खूप छान.मी स्वतः भाजीचा धंदा करतो. अशा गोष्टी मी खूप जवळून बघितल्या आहेत.. शॉर्ट फिल्म मधील नाईकेने जो फिल्म चा शेवट केला आहे तसा शेवट खऱ्या जीवनात खूप कमी बघायला मिळतो.. कारण खऱ्या जीवनामध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती समोर असते आणि कदाचित अनेक दिवस तशीच परिस्थिती असू शकते त्यामुळे एक ना एक दिवस नाईकेला परिस्थिती समोर हात टेकावेच लागतात..
सुंदर समाप्त केली आपण short film मी सामाजिक संशोधन क्षेत्रात काम केले आहे व विशेषतवाणे " सामाजिक लैंगिक आरोग्य " यामधे सरकारी प्रोजेक्ट्स मधे भारता मधील बर्याच् राज्यां मधे काम केले आहे मुंबई ठाणे( संपूर्ण जिल्हा क्षेत्र) येथे असंख्य लॉज़ेस् मधे काम करत असताना बाघितले आहे,, की 8 वी पासून च्या काही मुली ते कॉलेज च्या बर्याच् मुली, लग्न झालेल्या बर्याच् बायका आई वडिल नवरा याना फसवून परपुरूषान् बरोबर नियमित रित्या येत असतात फार वाईट वाटते की आपल्या देशात असे गलिच्छ कामे होतात लाखों च्या संख्येने आई वडिल नवरा याना बिंदिक्कत् पणे फसवतात या मुली व बायका आपण पुढाकार घेऊन सरकार दरबारी विषय महत्व पटवून सांगुन,, आपली ही शॉर्ट film भारता तील प्रत्येक स्त्री पर्यंत पोचवावी जर टाली साठी 2 हात पैकी एक हात पुढे नाही आला,, तर आपो आप कौटुंबिक आरोग्य हलु हलु सुधारु लागेल आपल्या देशाचे आपण फार उत्तम शॉर्ट फिल्म बनवली आहे,, त्याची परिणामकारकता फार चांगल्या दर्जाची आहे आपल्याला यशस्वी भविष्या साठी मनापासून शुभेच्छा 💐💐
मस्त च लै भारी छान बनवले आहे वांग्याचा भाव नंतरन कमी झालेवर वाईट वाटले आपसुकच तोंडातुन चचच नीघले व परत कोनी ते घ्यायला पन येईना बाजार संपला पन पुढे काळजीच लागून राहीली होती ्वा मस्त सलाम तीच्या स्वाभीमानाला मानसाने गरीब आसलेतरी ईजतदाळ व आब राखून रहावे हाच धडा दीला त्या ताईनी व तीला सोबत व आधार देनारघ ती माय माऊली पन खरच छान मानुसकी ची होती ःमी एम.डी. आदटराव चालक राप मं मंगळवेडा आगार
Good perspective! Myself, I'm a product of that mother named Dhurpa (Draupada), who did pretty much same thing to raise her six children, I'm being a middle one who became engineer and living abroad. Two uppercaste women who came from extreme adversities taught how to survive after husbands gone. My mother bought different grains from next door districts and sold them in my village for little profit and that's how my mother took care of us. With sob, so so much gratitude and indebtedness to my mother (Aaee) and also those two uppercaste ladies who provided little capital to my mom. Love you all until I'm gone out to heaven. RIP all. Love and well wishes all.
Superb...!!! execelent ending ......!!! many people, not even fullfilng daily needs this is proof ...this short film is for everyone...every one is going through this kind of situation for their level..this film teaches a lot ..!!! -💕 from Karnataka
आसेच तुमच्या पुडील कार्याला यश व भरभरून कीर्ती लाभो हीच संत दामाजी पंता च्या चरनी माझी प्रार्थना मस्त छान लोकेशन संगीत साज पन सुरेख अप्रतीम डायलाँग कँमेरेचे आँगल पन सूंदर घेतले कुटे मनजी कूटेच कसूर व चुक कींवा चुकीच काहीच दीसले नाही वा वा लावाबच आसेच आनखीन बनवत रहा हीतच आपलेच भागात माचनुर मंदीर तसेच बेगमचा कील्ला आसे स्पाट वरती पन छान शुट करता येतात आपली नदी ही आसे बरेच दाखवने सरक आहे
खरंच खूप सुंदर स्टोरी आणि सगळे कलाकार व टीम ...समाजातील सत्य परिस्थिती खूप सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे 👏👏👏👏👌👌👌👌👌
Thank you 👍
खूप छान.मी स्वतः भाजीचा धंदा करतो. अशा गोष्टी मी खूप जवळून बघितल्या आहेत.. शॉर्ट फिल्म मधील नाईकेने जो फिल्म चा शेवट केला आहे तसा शेवट खऱ्या जीवनात खूप कमी बघायला मिळतो.. कारण खऱ्या जीवनामध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती समोर असते आणि कदाचित अनेक दिवस तशीच परिस्थिती असू शकते त्यामुळे एक ना एक दिवस नाईकेला परिस्थिती समोर हात टेकावेच लागतात..
Thank you sir
Kharach tumchya papa na dhanyvad ki tumchya sarki kalpak vratila janm milala
The best touching screenplay by Pandhare saheb....... excellent imagination............ good luck
Thank you 😊
सुंदर समाप्त केली आपण short film
मी सामाजिक संशोधन क्षेत्रात काम केले आहे व विशेषतवाणे " सामाजिक लैंगिक आरोग्य " यामधे सरकारी प्रोजेक्ट्स मधे भारता मधील बर्याच् राज्यां मधे काम केले आहे
मुंबई ठाणे( संपूर्ण जिल्हा क्षेत्र) येथे असंख्य लॉज़ेस् मधे काम करत असताना बाघितले आहे,, की 8 वी पासून च्या काही मुली ते कॉलेज च्या बर्याच् मुली, लग्न झालेल्या बर्याच् बायका आई वडिल नवरा याना फसवून परपुरूषान् बरोबर नियमित रित्या येत असतात
फार वाईट वाटते की आपल्या देशात असे गलिच्छ कामे होतात लाखों च्या संख्येने
आई वडिल नवरा याना बिंदिक्कत् पणे फसवतात या मुली व बायका
आपण पुढाकार घेऊन सरकार दरबारी विषय महत्व पटवून सांगुन,, आपली ही शॉर्ट film भारता तील प्रत्येक स्त्री पर्यंत पोचवावी
जर टाली साठी 2 हात पैकी एक हात पुढे नाही आला,, तर आपो आप कौटुंबिक आरोग्य हलु हलु सुधारु लागेल आपल्या देशाचे
आपण फार उत्तम शॉर्ट फिल्म बनवली आहे,, त्याची परिणामकारकता फार चांगल्या दर्जाची आहे
आपल्याला यशस्वी भविष्या साठी मनापासून शुभेच्छा 💐💐
धन्यवाद सर....
संकट जेंव्हा येतात तेंव्हा चारही बाजूंनी येतात आणि सामना करणारा हतबल होतो.खर आहे की,' सब बडा रूपय्या' .
Sundar prerna sadar pranam sundar abhinay🙏
Thank you
Thank you
Best yar dolyat pani ale taila pude asach swabhiman cha roll dya khup chhan
Thank you
मस्त च लै भारी छान बनवले आहे वांग्याचा भाव नंतरन कमी झालेवर वाईट वाटले आपसुकच तोंडातुन चचच नीघले व परत कोनी ते घ्यायला पन येईना बाजार संपला पन पुढे काळजीच लागून राहीली होती ्वा मस्त सलाम तीच्या स्वाभीमानाला मानसाने गरीब आसलेतरी ईजतदाळ व आब राखून रहावे हाच धडा दीला त्या ताईनी व तीला सोबत व आधार देनारघ ती माय माऊली पन खरच छान मानुसकी ची होती ःमी एम.डी. आदटराव चालक राप मं मंगळवेडा आगार
साहेब मना पासून धन्यवाद...👍
Khup chan story ahe
Shevti pala shetkari raja ahe
Khup chan bodh dila tumhiii 🙏🙏🙏
Thank you
निशब्द........
ह्रदयस्पर्शी....….
डोळे पाणावले........
Thank you sir
खूप खूप छान काही क्षण मन स्तब्ध झाले. खूप छान
Thank you sir
शेवट एकदम सुंदर , डोळ्यात टचकन पाणी आले. सगळयांची कामे उत्तम झाली आहेत. 🙏🙏👌👌👌👌
Thank you ☺️
खुप सुरेख विषय छान निवडला व हाताळला पण गोड आपले अभीनंदन ❤🌹🙏
Thank you ☺️
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
Thank you
Thank you
super all the best sandhya tai 🥳🎭🥳🎭🎬😊😊
Thanks taisaheb
Thanks Asu😍😘😍 Sister
While doing any work,conscious has to be clear.it is a key of success.
खूपच suspenseful...
Excellent 👌🏻👌🏻
rahul dada एक नंबर vishay मांडला आहे 🙏🙏
Thanks bhau
अतिशय सुंदर.... डोळ्यातून आपोआप पाणी येतं🙏
Thanks sir
छान बनवली आहे शॉर्ट फिल्म 👍👍👍
Thank you sir
माझ्याकडे शॉर्ट फिल्म साठी स्क्रिप्ट आहे बनवणार का?
@@bajiraotupe2027 Ho nabar patava call karto 10 vajata
विषयच नाही मस्तच
Thanks sir
End Chan hota. Saglyat vegla. Chan movie aahe. Keep it up.
धन्यवाद ताई
Good perspective!
Myself, I'm a product of that mother named Dhurpa (Draupada), who did pretty much
same thing to raise her six children, I'm being a middle one who became engineer and
living abroad. Two uppercaste women who came from extreme adversities taught how to
survive after husbands gone. My mother bought different grains from next door districts
and sold them in my village for little profit and that's how my mother took care of us.
With sob, so so much gratitude and indebtedness to my mother (Aaee) and also those
two uppercaste ladies who provided little capital to my mom. Love you all until I'm
gone out to heaven. RIP all.
Love and well wishes all.
Sundar acting best film
Thank you sir
Ekadam zakkas story aavdli 😍
Thanks sir
अप्रतिम एकच नंबर
Thanks sir
Khup Chan stori aahe
धन्यवाद ताई
सुंदर स्टोरी सुंदर चित्रीकरण सुन्दर मांडणी
Thank you sir
खुप छान स्टोरी
Thanks sir
Ashi kharch parstithi aahe gavakde lokanchi
Ho sir
Thank you
छान फिल्म बनली आहे..
Thank you sir
ह्रदयस्पर्शी विषय...... छान
End is superb. 👏👏👏👏👏
Thank you ☺️
Superb...!!! execelent ending ......!!! many people, not even fullfilng daily needs this is proof ...this short film is for everyone...every one is going through this kind of situation for their level..this film teaches a lot ..!!!
-💕 from Karnataka
Khupach manala bhavli story
Thank you Sir
आसेच तुमच्या पुडील कार्याला यश व भरभरून कीर्ती लाभो हीच संत दामाजी पंता च्या चरनी माझी प्रार्थना मस्त छान लोकेशन संगीत साज पन सुरेख अप्रतीम डायलाँग कँमेरेचे आँगल पन सूंदर घेतले कुटे मनजी कूटेच कसूर व चुक कींवा चुकीच काहीच दीसले नाही वा वा लावाबच आसेच आनखीन बनवत रहा हीतच आपलेच भागात माचनुर मंदीर तसेच बेगमचा कील्ला आसे स्पाट वरती पन छान शुट करता येतात आपली नदी ही आसे बरेच दाखवने सरक आहे
Thanks saheb ascha prem rahudya....😇
Nice ending.👌🏻
@@madhurithakur9868 आपन मंगळवेढ्यातच राहताका ?
मि तीर्हे मधी
होय तिर्हे मधी राहतो
Rahul khopcha chyan
Abhinandan 😍😍😍😍😍
Thanks mamashreee
अप्रतिम संदेश 🙏👍
Thanks sir
शेवटचा क्षण काळजाला स्पर्श करून गेला...
12 February 2021❤️❤️❤️
Thank you Tai 😇
नीती आणि अनिती मध्ये किती कमी क्षणाचे अंतर असते ती thin line explain करण्यात हि फिल्म नक्कीच यशस्वी झाली आहे.
( वैश्य आणि वेष्या यांच्या मधील वेश )
Thank you so much sir....
Nice story, ending so nice , great women,
Thanks mam...
खर आहे यार माझ्या देशात खूप गरीब आहेत
खुप छान short film 🎥 बनवली आहे आपण... सत्य परिस्थिती दर्शविली आहे ....🙏 पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏
Thank you sir
ग्रेट शेवट...
Thanks sir
मस्त रे राहूल...👌👍👍
Thanks bro
छान एपिसोड भाऊ ,
Thanks sir
👌👍🎬🎥
Nice Rahul sir.. 😍👌👌👌
Thanks mam
Ek dam mast
ताईंची acting पाहून अलका कूबल ची आठवण झाली ...एकनंबर
Thank you sir
😇
कडक
Heart touching End 👌reality in civil life
Thank you
खूप खूप छान कथानक आहे. अश्या आणखी कथा वर फिल्म बनवा. तुमच्या साठी शुभेच्छा
Thanks sir
Ha video baghin dolyaat Pani aal 😢😢😢
Nice story writing..🙏❤️All the best for your tommorow's
Thanks sirG
मस्त ✌️✌️✌️✌️
Thanks sir
khup mast
Thank you Tai
1 नंबर विषय या मागच्या भावना मिळाल्या आणि आपण केल्या ल्या या कलाकृती ची मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या कष्ठला सलाम🙏
Thank you Sarkar
कष्टाला
संक्षिप्त
NC che😂ंपपुटटटटटटटटटटटटटटटटट
Amazing... खरचं उत्कृष्ट बनवला हायेसा... मन भरून आल... पण हो आवाज रूम मध्ये कोंडून टाकला अस फील होतंय... Natural आवाज देत जा अजून भारी वाटल
Thank you sir
Next time nakki karen
Very nice Rahulji
Thanks Sarpancha
खूप छान कलाकृती
Thank you ☺️
लय भारी
एकदम सुंदर
Thanks sir
अप्रतिम ...
Thanks
Superb production 💯💖🔥
thank you 😍
Nice one dadyaa
Thanks
निशब्द
mast khupch chan
Thanks sir.....
Nice story 👍👍
Thanks mam
Mast sir ji
Thanks
Waw nice nice nice
Thank you 😊
osm....
Excellent
Story 👌🏻
acting 👍🏻
Colour grading...👌🏻
Subject 👌🏻
Handling / screenplay...,😱
दादा,
मानलं बाबा...🙏
(हे बघून आंम्ही तर शॉर्टफिल्म्स विसरूनच जावं...)
Thank you sir
Bhava jinkalas re
Thanks ganesh sir
छान ❤
Ya chitrapatachi shooting konatya gaont v jilyat shoot zali aahe
Solapur
Movie cha bajet kiti hota
Great
It's such a true heart touching story 🥺😔proud to ur thoughts to create this one to show's someone reality 😔
Thank you..
फार छान
Thanks sir
Bhari bhau
Thanks sir
Story khup chan ahe . Pn dubbing mule thodya story vegali watate , natural awaja rahu deila pahije hote
Thanks sir
sir nakki next time praytan karen.....
Awesome all off
Thanks
Superb 😘❤
Thanks
Nice
All the best
Thank you sir.....
Kadak
Thanks sir
Nice sandya tai
Thanks sir
Thank you bhavaa
खरच खूप छान आहे
Excellent story❤️
Thanks tai....
Unbelievable
Great subject with perfect endings.
Keep it up guy😍❤
Thanks sir
खुप छान
Thanks sir
great
खूप छान. रस्त्यावर व्यापार करणार्यांची दुःखे, वेदना छान मांडल्या आहेत. 👍👍👍👍👍
Thank you
Heart touching story
Thanks sir
💯💯👌👌👌
Keep it up..... Best of luck for new bright future 😍👍🌹🌺
Thanks tai saheb
Thanks everyone
😇
Superb acting ma'am...😊
@@NareshKumar-tk5gp thanks 🥰
Wow 😳 kiti rudayala bhidanara chitrapat aahe
Thank you sir
अभिनंदन राहुल
Thank you sir