वास्तू देवतेची प्रार्थना🙏घरातील वास्तुदोष कायमचा संपेल विनाखर्च घरच्याघरी घरात दक्षिणेला या ३ गोष्टी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Gharachya Dkshinela 3 goshti theu naye घराच्या दक्षिणेला ३ गोष्टी नसाव्यात
@dattasevekari
कोणत्याही व्रताच्या उद्यापणाला जोडपे/मुल/सुवसिन नाही मिळाले तर असे करा उद्यापन सोपी पद्धत
Video link 👇🏾
• गुरुवार व्रत उद्यापनाल...
संकल्प कसा करावा योग्य पद्धत 100% सेवा सिद्ध होऊन अनुभव येईल video link 👇🏾
• संकल्प कसा करावा? कोणत...
कुलदेवीचा वार कसा ओळखावा? कुलदेवीचा उपवास कसा करावा काय खावे,खाऊ नये संपूर्ण माहिती
Video link 👇
• कुळदेविचा उपवास कसा कर...
कुलदैवत खंडोबाची सेवा कशी करावी योग्य पद्धत ही आहे
Video link 👇🏾
• कुलदैवत खंडोबा ची सेवा...
कुलदेवी कशी ओळखावी सर्वात सोपी पद्धत
Video link 👇🏾
• कुलदेवता कशी ओळखावी | ...
रोजच्या देवपूजेसाठी फुले नाही मिळाली तर या गोष्टी घडतात 100% video link 👇🏾
• पूजापाठ,देवपूजा,सेवा क...
तुमचे किचन मध्ये देवघर असेल तर महत्वाची माहिती
Video link 👇🏾
• किचन मध्ये देवघर असावे...
#vastushastra #vastutipsforhome #vastudosh
#vastutips
खूप छान माहिती आहे हे अगदी बरोबर आहे सकारात्मक बोला घरात घर आनंदी राहते
Khup chan mahiti dili
ताई तुम्ही खूप खूप छान
माहीती सांगितली.
मी तुमच्या सांगण्या प्रमाणे
एकूण एक गोष्ट लक्षात ठेवून दररोज करीत राहीन
व माझे हे स्वतः चे घर उंच शीखरा वर नेवून ठेवीन.
जय जय रघुवीर समर्थ.
फार सुंदर विचार आहेत. How to attract positivity and how to reprogram. Thank you. खूप सोप्या पध्दतीने तुम्ही वास्तू शास्त्र विषद केले. ❤
सर्वात छान माहिती वास्तु देवो भव दडपणात असलेल्या वास्तुदोष यांच्या माणसाला सर्वात छान माहिती राम कृष्ण हरी
खुप छान माहिती मिळाली आहे, पहिल्या काळात आम्ही लहान असताना ग्रामीण भागात मध्ये कसल टाॅयलेट वाॅशरुम आम्हाला दहावी बारावी पर्यंत माहीत नव्हते.
ताई खूप छान आणि साध्या भाषेत समजेल असे सांगितले
Shree Swami Samarth 🙏🌹🙏
खुप छान माहिती वास्तु दोष हा प्रत्येक ठिकाणी थोडाबहुत असते पण तुमचा व्हिडिओ ऐकला फार आधार वाटला धन्य वाद
नमस्कार प्रांजल ताई.. किती सुरेख बोललात.. आजच्या काळात अशा योग्य माहितीची खरीच गरज आहे.. धन्यवाद
खूप छान वाटले ऐकून..😊
खूप छान सांगितले 20:21
खुप खुप खुप खुप छान माहिती दिली🙏 यातील जवळ जवळ 60% माहिती आमलात आणलेली आहे , खुप छान वाटते🙏
Very nice information
खूप छान व्हिडिओ बनवला धन्यवाद छान 🎉
खुप छान महिती सांगितले ताई धन्यवाद🎉
ताई तुमची माहिती तुमचा हा व्हिडिओ मला खूप खूप आवडला तुम्ही अगदी सहज समजून सांगतात❤❤❤❤❤
Farch chan aykun manala samadhan vatle🙏🙏
खूप छान रीतीने सांगितले धन्यवाद
श्री स्वामी समर्थ ताई, हो अगदी बरोबर बोललात, आपण जे बोलतो, विचार करतो तसेच आपल्या सोबत घडत असते.
Khup chan mahiti
Khuppach chan👌👌 👍
बाकी महिती छान आहे 🎉🎉
खुप सुंदर माहिती दिली ताई फार आभारी आहे नमस्कार पहिल्यांदा ऐकलं फार बरं वाटलं
आवश्यक माहिती आहे. धन्यवाद ताई साहेब. 🌹🌹
Khup Chan maritime dili ❤❤❤
भितीपोटी का भयमुक्त ही संकल्पना प्रत्यक्षात सहज जीवनात उतरवून अमलात आणणे शक्य आहे ताई हा विडिओ खूपच सुंदर व आवडणारा आहे धन्यवाद
अत्यंत सुंदर माहिती आहे ❤❤❤❤
खूप छान प्रेरणादायी माहिती सांगितली आहे.धन्यवाद
Thank you Tai kup Adar vatala
फार छान माहितीपूर्ण विश्लेषण करून माहिती दिली जोशी ताई धन्यवाद
सुंदर,
जय श्री गुरूदेव दत्त, जय स्वामी समर्थ
Dhanywad mam very nice mahiti dilit namaste ❤❤🎉🎉❤❤
खूपच छान माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🙏
खुप छान ताई पोझीटीव्ह माहिती👌👌💯👍
खूप महत्त्वपूर्ण माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤😅
खूप छान माहिती दिली धन्यवाद
छान माहिती मिळाली सांगली वाडी
छान माहिती सांगितली ताई ❤❤❤
❤छान
Kup upyukt mahiti sangitli
ताईसाहेब खूप छान माहिती दिली
छानच सुंदर
Khup chan
Thank you tai
खूपच छान माहिती आहे, खूप खूप धन्यवाद
Thankyoupranjalitai tumhi khup chann mahiti sangitalibe positive he tatv tumhi sopya bhashet dangitale
खूप छान , स्पष्टीकरण कौशल्य खूप सुंदर ताई ❤❤❤❤❤
❤sundar mahiti madam.God bless you🎉
Khup chan mahiti dilyabadhal khup khup Aabhari aahe 🙏🙏
ताई तुमचा व्हिडिओ फारच छान मला खुपच आवडला अतिश माहिति पुर्ण व्हिडिओ
थँक्यू ताई खूपच सुंदर माहिती सांगितली❤
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Video khub chan mahiti dili ahe tumi thankyou
छान समजावुन सांगीतले
Mala tumhi hi mahiti khupch aawdli. Ahe
खुप च छान अगदी खरं सांगितलं
खुप छान् माहिती आहे
खूप छान माहिती शिकायला मिळाली धन्यवाद
छान माहिती आहे
Khoop chhan mast
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खूप छान माहिती सांगितली 🙏
ताई तुम्ही खुपचं छान माहिती सांगितली धन्यवाद ताई 🙏🙏🌹🌹
Khupch chhan mahiti dili Tai❤
Tai khup chhan shangitly ,dhanyvad
व्वा,खूपच छान
माझ्या घरात किचन दक्षिण दिशेला तोंड आहे आणि देव घर वायव्य दिशेस आहे. हे कितपत योग्य आहे.
व्वा छान व्हिडिओ
प्रत्येकाच्या पत्रिकेतील स्टार प्रमाणे काहीना दक्षिण दिशा शुभ असते
Khup Chan mahiti dili 🙏
माझ्या पण घराचा दरवाजा दक्षिणेकडे आहे पण सर्व आनंदी व समाधानी आहे
❤ छान
ताई खूप छान सांगितल मनातल्या बऱ्याच कलपना दूर झाल्या धन्यवाद ताई
Chhan mahiti dili tai dhanyavaad tai
खूप छान ताई
खूप छान
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई
प्रांजली दिदी, आपला व्हिडिओ पाहिला खूप पॉझिटिव्ह वाटलं अतिशय सुंदर माहिती पूर्ण व्हीडिओ आहे..सदर व्हिडिओ मी बरेच मित्रांना ग्रुपवर शेअर केला आहे... धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
ओम् वास्तू देवतायान नमः
छान 🙏🎉
Khupch chhan mahiti dili, thank God bless you
🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
Tai manatal bolalat khup aabhar
धन्यवाद ताई 🙏🙏
Khup Chhan mahit.
सुंदर माहिती
धन्यवाद, छान 🪔🙏
Very nice information Madam
मला प्रांजली ताईंचे व्हिडिओ खूप खूप आवडतात ,ताई मी चिंचवड मद्ये राहते तुम्ही ऑन इथेच राहतात न ,पण मला तुम्हाला भेटायचे आहे ,पण कस समजनर कुठे राहता🙏🙏🙏👌👌खूपच गोड बोलतात आणि सुरेख सांगतात❤❤🎉🎉
@@sushmakakade4360 भेटू असच कधीतरी
ताई अगदी खरंय तुम्ही खूप छान विचार मांडले आहेत...मला तुम्ही सांगितलेले खूप आवडले
खुप छान माहितीपूर्ण सकारात्मकता आवडली.धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏ताई खूप छान माहिती दिलीत 😊
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth
Khupchan 17:05
Very nice
खुप छान मस्त धन्यवाद.
Shree Swami Samarth tai
खूप छान ताई❤
❤