आमच्या बाल्कनीत ऊन राहत नाही. पण भरपूर हवा आणि सुर्यप्रकाश राहातो. पण फुलाच्या झाडाला ,कळीचे फुलात रुपांतर होण्यासाठी ऊनाची गरज असते. त्यामुळे वरिल सांगितलेली फुले माझ्या बाल्कनीत राहाणार की नाही.
झाडांना सुक्या मासळी बारीक करून मातीत मिसळून घातली तर चालेल का...हे सुके मासळी खत घातल्यावर पाणी घालू का झाडांना...की आधी पाणी मग खत...,?? Please Guide 🙏
Ya video chi khupch garaj hoti sir amhi nuktach sift zalot adhi zade khup chhan hoti pan navin place madhe uun nasalyamule zadana problem zalay kahi zad meli ya sathi upay sang pls
सुप्रभात दादा श्री स्वामी समर्थ दादा मी ज्या स्वामी मठात जाते ज्यांचा मठ आहे त्यांच्या मठ बाहेर फणसाचे झाड आहे थोडे फणस ही आले आहेत पण झाडाला वाळवी आली तेव्हा त्यांनी मला विचारले के करता येईल सांगा ना
sir, i have two questions : 1. is there any calculator or formula to measure soil required to be filled in 2 ft x 2ft x 10 ft trench? 2. Would you suggest any trees which would grow up to 10 to 15 feet in ground floor garden/soil and give me shade. Disposal of stems and leaves is difficult. We get decent sunlight and can water a bit.
मी लिंबू झाडाची कटिंग फेब्रुवारी महिन्यात केली होती पण आता झाडाला फुटवे येत नाहीत आणि खोडातून डिंकासारखाद् द्रव बाहेर आला आहे सर मला त्यासाठी मार्गदर्शन करा
माझे हिंदीतील चॅनल सबस्क्राईब करा 👇
th-cam.com/channels/zMbMDCbwHX8We0VqpR2F9w.html
.
धन्यवाद दादा.
Vidyachi pane khup yetat pan rasrashit v mothi yet nahi kay karav sir tumhi chan mahiti deta dhanyavad
Kadhipatta kundimadhyae lavala ahe chan vadhla ahe pan pananvar pandhre thipke ahet dot ahet tyasathi kahi upay sanga
He Surya phulanche biya kuthe milu shaktat. Please sanga
कृषी सेवा केंद्र
Khupch sundar mahiti dili sir tumhi👌👍🙏
umhi chameli chya evji swastik cha rope dakhvla ahye chameli vegli aste
Jaswand cha zadach kalya galyat tyasathi kay karyche
mazhi fulzgade unhamule fule det nahit adhi Solapur cha unhat Chan yaychi jaswand gulab gladio la bharpur fule yenyasathisanga
Khup chan
वेली. गुलाब कोठे मिळेल
Kaht pani medicinal spray sagli kalji geun suddha phul zadna phula yet nahi tyche karan kalel ka plz reply
ताई तुम्ही केळी च्या साली चे खत द्या. त्यामध्ये पोटैशिय म असते जे फुले येण्यासाठी आवश्यक असते
Ok thanks try karte
निशीगंधाची काळजी घ्यावी
गुलाबाला शेणखताचा चालेल का
Sr namskar laik kele
सर जी माझ्या घरी चिक्कन माती आहे त्या म्हध्ये मी वाळू मिक्स केली आहे तर मी भाजीपाला गच्ची वर पिकवू शकते का
माती खूप चिकट असेल तर नका वापरू
खूप उपयुक्त महिती सर
आमच्या बाल्कनीत ऊन राहत नाही. पण भरपूर हवा आणि सुर्यप्रकाश राहातो. पण फुलाच्या झाडाला ,कळीचे फुलात रुपांतर होण्यासाठी ऊनाची गरज असते. त्यामुळे वरिल सांगितलेली फुले माझ्या बाल्कनीत राहाणार की नाही.
पावसाळ्यात पाणी झाडा ला पाणी घालायचं का तुम्ही तुमची झाडाला फुल कसे येतात आमचा झाडाला फुल एक पण नाय येत
मि मधुमालतीची रोप लावले होते पण ते जगत नाही काय करावे लागेल
उपयोगी माहिती दिली सर,धन्यवाद सर..
😊
नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती दिली. मी औरंगाबाद, मयुरपार्कमध्ये राहते.या परिसरात बागकामाचे साहित्य कुठे मिळेल. 🙏🙏
मोंढ्यात
@@jatwe धन्यवाद सर
माझे झेडुचे झाडे दोन फुट ऊची झाली आहे पन ते सुकु राहीली साहेब का कारण
गुलाब कुठीत चागला येत नाही काय करायचे
Kunitari marathit bagechi mahiti dyawi ashi nazi ichha purn zali
सर, मला सावली त येणारी फुलझाडांची माहिती सांगण्याची कॄपा करून सांगा. कारण मी जिथे राहते तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग असलेल्या ने ऊन येत नाही.
पीस लिली, अंथ्यूरियम शिवाय सावलीत सहसा फुले येत नाही, आपण शो ची झाडे लावा
सर मला फार्म हाऊस डेव्हलप करायचे आहे तेथे फळांची व फुलांची झाडे लावायची आहे
एखादा प्रॉपर माळी सुचवा
कुंदाचे झाड कधी लावावे.
आपल्या प्रश्नाचे आजच्या live stream मध्ये उत्तर दिले आहे, चेक करा
सावलीत कुंडीत लावता येतील अशा फुलझाडांची नावे व ती कुठे मिळतील ते सांगाल कां?
पीस लिली, अंथ्यूरियम शिवाय सावलीत सहसा फुले येत नाही, आपण शो ची झाडे लावा
ग्लाडीया मिळत नाही
सुर्य फुल बी कुठे मिळेल
कुंदा मी 20 रु ला आणले
?
अगदी सहज सोपी आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल 🙏 👍
gulab phul zaad asathi niga kashi karavi sanga o khat khonti ghalavi
th-cam.com/play/PLCXOeL-ybkcSRv8V3R95bkbMrBXAWJM9u.html
Very nice information
कुंड्यांमध्ये काळ्या मुंग्या झाल्या आहेत, त्यावर कृपया उपाय सांगा
th-cam.com/video/Z3phF5wSWzQ/w-d-xo.html
हा व्हिडीओ पाहा
Plz jaminit gadi wafa kasa tayar katawa vdo banwal
जास्वंदीच्या झाडाला सफेद बुरशी त्याला काय करावे
सर कमेंट बाॕक्स मधे आपण ऊत्तर दिले तर बर होईल.सगळ्यांना फायदा होईल
Vividh rangachi sadafuli kuthe milell
Pune javal
amzn.to/3aDqCES
Online चेक करा
तुम्ही पुण्यात कुठे राहतात?
Aani gilakyache wel kashi xhadhwawi
Namaskar sir
khup upayukta mahiti sangitli..dhanyavad
sir gomutra ani neem tel kiti pramanat favaraycha? krupaya margadarshan kara
खूप छान 👌🏼👍🏼
Nice video and informative video
Aanatachya kalya galun jatat upay sanga ple
नमस्कार, सावलीत लावता येणारी झाडे कृपया सांगा
Kharach velicha mandaw vdo banwal
कृपया नंबर कळवल्यास आभारी...
+919322989383
Rajesh Jatwe
जास्वंद ला फुल येण्यासाठी काय करावे लागेल.
Khup Chan mahiti sangitle.mati kashi asavi
मोगरा वेलीवर रोग पडलाय.पणे चिकट झाली आहेत उपाय सांगा
जास्वंदीच्या कळ्या गळतात आणि फुले पुर्ण फुलत नाहीत काय करावे.
सगळ्याच फुलांनाखूप उन लागत का?नसेल तर कायकरायचे
अपराजिता ची वेल वाढते शेंगा धरतात पण फुले येत नाहीत,.उपाय सांगा सर
Amazon chya seeds che germination rate kay aahe, germinate hotat kay
निशीगंधला आता वाढ दिसतीय मग रिपाँटीग करावे कि?
गावरान झेंडू ओळखायच कस
झाडांना सुक्या मासळी बारीक करून मातीत मिसळून घातली तर चालेल का...हे सुके मासळी खत घातल्यावर पाणी घालू का झाडांना...की आधी पाणी मग खत...,?? Please Guide 🙏
आपल्या प्रश्नाचे आजच्या live stream मध्ये उत्तर दिले आहे, चेक करा
Ya video chi khupch garaj hoti sir amhi nuktach sift zalot adhi zade khup chhan hoti pan navin place madhe uun nasalyamule zadana problem zalay kahi zad meli ya sathi upay sang pls
Very good information about plans 🪴
बारमाही फुले येणारी फुलझाडे सांगू शकाल का ?
Mazya aantachya kalya khup galtat please upay sanga
कुंडीत मधुमालती चे रोप खूप वाढले आहे पण फुले अजिबात येत नाही.काय करावे
Karan u tube war hindi tch khup vdo aahet
Bulb aslele kadhi lawaychi jase galdiloys Ani nishigandha ase Kanda kadhi lawayce
👌👌👍🙏
Sevantila रोगट कल्या आल्या आहेत.मोठ्या होत नाहीत सिझन पण नाही.cutting karave ka झाडाचे?
नमस्कार, Vel वर्गीय रोप साठी कुंडी मध्ये मांडव कसा करावा याची माहिती द्या plz
मला ही पाहिजे ही माहिती
मला माहित पाहिजे
मला सुद्धा
Ata already kand ugvlele ahet tar tyana parat report karave lagel ka ?
नमस्कार....माझ्याकडील कुंडीतील पिसलिली ची रोपे अचानक काळी पडली आणि मान टाकलेली झाली आहेत. कृपया उपाय सुचवा.
Good information sir 👍
हिरवा व निळा zendu कोणता आहे?
सुप्रभात दादा श्री स्वामी समर्थ दादा मी ज्या स्वामी मठात जाते ज्यांचा मठ आहे त्यांच्या मठ बाहेर फणसाचे झाड आहे थोडे फणस ही आले आहेत पण झाडाला वाळवी आली तेव्हा त्यांनी मला विचारले के करता येईल सांगा ना
Sir Gulab cutting pasun lavnyasathi ata right time ahe ka?
1) जास्वंदीची खूप पाकळ्या फुलेल असा रोप मिळेल का?
2) पावसाळ्यात पालेभाज्या लावू शकतो का?
हायब्रीड फुले ओळखायची कशी ?
लिंबाला लिंब लागत नाही बी टाकून झाड आलेले आहे. 7ते8बशॆ झालीत
Mast
Sir, Dontakka la phule yet nahit. Pane kadeni piwali padtat. Kaya karave?
सुर्यफुलाच्या बिया कुठे मिळेल
सर, मी या मे महिन्यात झाडांना बकरीचे लेंडीखत दिले होते आणि त्यामुळे झाडं जळली आहे, झाडं जगवण्यासाठी काय करू?
Sir, मला रोपे तुमच्या नर्सरी मध्ये मिळतील का, Contact number हवा
sir, i have two questions :
1. is there any calculator or formula to measure soil required to be filled in 2 ft x 2ft x 10 ft trench?
2. Would you suggest any trees which would grow up to 10 to 15 feet in ground floor garden/soil and give me shade. Disposal of stems and leaves is difficult.
We get decent sunlight and can water a bit.
Vidio aawdala
लेंडी खत कुठे मिळेल सर
Sir navin thikani Prakash khup ahe khup Hava ahe pan zadana unn milat nahi ya sathi konti zade lavavi sanga pls
माझ्याकडे लिचीचे पंधरा व्रष .जुने झाड आहे. पण त्याला लिची येत नाही.बोनसाय केलेले आहे.त्यावर ऊपाय सांगाल का?धन्यवाद.
गवतसारखे रोप असते त्या पावसाळ्यात रंगीबेरंगी छोटी कमलेश येतात त्या रोपाचे नाव काय
Sir माझ्या मोगरा झाड टवटवीत दिसत नाही. काय करावे.
मी लिंबू झाडाची कटिंग फेब्रुवारी महिन्यात केली होती पण आता झाडाला फुटवे येत नाहीत आणि खोडातून डिंकासारखाद् द्रव बाहेर आला आहे सर मला त्यासाठी मार्गदर्शन करा
Phone number कमेंट मधे पाठवा
+919322989383
Rajesh Jatwe