आजीच्या विशेष चवीच्या पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या रेसिपी दाखवता खूपच छान वाटत. अशाच जुन्या रेसिपी दाखवत रहा. आजींना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@@yogeshparab महोदय , नमस्कार . माझ्या मुलाचे नाव पण योगेश आहे. त्याला त्याच्या आजी चा व आत्याचा खुप लळा होता. आपण माझी कंमेंट हाय लाईट केली या बद्दल. आपला आभारी आहे.
आई तु खूप गोड आसास आणि तुमचे मालवणी पद्धतीचे पदार्थ खूप छान असतात रामेश्वर तुमका चांगला उदंड आयुष्य देवो असेच गोड हसा आणि छान छान मालवणी पदार्थ दाखवा 🙏🙏❤️
खुप खुप धन्यवाद आजी माझी आई आणि आत्या गेल्यावर हे पदार्थ विसरून गेलोय अस वाटल होत पण तुम्ही दाखवून दिल्याबद्दल हे पदार्थ करावेत अस वाटल इच्छा होतीच लहानपणी खाल्लेली चव पण आठवत होतीच पण करण्याचे प्रमाण लक्षात नव्हेत तुम्ही दाखवून दिल्याबद्दल आजी तुमचे खुप आभार मनापासून धन्यवाद
तुमची ही कल्पना खूप आवडली. आईला तुम्ही खूप छान प्रकारे social media वर आणले आहे. जू तिच्या पाककौशल्याला तुम्ही खरा बहुमान मिळवून दिलात. तुम्हा बहिण भाव॔डांचे ती काही विसरत असल्यास केलेले समालोचनही खूपच सुंदर असते. तुम्हा तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. Keep it up👍🏿👍🏿
Wow....maza aaya dekhkar.mummy ki yaad qa gai.kitne sunder ghar ke bane malpuye banaye he.mujhe ghar ki bani recepies pasand aati he.love you mummyji.you are very sweet.thanks.
Aai tumhi khup god distai mala tumchya galavarchi khali khup suder distye kiti premal aahat tumhi mi pan malvani aahe aditi Sawant aai tumhi jevan kiti sunder banavata mazi aai nahi tumhala baghital ki mazya aaichi aathavan yetye love you Aai khup God aahes tu
आजीची कमाल आहे, करण्याचा उत्साह दांडगा आहे, खूपच छान रेसिपी आहे, मी नक्की करीन
धन्यवाद 🙏
फारच सुंदर मालपोवा तोंडाला पाणी सुटले. मी पण करून बघणार आहे.
धन्यवाद 🙏
Good attempt to bring out our Konkani recipes., to show whole world. Keep it up n bring out more authentic Konkani recipes.
धन्यवाद 🙏
Ajinchya recipe kadhi fasat nahi super tasty hotat... Keep it up
धन्यवाद
मालपूवा तर गोड आहे च ,आजी पण तितकीच सुंदर व गोड आहे.👌👌💐💐💐💐🙏
धन्यवाद 🙏
खूप मस्त आणि सोप्या पद्धतीने आजीने मालपोळी बनवली .
धन्यवाद 🙏
Mast Aaji ek no malpohe banvale.Ek no thanks
धन्यवाद
फारच छान सुरेख मालपुवा धन्यवाद
धन्यवाद 🙏
Aei ase पारपरिक padathy दा,,खवा ,👍🏻 मस्त
मस्तच आजींनी मालपोवे केले.
धन्यवाद 🙏
आजीच्या विशेष चवीच्या पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या रेसिपी दाखवता खूपच छान वाटत. अशाच जुन्या रेसिपी दाखवत रहा. आजींना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद 🙏
Mazi naat mhante Aajichya ghari jauya.
Mast recipe.
😅 हो चालेल या ना आये ला भेटायला 🙏
तुमचा आंबोळी चा व्हिडिओ पण फार सुंदर आणि सोप्पा👍
धन्यवाद 🙏
मालपोवो आयेसारखोच गोड 👍😘🙏
आजी मस्तच.मालपुव्या इतकीच आजी गोड आसा.
होय खरा असा
धन्यवाद 🙏
तुमच्या सारखे पदार्थ ही गोड बनवता देव तुम्हाला चांगले आरोग्य देवो ❤️🙏
Inn. I
TV 3rd-
@@sandeshmohite4280❤1❤❤😊😅😢😊😅
माय लेकाचं संभाषण खूप गोड, अगदी मालपुव्यासारखंच !
धन्यवाद 🙏
आजी बेस्ट आहेत.
कित्ती सोप्या आणि पौष्टिक पाक कृती आहेत. काळाच्या ओघात विसरलेल्या.
धन्यवाद 🙏
खूपच छान आणि अगदी घरच्यासारखे वाटते जेव्हा आई पदार्थ दाखवतात , मनापासून शुभेच्छा!
छान व्हीडीओ छान रेसिपी बनवली वयाच्या मानाने ऊत्साह खूपच सुंदर आईला 🙏🙏
धन्यवाद 🙏
रेसिपी खुपच छान आज्जी तर लय भारी 👌👍🥰
धन्यवाद
आये लय भारी केलस, मालपोये
धन्यवाद 🙏 मॅडम
Sweet grandmother, great and simple tricks, namaskaer Aajji.
धन्यवाद 🙏
Aaji tumhi khoob chaan aahat. Majhya aaji chi athavan zhali. Tumhi kiti sweet aahat. Deva chi krupa aasavi tumchya var ashya nehmi hasat raha.
धन्यवाद 🙏
Ajii you are so sweet when you are lafing, thanks for this guidence, god bless you.
धन्यवाद 🙏
आजीला नमस्कार .... खूप छान वाटले या वयातही खूप उत्साही आहे आजीला सलाम .... आजीची रेसिपी खूप छान आहे.
धन्यवाद 🙏
खूप खूप खूप छान आहे मालपूवा आजी
धन्यवाद
Aaichya hatchi chav veglich👌👌 apratim malpole
मावशी , साष्टांग दंडवत., आपण खुप सुंदर आणि स्वादिष्ट पदार्थ बनविता. लगेच खाऊशी वाटतात. असे मावशी तुला कळविले आहे
, 🙏🌹👌
घोडके रा. द. पुणे. 7/5/2021
धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
@@yogeshparab महोदय , नमस्कार . माझ्या मुलाचे नाव पण योगेश आहे. त्याला त्याच्या आजी चा व आत्याचा खुप लळा होता.
आपण माझी कंमेंट हाय लाईट केली या बद्दल. आपला आभारी आहे.
आई तु खूप गोड आसास आणि तुमचे मालवणी पद्धतीचे पदार्थ खूप छान असतात रामेश्वर तुमका चांगला उदंड आयुष्य देवो असेच गोड हसा आणि छान छान मालवणी पदार्थ दाखवा 🙏🙏❤️
धन्यवाद 🙏
आवशी खुप छान दिसतत अजून जुने पदार्थ दाखव आमका तूझे खुप आभार.
धन्यवाद 🙏
छानच झाले आहेत. मी नक्की करेन.
Aajichi recipe khupch chaan 👌👌 mahtvache mhanaje tya malvanit sangatat tya mule khup bare vatate 😘🙏
धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद आजी माझी आई आणि आत्या गेल्यावर हे पदार्थ विसरून गेलोय अस वाटल होत पण तुम्ही दाखवून दिल्याबद्दल हे पदार्थ करावेत अस वाटल इच्छा होतीच लहानपणी खाल्लेली चव पण आठवत होतीच पण करण्याचे प्रमाण लक्षात नव्हेत तुम्ही दाखवून दिल्याबद्दल आजी तुमचे खुप आभार मनापासून धन्यवाद
धन्यवाद
मावशी... किती कौतुक करू तुमचे... का वाटण्याची उसळ आताच केली..तुमची vdo बघून..आत्मा शांत झाला..खाऊन उसळ..खूप thank u
धन्यवाद 🙏
आजी खूपच छान झालेत तुम्ही सांगितले तसेच केले धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद 🙏
Nice attempt to show our traditional malvani cuisine
Aai tu khupac premal ahes. God bless you
Khoop chhan,
धन्यवाद 🙏
Kiti chan malpuwa❤
धन्यवाद
खूप खूप छान आहे तोंडाला पाणी सुटलं
धन्यवाद
Aai mast zala aahe 🙏👍❤️❤️❤️😘😘😘
धन्यवाद 🙏
एकदम मस्त मालपोवा...
धन्यवाद 🙏
मस्त आये खरी सुगरण आसा
आयेक माझो नमस्कार सांग.
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
अप्रतिम 🙏🙏🌹🌹
Aaji che malpua masth
धन्यवाद 🙏
तुमची ही कल्पना खूप आवडली. आईला तुम्ही खूप छान प्रकारे social media वर आणले आहे. जू तिच्या पाककौशल्याला तुम्ही खरा बहुमान मिळवून दिलात. तुम्हा बहिण भाव॔डांचे ती काही विसरत असल्यास केलेले समालोचनही खूपच सुंदर असते. तुम्हा तिघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. Keep it up👍🏿👍🏿
खूप खूप धन्यवाद 🙏 तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल 🙏
अश्या प्रतिक्रिया वाचून आम्हाला खूप आनंद होतो अणि नवीन video बनवण्यास प्रेरणा मिळते 🙏
आजी सारखोच मालपोवो गोड आसा 👌👌
धन्यवाद
खुप छान, अप्रतिमच
धन्यवाद 🙏
Chanch mast malpove aaji namaskar.
धन्यवाद
Me shanti Chi mulagi ahi aye saga maka appe dkhava hu saga tumachashi aye shanti olkhata
सांगितल आये ला
दाखवू आप्पे नक्की 👍
धन्यवाद 🙏
Aaji Laych bhari banvlat Tumhi malpola Aani boltat pan Kiti chan Tumhi mast
धन्यवाद 🙏
माझा आवडता पदार्थ 👌👌👌 खूपच छान पण मी बेसन आणि तांदळाचं पीठ घालून करून बघेन
धन्यवाद 🙏
Malpoha wow ilike it thanks aaji 100 varsh jaga
धन्यवाद 🙏
खुपच मस्त
धन्यवाद 🙏
आईचे बोलणे मालपोया पेक्षा गोड
धन्यवाद 🙏
Mast aaji video
Ajji malpova khup chan ❤️❤️❤️
धन्यवाद 🙏
मस्त आजी मालपोळी सारखी आजी आमची अशीच हसत रहा. खूप आनंद झाला ❤️😘
Kharch chan ahe
9
Khuup goad aahath tumhi aaji😘
आजी हे आम्हाला आमची आई टिफीन मध्ये द्यायची.विस्मरणात गेलेला पदार्थ मी नक्कीच करून बघेन.once again thanks a lot granny,u r very sweet
Ur aaye is super cute ❤️ mazhya aaichi athvaan zhali 👍🏼
धन्यवाद 🙏
खुप छान बनवले👍
धन्यवाद 🙏
आजी खुप सुंदर मालपोये,🙏🙏
Khup chan recipe .Thank you aajji👍😘
धन्यवाद 🙏 पिंकी
Khoop chaan recipe
आजी खुप छान सांगता आपलीच आजी हा असा वाटता
Kup mast ahe amchi aaji kupach bhari.
Khup Mast
धन्यवाद
Wow....maza aaya dekhkar.mummy ki yaad qa gai.kitne sunder ghar ke bane malpuye banaye he.mujhe ghar ki bani recepies pasand aati he.love you mummyji.you are very sweet.thanks.
Khupach chhan malpua
किती cute आहे आजी
Dhanywad
मस्तच आजी रेसिपी छान आहे 👌👌
धन्यवाद 🙏
Aaji.. Mast 👌😋
धन्यवाद
आजी भारी सुगरण आसस तू माका खूपच आवडलीस, मज्जा इली.
आजी लय भारी.मस्त मालपोहे.
aajichi recipe tar no 1 aani aajjichi smiletar tyahun chan. aaji attach eitaki sunder diste tar tarun pani kiti sunder disat asel. tuza photo dakhav aajii. khup aayusha labho aajjila.
नक्की कधीतरी जूने फोटो टाकेन
धन्यवाद 🙏
Khoop chan 👌👌🙏
धन्यवाद 🙏
👌👌👌 भिडयावर जाळी खूप छान येते
Tumchi Aaji khoop chan aahe. Mazi Aaji pan ashich hoti. Tichi aathvan aali.
Aai tumhi khup god distai mala tumchya galavarchi khali khup suder distye kiti premal aahat tumhi mi pan malvani aahe aditi Sawant aai tumhi jevan kiti sunder banavata mazi aai nahi tumhala baghital ki mazya aaichi aathavan yetye love you Aai khup God aahes tu
धन्यवाद 🙏
Mastch ani aani pn chan
Khub chan malpuva recipe Thanks aai👍👍👍👍👌👌🙏🙏
धन्यवाद 🙏
आवशीची आठवण इली तुका बघितलंय नी. बाकी मल्पुवो मस्त
Mastch Aaji👍
धन्यवाद 🙏
Premal aaji... Mast video
खुपच सुंदर
धन्यवाद 🙏
मस्तच गे आज्जे
आजी खुप छान ग्रेट 🙏
धन्यवाद 🙏
please show nareyal bhakri
इथे नवी मुंबई मधे नाही milat naryel
गावी जायला मिळाल तर नक्की दाखवू 👍
Mast ani tasty malpuha aaji
धन्यवाद 🙏
Aaye 🙏🙏🙏
नमस्कार आई छान शिकवतात 👌👍🙏🙏
धन्यवाद 🙏
Lovely😋😋
Sundar, chan
aaye mastach
आजी खूप गोड आहेत. अश्याच हासत राहो!!
धन्यवाद 🙏
👌
धन्यवाद 🙏
Aaji kiti chan hastat....konat gav aapal....malvani hi chan bolata
धन्यवाद 🙏 असरोंडी आमचा आजोळ
Yogesh dada chan ..... Aani aajichi sgli aathvn kadtatyt gavi
आये पण गावाची आठवण काढत असता सारखी
@@yogeshparab ganpatik pathva aajik gavak
होय बघुया corona कमी झालो तर नक्की