Sanjay Raut“कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला,मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे”;राऊतांची मागणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 180

  • @prankstersboys8337
    @prankstersboys8337 6 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    पोलीस छोट्या लोकांना दाबून पैशा वाल्या लोकांना सात देतात

  • @bhuneshpatil5010
    @bhuneshpatil5010 6 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    मुख्यमंत्री याना काही पडलं नाही त्यांना आपलं पडलंय

    • @realfacts3517
      @realfacts3517 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. कापूस सोयाबीनला भाव द्या

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 6 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    खर आहे हे मुंबईतील मराठी माणसानी एकत्रितपणे काम केले पाहिजे आणि अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pahila nav navin shahare ubharun par prantiy lokana bharnyache kam maharastra madhe chalu ahe te pahila band karayala pahije kiti par prantiy lokana samavun gyayache mag hech par prantiy lok ek divas maharastrache lachake today ala mage pude pahnar nahit pan maharastratil maha nalayak marathi netyani tyachi laj vatat nahi jara maharastratil marathi netyani dakshin bharta che udaharan gyave dakshin bhartat dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ya sarv kshetrat kanpal sari saktichya ahet mhanun dakshin bhartat gujrati marvadi ani uttar bhartiy lok jast Jat nahit ani jast disat pan nahit Karan mi svata dakshin bhartat 25 varsh rahun anubhav ghetlela ahe ya mulech dakshin bhartiy bhasha Tamil telagu kannada Malayalam ani sanskruti tikun ahe

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 6 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    very true

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    कल्याणकर नाही सहन करणार.शुक्ला निलंबित झाला पाहिजे.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 6 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    राउत साहेब. बरोबर बोलतात ❤

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      यांनीच पोचुन ठेवले

    • @realfacts3517
      @realfacts3517 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. कापूस सोयाबीनला भाव द्या

  • @gaurisvlog1113
    @gaurisvlog1113 6 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आगदी बरोबर बोलतात साहेब

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    परप्रांतीय बिल्डरांनी मराठी DSK ला संपवले 😡😡

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 6 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    बरोबर बोलत आहेत राऊत साहेब. सत्य आहे.

  • @vighneshvanjari4683
    @vighneshvanjari4683 6 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा.

    • @realfacts3517
      @realfacts3517 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. कापूस सोयाबीनला भाव द्या

  • @bhuneshpatil5010
    @bhuneshpatil5010 6 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    Right raut saheb

  • @aditijoshi85
    @aditijoshi85 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    100% sahmat

  • @rajanpalande9548
    @rajanpalande9548 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    बरोबर आहे साहेब

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 6 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    एकदम बरोबर बोललात खा. संजय राऊत साहेब
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥

    • @pmg8425
      @pmg8425 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्याला पत्रा चाळ बद्दल विचार जरा.

    • @anilgaikar3830
      @anilgaikar3830 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @pmg8425 मग तुमचे फडतूस ग्रहमंत्री काय केस वुपटत बसलेत का . जर राऊत दोशी असतील तर टाका आत.
      जय महाराष्ट्र 🚩

    • @pmg8425
      @pmg8425 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@anilgaikar3830 आला आहे की जाऊन आत🥺

  • @prankstersboys8337
    @prankstersboys8337 6 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    मला ह्या राज कारणी लोकांना विचारायची आहे मराठी माणूस काम करत नाही का या भायरचा लोकांना का काम दिली जातायत हे मला समजत नाही

    • @pmg8425
      @pmg8425 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आपले करत नाहीत. माज आणि लायकी पेक्षा जास्त ची अपेक्षा असते.

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 5 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    तुम्ही बोलबच्चन आहात काय शटट काय केल नाही मराठी लोकांसाठी.... 😢.... दुसरा पर्याय शोधायला पाहिजे मराठी लोकांनी

  • @alpeshmandavkar1171
    @alpeshmandavkar1171 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अगदी बरोबर आहे

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वांद्रे शिवसेना शाखेत आम्हाला स्पष्ट सांगितले की,तुमच्या एरियात युपीवाले जास्त आहेत.त्यांची जास्त मते आम्हाला मिळतात.तुमच्या एका मताने आमचे काही होणार नाही.त्यामुळे आम्ही त्यांना च सपोर्ट करणार.नावही सांगू शकते कोण आहे ती व्यक्ती.

  • @RaisShirgaonkar-y1d
    @RaisShirgaonkar-y1d 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Gujarati kisi ka nhi hota Jay hind jay Maharashtra

  • @gautamsalve4960
    @gautamsalve4960 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ह्यांच्या सारखे नेते आहेत म्हणून आज मराठी माणसाची ही अवस्था आहे

  • @ajitrpatil306
    @ajitrpatil306 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उद्धव ठाकरे cm असते तर ही मागणी केली असती का राजीनामा देण्याची. फक्त राजकारण करायचं

  • @vikrantmuthal1170
    @vikrantmuthal1170 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पत्राचाळ वाले मराठी माणूस आहे 😡 त्याना न्याय मिळाला पाहिजे

    • @nikamarun2222
      @nikamarun2222 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ह्यांना मराठी माणूस पुन्हा एकदा आठवला तर..

  • @vilas_patil
    @vilas_patil 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    काहीच होणार नाही . कारण सत्ते पे सत्ता .

    • @realfacts3517
      @realfacts3517 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. कापूस सोयाबीनला भाव द्या

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बाळासाहेब गेले आणि मराठी माणसाचा कणा मोडला.आता फक्त निषेध.

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      खर आहे

  • @nimkan5185
    @nimkan5185 6 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    एकनाथ कुठाय?

    • @tushartavhare167
      @tushartavhare167 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Eknathcha break off zalay 😂😂😂 cm padavhya dhunditun baaher nighena zaalay

    • @sac3610
      @sac3610 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gujratla

    • @realfacts3517
      @realfacts3517 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. कापूस सोयाबीनला भाव द्या

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    राऊत साहेब, तुम्ही कधीच मराठी माणसाची साथ सोडली आहे...तुम्ही नका गळे काढू....केवळ लोणी खाणारा बोका आहे.

  • @RushikeshGaikwad-l1d
    @RushikeshGaikwad-l1d 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा फडणविस महाराष्ट्र बाहेर च आहेत , यांना मराठी माणूस आणि महाराष्ट्र याच यांना काही नाही फरक पडत यांना सर्व परप्रांतीय मोठे करायचे आहेत 😢

  • @balasahebgaikwad1467
    @balasahebgaikwad1467 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    No 1 sir

  • @sandeshsurve2660
    @sandeshsurve2660 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    100% right

  • @adityaguravvideos2358
    @adityaguravvideos2358 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ata tari VOTE deta na vichar Kara 1500₹ nai yenar tumala vachvayla😊

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आणखी मारा मराठी माणसांना.राऊत,शिवसेना काहीच करणार नाही.

    • @adarshkhorgade3778
      @adarshkhorgade3778 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tuzya buddicha bopada ahein

    • @basshunterdota625
      @basshunterdota625 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Manse action madhe pan Ali ,pan aplech lok vote det nahin

  • @omkarkhadsade6506
    @omkarkhadsade6506 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र🚩🚩

  • @nandkishorshinde3036
    @nandkishorshinde3036 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुंबईमध्ये तुमची सत्ता होती तेव्हा मराठी माणसांसाठी काय केलं मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला

  • @SantoshBagul-tr7wr
    @SantoshBagul-tr7wr 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right sir

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Marathi lok fakt bindok aahet ek wha jay maharashtra

  • @rahulmane1418
    @rahulmane1418 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कुठे आहे एकनाथ 😂😂😂

  • @sheetalgaikwad4665
    @sheetalgaikwad4665 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Well said

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Barobar ahe

  • @prathameshkhanvilkar8578
    @prathameshkhanvilkar8578 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर

  • @Narendrakadam9
    @Narendrakadam9 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Veer Sanjay ❤❤

  • @DevenderKshirsagar
    @DevenderKshirsagar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर बोलें आहेत काहीं चुकीच नाही

  • @YantraManav-n5s
    @YantraManav-n5s 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hierarchy-> Marathi Khachikaran
    Mahanagar ⬇️
    UpaNagar ⬇️
    Zilha ⬇️
    Taluka ⬇️
    Gram/Gao ⬇️
    Rajya 😞

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बरोबरच आहे

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    राऊत साहेब आपल्या पक्षा कडून अमराठी परपातीय लोकांच्या विरोधात मोर्चा आंदोलन करा परत एकदा लुंगी हटाव पुंगी बजाव परप्रांतियांनो चालते व्हा करा आंदोलन मराठी माणूस तयार आहे

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    जोपर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत असेच होत राहणार

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला माफ करा हेच बोलेल Talented!

  • @blackblack1553
    @blackblack1553 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमची सत्ता असताना काय उपटलं?

    • @SalimSayyed-z1f
      @SalimSayyed-z1f 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂 बटोगे के कटोगे,,, इसका मतलब यह है,,,

  • @xyz-ue9rp
    @xyz-ue9rp 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता राऊत यांना हेच काम राहिले

  • @vaibhavade2780
    @vaibhavade2780 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aaj raut barobar bolale 💯 percent 😢

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 27 นาทีที่ผ่านมา

    आहो, गुजराती लोकाना त्याच्याच भाषेत उत्तर द्या, जळजळीत सामना करा
    म्हणजे त्याना समजेल,म्हणजे जालीम रोगावर जालीम औषधानी रोग बरा होईल.

  • @Dpatil04THANE
    @Dpatil04THANE 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Aaj mala hench boln aavadle 😢 1:35

    • @VibhaMahapadi
      @VibhaMahapadi 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mahnun me aaj like kel mala aaj je boley te khup aavdl

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जर मुंबई महाराष्ट्रात मराठी माणसाला मारहाण होऊन आपमानित होत आहेत हे तुम्ही मान्य करता तर करता काय

  • @hpratikshit5273
    @hpratikshit5273 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निवडणूक आलं अस्मिता च दुकान एक परिवार सुरु करतय

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    द्या bjp ला मत घ्या शेकुन

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजच्या सकाळच्या ९ च्या पोथी पुराणात मागच्याच इतिहासाची उजळणी ऐकायला मिळाली आहे.हे रस्त्यावर उतरून काय करणार आहेत त्याबद्दल काही ऐकायला मिळणार नाही.त्यासाठी खळ्ळखट्याळ करून आंगवर केसेस घेणारी मनसे आहे हे त्यांना चांगलं ठाऊक आहे.

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व मंत्री मंडळाने राजीनामा द्यावा असे सांगा तुम्ही उपोषणाला सुरुवात कारा हे होत नाही तो पर्यंत जेवणार नाही
    झालेली घटना चुकीची आहे मुख्यमंत्री यांनी चौकशीचा आदेश कधीच दिला लवकरच सत्य बाहेर येईल

  • @VilasKadam-hj2gs
    @VilasKadam-hj2gs 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तूम्ही काय शट्ट उपटताय का

    • @SalimSayyed-z1f
      @SalimSayyed-z1f 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      कुंटे गेले ते जे मनत होते एक है तो सेफ है,,

  • @rrashtrapal5861
    @rrashtrapal5861 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बीजेपी एकी कदे बाबासाहेबंच अपमान करित आहेत तर दूसरी कदे मराठी मानसवर हल्ले अशा पर प्रांतियाना धडा शिकवलाच पाहिजे !!!

  • @LuckyBoy-jw2zg
    @LuckyBoy-jw2zg 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    परपरानती लोकाना अता तरी धडा शिकवला पाहिजे

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नाहीं ते परप्रंतासाठी मुख्यमंत्री आहेत

  • @peacefulwarrier
    @peacefulwarrier 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    शुक्ला ला शोधून पोलीस कडून नको! सरळ फर्स्ट क्लास तिकीट काढून इज्जतने त्याच्या राज्यात सोडून येऊ 👍👍 तिथंच कमवायचं त्याने ✌️,. लेकरं कोणत्या शाळेत आहेत त्याची, त्यांना पण सोडून येऊ 👍

  • @SanjayTeke-j5g
    @SanjayTeke-j5g 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Right

  • @DilipPatil-lw9cp
    @DilipPatil-lw9cp 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस बरोबर जा आता मराठी आठवले अरे लाज वाटायला पाहिजे

  • @sudhirchavan0369
    @sudhirchavan0369 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोलुन काय उपयोग...तुम्ही काय केलं हे बोला

  • @mahenudpathan9486
    @mahenudpathan9486 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @Svcb555
    @Svcb555 ชั่วโมงที่ผ่านมา

    शाह आणि मोदी यांना गुजराती लोकां बद्दल काळजी. अरे शिंदे आणि देवेंद्र तुम्ही मराठी यांना सपोर्ट करा. Hi विनंती 😮

  • @pundlikgawale9533
    @pundlikgawale9533 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भा ज पा जोपर्यंत सत्तेवर आहे तो पर्यंत परप्रांतीय माजनार

  • @sachinkarkar8948
    @sachinkarkar8948 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झोपलेत का?
    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोठे आहेत ?
    महाराष्ट्रात मराठी लोकांवर अन्याय होतोय का ?

  • @ShankarMore-s5c
    @ShankarMore-s5c 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Big. Work. 😂😂😂😂😂😂😂😂

  • @abhaybansode2955
    @abhaybansode2955 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raut saheb aapan ekdam barobar 100000%khar bolatat . Mazi mana pasun ekach ichha ahe ki mananiya udhav thakare saheb ani mananiya raj thakare saheb ekatra yave mag applya dware marathi lok ani maharashtra ekunoty rahtil

  • @supriyashirke4560
    @supriyashirke4560 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे मराठी नेते बसलेत संसद मध्ये यांचा काय उपयोग, स्वतः चीं घर भ रण्यासाठी बसलेत जनते निवडले आहे ना मग त्याना न्याय कोण देणार

  • @prakashpatil9394
    @prakashpatil9394 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही काय दिवे लावले

  • @AatmalingChichonle
    @AatmalingChichonle 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबर बोलताथ जय महाराष्ट्र

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकी नसेल तर हेच होणार हे नक्कीच आहे

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उभाठा ने काही मदत केली का की फक्त ऑनलाईन समर्थन?

    • @aaratijoshi9592
      @aaratijoshi9592 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे नुसते बोल बच्चन आहेत. निवडणुकी पूर्वी हे कोणाचे धार्जिणे होते हे सर्वांना माहीत आहे

  • @deepakjagtap3259
    @deepakjagtap3259 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Faltu badbad
    No action

  • @bhuneshpatil5010
    @bhuneshpatil5010 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Fakt 3 manas ahet hyala karnibhut

  • @anisashaikh1496
    @anisashaikh1496 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maharashtra madhe...SHUKLA..PANDE..MISHRA....DADAGIRI KARTAT...JAGTE RAHO MAHARASHTRA...

  • @rupalimane5621
    @rupalimane5621 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢😢

  • @V.LAKSHMI-i2l
    @V.LAKSHMI-i2l 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    JAY HIND JAY MAHARASHTRA🙏🇮🇳

  • @mukund8609
    @mukund8609 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    राऊत म्हणजे बोलबच्चन नुसतेच बडबड करतात याने शिवसेनेची वाट लावली दम असेल तर फडणवीस चा राजीनामा घेऊन दाखवा

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sarva bhaiyana up/ bihar la parat pathva nahitar bhavishyat marathi manus Maharashtrat disnar nahi

  • @deepakjagtap3259
    @deepakjagtap3259 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Fadanvis brahaman
    Shukla brahaman
    No justice

  • @ashishambike5645
    @ashishambike5645 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    💯

  • @kiransawant3282
    @kiransawant3282 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Barobar Ahe

  • @milinddeshmukh7640
    @milinddeshmukh7640 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा आल्यापासून बिड ,परभणी ,आता मुंबई ,कायअसेल महाराष्र्टाच भविष्य ?

  • @anilrajgure4180
    @anilrajgure4180 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही काय करताय हाताला मेहंदी लावुन बसलाय

  • @SalimSayyed-z1f
    @SalimSayyed-z1f 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दीड फिट वाला कहा गया,,

    • @XYXZ123
      @XYXZ123 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu bahar hai vo tere ghar me😂

  • @TheAplamChaplam
    @TheAplamChaplam 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hyanni senetun rajinama dyava..baki ground level la MNS kadunch aasha ahe

  • @parasharammore956
    @parasharammore956 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    NOW WE WANT GODSE HARE KRISHNA

  • @swapnilbat
    @swapnilbat 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Marathi lokani aani Rajkiya netyni ektra yawe ya sathi tari.

  • @prakashpatil1234
    @prakashpatil1234 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्राचाळी बदद्ल पण बोल

  • @satishjoshi4482
    @satishjoshi4482 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mumbai karani marathi asmita japnarya pKashana sampun takle , ata ase prakar rajros hotil , Ata lokana Thakre , donhihi athvtil.

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Marathi mansani ata ldayal hav

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदिशक्ती बाबासाहेब.

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sarva Marathi mansane ektra ya

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    लाॅ सक्षम!

  • @RJsongs-88
    @RJsongs-88 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Tv समोर भुंकत asto tu pn मुंबईत ahe mg tithe jaun ka madat kart नाही

  • @laxmanjadhav1603
    @laxmanjadhav1603 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aaple cm maharastrian aahet ka?

  • @bhaskarpatil7327
    @bhaskarpatil7327 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vote detana yogy party la dya
    BJP marathi virodhi ashe.