरही व्हिडीओ खूपच उत्तम प्रकारचे,खूप छान छान, तसेच प्रत्येक बाबतीत तु व्यवस्थित माहिती देते. मला ही देवांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहायला आवडतात. तु शंखा बद्दल जी माहिती दिली ती मला माहिती नव्हती. ती तुझ्या मुळे कळाली मला ती आवडली खरच तु व्हिडीओ करताना खूप अभ्यास करून किंवा रितसर माहिती मिळवून व्हिडीओ करते हे जाणवते. (मेघा मला तुला सांगावेसे वाटले की तु तुझा चष्मा जास्तीतजास्त वापरतजा हे मी तुला आपलेपणामुळे सांगते आहे. आणखी एक तु आणि तुझी फँमिली पपई, मासे,गाजर हे खावा कारण डोळ्यांना चांगले असते. तसे तर हे सगळयांना माहित आहे. आणि मोबाईल मुळे कळते. पण मला सांगावेसे वाटले म्हणून सांगितले.
Wahh kiti chan mi pan Kalyan West la rahte ikdun samaya vaigare amhi ghetlya ahet murti baddal mhit hote pan bakicha goshti pan khup chan prakare dakhvlya badaal thanks 🙏🏻❤️
मेघा आत्ता श्रावण भाद्रपद महिना येतोय त्यादृष्टीने सर्वांना खुपच उपयुक्त असा विडिओ बनविलास खुप छान व धन्यवाद.सर्व देवाच्या पुजेच्या मुर्ती पासुन ते भीमसेनी कापुर अगरबत्ती पर्यंत एकाच ठिकाणी मिळतात.आम्ही कल्याण वेस्टला राहतो.त्या लाईनला सर्व प्रकारची भांडी पण छान मिळातात.जुने कल्याण बाजारपेठ बोलतात या एरीयाला.नेहमीप्रमाणे हा विडीओ पण खुप सुंदर वेगळा व उपयुक्त.🙏🌹 ‼️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ‼️
हो ताई मला माहित आहे दुकान छान माहिती दिलीं मी दिंडोरी प्रणित केंद्रातून स्वामी आणि दत्त मूर्ती घेतली आणि कपूर धूप अस्तगन्ध् पासून सगळं तिकडेच घेते बाकी उत्तम मार्गदर्शन आहे आपलं सुंदर 👌👌🙏
Shree yantr ghenar ahe me tithech baghun ale but me pahile 2 gajllkshmi ghetle ani kamalatli Lakshmi pan ghetli ithech khupch chan bhariv murti bhetatat ithe
खूप छान आणि उपयोगी माहितीसाठी धन्यवाद लाईक केले आहे.
Hii ताई मी पण तुझा विडिओ बघून ईथे गेली होती छान मुर्ती आहे मी सुद्धा घेतल्या स्वामीची लक्ष्मी गणपती आणि श्री यंत्र खुप छान मला भरपूर आवडल्या अजून मला घ्यायच्या आहेत खुप छान मस्त मी डोंबिवलीत राहते
Wow sampurn video kadhi sampl kadlach nahi collection ek dam sundar paise asle ki khub khub kharedi karta yenar pratek vastu aahe ethe
. खूपच छान छान मुर्ती आहेत ताई मला देवीच्या रुपातली स्वामीची मुर्ती खूपच आवदली🌷🌷👌👌🌷🌷
ताई।खूपच।छानहीडीओ।दाख।ववलय।बदल रीपलाय दया क्षी स्वामी समर्थ धन्यवाद रीपलाय दया
खूपच छान आहे देवांच्या मूर्ती आणि पूजेचं साहित्य
🙏😊
Khup छान देवाच्या मूर्ती आहेत. बघून खूपच छान वाटल.
Khup chan hota vlog. Shree swami samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
खूपच छान खूपच सुंदर वस्तू व त्या सर्व माहिती मिळाली
Shree Swami Samarth ,khup khup dhanyawad hya video sathi .
श्री स्वामी समर्थ 🙏 धन्यवाद ताई 🙏
खूप छान आहे 🙏
Hi megha khupach sunder video. Devachi murti khupach sunder aahe. Mast video .
Khup chan mahiti deli aahe tai amhi ata yetunch yehu devanchya murti chan murtya aahet devanchya
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान मुर्ती आहेत सर्व देवांच्या व्हिडिओ खूप छान होता .
नक्कीच ईथे खुप चांगले वस्तु मिळतात
धन्यवाद ताई 👍👍
Khoop khoop dhanyavaad tai 🙏🙏ha video banavlyabaddal. Shree swami samarth🙏🙏🙏🙏
वा खूप च छान vlog ..सगळी माहिती हवी होती ती मिळाली ..धन्यवाद ताई 👌🙏
खुप खुप धन्यवाद ताई मी विचार करतच होते स्वामींची पंच धातूची मूर्ती घेण्याची पण कुठून घेऊ कळत न्हवत तुमच्या मुळे आज माझा प्रश्न सुटला खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ताई
Shri Swami samarth tai
Tumhi aanali ka murti
खूप सुंदर ! खूप छान काम करीत आहात.. मनः पासून शुभेच्छा ! जय गुरुदेव दत्त ! श्री स्वामी समर्थ !
Thanks Tai 🙏 nice information 👌 Shree Swami Samarth 🙏🙏🙏
खूप छान दुकान आहे सगळ्या वस्तू एका ठिकाणी आहे एकदा बघायला जाईल
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
मेघा दिवसेंदिवस तुझे देवांचे आणि इतरही व्हिडीओ खूपच उत्तम प्रकारचे,खूप छान छान, तसेच प्रत्येक बाबतीत तु व्यवस्थित माहिती देते. मला ही देवांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहायला आवडतात. तु शंखा बद्दल जी माहिती दिली ती मला माहिती नव्हती. ती तुझ्या मुळे कळाली मला ती आवडली खरच तु व्हिडीओ करताना खूप अभ्यास करून किंवा रितसर माहिती मिळवून व्हिडीओ करते हे जाणवते. (मेघा मला तुला सांगावेसे वाटले की तु तुझा चष्मा जास्तीतजास्त वापरतजा हे मी तुला आपलेपणामुळे सांगते आहे. आणखी एक तु आणि तुझी फँमिली पपई, मासे,गाजर हे खावा कारण डोळ्यांना चांगले असते. तसे तर हे सगळयांना माहित आहे. आणि मोबाईल मुळे कळते. पण मला सांगावेसे वाटले म्हणून सांगितले.
Thank u tai😊🙏
Khup mast juni dukan aahe.. mi pan tithun durga chi murti ghetli hoti last year.. nice content 👍
खुप छान मूर्ती👌👌
Khup shan Mahiti dilee apan
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली
खूप छान माहिती सांगितली 🙏 खूप खूप धन्यवाद 🌹
Wahh kiti chan mi pan Kalyan West la rahte ikdun samaya vaigare amhi ghetlya ahet murti baddal mhit hote pan bakicha goshti pan khup chan prakare dakhvlya badaal thanks 🙏🏻❤️
खरंच उपयुक्त माहिती👌👌👌👍🏼👍🏼🙏🙏🙏
खूप खूप छान मुर्ती आहेत बघून छान वाटल
मी पण याच दुकानातुन पूजेच्या गोष्टी घेते नेहमी.. गिफ्ट करायला पूजेच्या थाळी पण खूप छान मिळते यांच्याकडे.
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup Chan vedio ahe helpful
वाव खुप सुंदर आहेत मुर्ती👌👌👌
ताई धन्यवाद, खूप छान दुकानाची ओळख करून दिलीत, मी नवी मुंबई मध्ये राहतो, पण एकदा नक्की भेट देईन
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती दिलीस ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Kharch murtyanche finishing khup mast ahe
Khup chan murtya aahet
Khup sundar video tai💐 kharach khup sundar devanchi murtya aahe😊
Khup chan mahiti milali..chan shop ahe
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shree Swami Samarth 💐🙏💐 Meghanjalitai Shubh Dupar 🙏 Ajch Vlog mastach 👌❤️ dakhavilas khup chan vatale.
Khup Chan mahiti ....thank you so much
खुप सुंदर माहीती मिळाल्याबद्दल 👍👍👍👍👍👍
खुप सुंदर आहे 👌👌👌👌👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤🌷🌷🌷🌷धन्यवाद 🙏🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 नविन वर्षाच्या शुभेच्छा
Khup chan murti diva chotu tambya bhande diva khup chan khup chan shop ahe
खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
ताई. तुम्ही.. कुपच. चान. माहीती. दिले.💐🌹🙏
धन्यवाद ताई.. खूप सुंदर माहिती दिली 🙏🙏
Khup sundar mahity sangitly tai
Khup chan vedio
Mi nakky visit karel
Thank you so much
Dukanacha ph no. Milel ka pl.
Khup chan hoeel
Khup chan mithie miyli,Murthya khup sundr ahet ,tumche video khup chan ani informative astat, Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
खूप chan mahiti dili
खूप chan दुकान ahe
Kharch aavadal aaplyala 🥰👍
Thank u 😊
Khup chhan mahiti Shree Swami samarth🙏🙏
आणि सुंदर माहिती दिली 🙏🙏
मेघा आत्ता श्रावण भाद्रपद महिना येतोय त्यादृष्टीने सर्वांना खुपच उपयुक्त असा विडिओ बनविलास खुप छान व धन्यवाद.सर्व देवाच्या पुजेच्या मुर्ती पासुन ते भीमसेनी कापुर अगरबत्ती पर्यंत एकाच ठिकाणी मिळतात.आम्ही कल्याण वेस्टला राहतो.त्या लाईनला सर्व प्रकारची भांडी पण छान मिळातात.जुने कल्याण बाजारपेठ बोलतात या एरीयाला.नेहमीप्रमाणे हा विडीओ पण खुप सुंदर वेगळा व उपयुक्त.🙏🌹
‼️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ‼️
😊🙏
Khupach chaan sarv ekun ek gosti aahet mi ekda nakki visit karnar tai khup thanks
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khup cha chaan video astat tumche... Thank u Tai 🙏 Shree Swami Samarth 🙏😊
Thank u tai, mi ya video chi vaat bhaghat hote
Hello dear,,, nice vlog,,, khupch sundar sundar murtya hotya dear kharch🙏🙏🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖💖💖💖
🌹🙏Shree Swami Samarth🙏🌹
ताई शिव पुरण गोष्टी सांगत
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 tai mi aajch order dili aahe ghnati tumchyasarakhya same dakshinavarti shankh shree yantra aclin powder thank you tai😊❤️❤️😍
Hi ताई
तुमचा video पाहून me ya dukanat आज jaun ale. Khup chan collection आहे. Mala have tase items milale. Staff khup Co operatives आहे.
श्री स्वामी समर्थ ताई
Khup chaan , ✨✨👍🏻 thanks for the Information.
Tai khup mast vatla... Maza जन्म कल्याण ch आहे....😍😘
श्री स्वामी समर्थ
Swami om 🙏🌹❤️ . khup mast mahiti dilit tai 👌👌❤️
Khup sunder
खूप छान होते
खूप छान video..फक्त एक सांगावसं वाटतंय ..मुर्त्या नाही म्हणत , एक मूर्ती ,अनेकही मूर्ती ...सर्व मूर्ती छान आहेत ...नक्की जाईन मी या ठिकाणी खरेदीला ..😊
Shree Swami Samarth
Mahadevachi pind khup Mast aahe
माझे माहेर पण कल्याण च आहे . आणि आम्ही पण नेहमी ह्या साईट ला येत असतो. मी कल्याण ला आल्यावर नक्की इथ येऊन पावडर घेऊन जाणार
Nice very informative video...
Thank you so much 🥰💞 chaan mahiti dili
खुप भारी आहे 🙏🙏
Dhanyawad Tai 😊🙏
खुप छान 👌👌
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup chan mahiti dili Thanks Tai
Chan mahiti dhanyawad tai
🙏🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏
हो ताई मला माहित आहे दुकान छान माहिती दिलीं मी दिंडोरी प्रणित केंद्रातून स्वामी आणि दत्त मूर्ती घेतली आणि कपूर धूप अस्तगन्ध् पासून सगळं तिकडेच घेते
बाकी उत्तम मार्गदर्शन आहे आपलं सुंदर 👌👌🙏
😊🙏
Chan tai murtya
🌺🌹 shri swami samarth 🌹🌺🙏🙏khupch sundar aahet murtya.rekhiv kam aahe.vlog 👌👌
Khup sundar aahe murtya
Mast...meghanjali thanx for this video.
God bless u.
😊🙏
Khup chan tai 👌
🙏Shree Swami Samarth🙏
ताई श्री सप्तशृंगी आईच्या मूर्ती बद्धल माहिती सांगा 🙏🙏🙏🚩🚩🚩
Nakkich yein , I liked . Virar
Khupch chan tai mahiti sangta thumi💐💐💐
खुपचं छान, एक ग्राम सोन्याचे गणपती साठी हार कुठे स्वस्त आणि मस्त असतील तर गणपती आधी एक वलॉग नक्की बनवा
Khup chan tai pan शंखा cha detail video kar na konta asava koni.poojava kadhi poojava
Mothi ganpatichi murti aahe ka?
Thanks for recommending this shop.
Shree sai Samartha,
Om sai Samartha!
Shree Gurudev Datta! 🙏
श्री स्वामी समर्थ🌹🌹
ताई खुप छा न आहेत मला तांब्या वाटी मी स्वामी न साठी शोधत होती
Khup mahag aahe
Chan mahiti dili tai shree Swami Samarth 🙏
उत्तम माहिती ताई
खूप छान
Shree yantr ghenar ahe me tithech baghun ale but me pahile 2 gajllkshmi ghetle ani kamalatli Lakshmi pan ghetli ithech khupch chan bhariv murti bhetatat ithe