आम्ही लहान अस्तानी हातानीच काढतो तुमचे पाहुन तिन वर्षे झाले.मोठी फादी कटरने काधतो ऊशीर झाला तर.बाकी सगळी पगारी नाटक आहे .काही बुरशी लागत नाही.करून पहा फायदा होतो.
आम्ही फांद्या काढल्यावर आम्हाला बाहेरचे हसतात आणि घरचे सुद्धा खवळतात पण फायदा झाल्यानंतर घरचे खुश होतात तुम्ही खूप चांगली माहिती देतात आणि 100% खरी माहिती देतात
आमचा अनुभव दीपक भाऊ व्हिडिओमध्ये सांगतात तोच आमचा अनुभव आहे आणि तो अनुभव 100% खर आहे मी सांगतो पण आमच्याकडून समद्या कपाशीच्या फांद्या काढणं होत नाहीत पण जेवढ्या कपाशीच्या फांद्या काढ तोत तेवढ्या कपाशीला चांगला फरक पडतो आणि ज्या फांद्या काढायच्या राहिल्यात त्यांचे शेंडे कट करतोत दीपक भाऊंनी या व्हिडिओमध्ये दिली त्याच माहितीप्रमाणे पण कपाशीचे सर्व कपाशीचे शेंडे हातानेच कट करतो मी दीपक भाऊ ची संपूर्ण व्हिडिओ कपाशीचे पाहिलेले आहेत मी दादा लाड चांडक साहेब यांचे सुद्धा व्हिडिओ पाहिलेले आहेत दीपक भाऊ जे सांगतात ते शंभर टक्के खरी माहिती आहे आमच्या विश्वास ठेवा मी बीड जिल्ह्यातला शिरूर कासार मधला शेतकरी त्यांच्या ओळखीचा पण नाही आणि ते माझे कोणी नाही पण तरी पण ते सांगतात ते शंभर टक्के खरी माहिती आहे आणि मी तो प्रयोग दोन वर्षापासून करतो आणि फायदा होतो आणि कपाशीत खालून अन्न रसाची ताकद सुद्धा पाहिजे म्हणजे खताची कपाशीचा शेंडा कट करायचा म्हणला तर संपूर्ण वाढ होऊ देऊ नका कपाशीची वाढ चालू असतानाच खुडवांड तरच चांगला फायदा दिसतो दीपक भाऊ चे सर्व व्हिडिओ बघा ते 100% खरे आहेत आणि त्यांनी जशी माहिती दिली तसंच काम करा
मी सुद्धा तीन एकर ची गळफांदी काढली आहे आमचे मार्गदर्शक व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर स्थापन अध्यक्ष गजानन जाधव सर एक नंबर प्रयोग आहे एक फादिला किमान पाच ते सात पाते पक्के होतात
दिपक भाऊ आम्ही, गेले 3-4 वर्षांपासून काढतो.. ही गळफांदी छाटणी करतात , हे आम्हांला आपल्याकडूनच समजलं. 2022 मध्ये एकरी 17.5 क्विंटल सरासरी मिळाली होती.. आपले खुप खुप धन्यवाद🙏
झाड छोटं असताना मला तर गळफांदी आणि फळफांदी ओळखायला येत नाहीये.. सर्व फांद्या ह्या गळफांद्या असल्यासारख्या वाटतात. मोठ्या झाडाची येते.. तर कापसाच्या व्हरायटी मधे काही बदल असल्यास असे होऊ शकते का..
4 बाय 1 च्या लागवडीसाठी हा प्रयोग करू शकतो का.. कापूस 50 दिवसाचा आहे. आणि गळफांदी काढल्याच्या नंतर त्या फांदीच्या माघुन जो छोटा कोम येतो तो काढावा की नाही..
दिपक भाऊ, माझे कापूसची वाढ दिड महिना झाला पण अजून मोठा झालेला नाही तरी पण मी खालचे पाने व फांदया काढून घेत आहे. कापूस वाढीसाठी 15 15 15, च्या 2 बॅग, युरिया 1बॅग, कापूस खत स्पेशल 2 बॅग वदोन किलो थायमेट खता बरोबर दिलै आहे. परंतु पाहिजे त्याप्रमाणे वाढ दिसत नाही. तरी आता काय करावे? क्षेत्र पन्नास गुंठे आहे.
आम्ही लहान अस्तानी हातानीच काढतो तुमचे पाहुन तिन वर्षे झाले.मोठी फादी कटरने काधतो ऊशीर झाला तर.बाकी सगळी पगारी नाटक आहे .काही बुरशी लागत नाही.करून पहा फायदा होतो.
आपल्या शेतकऱ्यांविषयीच्या तळमळीला सलाम आपण न थकता शेतकऱ्यांना वेळोवेळी अगदी योग्य मार्गदर्शन करता आपले खुप धन्यवाद.
धन्यवाद भाऊ
चांगली पद्धत, गळफांदी काढणे.
आम्ही फांद्या काढल्यावर आम्हाला बाहेरचे हसतात आणि घरचे सुद्धा खवळतात पण फायदा झाल्यानंतर घरचे खुश होतात तुम्ही खूप चांगली माहिती देतात आणि 100% खरी माहिती देतात
तुमचा अनुभव कसा आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. लोक पाइ चालू देत नाही आणि घोडयावर ही बसु देत नाही. तुमचा अनुभव सांगा. मी पण पुढील वर्षी करून पाहाणार
तुमचा अनुभव कसा आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. लोक पाइ चालू देत नाही आणि घोडयावर ही बसु देत नाही. तुमचा अनुभव सांगा. मी पण पुढील वर्षी करून पाहाणार
तुमचा अनुभव कसा आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. लोक पाइ चालू देत नाही आणि घोडयावर ही बसु देत नाही. तुमचा अनुभव सांगा. मी पण पुढील वर्षी करून पाहाणार
तुमचा अनुभव कसा आहे. तो खूप महत्त्वाचा आहे. लोक पाइ चालू देत नाही आणि घोडयावर ही बसु देत नाही. तुमचा अनुभव सांगा. मी पण पुढील वर्षी करून पाहाणार
आमचा अनुभव दीपक भाऊ व्हिडिओमध्ये सांगतात तोच आमचा अनुभव आहे आणि तो अनुभव 100% खर आहे मी सांगतो पण आमच्याकडून समद्या कपाशीच्या फांद्या काढणं होत नाहीत पण जेवढ्या कपाशीच्या फांद्या काढ तोत तेवढ्या कपाशीला चांगला फरक पडतो आणि ज्या फांद्या काढायच्या राहिल्यात त्यांचे शेंडे कट करतोत दीपक भाऊंनी या व्हिडिओमध्ये दिली त्याच माहितीप्रमाणे पण कपाशीचे सर्व कपाशीचे शेंडे हातानेच कट करतो मी दीपक भाऊ ची संपूर्ण व्हिडिओ कपाशीचे पाहिलेले आहेत मी दादा लाड चांडक साहेब यांचे सुद्धा व्हिडिओ पाहिलेले आहेत दीपक भाऊ जे सांगतात ते शंभर टक्के खरी माहिती आहे आमच्या विश्वास ठेवा मी बीड जिल्ह्यातला शिरूर कासार मधला शेतकरी त्यांच्या ओळखीचा पण नाही आणि ते माझे कोणी नाही पण तरी पण ते सांगतात ते शंभर टक्के खरी माहिती आहे आणि मी तो प्रयोग दोन वर्षापासून करतो आणि फायदा होतो आणि कपाशीत खालून अन्न रसाची ताकद सुद्धा पाहिजे म्हणजे खताची कपाशीचा शेंडा कट करायचा म्हणला तर संपूर्ण वाढ होऊ देऊ नका कपाशीची वाढ चालू असतानाच खुडवांड तरच चांगला फायदा दिसतो दीपक भाऊ चे सर्व व्हिडिओ बघा ते 100% खरे आहेत आणि त्यांनी जशी माहिती दिली तसंच काम करा
मी सुद्धा तीन एकर ची गळफांदी काढली आहे आमचे मार्गदर्शक व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर स्थापन अध्यक्ष गजानन जाधव सर एक नंबर प्रयोग आहे एक फादिला किमान पाच ते सात पाते पक्के होतात
दिपक भाऊ आम्ही, गेले 3-4 वर्षांपासून काढतो.. ही गळफांदी छाटणी करतात , हे आम्हांला आपल्याकडूनच समजलं. 2022 मध्ये एकरी 17.5 क्विंटल सरासरी मिळाली होती.. आपले खुप खुप धन्यवाद🙏
छान माहिती दिलीत दादा
दीपक भाऊ
तुम्ही छान माहिती देतात शेतकऱ्यांना
मनापासून धन्यवाद भाऊ
Agthi.right.ahe.mi.dada.2vars.pasun.tumchi.padat.avalamat.ahe.mala.ekari.7.kuntal.kapus.2vechanit.
Sar mi lagech kadanar aahet ya vrshi prayog karnar ho aani tunche margadhashan chagale nasatat ❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद भाऊ
शेवटी चुकून नसतात झाले आहे
Yes
खुपच जबरदस्त भाऊ तुमची वेरायटी सांगा भाऊ
Vadh rodhak kadhi marave bhau saheb 2/1 var
My farm is 4. By 1.5 cotton with soyabean two lines . Cotton 2fit ahe gal fsndi kadavika.
शेंडे khudani बद्दल सुध्धा सांगा
Dipak bhau lagvad 3.75/1.5lagvad keli aahe gal fandi kaduka
शेतकऱ्याचे विश्वासू चॅनल!
Thodkayat sanga tevda vel nasto amchyakade
Srt बद्दल माहिती दया
Don volici cha mal aka volila nigh to
srt बद्दल पण एखादा व्हिडिओ बनवा भाऊ
Kaka 55 divs zale gal phandi olkhata nahi ali
Mi 6 layin keli ahe prayog mhanun
मित्रांनो काढू नका त्यापेक्षा अमृत पॅटर्न पद्धत ने कपाशी नियोजन करा... ते पण कमी खर्चात...
अमृत पॅटर्न ने शेती करा याची गरज पडणार नाही आणि उत्पन्न जास्त येणार
भाऊ नमस्कार 🙏🙏
Red डायमंड पेरू जातींचे 50 कलम पाहजे मिळेल का?
सर किती दिवसा पर्यंत काढवी
किती दिवसांनी करावी दादा कट
पाला किती दिवसानी काडावा मेन शेंडा किती दिवसानी काडावा
सर माझे पहिलेच वर्ष आहे गळ फांदी कडणीचे सिकेतर ऐवजी क्येचीने कापले तर चालणार नाहिका
60 दिवस झाले तर चालेल का
दादा गळफांदि काढली तर समोर फरदड घेता येते का,
भाऊ मला गळफांदी न काढता एकरी 16ते18क्विंटल होतो तर गळ फांदी काढल्यानंतर किती आवरेज येईल
झाड छोटं असताना मला तर गळफांदी आणि फळफांदी ओळखायला येत नाहीये.. सर्व फांद्या ह्या गळफांद्या असल्यासारख्या वाटतात. मोठ्या झाडाची येते.. तर कापसाच्या व्हरायटी मधे काही बदल असल्यास असे होऊ शकते का..
Bhau samjt nahi ah
व्हिडिओ मधील व्हरायटी कोणती आहे
माझ्या कापसाला ५५ दिवस झाले आहे. गळफांदी सोबत मोठी पाने सुद्धा काढावी का ?
सर हा प्रयोग मी या वर्षी केला आहे तर पाहतो काय रिझल्ट येतो सर्व शेतकरी मला वेड्यात काढत आहे
Phayda hoel
4 बाय 1 च्या लागवडीसाठी हा प्रयोग करू शकतो का.. कापूस 50 दिवसाचा आहे. आणि गळफांदी काढल्याच्या नंतर त्या फांदीच्या माघुन जो छोटा कोम येतो तो काढावा की नाही..
सर फळ फांदीच्या पासून एक कोम निघतो ती फळ फांदी समजायची का गळ फांदी समजायची😅
कापूस जाती नुसार व टाकलेल्या जास्त रासायनिक खतांवर पण या गोष्टी आसतात
सर तुम्ही कोणती variety लावता
@@gajanannandre2621 7391 बाउन्सर
@@gajanannandre2621 7391 बाऊन्सर
दिपक भाऊ, माझे कापूसची वाढ दिड महिना झाला पण अजून मोठा झालेला नाही
तरी पण मी खालचे पाने व फांदया काढून घेत आहे. कापूस वाढीसाठी 15 15 15, च्या 2 बॅग, युरिया 1बॅग, कापूस खत स्पेशल 2 बॅग वदोन किलो थायमेट खता बरोबर दिलै आहे. परंतु पाहिजे त्याप्रमाणे वाढ दिसत नाही. तरी आता काय करावे? क्षेत्र पन्नास गुंठे आहे.
Red डायमंड पेरू 50 कलम पाहिजे
मी वाढ फांद्या काढल्या आहेत पण काही वेळा झाडाची साल निघाली आहे. तर बुरशीनाशक फवारावे का
नाही