खूप छान व्हिडिओ बनवला सागरभाऊ...!!! सकाळी सकाळी अगदी प्रसन्न झाले टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होऊन सर्व वारकरी वारीचा आनंद घेताना पाहून खूप छान वाटले. थोडा वेळ आपण स्वतः च तिथे असल्याचा भास होतो. जय हरी विठ्ठल जय मल्हार😊
Mind Blowing!grate saintsanskriti!sanatan saty!thanks for live darshan sohala!Sagar you are punyatma!you are unic sevak of mauli!you are real warrior great maratha!you are real dharmveer! ram Krishna hari vithal keshva!jai mauli jai phadrinath!lord vithal will give power to you definate!jai
माऊलींच्या घोड्याच्या इतके जवळ कुणीच जाऊ नये त्याच्यावर काहीही उधळू नसे त्याच्या नाक तोंड डोळे यात हळद वगैरे जाऊन त्यांना त्रास होऊ शकतो सर्वानी त्याला हात लावणे चुकीचे आहे बैल किवा घोडा हा देवांचे प्रतिनिधित्व करत इतक्या लोकांच्या तून शांतपणे जात असतात त्यांच्या शांत राहण्याचा आपणच मान ठेवला पाहिजे त्यांना त्रास होणार नाही याची काळजी त्यांच्या बरोबर असलेल्या नि नक्कीच घेतली पाहिजे
व्वाह खुपच सुंदर पालखी सोहळ्यात रममाण झालेले वारकरी आणि विठ्ठल भक्त जेजूरी निवासी जनता रामकृष्ण हरी जय विठ्ठल
🚩🚩राम कृष्ण हरी 🚩🚩
अतिशय सुंदर प्रसन्न वातावरण दिंडीचा आनंद घेता ना🙏🙏
खूप सुंदर आणि माहितीपुर्ण सादरीकरण. ❤❤❤
खुप सुंदर दर्शन झाले जय हरी विठ्ठल🙏
खूपच छान 👌
राम कृष्ण हरी 🙏🌺🌹🚩
Khup masta vdo 🙏🙏
खुप छान दर्शन झालं सकाळी सकाळी 😍
खूप छान सोहळा व जवळून दर्शन झाले राम कृष्ण हरी,जय मल्हार
🌺🌺🌸🏵️🌹विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंगा सुखी ठेव रे🌸🏵️🌹 🌺🌺
खुप छान वाटले
येळकोट येळकोट जय मल्हार असे भक्तगणांचे video पाहुन मनाला समाधान वाटतं सागरदा ❤ हा video पाहताना असं वाटत होतं की मि पण तिथे आहे.
खंडेरायाचा येळकोट येळकोट जय मल्हार 🌺🌺🙏🙏
🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏
🌺🌺राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार.ज्ञानोबा माऊली तुकाराम.
🙏आली पंढरीची वारी, माझ्या मल्हारी च्या दारी. 🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
❤ जय हरी विठ्ठल ❤ जय हरी विठ्ठल ❤
🙏🌹🌻🌺💐🌷
राम कृष्ण हरी माऊली ❤ खुप खुप सुंदर शुभेच्छा ❤❤
Apratim video 🔥 dada Tuzya mule vari ghadte 🙏🌹🙏ho aani Dada tuze trekigche video tr🔥🔥🔥🔥astat Ram Krishan Hari 🙏🌹🙏
🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏 माऊली माऊली 🙏
Jay Jay raam krashna hri🙏🌷🌷🙏
जय हरी माऊली 🤩🙏🏻🤩
येळकोट येळकोट जय मल्हार पंढरीची वारी लय भारी
Apratim video ram Krishna hari yelkot yelkot jay malhar mauli mauli
खूप छान व्हिडिओ❤❤
खुप छान व्हिडीओ आहे ( श्री विठ्ठल ) सागर भाऊ राम कृष्ण हरी
Maharashtra police thank you ❤🎉
विठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🚩
खूप छान व्हिडिओ बनवला सागरभाऊ...!!!
सकाळी सकाळी अगदी प्रसन्न झाले टाळ मृदुंगाच्या गजरात तल्लीन होऊन सर्व वारकरी वारीचा आनंद घेताना पाहून खूप छान वाटले. थोडा वेळ आपण स्वतः च तिथे असल्याचा भास होतो. जय हरी विठ्ठल जय मल्हार😊
जय हरी विठ्ठल 🙏🌺🙏
Ram krushna hari 🚩
Mind
Blowing!grate saintsanskriti!sanatan saty!thanks for live darshan sohala!Sagar you are punyatma!you are unic sevak of mauli!you are real warrior great maratha!you are real dharmveer! ram Krishna hari vithal keshva!jai mauli jai phadrinath!lord vithal will give power to you definate!jai
Thanks
Jay malhar 🙏🌷🌷🙏
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏
Khoopch chaan vidio waari ch sundar darshan zaal tunchya mule.
||जय जय राम कृष्ण हरी||🌺🌸🌼🙏🙏🚩 यळकोट यळकोट जय मल्हार 🌼 🌺🌸🌼🙏🙏🚩✨✨✨
माऊली.माऊली
राम.कृष्ण.हरी.जय.मल्हार.
सागर भावा १ नंबर जेजुरीची वारी🙏🚩🚩🚩
❤🎉Mauli Mauli ❤🎉
पादुकांचे प्रसन्न दर्शन झाले.
लाखोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या वारकऱ्यांना नमन
🙏🙏🚩🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai Shree Hari Vitthal
यळकोट यळकोट जय मल्हार क्षीहारी क्षीहारी तुकाराम महाराज की जय विठ्ठल रूकमाईलामाझयाहरीला निरोप द्या 🙏🙏🌹
खुप छान सागर दादा
खंडाराया
Ram krishna hari
👍
सागर, धन्यवाद आज पालखी सोहळ्यात काय व कुठे आहे? याचा वृत्तांत दिला...धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏🏻
धन्यवाद सागर🙏
🙏🙏
❤
Good morning 🌄
Mast
हरिहर गडला जाउया
आळंदी ते पंढरपूर वारी दाखव एकदा सागर
धन्यवाद
Fakt nad asala pahije.padurag hari vittal
माऊलींच्या घोड्याच्या इतके जवळ कुणीच जाऊ नये
त्याच्यावर काहीही उधळू नसे त्याच्या नाक तोंड डोळे यात हळद वगैरे जाऊन त्यांना त्रास होऊ शकतो
सर्वानी त्याला हात लावणे चुकीचे आहे
बैल किवा घोडा हा देवांचे प्रतिनिधित्व करत इतक्या लोकांच्या तून शांतपणे जात असतात
त्यांच्या शांत राहण्याचा आपणच मान ठेवला पाहिजे
त्यांना त्रास होणार नाही याची काळजी त्यांच्या बरोबर असलेल्या नि नक्कीच घेतली पाहिजे
DIDI 18 NO MADHE JAUN EK VIDIO TAKA BHAU
Dindi no 18 madhe jaun vidio taka