विनोदी उखाणे, जानकाबाई गीते, ukhane, jankabai geete, wedding song,folk song,indian folk art,live,dj,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มี.ค. 2022
  • विवाहसोहळा म्हणजे जवळपास महिनाभर नुसती धम्मालच.कधी रुखवत(शिदोरी)तर कधी अन्य समारंभाच्या निमित्ताने गावातील बायका नवरीच्या घरी जमत असतात.त्यात वेगवेगळी गाणी गाऊन चार चांद लावत असतात.
    गावातील एखाद्या विनोदी स्वभावाच्या आजींना त्या उखाणे घ्यायला भाग पाडतात आणि मग सर्वांची हसून पुरेवाट होते.
    नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथे शिदोरी(रुखवत)समारंभात तेथील जानकाबाई गीते या आजींनी हे विनोदी उखाणे घेऊन सर्वांना मनमुराद हसविले.
    एकदा ऐकाच!
    #ukhane #weddingsong #hinduvivahvidhi #saster #folksong #indianfolkart #matathiculture #maimarathi #rajesahebkadam #उखाणे
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664
  • บันเทิง

ความคิดเห็น • 10