खरंच वेब सिरीज भारी आहे अशीच वेब सिरीज काढून ह्याच्यावरती एक सिनेमा काढा ह्या वेब सिरीज चा संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांनी या वेब सिरीज बघून याचा आनंद घ्यावा आणि ह्याच पद्धतीने कार्यपद्धती करावी मनापासून डायरेक्ट यांचा मनापासून आभार मानव खरच खूप बोध घेण्यासारखे हा वेब सिरीज आहे सगळ्यात जास्त कामगिरी जर म्हणले ते आजोबांची कामगिरी आहे त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्याचे काम त्यांनी केलेला आपल्या धाकट्या मुलांनी जे नागेश म्हणुन आहे त्यांना दारू सोडली अतिशय चांगली गोष्ट आहे सर्वात मोठा मुलगा समजदार आहे अशीच आपल्या प्रत्येक मोठे भावाचे भूमिका ठेवावे
खूप खूप मस्त ही एक कथा वृंदावन फिल्म प्रोडक्शन या कलाकारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा अश्याच काही कहाण्या सादर करून सर्व कलाकार खूप खूप पुढे जावो हीच अपेक्षा करतो धन्यवाद सर्व कलाकारांचे
नमस्कार- रवी सर तुम्ही लघुचित्रपटामधुन दाखवून दिले कि कष्ट केल्याशिवाय घबाड मिळू शकत नाही. सर्व कलाकारांनी व तुम्ही उत्तम अभिनय केला आहे व तुम्ही दाखवून दिले कि ग्रामीण भागातील कलाकार पण उत्कृष्ट काम करू शकतात . मी ग्रामीण भागातील एक छोटासा कलाकार मला पण तुमच्या सोबत काम करण्याची संधी द्यावी .
ग्रामीण कलाकार आणि दिग्दर्शकांचं अभिनंदन तुम्ही चित्रपट करण्याचा प्रयत्न तुमच्या पद्धतीने केला. पुढील चित्रपटासाठी शुभेच्छा चांगले कलाकार आणि टेक्निशियन कॅमेरा sound music वापरा तुमची फिल्म अजून चांगली होईल.
1. Nice movie and well implemented. 2. Way to the bright future for these Star Cast not only in Marathi film industry but also in Bollywood. 3. Acting by Amrut Zambre and Kiran Zambre is highly appreciated. 4. Don't get overwhelm by success there is many to come in your path. 5. Also see after success you all are down to earth and just think positive that this is just a beginning.
खुपच छान सिनेमा,वावर हाय तर पावर हाय
गडा धन ,,,,,पाठ आहे....
Khup sundar, sarw kalakaranche abhinandan
खुप छान शार्टफिल्म बनवली.धन्यवाद,पुढील पिढीला प्रेरणा मिळाली आहे.वावर आहे तर पावर आहे
फारच छान चित्रपट आहे, कथाही चांगली आहे खुप छान संदेश दिला. संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
खुपच छान कथा बनवली सगळ्यांना चांगला संदेश मिळेल!
sunder ghoti rupat sagee ta li nice
खुप छान
खरंच वेब सिरीज भारी आहे अशीच वेब सिरीज काढून ह्याच्यावरती एक सिनेमा काढा ह्या वेब सिरीज चा संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांनी या वेब सिरीज बघून याचा आनंद घ्यावा आणि ह्याच पद्धतीने कार्यपद्धती करावी मनापासून डायरेक्ट यांचा मनापासून आभार मानव खरच खूप बोध घेण्यासारखे हा वेब सिरीज आहे सगळ्यात जास्त कामगिरी जर म्हणले ते आजोबांची कामगिरी आहे त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावण्याचे काम त्यांनी केलेला आपल्या धाकट्या मुलांनी जे नागेश म्हणुन आहे त्यांना दारू सोडली अतिशय चांगली गोष्ट आहे सर्वात मोठा मुलगा समजदार आहे अशीच आपल्या प्रत्येक मोठे भावाचे भूमिका ठेवावे
❤️ पूर्ण फिल्म आज ,, पाहिली,,स्टोरी ऐकली होती पूर्वी आज व्हिडिओ रुपी पाहिली 🙏🙏,, अप्रतिम ❤️❤️
Act,,wrt,, सर्वकाही ❤️❤️ मस्त
मस्त चिञपट
अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अभिनय सादर करून जगापुढे वास्तव्य मांडण्याची चांगला प्रयत्न आपण केलेला आहे
Khup chan kadak
खूप खूप मस्त ही एक कथा वृंदावन फिल्म प्रोडक्शन या कलाकारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा अश्याच काही कहाण्या सादर करून सर्व कलाकार खूप खूप पुढे जावो हीच अपेक्षा करतो धन्यवाद सर्व कलाकारांचे
खूपच प्रेरक ....गोष्ट छोटी ..डोंगराएवढी..ग्रामीण भागातील अनेक बेरोजगार युवकास मार्गदर्शक....शुभेच्छा.
अवश्य पहा हा सिनेमा. पाणी व जीवन आणि मुल्य यांचा उत्तम समन्वय..
Thank you mam 🙏
आणी खुपच छान moralमिळाल .
अशाच अनेक गोष्टींचे "घबाड" तुम्हाला आमच्या पर्यंत पोहोचण्याचे यश तुम्हाला मिळो.
अतिशय सुंदर अशी कल्पना 👍
Thank you 🙏
Khup chan👌🏻👌🏻 story aahe i really like it❤ Amrut sir khup chan aani outstanding Acting keli Tumhi aani All Teem ne milun👏🏻👏🏻👏🏻
सर्वांचा अप्रतिम अभिनय. सुंदर कथा
अप्रतिम लघुपट
Lay bhari film akda baghitli pn parat bgu vatte so att parat bgnar ah❤❤❤❤
दोन्ही बायकानी खुप छान काम केल मस्त /चिकू चा तर नादच खुळा
🙏 1नंबर लघुपट आहे . खूपच छान तरुण पिढीला शेती करण्याची प्रेरणा मिळाली निर्माते व सर्व कलाकारांचे मनापासून आभार ... धन्यवाद...
नमस्कार- रवी सर तुम्ही लघुचित्रपटामधुन दाखवून दिले कि कष्ट केल्याशिवाय घबाड मिळू शकत नाही. सर्व कलाकारांनी व तुम्ही उत्तम अभिनय केला आहे व तुम्ही दाखवून दिले कि ग्रामीण भागातील कलाकार पण उत्कृष्ट काम करू शकतात . मी ग्रामीण भागातील एक छोटासा कलाकार मला पण तुमच्या सोबत काम करण्याची संधी द्यावी .
अतीशय सुंदर अशी कल्पना खूपच छान 👍👍👌👌
Wa Kya bat hai dada
1नं दादा
अतिशय सुंदर चित्रपट आहे. सर्वांचे काम खूप छान आहे👍👍
Kiran n amrut zambre khup Chan mast ahe ,❤️😇
Thnx dada☺️☺️
Khup mast
👍🙏🙏🙏
वाह! आरोही ताई story खूप छान होती पाण्यावर भाष्य करणारी, आणि story खूप छान present सुद्धा केली आहे तुम्ही सर्व कलाकारांनी.... खूप आवडली story... 👌😊🤗
Khupach chaan👌👌👍👍💐💐
खूप सुंदर. चिकूचे काम तर खूपच छान
अप्रतिम सादरीकरण संदेश खुप छान आहे.
खूप छान काम केलय शृंगाल पिचकेनी
खूप छान संदेश आहे
Thank you 🙏
Farach chan
Chiku tu khup chhan kam kel aahe aani ya pudhe hi karat raha 💐
ग्रामीण कलाकार आणि दिग्दर्शकांचं अभिनंदन तुम्ही चित्रपट करण्याचा प्रयत्न तुमच्या पद्धतीने केला. पुढील चित्रपटासाठी शुभेच्छा चांगले कलाकार आणि टेक्निशियन कॅमेरा sound music वापरा तुमची फिल्म अजून चांगली होईल.
Wow it's brilliant movie 👌
हा विडिओ खरोखरच प्रेरणादायक आहे
खरच पाणी हेच घबाड,
Very nice Actig Chiku 🥰😘😎
खुपच छान प्रशांत शेट पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎂🎊🌹🌹💞
Thank you rambhau 🙏
1 no Chiku bhai
Khupach Chan 👍
खूप छान आहे
Kunp mast Ahi 🙏👍☺☺
मस्त
फारच छान आती उत्तम काम केल्या बद्दल व तरुन वर्गाला ऐक नविन दीशा देवनार संदेश सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा.ऐक वेळ अवश्य पाहावा .
👌
मस्त प्रशांत आणि सर्व टीम खेडेगावातील जीवनावर आधारित असलेला चित्रपट खूपच छान सर्वांनी एकदा अवश्य पहावा
Thank you Pravin sheth🙏
Khup chan👌👌pudhil vatchali sathi hardik abhinandan 💐💐💐
khup chan ravi carry on
Khup chan video super🙏🙏🙏
Nice bro
खूप छान रवी दादा
खूप छान सर्वांनी असच प्रेम द्या
खुप छान कामकेल आहे सर्वांनी एकदम kadkkkk💥असा चित्रपट झाला आहे तुमचा Mast ❤👌
खुप छान प्रशांत भाऊ....आणी सर्व टिम👌👌
Anil bhau thank you 🙏
Chan 👍🏻👍🏻♥️
अतिशय छान उत्तम अभिनय लेखन छान
Nice Ravi 👍👍
All the best...
Nad khula film
Khup chan
सत्य परिस्थिती आहे ही
खूप छान झालय तुमच्या टीम ला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👌👌
Khup chan Ravi sir
Behatarin all rols
1 number prashant mama ...
Thank you 🙏
खरच खूप छान संदेश दिला सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा👆👌👌💓
Sheti karun pudhe ja vikun navhe....kharch chan kel
खूप छान झाला आहे सिनेमा.... सर्वांचे काम खूप जबरदस्त झाले आहे.... टीम खूप छान आहे...... अशीच फिल्म्स बनवत राहा...... पुढील वाटचालीस शुभेच्छा.....
Dada thank you 🙏
सुंदर कथानक आणि तितकंच सुंदर सादरीकरण . . शृंगाल पिचके आणि सहकलाकारांनी आपल्या भूमिका प्रभावी केल्या आहेत . . पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा . . 👌👌💐💐
Mast, Team la shubhecha💐💐💐💐💐
Mast.....👍👍👍🤗
Chan kiran ani team
खूप छान गायकवाड दाजी
प्रत्येक मुलाने ही वेब सीरीज पाहिली पाहिजे खर घबाड शेतात काम केले तर च मिळते
खुप छान 👌👌👌👌👌
Khupach chhan 👌👌 aajkaalchya pidhine nakki bagha hi katha 😊 superb story saglyanni khup mehnat ghetli sarvanche khup aabhar .
शेवट सावकाराची एन्ट्री एकदम मस्त होती भारी बोलला तो सावकार
Great.... all the best to all new bright future great work and get think
Mast 😊👌👌👌
मस्त मूहि आहे
Khup chan ..all the best..all. Team
खरंच खूप छान झालाय घबाड रवि..
आणि तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..
Nice acting 😍shrungal brother & Ravi brother..😎.. All the Best Chiku bro for your bright future 😃...👍👍.keep growing all team. ...👊👌.great work... ❤
Congratulations all team and prashant bhau
Thank you 🙏
1. Nice movie and well implemented.
2. Way to the bright future for these Star Cast not only in Marathi film industry but also in Bollywood.
3. Acting by Amrut Zambre and Kiran Zambre is highly appreciated.
4. Don't get overwhelm by success there is many to come in your path.
5. Also see after success you all are down to earth and just think positive that this is just a beginning.
Thnx jiju for ur blessings 💖💖☺️☺️
Khup chan msg dila aahe. All team che Manapasun abhinandan... Asech pudhe ja. Best of Luck next project 👌👌👌
खूप छान चिकू.....All the best for next Project......👍👍
Khup chan ...👌👌
Mast ankita🤩🤩😍
खूप सुंदर
सुदंर कहानी
छान फिल्म, स्टोरी पण छान,, acting तर खतरनाक.... शृंगार (नाग्या🤪 )... 1 no. काम... keep growing..
Clap from lonikand ❤️👍👍👍
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
चिकू एकच नंबर घबाड 👌👌🌹🌹
Khupch chhan.
Hello
Lay bhari👆👌💓💓